२५० वर्षांपूर्वीचा मोहिते घराण्याचा अप्रतिम वाडा (राजेवाडी)💪🚩 Mohite Wada Rajewadi

पुणे जिल्ह्यातील भोर शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेवाडी गावात असलेला मोहिते घराण्याचा २५० वर्षांपूर्वी चा वाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत 😊🚩
#मोहिते_वाडा_राजेवाडी
#vlog
#Mohite_Wada
#Mohite_Wada_Rajewad
#हंबीरराव_मोहिते
#सरसेनापती
#छत्रपती
#शिवाजीमहाराज
#संभाजीमहाराज
#वाडा #राजवाडा
#Rajwada #marathi_vlog
#sagar_madane_creation
#bhuikot

Пікірлер: 303

  • @prasadjoshi1759
    @prasadjoshi1759 Жыл бұрын

    खरे तर असे वाडे त्या त्या घराण्यातील लोकांनी एकत्र येऊन श्रद्धा स्थानाप्रमाणे कसोशीने जपलेपाहिजे; इतकेच नव्हे तर , दरवर्षी त्याची वारीही केली पाहिजे.

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule56036 ай бұрын

    खूप छान राजवाडा आहे तुझ्या मुळे वाडे किल्ले बघायला मिळतात

  • @shivsankalp
    @shivsankalp Жыл бұрын

    फक्त रायगडावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा महाराजांच्या ४२२ गड किल्ल्यांवर साजरा केला पाहिजे आणि हीच परंपरा सदैव जोपासली पाहिजे. जय शिवराय 🚩

  • @shivsankalp

    @shivsankalp

    10 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो 🚩

  • @bapusahebpatil2899

    @bapusahebpatil2899

    6 ай бұрын

    😊😊😊

  • @vinodbokadiya1644

    @vinodbokadiya1644

    5 ай бұрын

    खूप छान संकल्पना प्रत्यक्षात हे होणे आवश्यक आहे

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Жыл бұрын

    मोहिते घराण्याचा अप्रतिम वाडा आणि त्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Жыл бұрын

    आमच्या जवळ आहे टनु टाकळी,,,,, मोहिते घराणे येथील आहे हे ऐकल्या नंतर फार आनंद वाटला❤❤❤❤❤❤❤

  • @mohandixit9725
    @mohandixit9725 Жыл бұрын

    अशीच ऐतिहासिक वास्तूची माहिती वारंवार सांगत जावी. मी देखील या रोडने गेलो परंतु राजवाड्या विषयी काहीच माहिती नाही. आपल्यामुळे बरीच माहिती मिळाली धन्यवाद.

  • @khemrajbhure540
    @khemrajbhure54010 ай бұрын

    वाड्याची भव्यता लक्षात घेता त्या काळात किती गजबजलेले असावे याची कल्पना जाणवते. खूप छान वाटले!

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Жыл бұрын

    जतन करण्यासाठी शासनाने मदत करावी शेवटी ही छत्रपती शिवरायांची दौलत आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @riteshmohite1190
    @riteshmohite11903 ай бұрын

    बाजी मोहिते घराने मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड मधील तळबीड गावातील आहेत

  • @yashowardhanmohitepatil6769
    @yashowardhanmohitepatil6769 Жыл бұрын

    धन्यवाद दादा आमच्या मोहितेपाटील राजघराण्याचा इतिहास सगळ्यां समोर अनन्या साठी . 🙏

  • @jayshreeshinde3590
    @jayshreeshinde3590 Жыл бұрын

    खूपच छान वाडा आहे पण अशा ऐतिहासिक वास्तू जपल्या पाहिजेत तरच पुढच्या पिढीला पाहता येतील जय शिवराय 🙏🙏🌹🌹💐💐👌🏻👌🏻

  • @nandeshbhalekar4086
    @nandeshbhalekar4086 Жыл бұрын

    भावा चांगल काम करतोयस...आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार तुझे....🙏🙏

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar20465 ай бұрын

    अश्या वाड्यांची डागडुजी वारंवार व्हावी व सरकारने अशी कामे लवकरच हाती घ्यावी ,अशी मनापासून इच्छा 🙏🙏🚩🚩🚩

