Deool Band - Marathi Movie - Mohan Joshi, Nivedita Saraf, Gashmeer Mahajani, Girija Joshi
Ойын-сауық
𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3acv4naf
. After returning to India, Dr Raghav is shocked to see that the entire country blindly worships God. He decides to challenge the existence of God and asks to shut the temple in the locality.
Пікірлер: 1 200
ही फिल्म मला इतकी आवडते कि जितक्या वेळा लागते तितक्या वेळा मी पाहाते. श्री स्वामी समर्थ की जय.
@anitakulkarni8024
11 ай бұрын
Mala pan.. 😊
@harshadapotdar7929
11 ай бұрын
Mi pan
@rubixlive
10 ай бұрын
Ho
@dattagaikwad9176
10 ай бұрын
मिपन
@AamrapaliShinde-lq9hb
9 ай бұрын
Me too
मी तर गुरुवारी इच्छा व्यक्त केली होती हा चित्रपट बघायची आणि स्वामींनी मला हा चित्रपट बघायची संधी दिली मी व माझ्या मुलांनी हा चित्रपट पूर्ण बघितला.... श्री स्वामी समर्थ.
खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली.धन्यवाद गाण्यासहीत संपूर्ण चित्रपट अपलोड केल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ🙏🙏
कितीही वेळा जरी पाहिलं तरी परत परत बघितली जाते ही movie... 🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Oh I don't believe this. It randomly appeared on my list. I am a devotee of Shri Swami Samarth and I was not knowing about this movie storyline at all. It's Swami's wish to give me this surprise treat. Shree Swami Samarth ❤
@nehaha23
11 ай бұрын
Same here 🤗🤗
@meghapatil3291
11 ай бұрын
Same ❤
@riteshamrutkar7119
11 ай бұрын
Pithapur
@shrinathkhanapurkar2446
11 ай бұрын
Same here also jai shri swami samrath
@ashishdikale124
11 ай бұрын
Same here🙌
'राघव शास्त्री' च्या भूमिकेत गश्मीर महाजनी व 'स्वामीं'च्या भूमिकेत मोहन जोशी....दोघांचाही सर्वोत्कृष्ट अभिनय....खरं तर हेच चित्रपटाचे यश.... विभावरी देशपांडे, संदीप पाठक,प्रसाद ओक,निवेदिता सराफ,रवींद्र महाजनी,शर्वरी जमेनीस,प्रविण तरडे,स्नेहल तरडे,डाॅ.मोहन आगाशे सर्वांनी आपापल्या भूमिकेत जीव ओतला आहे.बाकी कथा,पटकथा,गाणी,संगीत,दिग्दर्शन सर्वच बाबींमध्ये सरस असा चित्रपट .धन्यवाद प्रणित कुलकर्णी आणि प्रविण तरडे,अशी महान कलाकृती निर्मितीबद्दल.
हा चित्रपट बघितला की डोळे पाणावतात जबरदस्त भुमिका केलीय मोहन जोशीनी. वा
@prafullsarade7328
Ай бұрын
अगदी खर आहे
आज गुरुवारी च हा movie बघण्याचा योग आला जय श्री स्वामी समर्थ 🙏
@AkshataPatil06
11 ай бұрын
Hoy kharach 🙏🏻
@vishvanathjavak-yx8my
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज
@jini4480
Ай бұрын
Mi pn aaj ch म्हणजे गुरुवारी बघत आहे
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी देऊळ बंद मूव्ही पहाणार खूप मस्त आहे किती पण वेळा पहिली तर आजुन पहावी वाटती श्री स्वामी समर्थ माझे माय बाप स्वामी समर्थ ❤❤🌹🌹😍😍😍😘😘😘🙏
2024 मध्ये कोण कोण हा मूवी पाहत आहे 🙏
@adhalepk_artist123
3 ай бұрын
Sir call MIस्वामी समर्थ
@amolpawar570
2 ай бұрын
मी तर डाउनलोड च करून ठेवली आहे
@KushalPethkar0410
2 ай бұрын
Me
@prekshamore4035
2 ай бұрын
Me
@aajajkhanpathan4061
2 ай бұрын
Hoy me 4.5.vela pahila Very great movie
आजचं मनात आलं की हा movie पहावा, आणि पार्ट 1.च भेटला , second part शोधू लागले तर पूर्ण movie च upload झालेला दिसला .... खरचं सगळी काही महाराजांची ईच्छा च..... त्यांच्याच इच्छेने माझ्या मनात आलं आणि माझी ईच्छा त्यांच्या इच्छेने पूर्ण झाली .... thank u swami ..... 😘❤️ तेरी लिला तू ही जाने स्वामी ,,,,, हम तो बस तेरे दिवाने हैं......❤️श्री स्वामी समर्थ.... 💫✨🌍
मला हा चित्रपट किती दिवसापासून पाहायची इच्छा होती पण आज योग जुळून आला....शेवटी स्वामिंचीच इच्छा... श्री स्वामी समर्थ ❤❤
Dr. बल्लाळ....😂 भारी Character घेतले आहे...
