Dhum Dhadaka - Marathi Movie - Mahesh Kothare, Ashok Saraf, L Berde, Nivedita Saraf, Sharad T

Ойын-сауық

𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3acv4naf
. Mahesh seeks to wed his haughty employer's daughter, Gauri, but faces opposition from her father. He takes his friend Ashok's help to woo her father, but Ashok is in love with Gauri's sister.

Пікірлер: 491

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth11 ай бұрын

    90 चे बालक समजू शकतात काय मजा होती त्यावेळी मराठी चित्रपट पाहण्यात पण आता नुसता कचरा झाला आहे मराठी चित्रपटाचा ना स्टोरी ना गाणी नीट !

  • @pranitagawas4806

    @pranitagawas4806

    11 ай бұрын

    Agree

  • @mns.che.Lover4656

    @mns.che.Lover4656

    10 ай бұрын

    Khar ahe

  • @shivrajghuge222

    @shivrajghuge222

    10 ай бұрын

    💯..

  • @chotadakait4736

    @chotadakait4736

    9 ай бұрын

    Barobar aahe

  • @VT.0001

    @VT.0001

    7 ай бұрын

    ur absolutely right 1:41:24

  • @chaitanyaastarkar4473
    @chaitanyaastarkar447311 ай бұрын

    जोपर्यंत सुर्य चंद्र आहे, तोपर्यंत हे चित्रपट अजरामर राहतील....... ह्या कलाकारांना तोडच नाही.😍🚩

  • @sachinsibdarkar1160

    @sachinsibdarkar1160

    11 ай бұрын

    Kharach khup comedy hoti Ani natural comedy

  • @Satyayug32

    @Satyayug32

    11 ай бұрын

    खरंच..... एकदम बरोबर ह्या चित्रपटांना तोडच नाही...🎉😮

  • @seemapatilseema6085

    @seemapatilseema6085

    8 ай бұрын

    Ho khup natural comedy tension free hote manus yanche picture baghun

  • @mysterious_boy27
    @mysterious_boy2711 ай бұрын

    फक्त हे तीन कलाकार आपण डोक्यावर घेतो हा मूव्ही पाहताना पण शरद तळवलकर यांनीही जबरदस्त अभिनय केला आहे. Most underrated actor in Marathi movies 🎥

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe7 ай бұрын

    सह्याद्रीवर असे चित्रपट बघण्यात खूप मजा यायची लहानपणी😊😊

  • @prakashsutar7952

    @prakashsutar7952

    6 ай бұрын

    Hoy bhava

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil59411 ай бұрын

    मराठी चित्रपट पाहताना लहानपणी च्या आठवणी जाग्या होतात... गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी...❤वख्खा..वख्खी....वख्ख्ये....😂😂😂

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande943711 ай бұрын

    किती दिवसांनी पुन्हा एकदा हा चित्रपट पाहायला मिळाला 🙏🙏🙏

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise564711 ай бұрын

    या चित्रपटाने बालपण आठवलं आणि क्षणभर बालपणात कधी हरवुन गेलो कळलंच नाही❤❤

  • @hitmanlovers9837
    @hitmanlovers983711 ай бұрын

    अशोक सराफ सर आणि महेश सर या दोंघाचा सर्वांत गाजलेला चित्रपट धन्यवाद zee talkies ❤❤❤❤💯✌️

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande943711 ай бұрын

    असेच आता घनचक्कर आणि प्रेम करूया खुल्लम खुला हे दोन चित्रपट अपलोड करा 🙏

  • @padmakarredekar9145

    @padmakarredekar9145

    11 ай бұрын

    Yes

  • @narendrapatankar5286

    @narendrapatankar5286

    11 ай бұрын

    बरोबर 👍🏻

  • @jaipalsonule2619

    @jaipalsonule2619

    11 ай бұрын

    Yes ghanchakkar pahije

  • @prasadgole6453

    @prasadgole6453

    11 ай бұрын

    Oxygen jiv gudmartoy movie upload plz sayaji shinde nchi

  • @virajpatil6045

    @virajpatil6045

    11 ай бұрын

    He 2 pic download karach khup varsh jhali घनचक्कर pic pahila nahiye

  • @Naradmuni673
    @Naradmuni6734 ай бұрын

    रविवार आणि ४ वाजता मराठी चित्रपट महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर काय दिवस होते nostalgia ❤❤

