सुरत लूटीतील अर्धा खजिना इथे दडलाय ! अभिव्यक्ती I Abhivyakti
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आर्थिक मदतीसाठी 1670 मध्ये मोगलांच्या ताब्यातील सुरतची दुसऱ्यांदा लूट केली.परंतू त्या प्रचंड लूटीतील अर्धा भागच स्वराज्यापर्यंत पोहचू शकला.असं का झालं ? अर्धा भाग कुठे गेला ? दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार लिखित शोध या कादंबरीवर आधारित अभिव्यक्तीचा हा दुसरा एपिसोड.. नक्की पहा..
#suratlut #shodh #abhivyakti
music courtesy :
KZread audio library
Email : Abhivyakti1965@gmail.com
Пікірлер: 360
महाराजांनी मुगलांना दिलेली हुल आजही टिकुन आहे बाेला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय
महाराजांनी सरदाराला एक रस्ता सांगीतला अन नसलेला खजीना नेण्याचा भास निर्माण करायला सांगीतल. नसलेला खजीना पुढ करुन मुगलांना एक हुल दिली. ती पुर्ण करण्यासाठी सरदाराने स्थानीक लोकांची साथ घेतली अन खजाना ह्याच मार्गीने जातोय मुगलांना समजलं.खजाना दुस-या मार्गाने स्वराज्यात पोहचला.पहिल्या मार्गावर सरदार अन मोगलात लढाई होउन सरदार अन सैन्य स्वराज्याच्या कामी आल.मुगल सैन्य परत जातानी खजीना बरोबर नव्हता म्हणजे सरदाराने तो पकडला जाण्या अगोदर लपवला हि उठलेली हुल (वंदता ) हि हुल बाकी तशीच राहिली ती आज तागायत. ह्या हुलीमुळे लाखो लोक सोन्याच्या माग लागली त्या मुळ स्थानीक पैसे मिळवुन मोकळे झाले कादंब-या तुमच्या सारख्यांचे चँनेल चालले
@Shantaram-pr1me
Жыл бұрын
He barobar आहे
@manojdandekar3726
Жыл бұрын
You are absolutely correct....
@kailaschaudhari192
Жыл бұрын
Surat loot 56 baila varti ladla hota khajina Baglan Pargana ya Area madhe Salher Kiva Mulher yethe shodha
@dinardate6169
Жыл бұрын
Wah dada, mast sangitalat
@rameshmhatre1565
Жыл бұрын
@@kailaschaudhari192 तुम्ही वाट कसली पाहताय!त्या ठिकाणचे गाइड म्हणून काम पाहताय का?
मी ही कादंबरी वाचली आहे सुरत लुटीसाठी जाण्याचा रस्ता आमच्या गावातूनच जावे लागले असणार त्यावेळी दुसरा रस्ता नसणार बैल गाडीचा हा रस्ता होता आमचे पुर्वज या लढाईत कामी आले असे ऐकिवात आहे
मी ही कादंबरी वाचली आहे.अतिशय उत्कंठा शिगेला पोहचवणारी कादंबरी आहे.❤❤
@abhivyakti1965
Жыл бұрын
होय... धन्यवाद.
जरी खजाना तेथे दडवला असला तरी नंतर ते येऊन घेऊन गेले असतील
@gautamtambe4646
Жыл бұрын
ते नव्हे छत्रपतींच्या मृत्यू नंतर पेशव्यांनी लंपास केला
छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही समजून नाय घेतलं महाराजांनी ते सोनं कधीच काढून घेतले असेल
तुम्ही चांगले काम करत आहात धन्यवाद
खूप सुंदर मांडणी आणि खरा इतिहास ऐकल्याचा आनंद मिळाला
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
सर खूप छान विश्लेषण केले धन्यवाद,जय महाराष्ट्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचा राजा सविस्तर माहिती दिली धन्यवाद.
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
आताच शोध कादंबरी वाचून झाली....आणि सुरत लूट विषयी जाणून घेण्यासाठी आलो आणि तुमचा व्हिडिओ समोर आला.... एकदम जबरदस्त कादंबरी आहे .....❤
@abhivyakti1965
9 ай бұрын
होय.. धन्यवाद 🙏
संशोधन हे ठोस पुरव्या वर अवलंबून असणे गरजेचे आहे......लोक कथा वर तर अजिबात अवलंबून नसावे.... कोणीही काहीही सांगेल.... विश्र्वर्था काय?
साहेब, आदिवासी संस्कृती वर प्रकाशझोत टाकल्याबद्दल नमन...❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻जय आदिवासी...
@abhivyakti1965
7 ай бұрын
🙏🙏🙏
साक्री तालुक्यातील धनेर आमळी येथे कन्हैया लाल महारांजाच्या मंदीरात सुरतेची खजीना लुटून नेतांना या मंदिरात मुक्कामी होते अशी चर्चा ऐकायला मिळाली..... पुढे कसा मार्ग असेल तो उत्सुकता वाढवणारा ठरावा....
जय शिवराय जय डोंगऱ्यादेव जय आदिवासी Thanks सरजी
@abhivyakti1965
Жыл бұрын
🙏🙏🙏
साहेब तुमचं कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला यातील व्याख्यान एकलं खूप अभ्यासपूर्ण, माहितीकारक असं व्याख्यान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhivyakti1965
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ..
रोमहर्षक घटनांचे साक्षीदार असलेल्या स्थळांची माहिती आवडली 👌👌👌
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद भाऊ.. 🙏
हा व्हिडिओ पाहून, इतिहास पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटला
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद संदेश 🙏❤️
खूप सुंदर माहिती दिली आहे तुमचे धन्यवाद
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. छत्रपती शिवाजी महाराजां च्या भुमीत जन्मलो हेच माझे भाग्य. मी 8 year चा youtuber आहे.
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद विराज ❤️
Shodh hi kadambari vachna avasyak aahe dhanywad saheb
Very nice 🙏👌
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏⚔️
आता जेव्हा शिवाजी महाराज जन्माला येतील तेव्हा सापडेल आता तुम्हाला सापडणार नाही आणि तुम्ही हुडकुबि नाकां
@anilmanjare7882
2 ай бұрын
Ekdam barobar Bhai
खुपच छान ..!अप्रतिम
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद..
Great work 👍
❤❤❤ badhiya
जय शिवराय
फार उत्कृष्ठ व्ही डी ओ . धन्यवाद
@abhivyakti1965
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद विलासराव 🙏
Great information ❤
Salute sir...pranaam aplyala
@abhivyakti1965
Жыл бұрын
🙏
खुपच छान असा इतिहास आम्हा सगळ्यांन सांगितल्या बद्द्ल धन्यवाद
@abhivyakti1965
Жыл бұрын
आभारी आहे..
जय शिवराय!😊
सुंदर व वस्तुनिष्ठ मांडणी
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद...
महाराजांचा गनिमी कवा महाराजांना च माहित.... महाराजांनी खजिना आणायची तयारी अगोदरच करून ठेवली असेन... जर आग्र्याहून सही सलामत येतात तर खजिना काय चीज् आह्ये...
अतिशय सुंदर माहिती आपण दिली धन्यवाद 🙏👌
@abhivyakti1965
4 ай бұрын
🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@abhivyakti1965
Жыл бұрын
आभारी आहे...
छान
खूप छान सर मस्तच👍
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद..
Hats off sir, jabardast....🔥❤️
@abhivyakti1965
11 ай бұрын
Thanks... 🙏
धन्यवाद
@abhivyakti1965
Жыл бұрын
🙏
Nice ☝
खूप खूप धन्यवाद सर त्या निमित्ताने सर्व ईतिहासमय होवून खुप छान कमेंट देत आहेत शिवकालीन ईतिहास सर्व तरुणानाचा आवडता सर्व महाराष्ट्राला हवाहवासा आपले राजे हे प्रत्येकाच्या हृदयरूपी मंदिरात विराजमान आहेत डोंगर दर्यानमधील अदिवासी बांधवाना शतशःनमन जयशिवराय जयमहाराष्ट्र
, अतिशय उत्तम माहिती
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
Sir good searching
खूप छान माहिती दिली सर 👌🏻👌🏻
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद 🙏❤️
Khup sunder
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
खूप सुंदर मांडणी केली सर...धन्यवाद सर एवढी छान माहिती दिल्याबद्दल....
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
अप्रतिम सादरीकरण सर...❤❤❤
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
मी ही kdambri वाचली आहे सुरवाीपासूनच येका गिरी भ्रमण करणर्याला डोंगरावरून धकले जाते आणि उत्कंठा शिगेला पोचते तुमच्या मुळे मला कांचन बरीची खिंड पहावयास मिळाली आपले खूप खूप धन्यवाद
@abhivyakti1965
Жыл бұрын
आभारी आहे.. 🙏
सर आभिनंदन खूप छान माहिती जय शिवराय
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद.. जय शिवराय... 🙏
Good
❤
खूप छान माहिती सर.
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद..
खुप छान माहिती दिली
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद...
खुप छान माहिती
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद 🙏❤️
खूपच चांगली व महत्वाची माहिती अत्यन्त शिस्त बद्ध पद्धतीने सादर केले. धन्यवाद
@abhivyakti1965
Жыл бұрын
आभारी आहे..
जय शिवराय जय आदिवासी ❤
खुप छान माहिती आहे सर ❤
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद..
