De Dana Dan - 𝑩𝒍𝒐𝒄𝒌𝒃𝒖𝒔𝒕𝒆𝒓 𝑴𝒂𝒓𝒂𝒕𝒉𝒊 𝑴𝒐𝒗𝒊𝒆 - Mahesh Kothare, Laxmikant Berde, Nivedita Joshi, Deepak S
Ойын-сауық
𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3acv4naf
. After a policeman, Lakshya, survives a blast, he ends up getting superpowers, much to his surprise. However, his powers fail him when he sees the colour red which lands him in trouble.
Пікірлер: 362
रविवार च्या ४ वाजता मराठी पिक्चर पाहण्याचा आठवणीतील कोण कोण आहेत.....
@Ytredsv
4 ай бұрын
Mi
@hungama8965
4 ай бұрын
मी
@mayurkonar4072
4 ай бұрын
I cannot forget it
@sandeepdurge3810
2 ай бұрын
😢
खुप मनापासून zee talkies चे धन्यवाद हा चित्रपट इथे उपलब्ध करून दिल्या बद्दल. 🎉🎉🎉🎉🎉 असे अजुन काही चित्रपट उपलब्ध करून द्यावेत -छक्के पंजे,गोंधळात गोंधळ,धुमधडाका
@SatishSaraf-uy3ny
Жыл бұрын
पण zee talkies वर चित्रपट आणि गाणी विनाकारण (कुठलेही आक्षेपार्य दृश्य वा संवाद) नसताना काटतात.
@mr.foodieak4304
Жыл бұрын
धडाकेबाज,झपाटलेला हे पण खुप सुंदर सिनेमे आहेत,,, हे पण उपलब्ध व्हायला हवेत...
@SantoshKIngle
Жыл бұрын
जिवलगा हा चित्रपट पण अपलोड करावा
अजून पण आठवण येते लक्ष्मीकांत बेर्डे यांची धमाल जोडी : सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे
@ashishjain8785
11 ай бұрын
1000 % खर आहे सुवर्ण काळ होता तो for Marathi FilmI इंडस्ट्री
@GawareJagadish
9 ай бұрын
35:32
आज हा चित्रपट पाहुन परत बालपनात गेल्यासारख वाटल काय ते दिवस काय ते बालपन रविवार आला की ४ वाजण्याची वाट पाहण्याची मज्या वाटायची
@kp_creation713
Жыл бұрын
😢
@hanumantshingare7328
Жыл бұрын
छान आहे पिचर
@ramnathshantaramkondarpuru2957
Жыл бұрын
खरंच ,असंच मला पण वाटतय..जून ते सोन
@anilkole9101
Жыл бұрын
दर रविवारी मराठी पिक्चर लागणार म्हणजे आम्हाला मोठं सन असल्यासारखं वाटायचं त्यावेळी 😊
@arunabondar377
Жыл бұрын
Kharach khup athavtat te divas ❤
हा चित्रपट प्रदर्शित केल्याबद्दल धन्यवाद गेले ते दिवस फक्त राहिल्या आठवणी लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन सख्या भावाप्रमाणे वाटत होते 🌹🌹🌹🌹🌹🙏
किती दिवसांनी हा चित्रपट शोधत होतो..आज अगदी लहापणीची आठवणी ताज्या झाल्या 😊😊😊
लहानपणी आम्ही आमच्या घरी असं चित्रपट पाहताना खूप मज्जा येत असे...गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.... शनिवारी आणि रविवारी सायंकाळी कोण कोण टी व्ही समोर बसत असत.मराठी चित्रपट पाहताना लहानपणी चा काळ आठवतो.
@akshuuchougale830
11 ай бұрын
❤
@wasimkhan3327
11 ай бұрын
Aamhi sarva mitra shaniwari aani ravivari maja karayche
खूप वेळा utube ल मोवी शोधत होतो.... भेटत नव्हता आज भेटला खूप छान वाटलं.... धन्यवाद...
@dattusangle7353
Жыл бұрын
मी पण हा चित्रपट युट्युबला शोधत होतो.
खूप छान आहे. लक्ष्मीकांत बेर्डे.अशोक सराफ यांचे संपूर्ण चित्रपट अपलोड करा.