  • @kisanjamdar8661
    @kisanjamdar866111 ай бұрын

    धडाकेबाज नक्की अपलोड करा ही विनंती आहे 🙏🙏🙏

  • @prakashgunjal8432
    @prakashgunjal843211 ай бұрын

    लक्षा ' अशोक / शरद दादा याची . हॉरर स्टोरी खुपच हसलो ... हसता हसता डोळ्यात पाणी आले . खरच हा चित्रपट खुप दुःखी असणार्या व्यक्तीने पहावा . तो नक्कीच हसणार याची मी नक्कीच गॅरंटी दे तो🙏

  • @Smart_Person_99
    @Smart_Person_9911 ай бұрын

    अप्रतिम चित्रपट 👌 अपलोड केल्याबद्दल खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻

  • @musicaldipak5064
    @musicaldipak506411 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ❤, माझा खूप आवडता चित्रपट आहे 😊❤, बालपणी च्या आठवणी ताज्या झाल्या, ते सर्व क्षण पुन्हा जगलो आता हसून 😂😂❤❤

  • @lakhansurawaanshi443
    @lakhansurawaanshi44311 ай бұрын

    खूप खूप आभार.... आता देवता आणि धडाकेबाज अपलोड करा हीच विनंती

  • @Satyayug32
    @Satyayug3211 ай бұрын

    अपलोड केल्याबद्दल धन्यवाद, गेले कित्येक दिवस हा चित्रपट मी शोधत होतो, आम्ही शाळेत असताना हे असे चित्रपट दुपारी लागायचे etv Marathi, DD sahyadri var... Missing those days, रम्य ते सोनेरी बालपण, आता ते दिवस परत नाही येणार, खूप मिस करतो ते दिवस 😢😢😢😢

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile186111 ай бұрын

    किती दिवस ह्या चित्रपटाची वाट बघत होतो...🙏🙏🙏

  • @sawant3611
    @sawant361111 ай бұрын

    गेले ते दिवास राहिल्या त्या लक्ष्या च्या आठवणी❤❤❤❤❤

  • @amreshkamat
    @amreshkamat4 ай бұрын

    1.10-1.30.. Lakshya dance is unbeatable. Thank u all great actors because such movies are gem. Love you all, u made our childhood worth living.

  • @rajhiwale1852
    @rajhiwale185211 ай бұрын

    खूप वर्षांपासून शोधत होतो हा सिनेमा 😂😂😂😂😂

  • @shantanutekale6199
    @shantanutekale619911 ай бұрын

    खुप मनापासून zee talkies चे धन्यवाद हा चित्रपट इथे उपलब्ध करून दिल्या बद्दल. 🎉🎉🎉🎉🎉 असे अजुन काही चित्रपट उपलब्ध करून द्यावेत -छक्के पंजे,गोंधळात गोंधळ,प्रेम करूया खुल्लम खुल्ला

  • @sharadpawar7438
    @sharadpawar743811 ай бұрын

    Miss you laxmikant Berde Sir 🙏🙏😭

  • @sachinkarve7199
    @sachinkarve719911 ай бұрын

    Thanks for uploading this movie ❤

  • @ramnathshantaramkondarpuru2957
    @ramnathshantaramkondarpuru295711 ай бұрын

    धूमधडाका ,चित्रपट अपलोड केल्याबद्दल आपले मनापासुन आभार....खरच मी खुप खूश झालोय

  • @bharatdoand5699

    @bharatdoand5699

    11 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Moriya23
    @Moriya236 ай бұрын

    लहान पनाची आठवण आली

  • @sandipgaikwad8671
    @sandipgaikwad867111 ай бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे सर नंबर 1,अशोक सराफ सर नंबर 1,महेश कोठारे सर नंबर 1.