I know the 2 places of Shivaji Maharaj's hidden treasures
Khup chan video
@abhivyakti1965
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Great information about Sir
@abhivyakti1965
2 ай бұрын
Thanks and welcome
Very nice historical information sir jai jijau jai shivrai jai Maharashtra.
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद..
उत्तम माहितीपूर्ण विडीओ. 🌹🙏🌹
@abhivyakti1965
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Sir dhanyawad vedich manas itihas ghadvtat.
@abhivyakti1965
Жыл бұрын
होय... आभारी आहे..
नुसत व्हिडिओ बघून अंगावर काटा उभा राहतो. प्रत्यक्षात पाहयची इच्छा निर्माण झाली. धन्यवाद सर ❤❤❤❤
@abhivyakti1965
9 ай бұрын
🙏❤️🙏
Very good information sir❤❤❤
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद...
खूप छान माहिती आहे सर 🌹
@abhivyakti1965
9 ай бұрын
धन्यवाद 🙏
👌🙏🚩
Very nice
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद. 🙏
Very Nice ! शोध कादंबरी वाचल्यानंतर आपली vidio clip पहातांना खुपच छान वाटले. एका चांगल्या विषयावर प्रकाशझोत टाकल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार !
@abhivyakti1965
6 ай бұрын
धन्यवाद 🙏
सर तुमचं शिवप्रेम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे..मस्त
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
Great efforts
@salamdeo
Жыл бұрын
Respected Sir I HAVE ORDER BOOK IMMEDIATELY REQUEST TO ARRANGE ATLEST ONE DAY TRIP FOR SCHOOL STUDANT ON THE SPOT EXPLANATION FOR NEW GENRATION
👌👍
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
Ebullient and interesting topic
@abhivyakti1965
Жыл бұрын
Thanks...
👌👌
@abhivyakti1965
Жыл бұрын
🙏
सर्वप्रथम, सर आपणांस नमस्कार आपण सुरत लुटीतील प्रकाश झोत टाकल्यामुळे आम्ही भारावून गेलोय,स्वच्छ सुंदर व ओघवत्या वाणी ऐकून मी खरोखरच भारावून गेलोय. खरेतर अजून मी शोध कादंबरी वाचली नाही,परंतु मी नक्की वाचेन. आपले विशेष आभार मानतो की आपण आदिवासी समाजाचा उल्लेख केला, महाराज सुरत लूट साठी जाताना दुसरा मार्ग आमच्या गावाजवळ आहे,महाराजांनी त्र्यंबकेश्वर ला महादेवाचे दर्शन घेतले व त्यानंतर पुढे मार्गक्रम केले त्यावेळी ते हरसूल मार्गे,पुढे गेले असावेत व त्याचा पुरावा म्हणजे आमच्या गावचा खैराई किल्ला,आपण येथे भेट द्यावी ही माफक इच्छ।
@abhivyakti1965
2 ай бұрын
नक्की 🙏
Sir very nice information sir.
@abhivyakti1965
Жыл бұрын
Thanks..
मला आयकुन माहिती असलेला एक रस्ता हा सुरत वरून निघून नर्मदे च्या काठा काठा ने मलकापुर शेगाव जवळील नर्मदा क्रॉस करून राजूर महाणून एक गांव आहे तिथे बारा गढी चा एक छोटा किल्ला आहे त्या किल्ल्या च्या परिसरात सुरता चा खजाना लपवलेला आहे अशी वदांता आहे गुजरात चे लोक सुमो गाडी घेवून मेटल डिटेक्टर आणि मजूर बरोबर त्या खजाण्याचा शोध अनेक वर्षांपासून घेत आहे अश्या लोकांना लुटण्या साठी झाडाला तार बाधून दरोडे सुधा रात्री च्या वेळेस घातले जातात सत्यता किती ? पण त्याच गावातील एक डॉक्टर ह्या तारेत अडकून मारहाण झाली होती १०/१२ वर्ष पूर्वी . तुमच्या " शोधा "साठी.
आपण अतिशय मेहनत घेऊन vdo बनवला धन्यवाद
@abhivyakti1965
9 ай бұрын
आभारी आहे 🙏
मी शोध ही कादंबरी वाचली आहे सुन्दर
@abhivyakti1965
Жыл бұрын
होय.. अतिशय लक्षवेधी कादंबरी आहे.
Good presentation
@abhivyakti1965
Жыл бұрын
Thanks..
