छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर | Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi | Tulapur | पाऊलवाटा |

स्वराज्याच धाकल धनी दुसरे छत्रपती संभाजी राजे यांची समाधी तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर आहे. दुसरी समाधी वढू बुद्रुक येथे आहे. 16 जानेवारी राज्याभिषेक दिन आणि11 मार्च या रक्तरंजित दिवसाला महाराजांना वंदन करण्यासाठी येथे मावळ्यांची गर्दी असते.
#ChatrapatiSambhajiMaharaj #tulapur #vdhu
छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर
छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू
संभाजी महाराज हत्या
संभाजी महाराज तुळापूर
त्रिवेणी संगम तुळापूर
तुळापूर
तुळापूर मंदिर
संगमेश्वर तुळापूर
राजे संभाजी
वीर संभाजी
संभाजी महाराजांची हत्या कोठे झाली
संभाजी महाराज समाधी ठिकाण
संभाजी महाराज आणि कवी कलश
कवी कलश समाधी
संभाजी महाराज आणि कवी कलश मैत्री
संभाजी महाराजांची हत्या कशी झाली
तुळापूर कोठे आहे
पुणे ते तुळापूर
तुळापूर ठिकाण
chatrapati sambhaji maharaj
sambhaji maharaj death
murutunjay
sambhaji maharaj yanchi hatya kothe zali
sambhaji maharaj yanchi hatya kadhi zali
tuljapur
tulapur
tulapur sangam
sanhmeshwar mandir
triveni sangam
kavi kalash
friendship sambhaji maharaj and kavi kalash
new video of sambhaji maharaj

Пікірлер: 48

  • @maharudramaske
    @maharudramaske4 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्याच माणसाने फितुरी करून मुकर्रब खान करवी पकडून दिले. तुळापूरला ४० दिवस अतोनात हाल करून त्यांची हत्या करण्यात आली. इतिहासातील ११ मार्च हा दिवस बलिदान दिवस आहे. माझ्या राज्याने स्वराज्य साठी बलिदान दिले. इतिहासातील हे एक महत्वाचे ठिकाण आवर्जून पाहावे. खूप प्रेरणा मिळते.

  • @Paulvata

    @Paulvata

    4 жыл бұрын

    जय शंभू राजे.. आजही या छाव्याचे नाव जरी घेतले तरी बारा हत्तीचे बळ मिळते. तुळापूर आणि वढू बुद्रुक या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यावीच. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद

  • @uttamchorade
    @uttamchorade2 жыл бұрын

    खूपच सुंदर तुळापूर दर्शन...धन्यवाद

  • @Paulvata

    @Paulvata

    2 жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे... जय शंभुराजे🚩🚩🙏🚩🚩

  • @khushisonawane8078
    @khushisonawane80784 жыл бұрын

    Khup chan

  • @pankajwaghmare7231
    @pankajwaghmare72313 жыл бұрын

    jay shambhu raje

  • @howlerride
    @howlerride3 жыл бұрын

    Khup chhan 👍

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    धन्यवाद..🙏🙏🙏

  • @gururaj6127
    @gururaj61274 жыл бұрын

    खूप सोप्या शब्दात माहिती सांगितली आहे. धन्यवाद ...

  • @Paulvata

    @Paulvata

    4 жыл бұрын

    काही सुधारणा असल्यास जरूर कळवा.. असेच प्रेम असुद्या. जय शंभू राजे.

  • @smore3633
    @smore36333 жыл бұрын

    छ संभाजी महाराज की जय हर हर महादेवन🚩🚩🚩🚩🚩

  • @smore3633

    @smore3633

    3 жыл бұрын

    महादेव लिहायचं होतं

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    जय शंभूराजे🚩🙏🚩

  • @vivekrameshnetke7417
    @vivekrameshnetke74174 жыл бұрын

    Very nice video

  • @sagarshelke9779
    @sagarshelke97794 жыл бұрын

    Jay shambhu raje

  • @bhashanrang
    @bhashanrang4 жыл бұрын

    ज्यांनी कोट केला छातीचा,मान राखला मातीचा... पहाङ निजवले घावासरशी,असा "मराठा" जातीचा.....!! 🚩🚩🚩🚩 शिवराय!!!! 🚩🙏🙏🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    4 жыл бұрын

