'शोध' शिवरायांच्या खजिन्याचा | Sanjay Bhaskar Joshi |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खजिना नक्की गेला कुठे? याचा शोध घेणारी आत्ताची नवी पिढी आणि त्यावर उभारलेली कथा म्हणजे 'शोध' ही कादंबरी. मुरलीधर खैरनार यांनी २० वर्ष या कादंबरीसाठी दिली; त्यांनी नक्की काय काय रिसर्च केला? खैरनार यांनी कादंबरी ऑथेंटिक असण्यासाठी काय काय केले? संपादक आणि लेखक यांचे संबंध कसे पाहिजेत?
लेखक, संपादक संजय भास्कर जोशी यांची मुलाखत.
Storytel आता फक्त ३९९ रु./वर्ष मध्ये उपलब्ध.
सब्स्क्राइब करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
लिंक - bit.ly/3pVylCm

Пікірлер: 27

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal89842 жыл бұрын

    असे लिखान परत होणे नही. I will remember this book all through my life for its intriguing story telling.

  • @mahendragangurde5127
    @mahendragangurde51275 ай бұрын

    खरंच खुप छान कादंबरी आहे. मला माझ्या मित्राने मला वाचण्यास दिलेली. मी खरंच सांगतो खूप दिवसानंतर अशी कादंबरी वाचली की जी मध्ये न थांबता मी 5 ते 6 दिवसात सर्व कामे करून पूर्ण केली Thank You Swaraj !

  • @shashikantsangwekar5632
    @shashikantsangwekar56322 жыл бұрын

    चर्चा श्रवनीय,असेच उत्तमोत्तम कादंबरीबाबत विचार व्हावा,हि विनंती .उदय कुलकर्णी यांची विजय बापये यांनी मराठीत भाषांतरीत केलेली साल्स्टीस at पानीपत या कादंबरीचा विचार व्हावा.

  • @morechaitanya
    @morechaitanya2 ай бұрын

    मी पहिल्यांदा कादंबरी वाचली तेव्हा असे वाटले की डॅन ब्राउन ने मराठी कादंबरी लिहिली आहे. माझे बालपण देवळा इथे गेले आणि नाशिक मध्ये राहतो ह्या कादंबरी मध्ये जो थरार घडला तथे मी राहिलो आहे आणि जागा बघितल्या आहे. लहानपणी इतिहासआत हे शिकवले नाही कि किती मोठा इतिहास आपल्या जवळ घडून गेला आहे. कमीतकमी कळवण बागलाण येथील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना जागा दाखवून गोष्ट सांगणे. खुप छान

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi2042 жыл бұрын

    ही कादंबरी मी वाचली आहे. अतिशय वेधक आहे. एकदा वाचायला सुरुवात केली तर मिनिटभर सुद्धा हातातून सोडवत नाही. सर्वांनी अवश्य वाचावी

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Жыл бұрын

    🙏 सर.अभिव्यक्ती या channell वरिल विदियो पाहून या कादंबरी विषयी कळले.नंतर मी लेखकाचा शोध घेताना थिंक बँक वरील ही मुलाखत ऐकली.हा मला अमृत योग झाला.हे सर्व ऐकून समृध्द झाले.नककीच ही कादंबरी वाचेन.अशाच छान पुस्तकांची चर्चा ऐकायला मिळो.यासाठी आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.👌👌👍

  • @nickpop23
    @nickpop23 Жыл бұрын

    Riteish Deshmukh is making a web series on this. amazing news

  • @himaninaik8317
    @himaninaik83172 жыл бұрын

    बरेच दिवसानंतर चांगली चर्चा झाली. धन्यवाद थिंक बँक..

  • @santoshmetkari1803
    @santoshmetkari18032 жыл бұрын

    अतिशय सुंदर चर्चा

  • @sangramkale3243
    @sangramkale32432 жыл бұрын

    छान. श्री संजय जोशी सरांचं मराठी अतिशय अस्खलित आहे.

  • @devidaskadam567kadam7
    @devidaskadam567kadam72 жыл бұрын

    🎉 Joshi sir &Vinayak sir both are great. ...

  • @vivekogale1551
    @vivekogale15512 жыл бұрын

    Jai shree Shivaji Maharaj ki

  • @swapnilKshinde
    @swapnilKshinde2 жыл бұрын

    Thank you

  • @pratikshathakur9204
    @pratikshathakur92042 күн бұрын

    😍😍😍

  • @nio181
    @nio181 Жыл бұрын

    खरज कादंबरी खाली ठेवता येत नाही👌

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil47492 жыл бұрын

    2 divas lagale purn Zale thanks storytel

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad42234 ай бұрын

    ❤❤❤

  • @nikhilmarathe5744
    @nikhilmarathe57442 жыл бұрын

    Chan aikun khup shikayla milala Krupaya Gajanan Bhaskar mehendale yanahi bolva

  • @blessinggusing7670
    @blessinggusing76707 ай бұрын

    Yavar ek movie banavala pahije 1 number aahe kaljapasun manacha mujara 🙏💞💯💫

  • @rajantapaswi7754
    @rajantapaswi77542 жыл бұрын

    सुदंर चर्चा

  • @bhupendranaidu7725
    @bhupendranaidu77252 жыл бұрын

    Nice.. First comment

  • @kamblegaurav
    @kamblegaurav2 жыл бұрын

    Also would love to hear about Alexander, Bonparte, Ashoka & Ceasar etc.

  • @devidaskadam567kadam7
    @devidaskadam567kadam72 жыл бұрын

    I have just posted this video on FB.....

  • @sagarshintre8496
    @sagarshintre84962 жыл бұрын

    Sir , Title music khup chan ahey

  • @vishvanathjoshi9358
    @vishvanathjoshi9358 Жыл бұрын

    It is best thriller in marathi same as english fictions like Da Vinchi code

  • @rahulgalhate8043
    @rahulgalhate8043 Жыл бұрын

    पन सर्व वाचन झाले पुढे काय झाले

Келесі