  • @suryabochre5827
    @suryabochre582711 ай бұрын

    नं... 1 चित्रपट आता झपाटलेला 1993 चा आणि धडाकेबाज हे दोन चित्रपट अपलोड करा सर प्लीज 🙏🙏🙏

  • @MusicLover-fg3co
    @MusicLover-fg3co11 ай бұрын

    Biggest Comedy movie in Marathi Industry.. Hatts off to Great Mahesh kothare , Laxya & Ashok Saraf 💥🔥🎉🎊🥰🥰

  • @unknowngroup9827
    @unknowngroup982711 ай бұрын

    Never underestimate power of Marathi movies (old) #maheshkothare

  • @riteshjadhav4583
    @riteshjadhav458311 ай бұрын

    या चित्रपटात सगळं perfect आहे फक्त सचिन पिळगावकर पण असायला पाहिजे होते 😅😅

  • @koustubhsci
    @koustubhsci11 ай бұрын

    झी टॉकीज,, खूप छान उपक्रम,,मराठी लोकप्रिय सिनेमा यु ट्यूब व्दारे सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी,,,.❤

  • @vinayakpatil8007
    @vinayakpatil800711 ай бұрын

    आभारी आहे हा पिक्चर अपलोड‌ केल्याबद्दल 🙏

  • @bondguy7138
    @bondguy713811 ай бұрын

    शाबास सुनबाई, फुकटचंबू बाबूराव, भिंतीला कान असतात कृपाकरून हे चित्रपट अपलोड करा 🙏🏻

  • @VinodRandive93
    @VinodRandive9311 ай бұрын

    हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल झी टॉकीजचे खूप खूप आभार

  • @vinitaatandale9168
    @vinitaatandale916810 ай бұрын

    वाख्खा विख्खी वुख्खु 😂😂😂😂

  • @ajaypawar5054
    @ajaypawar505411 ай бұрын

    इतकी जुनी मुवी अजून पर्यंत लोकानच्या किती पसंतीची आहे ते समजून येते जून ते सोन हेच खर ग्रेट कलाकाल होते हे सगळे

  • @shivajiwaghamode4995
    @shivajiwaghamode499511 ай бұрын

    Lhan pana aatvala ha Marathi movie bagun 😭❤

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal700915 күн бұрын

    सुपर स्टार मराठी चा सुपर स्टार भव्यदिव्य अभिनेता ❤ ❤ अशोक सराफ सर ❤

  • @agam000
    @agam00011 ай бұрын

    एक नंबर आता घनचक्कर, धडाकेबाज, येडा (अशुतोष राणांचा) चित्रपट प्रदर्शित (अपलोड) करा.

  • @arunrakde5200
    @arunrakde520011 ай бұрын

    धडाकेबाज चित्रपट अपलोड करा हीच विनंती आहे

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal870311 ай бұрын

    किती वर्षापासून हा सिनेमा शोधत होतो..कोपरापासून धन्यवाद 😂..घनचक्कर शोधा जरा 😅

  • @bomdila
    @bomdila11 ай бұрын

    Arey Waakkhyaa!!! 😃 Jabardast kela hey

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow11 ай бұрын

    धडाकेबाज प्लिज.

  • @user-iq9jl1yl1s
    @user-iq9jl1yl1s11 ай бұрын

    धडाकेबाज अपलोड करा ❤

  • @user-rm1tv5ni7i
    @user-rm1tv5ni7i6 күн бұрын

    4 वजले की चह घेउन टीवी जवळ शनिवार रविवार ..........काई दिवस होत We are soooooooooo lucky because We are 90s kids......

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw11 ай бұрын

    मनापासून आभार..... आता माझा छकुला,,,घनचक्कर अपलोड करा...खूप उपकार होतील तुमचे❤❤

  • @ShaileshSureshbhandareBh-wj1qw
    @ShaileshSureshbhandareBh-wj1qwАй бұрын

    खुपच सुंदर चित्रपट आहे आणि असे चित्रपट आता होने शक्य नाही

  • @poojadoltade93
    @poojadoltade93Ай бұрын

    हमाल दे धमाल हा दाखवा आणि धडाकेबाज

  • @prashantmayekar3808
    @prashantmayekar380825 күн бұрын

    या चित्रपटाने आमच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या आता धडाकेबाज चित्रपट यूट्यूब वर लोड करावे ही विनंती❤❤

  • @rajkumarhosmani357
    @rajkumarhosmani35711 ай бұрын

    Thanxxx to uplod..👌🏻👌🏻👌🏻

  • @vitthalkusale8715
    @vitthalkusale871511 ай бұрын

    एकदा फक्त घनचक्कर चित्रपट प्रदर्शित करा..... अशोक मामाचा

  • @vijaydevmalkar4321
    @vijaydevmalkar432111 ай бұрын

    Thanks Zee talkies for full movies ❤Add more from same Actor's ❤

  • @voldebean6055
    @voldebean605511 ай бұрын

    Shroff n Sharad T chemistry is apratim 😂😂😂

  • @SwanandRides

    @SwanandRides

    11 ай бұрын

    Shroff ?