    अगदी कमी शब्धात संभाजी राजे याच्या बलिदानाची आठवण करून दिली.. जय शंभू राजे

  • @anuradhamaske2442
    @anuradhamaske24424 жыл бұрын

    Khupch mahatvachi mahiti dili. Dadasaheb😍

  • @Paulvata

    @Paulvata

    4 жыл бұрын

    Dhanyawad tai saheb.. Jay Shambhu Raje

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta3 жыл бұрын

    ।।जय जिजाऊ।जय शिवराय।।

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta4 жыл бұрын

    जाज्वल्य,ज्वलंत,धगधगता आणि दैदिप्यमान इतिहासाची उत्कृष्ट मांडणी... ।।जय जिजाऊ । जय शिवराय।।

  • @Paulvata

    @Paulvata

    4 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान comment बद्दल धन्यवाद.. जय शंभू राजे

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Жыл бұрын

    आम्ही तुळापूर येथे भेट दिली आहे माऊली

  • @Paulvata

    @Paulvata

    Жыл бұрын

    खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏

  • @ulhassaid9908
    @ulhassaid99083 жыл бұрын

    jay shivray

  • @maskemahesh8704
    @maskemahesh87042 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🧡🚩👑

  • @Paulvata

    @Paulvata

    2 жыл бұрын

    जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @taktak_marathi
    @taktak_marathi3 жыл бұрын

    ।जय शिवराय।

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    जय शिवराय

  • @floweringworld778
    @floweringworld7782 жыл бұрын

    🙏🙏🙏👍

  • @Paulvata

    @Paulvata

    Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amolghule3999
    @amolghule39994 жыл бұрын

    jay jijau jay shivray

  • @Paulvata

    @Paulvata

    Жыл бұрын

    जय शिवराय 🙏🙏

  • @amolmohite918
    @amolmohite9184 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तुळापूरला आहे. पुणे ते तुळापूर अंतर सुमारे ३३ किलोमीटर आहे. आळंदी ते तुळापूर हे अंतर १२ किलोमीटर आहे. संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. संभाजी महाराज यांची हत्या इंद्रायणी भीमा आणि भामा यांच्या त्रिवेणी संगमावर करण्यात अली. संभाजी राजे यांचे मित्र कवी कलश यांची सुद्धा हत्या याच ठिकाणी करण्यात आली. औरंगजेब याच्या कैदेत असताना संभाजी राजे यांनी कवी कलश यांना विचारले कवी सुचतंय का काही? यावर छंदोगामात्य कवी कलश म्हणाले राजन हो तुम सांच खरे , खूब लढे तुम जंग , देखत तब चंडप्रताप जही , तखत त्यजत औरँग. मृत्यू समोर आणताना सुद्दा छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा राजे संभाजी यांनी स्वाभिमान सोडला नाही. खरंच.. 'देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।।'

  • @Paulvata

    @Paulvata

    4 жыл бұрын

    पुण्यावर तुळापूरला कस जायचं? आळंदी वरून तुळापूरला कस जायचं? छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या बद्दल महत्वाची माहिती आणि कविता सांगितल्या बद्दल धन्यवाद. जय शंभू राजे

  • @sidworldofficial
    @sidworldofficial3 жыл бұрын

    अप्रतिम माहिती, शेवटचा संदेश अतिशय प्रेरणादायी आहे. जय शिवराय, जय शंभुराजे 🙏

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

  • @amolyoga336
    @amolyoga3363 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @amolmohite918
    @amolmohite9183 жыл бұрын

    jay shambhuraje...

  • @garden.268
    @garden.2683 жыл бұрын

    Prati shirdi and prati vaishno devi temple . Kindly show

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    Where is Prati shirdi and prati vaishno devi temple?

  • @garden.268

    @garden.268

    3 жыл бұрын

    Pune

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    @@garden.268 will try

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre28826 ай бұрын

    23dec,23la, samadhi Darshana zale

  • @user-hh9bo1dx1f
    @user-hh9bo1dx1f3 жыл бұрын

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    महाराज

  • @narayanjadhav733
    @narayanjadhav7333 жыл бұрын

    Raje sambhaji nav Ase jari kanavar padle tr angavar shahara aalyashivay rahat nahi Raje sambhaji yanna manacha mujara

  • @Paulvata

    @Paulvata

    3 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩

Келесі