Samir Choughule on 'How Comedy is a business!!' | Swayam Talks

रोजच्या आयुष्यात हसण्याचं आणि हसवण्याचं किती महत्त्व आहे हे या टॉकमध्ये समीर तुम्हाला हसवता हसवता सांगतात.
समीर यांचा हा टॉक पाहिल्यावर आणि त्यामागची process जाणून घेतल्यावर तुम्हीही म्हणाल, खरंच ! Comedy is a serious business!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
swayamtalks.page.link/M23SC
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#Passion #Artist #Comedy #SwayamTalks #SwayamTalksMumbai2023 #Swayam #Passion #ConnectTheThoughts #SuccessStory #InspiringStory #Actor #Fame #hasyajatra
0:00 Intro
1:48 Comedy through observation
8:43 When does comedy work best?
12:55 How should one perceive comedy?

Пікірлер: 14

  • @gaurirao2361
    @gaurirao236110 ай бұрын

    समीर दादा,आत्तासुद्धा मला 10:43 खूप भकास वाटत होते ,पितृपक्षातील ,प्रथा,कथा,मंनात होत्या काही माणसांना उजाळा देत डोळ्यात वेदना तरंगत होती....कोरोनाने माझ्या आईला नेले ,त्यातून मला खूप,अगतिकता अपराधीपण आले होते,हास्ययजत्रेने मला ,जगायच second चान्स,दिला ,जगायचे कारण ,शोधायला लावले ...कधी,रडत खडत ,कधी धडपडत,कधी हसत खेळत पण ..शोधते,आहे..YesS comedy is serious business ..... असे म्हणतात,कृष्णाच्या बासरीतून त्याचे वेदना ,बाहेर पडायची ,शिवाच्या डमरूतून त्याच राग बाहेर पडतो.... तसे ,सह्रदयतेच्या भावनेतून विनोद बाहेर येतो .जरा जास्तच लिहिले गेले .. अगदीच सखाराम गटणे वाटू लागलंय मला... स्वतःला सावरणारी,

  • @agricoss3229

    @agricoss3229

    9 ай бұрын

    Khup chan

  • @mithilarege830
    @mithilarege8309 ай бұрын

    मस्त माणूस. छान episode

  • @ajaypatil2352
    @ajaypatil235221 күн бұрын

    Good person

  • @pranjalkirange
    @pranjalkirange10 ай бұрын

    Khoop chhan

  • @dnyaneshwarbhuirkar9204
    @dnyaneshwarbhuirkar920412 күн бұрын

    सगळे stand up comedian गच्च्यात बांधुन ऊभा केले तरी त्यांच्यावर भारी पडेल Sir समीर चौगुले. ते पण अगदी Veg comedy मधे.

  • @uday_sir75
    @uday_sir7510 ай бұрын

    Great and inspiring ❤

  • @hardrajesh
    @hardrajesh9 ай бұрын

    khup chan samir dada

  • @pratham1008
    @pratham10089 ай бұрын

    जबरदस्त रे समीरदादा 😊

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar86819 ай бұрын

    वर्तमान एके वर्तमान असे क्षण 'हसतानाच' लाभतात.

  • @itsPatilFamily.
    @itsPatilFamily.7 ай бұрын

    Lu Sameer dada

  • @mithilarege830
    @mithilarege8309 ай бұрын

    तुमच्या विनोदाची तोड शक्य नाही . म्हणून हास्य जत्रा छान रंगते

Келесі