  • @voldebean6055

    @voldebean6055

    10 ай бұрын

    @@SwanandRides sorry shaktiman. Saraf.

  • @chotadakait4736
    @chotadakait47369 ай бұрын

    Gone are those days when we're able to watch the movies with whole family. Mentally m still stuck in this era.

  • @swapnilsidnale1523

    @swapnilsidnale1523

    6 ай бұрын

    हेच भाऊ मराठीत बोल

  • @mayursalve7644
    @mayursalve764411 ай бұрын

    Thanks zee❤

  • @jazzzbrown-5206
    @jazzzbrown-520611 ай бұрын

    Oo my God..liti shodat hote ha picture mi.. aj sapadla.. thankyou somuch ..❤❤❤

  • @Prashantyewale-kf7ox
    @Prashantyewale-kf7ox11 ай бұрын

    धन्यवाद

  • @user-kl7wv7oy1t
    @user-kl7wv7oy1t9 ай бұрын

    Dhanyawad kiti दिवसंपासुन मि या मूवीची वाट बघत होती

  • @rohitthorat3654
    @rohitthorat365411 ай бұрын

    धडाकेबाज मूव्ही पाठवा

  • @pranavgupte8066
    @pranavgupte806611 ай бұрын

    Thank you Zee Marathi

  • @sumitkamble645
    @sumitkamble6458 ай бұрын

    धमाल जोडी चित्रपट अपलोड करा 🙏

  • @jokermr3763
    @jokermr376311 ай бұрын

    जिवलगा पिक्चर अपलोड करा प्लीज मराठी चित्रपट

  • @user-tr4rq2ox1x
    @user-tr4rq2ox1x6 ай бұрын

    ❤90s.best.maesh.sachin.ashok.laxmikant.super😊

  • @dipeshgawade1338
    @dipeshgawade133811 ай бұрын

    2 days 1 lakh views ❤

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav369211 ай бұрын

    धन्यवाद झी टॉकीज❤

  • @anuuuuu755
    @anuuuuu7552 ай бұрын

    खरंच जुने मराठी चित्रपट खूपच छान आहे त. असे नवीन चित्रपट कधीच होणार नाही मिस यु लक्ष्मीकांत बेर्डे सर आणि इतर कलाकार

  • @vijaysurve138
    @vijaysurve13811 ай бұрын

    खूप छान आहे पीचार मला खूप आवडतो

  • @sachinlokhande2007
    @sachinlokhande200711 ай бұрын

    Thanks for the uploading ❤🎉

  • @shekhayyub4690
    @shekhayyub469011 ай бұрын

    NAVRI MILE NAVRYALA ASHTVINAYAK MAHERCHI SADI PLZ UPLOAD

  • @SanjayPatil-ni2xn
    @SanjayPatil-ni2xn11 ай бұрын

    ह्या चित्रपटा विषयीच्या खूप आठवणी आजुन आमच्या मनात घर करून हाईत आमच्या लहानपणी हा चित्रपट टीव्हीवर लागायचा पण आमच्या गावात त्या वेळी अगदी खुपच घरात टीव्ही उपलब्ध होता आणि म्हणुन आम्हाला गावभर फिरुन चित्रपट बघायला लागायचा ह्या चित्रपटानी त्या आटवणी जाग्या झाल्या खुप आभारी आहोत धनवाद यु टुब

  • @sahilkhandekar918
    @sahilkhandekar91811 ай бұрын

    या picture ची खूप वाट बघितली

  • @vinodbhujbal9831
    @vinodbhujbal983111 ай бұрын

    Mi ya sinemachi khup divsache vat pahat hoto ha chitrapat aplod kelyabaddal dhanyavad 🙏👍

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad637711 ай бұрын

    झी टॉकीजचे खुप आभार❤

  • @gadgetworld987
    @gadgetworld98716 күн бұрын

    लक्ष्मीकांत सर हरहुन्नरी अभिनेता ...... टायमिंग तर कमालीचं ❤

  • @Technofarma
    @Technofarma3 ай бұрын

    या आधी हा सिनेमा बर्याचवेळा पाहिला तेव्हा फक्त विनोदी वाटला पण आत्ता बघताना धनाजी वाकडेंसोबत केलेली वागनूक खुपचं त्रासदायक/चूकीची वाटली आणि एका बापाची व्यथा,मजबूरी,लाचारी याची जानीव झाली.