माझे स्वामी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭😭😭😭माज्या स्वामींचा चित्रपट आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️☺️😭😭😭😭
अरे तुम्ही जर देउळ बंद 2 काढला तर माझा आनंद मावायचा नाही 🎉🎉🎉🎉😢😢😢
खूप खूप वाट पाहत होतो..... पण शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांनी इच्छा पूर्ण केली.....🙏🏻🙂
हा सिनेमा नाही तर एक अनुभव आहे ... श्री स्वामी समर्थ
मी दररोज वाट बघत होते या मुव्ही ची.
@sayajigaikwad6481
11 ай бұрын
मी पण
@ajaypawar9947
11 ай бұрын
Same brother
@karanmogre2738
11 ай бұрын
Shri.swami.samrth
@sudhirbhosale7060
11 ай бұрын
मी पण श्री स्वामी समर्थ
@aniruddhamkulkarni7
11 ай бұрын
खरेच खूप वाट पाहत होतो.
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🥺🥺 खरचं खूप मस्त चित्रपट आहे 😊😊 "श्री स्वामी समर्थ"❤❤
Just few days ago i was searching for this movie but couldn't find it and this came on my feed 😊 datta guru fulfilling all my wishes magically 🙏🏻
Everyone was searching for this movie but none found it, later randomly thumbnail seen by you and came to saw it... What a coincidence great❤
Best movie 🤩 Best story 💯 It's mixture of a lots of feeling ❤ Best casting....... Itself a masterpiece ✨
@BlokeBritish
8 ай бұрын
super duper flopper haha
@ShiningStar-pk2zg
8 ай бұрын
@@BlokeBritish bandar kya jane adrak ka swaad 🤣
श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरूमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुजरा ,श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप सर्च केलं राव हा चित्रपट पण नाही भेटला मला कधी 🥺🥺 शेवटी स्वामी ची इच्छा हा चित्रपट माझ्या मोबाईल वर आला सर्च न करता तेही मन मोहक अतिशय सुंदर मन जिंकले 🙏🙏🙇🙇 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙇🙏🙇 जय श्री स्वामी समर्थ 🙇🙇🙏🙏
खूप छान आहे चित्रपट जो पहिलं त्याला डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही
I Don't know but I used to believe in Atheism not totally but i used to watching this movie makes me complete spiritual person! Ganpati Bappa Moraya! Swami Samarth 🙏🙏 God Is Great
खूप खूप धन्यवाद....हा चित्रपट you tube वर आणल्या बद्दल..... हा असा चित्रपट आहे जो किती ही वेळा पहिला तरी कंटाळा किंवा नको वाटतं नाही.....श्री स्वामी समर्थ
हा movie कधीही पहिला आणि कितीही वेळा पाहिला तरी नव्याने काहीतरी शिकवतोच. शेवटी स्वामींचा महिमा.
Gashmeer Mahajani is the blessing for the Marathi industry. He is extremely talented and so underrated. He deserves the best. What a performer ❤️❤️❤️
@sagarpoddar6336
7 ай бұрын
❤❤❤🎉🎉
Waited for soo long🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏
Thanks for uploading this movie... . !! श्री स्वामी समर्थ !!