खूपच छान अभिनय होता लक्ष्मीकांत जुन्या आठवणी ताज्या होतात हे पीचर बागितले की लहान पणीची आठवण येते
धडाकेबाज movie upload kara na plzzzzzz🙏
@yogeshtupe9107
9 ай бұрын
Zapatlela movie upload kara plz
@sonpari3243
Ай бұрын
😊😊😊😅l😊😊😊😊❤😊😊😊😊😢@@yogeshtupe9107
@sonpari3243
Ай бұрын
@@yogeshtupe9107😢😢❤
महेश आणि लक्ष्मण ची जोडी सख्खा भावापेक्षा एकच नंबर होती
धडाकेबाज टाका ओ लवकर
धडाकेबाज चित्रपट अपलोड करा
खरंच खूप छान वाटले हा चित्रपट बघून अचानक बालपणाची आठवणी जाग्या झाल्या दर shniva रविवार 4 वाजताची वाट बघायचो सह्याद्री वाहिनीवर खूप खूप आभार झी टॉकीज चे 🥳🤩❤️🥳🤩❤️
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बर्डे ❤️❤️❤️❤️
@rajeshkamble9411
4 ай бұрын
Hi
झी टॉकीझवर (टीव्ही चॅनलवर ) जिवलगा, चिकट नवरा, हाच सुनबाईचा भाऊ, एक होता विदुषक, सर्जा, बन्या बापू, संसार पाखरांचा, हे चित्रपट दाखवा
खुप दिवसापासून या चित्रपटाची वाट पाहत होतो धन्यवाद झी टॉकीज 🙏🏻🙏🏻
😢 गेलं ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी दिवस तेच चांगले होते
@narayanmane4211
11 ай бұрын
😊 1:25:13
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤
@sanketsasane4865
Жыл бұрын
💯💯🥺🥺
@MarutiPatil-vh1hk
Жыл бұрын
❤😂😮😅😮
लक्षा मामा आज तुम्ही आमच्यात असायला हवे होता . मिस यू 😢😢😢😢😢😢😢😢
एक अप्रतिम अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे मिस u लक्ष्या
Thank you so much for uploading this movie.
अजून काही सिनेमा आहेत ते पण अपलोड करा ❤धुमधडाका , धडाकेबाज, झपाटलेला, अशोक मामाची घनछक्कर् ,मूवी आई तोर तुझं उपकार, धमाल जोडी, शुभ मंगल सावधान् जुनी जाऊ तिथे खावू ,,,हे सर्व चित्रपट अपलोड करा❤
दे दणादण फार छान चित्रपट आहे धन्यवाद हा चित्रपट अपलोड केल्या बद्दल प्लिज जिवलगा हा मराठी चित्रपटात पण अपलोड करा
खूप वाट बघितलं चित्रपटाची खूप धन्यवाद
37:11 सर्वात सुंदर गाणं. मोठमोठ्या उत्सवात हे गाणं DJ ला लागलं की आपले पोलिस बांधव देखील ह्या गाण्याच्या तालावर ठेका धरतात.... फारच अप्रतिम गीतरचना, संगीत, गायकांचे आवाज देखील अप्रतिम आहेत तसेच ह्या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमा किरण ह्यांची जोडी देखील अप्रतिम जमली आहे.... हॅट्स ऑफ महेश कोठारे सर खूपच सुंदर ❤❤
हा जसा चित्रपट अपलोड केला तसा धडाकेबाज चित्रपट अपलोड पण झाला पाहिजे
@umeshsuryawanshi837
5 ай бұрын
नक्की होईल
जिवलगा मराठी चित्रपट, यूट्यूब ला अपलोड करा
अजून uploading Kara जूने चित्रपट धन्य वाद
रविवार सह्याद्री 4:00 वाजेची आठवण झाली ❤
चित्रपटाचा सुवर्णकाळ होता तो..... आजही तेच चित्रपट पाहावेसे वाटतात.... धन्यवाद.. 🌹🌹🌹👍👍🌹🌹🌹
Lovely film ....childhood memories ....mahesh aani laxshya ❤️😍❤️
खुप छान पिचीर आहे😊😊😅😅😂😂
धडाकेबाज मराठी पिक्चर टाका लवकर
झपाटलेला.. थरथराट..... अशे अनेक चित्रपट आहे ते पण अपलोड करा
अशोक सराफ यांचा घनचक्कर आणि प्रेम करूया खुल्लम खुला हे दोन्ही चित्रपट अपलोड करा 🙏🙏🙏
लय 👌 भारी मराठी चित्रपट
Never underestimate of Marathi movies (old) ❤
Thanks sir hi move khup divasa pasun try karat hoto
धडाकेबाज मूवी
@akshaychothe4086
Жыл бұрын
टाका
Miss you sir laxmikant old is gold legendary acting ❤❤🎉🎉
@jayshreeshinde6788
Жыл бұрын
❤
@akshayujjankar7843
11 ай бұрын
19:37 व हे औ
@sopankolpe6566
11 ай бұрын
0ial
@user-xc2kp8eb1y
9 ай бұрын
DAru❤ka❤💘💋💋💋😂 tula😂 De😊dana Dan dala
@SahebravDound
8 ай бұрын
जे@@sopankolpe6566ननननोओ़ललश दे जे जे जे जे व सओओऔऔंधधलधवललवववध हे एक छोटे
धडाकेबाज मुवी अपलोड करा
Dhadakebaj movie upload kra plizz
Dhadakebaaz upload kara
Very nice dhadakebaz pn taka❤❤❤
खरचं गेले ते दिवस ❤❤❤❤
Thanks for uploading ❤
Thank you so much for uploading this movie. Very nice movie. Pls upload Dhadakebaj movie.
