इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता | Sarang Sathaye Interview | Swayam Talks

पंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग यांनी उबूंटु ,नटसम्राट या गाजलेल्या सिनेमात अभिनय केला आहे. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या वेब कटेंट कंपनीचे संस्थापक असलेले सारंग इंटरनेटने निर्माण केलेल्या अफाट शक्यतांविषयी काही सांगू पाहतायत.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks

Пікірлер: 12

  • @swayamtalks
    @swayamtalks Жыл бұрын

    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

  • @OmkarDeole
    @OmkarDeole6 жыл бұрын

    शेवटचं वाक्य निरगुडकरांनी कमालच टाकलं..👏 सगळा परिसंवाद सुंदर होता. संबंधितांना अनेक धन्यवाद 🙏 कळावे लोभ असावा (हे सवयीमुळे. कारण मीही ३८६ वापरला आहे. )

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale93064 ай бұрын

    निरगुडकर सर मस्त लोकांना भेटवताय धन्यवाद

  • @accidentfreeindiaroadmarc6794
    @accidentfreeindiaroadmarc679410 ай бұрын

    फारच सुंदर निरगुडकर जी , नमस्कार, 'अवगत करा' रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला. हा उपक्रम मी लोकचळवळ म्हणून उभी करू इच्छितो. आपल्या या कार्यक्रमाचा मला नक्कीच फायदा होईल

  • @SudhirKirloskar
    @SudhirKirloskar6 жыл бұрын

    खूपच छान 👌

  • @sagarnaik9265
    @sagarnaik92655 жыл бұрын

    निरगुडकर छान विचार करून बोलतात

  • @vikramsinha5985
    @vikramsinha59856 жыл бұрын

    lovely सारंग साठ्ये

  • @kaustubhdhabale654
    @kaustubhdhabale6544 жыл бұрын

    Nirgudkar siranni shevatchya 20 secs madhe Satya-Shiva-Sundar cha thought sangitla to just kaalach dokyat yeun gela.... Durdaiva hech ki gelya 2-3 divsat ghadat aslelya Internet varil kalakaran barobarchya ghatana ya Sarang dada ne sangitlelya "Adverse/Frightening effectsor Misuse of internet" che chitra khare zalele dakhvat aahet!!

  • @sunitas1370
    @sunitas13706 жыл бұрын

    Khup sunder

  • @ruchamg
    @ruchamg6 жыл бұрын

    BHADIPA pravasabaddal prashna have hote ase vatale

  • @prashantkarad3573
    @prashantkarad3573 Жыл бұрын

    Why he doing snapchat advertisement ?

  • @ushaaru3984
    @ushaaru39845 жыл бұрын

    What you are doing is just a foolishness. Sarang! To whom u Answers? Or u r just making urself famous with this 'fukat' maharashtra maza guy.

Келесі