Nice video 👌👌👌👌❤️
@abhivyakti1965
Жыл бұрын
Thank You 🙏
Nice video
@abhivyakti1965
Жыл бұрын
Thank You
सरजी हा एपिसोड पाहिल्या नंतर जागरूत झालेल्या उत्सुकुते मुळे मागील आठवडय़ात हे पुस्तक मिळवले ..व आज ते पुर्ण वाचुन संपवले पण.. खुप दिवस ऊपाशी असणार्या ला अचानक पंचपक्वान्न जेवन मिळाल्यावर अधाशी पणे खातो तसाच मी या कादंबरीचा वाचुन फडशा पाडला.. मुख्य म्हणजे अनेक प्रश्न निर्माण करून हे कथानक संपवल आहे ..त्या खजीन्याच पुढे काय झाल .. आबाजी च पुढे काय झाल ? आपण प्रत्यक्ष भेटून यावर चर्चा करण्यात मजा येईल सर
@abhivyakti1965
Жыл бұрын
नक्की भेटू सर... धन्यवाद 🙏❤️
@anandraonikam946
Жыл бұрын
कुठे मिळेल कादंबरी
@gokulnandan1422
Жыл бұрын
कादंबरी कुठे भेटेल
@gaurinagale7685
Жыл бұрын
Mi pan vachali kadambari mast
@gajananthombe6623
Жыл бұрын
या आधुनिक काळात अनेक तंत्रज्ञान आहे जे खजिना शोधू शकते त्यामुळे मला असे वाटते ते खजिना स्वराज्यात सामील झाला असावा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचे सर्वच vdo खुपचं छान
@abhivyakti1965
8 ай бұрын
धन्यवाद 🙏
सुंदर माहिती...
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
काय म्हणून दडवतील? राज्याचा विकास कसा झाला असता? माझ्या मते सर्व लूट हि कारणी लागली असावी
आता त्याच बदसुरत कडून महाराष्ट्र रोज लुटला जातोय.. यावर लक्ष द्या.. 😢😢
Very very good sir 👌👌
@abhivyakti1965
3 ай бұрын
Thanks and welcome
वाचली आहे सर,खिळवून ठेवणारी कादंबरी
@abhivyakti1965
Жыл бұрын
होय.. धन्यवाद..
@ShubhamGangurdePatil
Жыл бұрын
@@abhivyakti1965 ❤️😊
👌👌😊 बघायला यावं लागेल
@abhivyakti1965
Жыл бұрын
या.. जावू आपण पुन्हा..
सुंदर आहे चित्रफीत., मी आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे., तुमची ही चित्रफीत पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कारण एका रात्रि third शिफ्ट duty वर असताना पावसामुळे काम बंद पडले होते तेंव्हा आमचे काही कामगार अशाच शिवकालीन इतिहास व साहसी कथांवर गप्पा मारत असताना मी हा किस्सा ऐकला होता आज तुमच्या सोबत परिसर पहायला मिळाला.,thank you very much for uploading this inspiring and interesting vedio क्लिप.
@abhivyakti1965
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद... 🙏
@sachinpotdar391
Жыл бұрын
@@abhivyakti1965 जर शक्य असेल तर सुरत का लुटली गेली ह्या विषयावर एक चित्रफित बनवा कारण गुजराती आणि इतर काही लोक त्याचा अर्थ चुकीचा लावतात मला थोडाफार इतिहास माहीत असल्यामुळे अशा लोकांना खरं कारण समजावू शकतो., तुम्ही जर विस्तृत माहिती देवुन चित्रफीत बनविली तर अनेक गैसमजुती दूर होतील.
@abhivyakti1965
Жыл бұрын
@@sachinpotdar391 नक्की.. 👍
@sachinpotdar391
Жыл бұрын
@@abhivyakti1965 धन्यवाद., तुम्हाला समजलं असेल माझा मुद्दा काय आहे ते., कारण इतिहास अर्धवट माहीत अस्याकारणानें अमराठी लोक त्याचा चुकीचा अर्थ लावून शिवाजी महाराजांनी फक्त सुरत लुटली असे म्हणतात महाराजांनी तेथील मुगली फौजांवर हल्ला केला होता आणि सामान्य माणसाला इजा होणार नाही याची काळजी घेतली होती.
सेतू माधवराव पगडी यांनी कांचांमंचान घाट येथे दडवल्याच मी वाचले...
छान व्हिडिओ सर 👌👌
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@amitkirve1051
Жыл бұрын
@@abhivyakti1965 उंटदरी इगतपुरी जिल्हा नाशिक
Use the Metal Detector....
एवढी भ्रमंती केली आहे सर तुम्ही मेटल डिटेक्टर सोबत ठेवायला पाहीजे होता.
@prembhatkar2694
Жыл бұрын
😂😂😂
धोडप किल्ला. पण असू शकतो...
छान माहिती
@abhivyakti1965
Жыл бұрын
धन्यवाद...
If you know this,take all treasure secrately