I also remember this movie of my childhood .use to enjoy a lot . Laxmikant comedy was great
गावात एक च टी व्ही होता बसायला जागा मिळायची नाही हा चित्रपट पूर्ण उभा राहून पहिला
Ravivar aala khup aanad vatayacha aaj 4 vajela movie aahe divas kasa aanadat jayacha aata ti maja nahi aahe gele te divas rahilya tya aathavani i miss u old days
कितीजण हा चित्रपट 2087 मध्ये बघत आहेत या वर्षी या चित्रपटाची 100 वर्षे पूर्ण झाली हार्दिक अभिनंदन 🙏🥳🤩❤️❤️
Thanks for uploading this movie
चित्रपट पाहुन मि खुप खुश झालो
ya move policewalya cyclewalya gan maz khup avdt ahe
MaherchiSadi chitrpat Katti enna
धडाकेबाज थरथराट , धुमधडाका पिक्चर अपलोड करा
Upload kelya baddal aabhari aahe, jun te son, lahanpaniche divas aathvale,dhanywaad❤
महेश साहेब तुम्ही आणि लक्ष्मीकांत बेर्डे तुम्ही खुप खुप छान सिनेमा केल आहेत बेर्डे यांना भावपूर्ण आदरांजली.
घनचककर, जिवलगा, धडाकेबाज, धुमधडाका, झपाटलेला, माझा छकुला, अष्टविनायक, विश्वविनायक, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, प्रेम करूया खुल्लमखुल्ला हे चित्रपट युट्यूबवर अपलोड करा.
Thanks for uploading. कृपया धडाकेबाज चित्रपट upload करावा. Please
जुने चित्रपट ❤❤❤
Missing you sir laxmikant berde. Old is gold
Thank you so much for uploading this movie
सगळ घर कमी पडायच माणसाला बसायच
De dana dan ek numbar pun dhadkaebaaz wha kya baat
Thank you for uploading tjis master piece
धुमधडाका पण अपलोड करा.
Thanks upload kelyabaddal
Dhadakebaaz movie. taka please
महेश कोठारे सर्व चित्रपट अपलोड करा
Kiti vela tri ha picture bghitalay lahan panichi aathawan karun deto Sunday 4 vajta .....best actor Lakshmikant berde naad ch khula
धडाकेबाज टाका की.
असे नटसम्राट पुन्हा होणे नाही..😢😢😢😢😢😢❤❤
Thanks for uploading this movie ❤😊
Dhadakebaz up load kara hi request
Please Dhadakebaz movie post
Simple, real marathi film those days......and great laxmikant berde....
अहो लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर महेश कोठारे आणि अशोक सराफ गाजलेले चित्रपट म्हणजेच धूम धडाका झपाटलेला धडाकेबाज बाळाचे बाप ब्रह्मचारी आणि हा दे दना दन आणि एक टकलू है असे सगळेच पिक्चर मजेदार होते चॅलेंज नाही या चारही कलाकारांच्या चित्रपटला 👌👌👌 लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच लक्ष्मण आज असायला हवे होते आय मिस यु लक्षा मामा ❤❤❤
Dhdakebaj picture upload kara
धन्यवाद z talkies बरीच वर्षे वाट पहावी लागली दे. दणादण साठी ❤❤❤
Dhadakebazz movie upload kara marathi..🙏
लक्ष्मीकांत चि धडाकेबाज मुवि अपलोड करा
जीवलगा अपलोड करा
आला भो एकदाचा चित्रपट.
Dhoomdhadaka please my childhood movie…..from Kolhapur but now…..from London
Dhadakebaj marathi movie uplod kra
खरच नशिबवान आहोत आम्ही 90 ची पोर
छान
Pachadlela aplod kara
खुप छान झालं हा चित्रपट टाकला बर्याच दिवसांनी बघायला मिळाला
लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर आले.
लक्ष्मी कांत बर्डे जिदांबाद।
धडाकेबाज मुवी पाठवा 🙏
३७:१२ ते ४०:३७ पोलिसवाल्या सायकलवाल्या बेरेक( ब्रेक) लावून थांब.......जाऊया डबल सीटनं लांब लांब लांब......मस्त गीत🎉🎉
Please upload this movie in full screen display
Jai bajrangbali ❤😂
धूमधडाका टाका.
Fev movie