🙏🏻🙏🏻 Jai Adishkati 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻 Jai Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
खुप मस्त कितीही वेळा पाहिला तर मन भरत नाही.श्री स्वामि समर्थ
After 10 years first i see complete movie... Really very practical Director brings all our imotion in this movie...
It is a miracle that this movie showed up on my KZread on a Thursday. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
ज्यांनी कोणी ही मुव्ही बनवली त्यांचा मनापासून धन्यवाद आणि you tube ला पण टाकले 🙏🙇♀️श्री स्वामी समर्थ 🙇♀️🙏
माझे लाडके अभिनेते कै. रविंद्र महाजनी यांना या चित्रपटा मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली
स्वामी ना मनोमन खूप वेळा विनवण्या केल्या.. देऊळ बंद चित्रपट हवा तेव्हा बघण्याची सोय करा माऊली... आज ते स्वप्न पूर्ण झाल.. श्री स्वामी समर्थ...🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ
29:09 to 29:21 What a director skill....Outstanding....hatts Off Pranit Sir.👍
जय दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏
The only movie you dont feel boared while watching hats off to director, producer and team. Shree swami samarth❤❤
It's my all time fav ❣️ awsm acting Perfect script❤ Shri Swami Samarth
🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸 🌸🙏 *|| श्री गणेशाय नमः ||* 🙏🌸 🌸 *श्रीराम जय राम जय जय राम* 🌸 🌸🙏🌸 *श्री स्वामी समर्थ* 🌸🙏🌸 🌸🙏🌸 *हर हर महादेव* 🌸🙏🌸 🌸🙏🌸 *शुभ सकाळ* 🌸🙏🌸 🌸 *अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त* 🌸 🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
खूप दिवसांपासून search करत होते ही movie , येतच नव्हती . Finally... श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
खुप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली हा सिनेमा बघण्याची. स्वामिनीच इच्छा पूर्ण केली 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
This movie came in when Iam studying in 4th class now Iam in 12th class😊😊
अलभ्य लाभ झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻 जितक्या वेळा पाहिला तितक्या वेळा रडले आहे, किती साम्य आहे या मूवी मधील घटनांचं स्वामी सेवेकऱ्यांच्या जीवनाशी 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ Hat's off to director n Film maker
@jayj9172
10 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️👍
माझे गुरूवारी आवडणारे दोन चित्रपट १.देऊळ बंद(श्री स्वामी समर्थ📿🙏) २.शिर्डी के साईबाबा(श्री साई📿🙏)
@prasadshinde4961
11 ай бұрын
Sai chi Shree Ram sobt tulna karu naka🙏🏻
Oscar Winning Movie 🙏🏻❤
@AamrapaliShinde-lq9hb
9 ай бұрын
Right
finally! movie aali from many years i was wishing ki officially he movie kuthe tari yavi ❤ shri swami samartha 🙏🏻
Thankyou for uploading this movie, I was search for it since a very long time. श्री स्वामी समर्थ...जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐🙏
got recommended❤ There should have be English caption for others linguistic people Swami Samarth❤
श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷 माझी इच्छा होती ही चित्रपट पहयचे आज सकाळी पुण झाले कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷
Khup Vat Baghun Shevti You Tube Var Chitrapat Milala Swami om🙏
Thanks for uploading 😍, Gashmeer what a performance 👏🏼👏🏼, mohan joshi sir 👌
खूप वाट पाहिली मी, स्वामींनी दर्शन दिली शेवटी 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी आई समर्थ स्वामी खूप खुश झाले मी आता कधी पण हा चित्रपट बगू शकतो 🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏👏👏🌹🌹🌹🥰🥰🥰🥰
I wish God will help me like that and take me back in time in 2016 and let me relive all these years again having my present conciousness 🤞
Kitne din se search kar rahi thi ye movie, finally Aaj dekhne mili
🏘️🌳🌄🛕 श्री स्वामी समर्थ🌹 🌹जय जय🌹 स्वामी समर्थ 🙏🏻
🙏🙏🙇🏻♀️🙇🏻♀️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय 🙇🏻♀️🙇🏻♀️🙏🙏
कथा, पटकथा, संवाद,दिग्दर्शन अभिनय सर्व गोष्टी उत्तम.....❤
Kiti vat baghat hote ya movie chi ❤❤❤❤ Thank you for this movie ❤❤
@sharmanvaidya9815
11 ай бұрын
mala pn achank bhetala ha movie .mi pn week madhya 2 te3 time chack karat hoto ha movie.