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Жыл бұрын

    मोहिते सरदार यांना नम्र विनंती राजवाड्यावर जरा खर्च करा म्हणजे शिवभक्तांना बघायला मिळेल व लोकांना सुद्धा तिथे येथील पैसा घाला आणि राजवाडा दुरुस्ती करा जय शिवराय 🚩🙏

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 Жыл бұрын

    खूप छान आहे वाडा.पण शासनाने या ऐतिहासिक वास्तूंकडे लक्ष दिले पाहिजे.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Жыл бұрын

    अप्रतिम राजवाडा तीनशेहून अधिक वर्षे जुना आहे जुनेच राजा व इतर सर्व सरदार कसं काम करत होते ते सर्व मान्यवर याची प्रचिती येते

  • @sanjaydawalbhakta6543
    @sanjaydawalbhakta6543 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली.... अशा जुन्या वास्तूंचे जतन होणे गरजेचे आहे

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 Жыл бұрын

    राजेवाडी चा मोहिते घराण्याचा वाडा हा सागर मदने भ्रमंती मुळे आपण सर्वांना माहीत झाला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर ! इतका छान वाडा पहायला मिळाला (नव्हे तुम्ही दाखवलात म्हणून ) धन्यवाद

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Жыл бұрын

    जय शिवराय 🙏❤ खुप छान व्हिडीओ 👍

  • @sanjayupasani2049
    @sanjayupasani204911 ай бұрын

    Outstanding information and video.sanjay upasani singer India 👌👌🌷🌷🌷🌷🌷

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Жыл бұрын

    सर सेना पती सरनोबत हंबीरराव मोहिते यांना कोटी कोटी अभिवादन 🚩🚩🙏🙏🛶⛵🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 Жыл бұрын

    आमच्या बर्‍याच नातेवाईक यान्चे यांच्या वाड्यांचे बान्धकाम याच पध्दतीने केलेले आहेत पण आता काळाच्या ओघात ते जिर्णोद्धार करु शकत नाही कारण त्या करीता लागणार खर्च आजची पिढी करू शकत नाही व करण्याची क्षमता असलेले शहरात स्थानांतरीत झाल्याने ते तिकडे ढुंकूनही पहात नाही. वाईट वाटते .

  • @sanjayjoshi2714
    @sanjayjoshi2714 Жыл бұрын

    Please maintain the Wada and protect him

  • @roshanasomvanshi357
    @roshanasomvanshi357 Жыл бұрын

    माझ्या मनात आलेला विचार तो मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला.... जय शिवराय.....

  • @imsuvel
    @imsuvel Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻🙇

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Жыл бұрын

    सागर, नेहमीप्रमाणेच सुंदर आहे.मी भोरची असल्यामुळे अनेकवेळा हा वाडा बाहेरून पाहिला आहे.तुमच्या व्हिडीओमुळे आतुन बघता आला.मुळ बांधकाम भव्य व सुंदर आहे.आता तेथे कोणी वास्तव्यास नाहीत असे दिसते.अशा ऐतिहासिक वास्तू जतन करणे म्हणजे फार जिकीरीचे आहे.सरकारने याची देखभाल करायला पाहिजे.खुप माहितीपूर्ण व्हिडीओ. ऑल द बेस्ट.

  • @dattatrayborate1086

    @dattatrayborate1086

    Жыл бұрын

    chhan

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Жыл бұрын

    खूपच छान आहे वाडा

  • @ganeshsalgar3975
    @ganeshsalgar3975 Жыл бұрын

    खूप छान हा वाडा आहे ऐतिहासिक वास्तू आहे परंतु जपनुक झाली पाहिजे

  • @skumarvlogs
    @skumarvlogs Жыл бұрын

    खुप छान research अप्रतिम video 🙏🙏🙏 जय शिवराय

  • @mohanpagade6809
    @mohanpagade6809 Жыл бұрын

    सागर तु खरंच great आहे जय भवानी जय शिवाजी

  • @JAYSH333
    @JAYSH333 Жыл бұрын

    अजूनही कोणाकडे असे वाडे असतील तर ते जतन करा.....❤ आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे ती तशीच पुढे न्या..... 😊