  • @manojpawar9440
    @manojpawar944011 ай бұрын

    Zee talkies che खूप खूप आभार ❤

  • @sK-wo5tl
    @sK-wo5tl9 ай бұрын

    Kadakkk 🔥 🔥 🔥

  • @adv.prasad_pawar
    @adv.prasad_pawar7 ай бұрын

    खूप सुंदर आणि खूप अभिनंदन हा अप्रतिम चित्रपट youtube वर उपलब्ध केल्याबद्दल.

  • @user-rr6yd8su3y
    @user-rr6yd8su3y9 ай бұрын

    Dhadakebaz ❤❤

  • @balulakade859
    @balulakade85911 ай бұрын

    जी टाँकिज मना पासुन खुपखुप धन्यवाद आता झपाटलेला ,धडाकेबाज छकुला चित्रपट असेल तर दाखवा फार फार 🙏🙏👍👍👍

  • @mahitichakatta5499
    @mahitichakatta549911 ай бұрын

    Sagale old marathi movies upload kra.. ekdam june suddha.. old is gold..

  • @Mast_Joke_mara_re4846
    @Mast_Joke_mara_re484611 ай бұрын

    Ek no movie

  • @avadhutpatil3392
    @avadhutpatil339211 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @santoshsathe5888
    @santoshsathe588811 ай бұрын

    वाँव.एकच नंबर धन्यवाद टिमला 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌺🌲

  • @rijawankazi3792
    @rijawankazi379211 ай бұрын

    All time super hit move super star ashok mama

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant271910 ай бұрын

    अप्रतिम गाणी आहेत चित्रपटात आणि चित्रपट एक नंबर 👌

  • @nageshborde8477
    @nageshborde847711 ай бұрын

    धन्यवाद 😍

  • @shivajichaudhari9472
    @shivajichaudhari947211 ай бұрын

    धन्यवाद हाच चित्रपट शोधत होतो

  • @nitinshinde2815
    @nitinshinde281511 ай бұрын

    ❤❤🎉 धन्यवाद🎉❤❤

  • @anilsalvitthal1483
    @anilsalvitthal148311 ай бұрын

    धडाकेबाज movie aaplod kara

  • @bgbg4973
    @bgbg497311 ай бұрын

    आभारी आहे अपलोड केल्या बद्दल

  • @vijaygirme3992
    @vijaygirme399215 күн бұрын

    श्रीरामपूर चे क्रुषी पंडित रावबहादुर नारायण बोरावके..यांचे स्थळ आले होते महेश कोठारे यांना मस्त अशोक मामा ❤❤❤🎉

  • @Dhebefamily07
    @Dhebefamily073 күн бұрын

    मी 2024 ला च बघते. लहानपणी पहिली होती त्यावर आज बघते. ❤️😘

  • @wajidsayyad1138
    @wajidsayyad11383 ай бұрын

    लक्ष्या गेल्या पासून मराठी चित्रपट ची शान गेली

  • @sammly768
    @sammly76811 ай бұрын

    Please upload Thartharaat Marathi movie HD quality with well synced video #ZeeTalkies

  • @vinoddivate9786
    @vinoddivate978611 ай бұрын

    Dhadakebaaz movie upload kara na plzzzzzz 🙏

  • @manalipp2697
    @manalipp269711 ай бұрын

    Ya pict la tod ch nhi khup khup dhanyawad taklya baddal

  • @Er-NilstarGaming
    @Er-NilstarGamingАй бұрын

    ❤❤Remake movie ahe ha ... Radlo mi yar😱😱😱🥹🥹🥹🥹🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.097811 ай бұрын

    खूप सुंदर आठवणीतला चित्रपट

  • @dnyaandevjadhav3297
    @dnyaandevjadhav329711 ай бұрын

    जीवलगा मराठी चित्रपट यूट्यूब वर अपलोड करा

Келесі