मी तर आयुष्य भर डोळया समोर बगनार कारण स्वामी नीच आपल्या ला जाघयावर आनलय स्वामी आपल्या पाठीशी आहे भीऊ नकोस मी तुझया पाठीशी आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काेटी काेटी कंठातून ऊमले.. दिव्य ऐक ललकारी लय भारी... ।। श्री स्वामी समर्थ🌹🌹।।
Jyanni Ha Movie Upload Kela tyanche Manapasun aabhar 🙏💐 Tumchi Sagli Swapn Purn Hovo Hich Swami Samarthanchya Charnanshi Prarthana😘🙏
॥..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त......ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय....♥️🙏🏻🙇🏻♂️🌺🕉🚩
किती वाट बघावी लागली या मूव्ही साठी..❤
मी दररोज वाट बघत होते या सिनेमाची मला खूप आवडतो श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤
Finally hi movie ali youtube var😍😍😍 Shree Swami Samartha 🙏🏻
उत्तम चित्रपट ,अशा चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्रात .... हल्ली मराठी चित्रपटांची इमेज बदलत चालली आहे तर असे उत्तमोत्तम कथानक असलेले चित्रपट रिलीज झाले पाहिजेत
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी खूप वाट पहात होते. धन्यवाद
Thanks for uploading this movie
Eagerly waiting for this movie. Thank you. Shree Swami Samarth
I still waiting for Deool band part 2 😊😊😊😊
मराठीतला एक सर्वोतम चित्रपट ❤❤
@swativispute1947
25 күн бұрын
खरंच आहे😊👌👍😭
Shree swami samarth 🙌🙏 thank you for this movie😊
Khup pahila pan sapdat navta movie pan aaj achanak sapdla
One of my most favorite marathi film🙌 Kadhihi ani kiti hi vela pahila tari mann bharat nahi❤✨
@NITINTHAKUR-eq3kr
11 ай бұрын
हो खरंच किती वेळा पण पहिली तरी पुन्हा पाहवीशी वाटते, 02:17:46 हा क्षण जरूर बघ, जय स्वामी समर्थ 🙏🏻
❤श्री स्वामी समर्थ❤
खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली, खूप दिवस वाट बघत होतो या पिक्चर ची
Khup आतुरता होती ह्या चित्रपटाची 🤩❣️🙏
धन्यवाद तुम्हाला चित्रपट दिल्या बद्दल अपलोड केल्या बद्दल स्वामी समर्थ नक्की तुमचे भले करेल
पुन्हा 1दा बघितला चित्रपट. श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
1 no movie Kiti wela pn pahu shakte me❤😍
मी अनेक दिवस ह्या फिल्म ची वाट बघत होतो,कारण ह्या मध्ये अतिरिक्त भक्ती पेक्षा भक्ती का करावी हे सांगितलं
😭😭😭 स्वामी आजोबा मानसिक त्रास कमी करा. शांती द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 This film proves that Science is Vehicle and Spirituality drives it,
Thank You for uploading this movie👍 Shree Swami Samarth 🙏
Randomly A Thought Come In My Mind In Afternoon About Movie And In Night A Movie Appeared In My List ❣️
Shree Swami Samarth 🙏
One of the best movie in Marathi..wow just amazing I love it ❤❤❤
10-15 वेळा बघितला पण नेहमी पाहू वाटतो जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
I am eagerly waiting for this movie... Thanks a lot....🙏🙏🙏
अशक्य ही शक्य करतील स्वामी..❣️🚩 श्री स्वामी समर्थ..🙏🏻🍁
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