  • @hanumantghotkule4319

    @hanumantghotkule4319

    Жыл бұрын

    🎉 you are 😅😅so good 😮o😅😮😅😅

  • @nitindhakate8080
    @nitindhakate80806 ай бұрын

    सेम to same पुण्यातील रास्ते वाडाआहे, हा पण असाच भव्य दिव्य आहे, असेच नक्षी काम बघून मन थक्क होते पण आता तिथे होत असलेली घाण व पान खाऊन पिचकारी मारणारे खूप जण आहेत, वाड्याची दुर्दशा पाहून खूपच राग येतो

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Жыл бұрын

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @savitasavita5888
    @savitasavita5888 Жыл бұрын

    🙏जय शिवराय,जवळपास सुस्थितीत असलेल्या व येऊ शकणा-या गड-वाडा प्रेमींना घेऊन दिवाळी नंतर सहल आयोजित करावी.

  • @vithai9667
    @vithai96679 ай бұрын

    Khup chan ahe wada jo tumchyamule baghayala bhetla dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏

  • @VinodThombre-gd8fo
    @VinodThombre-gd8foКүн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @sampatpisal7487
    @sampatpisal7487 Жыл бұрын

    फार सुंदर मला वाटते या सर्व जुन्या वास्तू जपुन ठेवल्या पाहिजेत, पुरातत्व विभागाने या ताब्यात घेऊन ते शक्य होईल, जय शिवराय, हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Жыл бұрын

    Very brave Marathi warrior jai maharashtra ji 🙏

  • @user-vy9kk1tz6b
    @user-vy9kk1tz6b15 күн бұрын

    Very nice ''.Amazing. .

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv8753 ай бұрын

    धन्यवाद महाराष्ट्रांतील गडकिल्ले आणि लहान मोठे वाडे हेच आपले जुने वैभव आणि इतिहासाचे साक्षीदार आहेत

  • @vaibhaviv875

    @vaibhaviv875

    3 ай бұрын

    तुमचे व्हिडिओ मी पूर्वी पासून अधेमधे बघत आहे very good improvement आहे

  • @PBD521
    @PBD521 Жыл бұрын

    🙏जयशिवाजी ,जयभवानी🙏

  • @missionnavodaya4992
    @missionnavodaya4992 Жыл бұрын

    मोहिते घराण्याचा राजवाडा पाहून आनंद झाला. पण ज्यांचा राजवाडा आहे त्यांनी राजवाड्याच्या Renovation कडे लक्ष द्यावे व पर्यटन साठी मोकड करावं नाहीं तर राजवाडा इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही.

  • @praveengangal1154
    @praveengangal11543 ай бұрын

    Khupch sundar puratn vastu ahe...👍👌Asa varsa japla pahije😢mastch...

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn15 күн бұрын

    मदनभाऊ.आपल्या.मुळे.छत्रपतीचें.गडकील्ले.सेनापतीचे.जन्मसथळ.समाधी.राजवाडे.याचीं.सपुर्णं.माहीती.देत.आहात.तुम्हच.कौतुक.जेवड.कराव.तेवड.कमीच.भाऊसाहेब..जय.श्रीराम.जय.भवानी.जय.शिवराय.

  • @sapnatravels5086
    @sapnatravels50863 ай бұрын

    Liach Mast 🐎👌👌👌🙏🙏 This all shd be maintain very well . Thnx friend for sharing 🌻

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 Жыл бұрын

    दादा,ऐतिहासिक ढमाले देशमुख वाडा,बेलावडे,ता.मुळशी हा पण खूप छान वाडा आहे. तुम्ही नक्की भेट दया.

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam53497 ай бұрын

    Khupch chaan mahiti 👌👌jay Sivrai

  • @user-xi4yw6tu2g
    @user-xi4yw6tu2g2 ай бұрын

    Jay shivray

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Жыл бұрын

    खूप छान माहिती देता तुम्ही 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom48343 ай бұрын

    मदने सर... जय शिवराय 🚩 आपले विचार आणि वाणी व व्हीडिओ पूर्ण माहिती खूपच सुंदर असते अशीच " इतिहास " सेवा " करा.... 👍👍👌👌🙏🙏🙏

  • @user-hy4us7ky3z
    @user-hy4us7ky3z22 күн бұрын

    छान मस्त

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Жыл бұрын

    खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @user-pr5qb4wg3i
    @user-pr5qb4wg3i2 ай бұрын

