दिसामाजी काहीतरी वाचीत जावे | Prasad Mirasdar |

बदलत्या काळाच्या सोबत वाचनसंस्कृतीत बदल होत आहेत का? हे बदल सकारात्मक आहे की नकारात्मक? वाचनाची प्रक्रिया नक्की कशी सुरू होते?
स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांची मुलाखत..
.
.
.
.
Storytel आता फक्त ३९९ रु./वर्ष मध्ये उपलब्ध.
सब्स्क्राइब करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
लिंक - bit.ly/3pVylCm

Пікірлер: 21

  • @adityasurve8106
    @adityasurve81062 ай бұрын

    स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार यांची विनायक पाचलग यांनी घेतली ही मुलाखत एकदम अनोखी होती. वाचन व श्रवण संस्कृती वर एक खोलवर चर्चा व विवेचन ऐकायला मिळाले. हे एक सत्य आहे की साहित्य आपल्याला व आपल्या आयुष्याला एक आयाम देण्याचं काम करत, आपल्या समृद्ध करुन शोधत, जे सत्य आहे त्यांची जाणीव करून देत. म्हणून मग साहित्य हे टिकायला पाहिजे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bullseyeacademy186
    @bullseyeacademy1862 жыл бұрын

    अप्रतिम सर 🙏👍👍

  • @PrakashGhatpande
    @PrakashGhatpande2 жыл бұрын

    उत्तम मुलाखत. स्टोरीटेल मुळे मला पुस्तक ऐकण्यात मजा वाटू लागली.जी पुस्तके मी इतक्या वर्शात वाचली नव्हती ती मी ऐकली. उदा. सारे प्रवासी घडीचे.

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya8122 жыл бұрын

    Uttam mulakhat. Agdi manatalech sangitale tumhi .khoop Chan

  • @parag_Parag
    @parag_Parag2 жыл бұрын

    पुस्तके पायरसीचं संकटं ही प्रकाशकांवर आहे. Story tel मधुन audio book जर telegram सारख्या माध्यमातून वाटली जात असेल तर शुन्यातून शुन्याकडं चाललयं

  • @agnihotrihari5240
    @agnihotrihari52402 жыл бұрын

    फारच छान प्रश्न आणि त्यांची मुद्देसूद उत्तरं. का वाचावं ह्याची सुंदर मीमांसा.

  • @shailajak3734
    @shailajak37342 жыл бұрын

    खूप छान मुलाखत

  • @bhushandeshpande53
    @bhushandeshpande532 жыл бұрын

    विनायकराव ‘थिंक बँक’ या नावाचा अर्थ एकदा स्पष्ट कराल का कृपया?? ही युट्यूब वाहिनी चालू झाली तेव्हाच हा प्रश्न विचारणार होतो, पण काही कारणाने राहून गेले.

  • @nitinpatil2152
    @nitinpatil21522 жыл бұрын

    Very Nice information. Thank you Mr.Vinayak. you are giving us such a useful videos. Kindly do interview with Mr.Achyut Godbole Sir on the subject of My lord book.

  • @prakashdhokane
    @prakashdhokane2 жыл бұрын

    REBT - Albert Ellis

  • @vishaldehade7515
    @vishaldehade75152 жыл бұрын

    गिरीश कुबेर यांना घेऊन या शो मध्ये.

  • @society437
    @society4372 жыл бұрын

    ६३ व्या वर्षी कस वाचनाची आवड व सवय लावायची

  • @shailajak3734
    @shailajak37342 жыл бұрын

    Storytel मधे पुस्तक वाचन चे काम करण्यासाठी काय प्रोसिजर आहे?

  • @sp6926

    @sp6926

    2 жыл бұрын

    App download kara storytel navach

  • @bullseyeacademy186
    @bullseyeacademy1862 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Y4iEt6OtqrvaZ9Y.html 2021चे पुरस्कार संबंधित चालू घडामोडी

  • @ravindra841
    @ravindra8412 жыл бұрын

    Prakash padlay, khup divsapasun chalu hota ki pustak wachu pan suruvat hot navti, pan aata punha hoil asa vishwas wattoy

  • @bhausaheb9299
    @bhausaheb92992 жыл бұрын

    Sponsored ahe video

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg2 жыл бұрын

    ज्याचि खावी पोळी, त्याचि वाजवावी टाळी

  • @shyamtambe481
    @shyamtambe4812 жыл бұрын

    विश्राम गुप्ते यांना बोलवा, अभिजीत कोळपकर यांना बोलवा.

  • @vishaldehade7515
    @vishaldehade75152 жыл бұрын

    गिरीश कुबेर यांना घेऊन या शो मध्ये.

Келесі