    Sagar khup chan mahiti zhali ❤❤❤❤❤❤

  • @balpatil6965
    @balpatil69656 ай бұрын

    छान माहिती भावा दिलीस अशीच माहिती

  • @ravindramohite2742
    @ravindramohite2742 Жыл бұрын

    Thanks JAY SHIVRAI

  • @z.p.p.s.ridhurahingoli521
    @z.p.p.s.ridhurahingoli521 Жыл бұрын

    खूपच छान

  • @itsfunny4057
    @itsfunny4057 Жыл бұрын

    वाड्याच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष निधी देण्याची अत्यंत गरजेचे आहे.... व्हिडिओ एक नंबर आहे.....

  • @shilpagadre2226
    @shilpagadre22263 ай бұрын

    अत्यंत सुंदर...👌🏻👌🏻

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94065 ай бұрын

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @pramoddeshpande80
    @pramoddeshpande80 Жыл бұрын

    आपल्या पुर्वजांनी महत् प्रयासाने या ऐतिहासीक वास्तु जतन केल्या परंतु आपण मात्र त्याची धुळदान करतो आहे हा ऐतिहासीक ठेवा आपण जपला पाहीजे व्हिडीओ छान आहे पोरा तुझी भ्रमंती आणि ही माहितीचे ओघ असेच सुरु असु दे तुझा उपक्रम छान आहे आशिर्वाद

  • @paramanandchandawarkar2046

    @paramanandchandawarkar2046

    3 ай бұрын

    फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @user-te5pu4xl6i
    @user-te5pu4xl6i9 күн бұрын

    1 number

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai.13 күн бұрын

    very good very nice

  • @sainathshinde1312
    @sainathshinde13126 ай бұрын

    फार अप्रतिम काम आहे सागर

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 Жыл бұрын

    Khup chan 🚩🚩🔥✨

  • @babygaikwad7172
    @babygaikwad7172 Жыл бұрын

    खूप छान भावा जय शिवराय

  • @vidyas4906
    @vidyas4906 Жыл бұрын

    Jay Shivray 🚩🙏

  • @roshanasomvanshi357
    @roshanasomvanshi357 Жыл бұрын

    अशा ऐतिहासिक वास्तू ची काळजी घेतली पाहिजे.वेळोवेळी दुरूस्ती केली पाहिजे.सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.... वंशजांनी ही अशा ऐतिहासिक वास्तू जपून ठेवल्या पाहिजेत......

  • @prasadpote5871
    @prasadpote58716 ай бұрын

    Mast, jabardast, amazing

  • @sheelabagal4898
    @sheelabagal48984 ай бұрын

    आपल्या घराण्याचा इतिहास आपली पुरातन घर जपायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला. घर व्यवस्थित साफसूफ करणे, तोड मोड दुरुस्त करणे, घराला रंग लावणे , घराभोवती छान बाग लावणे. असे सुंदर घर कोणत्याही चित्रपटासाठी सिरीयल साठी भाड्याने द्यायला सुरुवात केल्यावर केलेला सर्व खर्च पुन्हा प्राप्त होईल. आणि मोहित्यांचा वाडा पुन्हा दिमाखात उभा राहील . प्रयत्न केले तर सर्व शक्य आहे. बघा जमतय का आपला वारसा जतन करायला.

  • @if8891
    @if88913 ай бұрын

    Khup chchha video

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Жыл бұрын

    खुप माहिती दिली आहे

  • @Expd1
    @Expd1 Жыл бұрын

    Wow, Superb, unbeliveable this is one of the most important structure of our culture n history, salute u dada, so humbly request u do u r videos fully energetic n lots of because these memories r save in u tube form .

  • @sharadgovindmohite1112
    @sharadgovindmohite1112 Жыл бұрын

    धन्यवाद मित्रा. आम्ही पण हंबीरराव मोहिते यांचे वंशज आहोत.

  • @digambardeore8455
    @digambardeore8455 Жыл бұрын

    ⛳अप्रतिम आहे दादा मी तुम्हचे मनापासुन आभार मानतो दादा की तुम्ही आम्हाला घरबसल्या छान गड दाखवतात ⛳

  • @abhijeetjoshi293
    @abhijeetjoshi293Ай бұрын

    Great work. Nice information

  • @swagatigavhane4448
    @swagatigavhane4448 Жыл бұрын

    Khup chan mahiti

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Жыл бұрын

    Apratim dada👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @hemrajpakhale2075
    @hemrajpakhale2075 Жыл бұрын

    अति सुंदर ठेवा ! जतन करायलाच हवे!!🎉

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 Жыл бұрын

    1नबर आहे राजवाडा ❤❤🙏🙏

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 Жыл бұрын

    Khup mast hota video sagar

  • @DharmaDhvaj
    @DharmaDhvaj Жыл бұрын

    जुन्या वास्तुचे देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे, ऐतिहासिक वास्तू आहे आहे

  • @ganeshdongre5952
    @ganeshdongre5952 Жыл бұрын

    Maratha architect nice so proud 👏

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Жыл бұрын

    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! सरदार मोहिते मामा यांचा वाडा पाहून छत्रपती संभाजी महाराज साहेब यांच्या स्वराज्याची आठवण आली वाड्याची देखभाल करणे कामी आवश्य कळवावे ही विनंती आई तुळजाभवानी देवीची सदैव कृपा

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Жыл бұрын

    आपण महाराष्ट्रातील किल्ले आणि राजवाडा खूप खूप चांगली माहिती दिली आहे देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील आमदार खासदार माजी मंत्री वगैरे यांनी महाराष्ट्रातील अशी पडझड किल्ले आणि हवा राजवाड्याची याचे उत्तर द्यावे ही विनंती आपणही प्रश्न सरकारला विचारावा आपला माजी सैनिक आपल्याला सलोट करतो

  • @popotnavagane4489
    @popotnavagane4489 Жыл бұрын

    . खुपच छान उपक्रम

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 Жыл бұрын

    खुप छान.

  • @priyankachavan4590
    @priyankachavan4590 Жыл бұрын

    🙏🚩250 वर्षांपूर्वी चा मोहिते घराण्यातील राजवाडा पाहून खूप सुंदर वाटले🙏🚩 🚩🧡🚩🤍🚩💚🚩

  • @RahulLohar-ih1dk
    @RahulLohar-ih1dk11 ай бұрын

    तुमचे video सारखे कोणाचेच नसतात video पूर्ण youtube वरती ❤❤

  • @laxmanmisal9384
    @laxmanmisal9384 Жыл бұрын

    Great information Dear Sagar and amazing video shooting

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal36755 ай бұрын

    धन्यवाद सागर >>>>>> फारच सुंदर पण_______ "ड्रोन शाॅट्स" असते तर वाड्याचा आवाका, चारही चौसोपी चौक व्यवस्थित समजले असते. 卐ॐ卐

  • @pradipkale5479
    @pradipkale5479 Жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @navnathkale1629
    @navnathkale16293 ай бұрын

    Nais work sagrji

  • @mohanjain8645
    @mohanjain8645 Жыл бұрын

    👍🙏 छान आहे खुप

  • @Laxmikant-mw3uj
    @Laxmikant-mw3uj Жыл бұрын

    Jai shivrai

  • @anu_parivlogs
    @anu_parivlogs Жыл бұрын

    धन्यवाद दादा खुप छान वाटले.... पाहून 🚩🙏🤗

  • @ramrajewaghmare7881
    @ramrajewaghmare7881 Жыл бұрын

    ऐतिहासिक वास्तू वारसा चांगला जपला पाहिजे.

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs Жыл бұрын

    Very nice Vlog

  • @prashantfattepur
    @prashantfattepur3 ай бұрын

    Hambirrao Mohite salute to you ..

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad56483 ай бұрын

    सागर तुमचे मनापासून धन्यवाद असेच आपले विडिओ आपण बनवत जावा आह्मी तुमचे फार मना पासुन वीडियो पाहत असतो , राजेवाडी पासून अगदी वेसीवरच आमचे गाव आहे , भोर तालुक्यातील वडगाव डाळ आहे !🙏🙏

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 ай бұрын

    मनापासून धन्यवाद 😍🙏🏻🙏🏻☺️

Келесі