२५० वर्षांपूर्वीचा राजवाडा आता उध्वस्त होणार.... 😥😥 किन्हई गावातील वाडा

250 वर्षांपूर्वीचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील "किन्हई गावातील पंतप्रतिनिधींनी बांधलेला वाडा" या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पहायला मिळेल...!
---------------------------------------
#वाडा #राजवाडा
#vlog #marathi_vlog
#sagar_madane_creation
#किन्हई_गावातील_वाडा
#शिवाजी_महाराज
#संभाजी_महाराज

Пікірлер: 278

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 Жыл бұрын

    ईतका सुंदर वाडा त्याची ऐवढी वाईट अवस्था .अजूनही याची दखल घ्यावी .ऐतीहासीक वास्तु जपावी😭😭मला पाहून तर रडू आल😥😥

  • @RDMMarathiVlog

    @RDMMarathiVlog

    Жыл бұрын

    gaaavatil lok jagrut nahit ..........tai .... tarunani he kaam kela pahije ......... govt kiti karnar ?

  • @sunilbhutkar2737

    @sunilbhutkar2737

    Жыл бұрын

    मला पाहून रडू आल

  • @sagarlondhe1749
    @sagarlondhe1749 Жыл бұрын

    250वर्षा पूर्वीचा वाडा हा निसर्गाला डावलून दिमाखात उभा आहे पण किन्हाई गावातील ग्रामस्थांनी लक्ष दिले नाही व गावातील लोकांनी हा गावातील वाडा कसा भव्य दिव्य उभा राहिला पाहिजे या कडे लक्ष दिले पाहिजे

  • @sanikapowar9685

    @sanikapowar9685

    Жыл бұрын

    ऐतिहासिक वास्तूंच जतन करायला पाहिजे

  • @nileshpetkar7977

    @nileshpetkar7977

    Жыл бұрын

    तो वाडा खाजगी मालकीचा असल्याने गावकरी त्यात हस्तक्षेप करू शकत नसतील

  • @chittaranjansable1066

    @chittaranjansable1066

    Жыл бұрын

    Chan aahe pan avastha baghun vait vatale.

  • @GS.talekar12

    @GS.talekar12

    Жыл бұрын

    बरोबर आहे ग्रामस्थांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे

  • @mandakinijadhav8781

    @mandakinijadhav8781

    Жыл бұрын

    @@nileshpetkar7977 हो बरोबर आहे

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 Жыл бұрын

    ही वास्तू किन्हई गांवाने ताब्यात घेऊन त्याची देखभाल करावी. ही वास्तू महाराष्ट्राची शान आहे. तिची देखभाल होणं हे लोकांचं कर्तव्य आहे

  • @udhavphuge7742

    @udhavphuge7742

    Жыл бұрын

    Good

  • @sufipore

    @sufipore

    Жыл бұрын

    त्या गावच्या लोकांना इतिहासाची काही किंमत नाही.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Жыл бұрын

    सागर, तुमचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आहे.किन्ह ई गावची यमाईदेवीचे स्थान प्रसिद्ध आहेच. पंतप्रतिनीधींचा वाडा छानच आहे.पुरातन वास्तू या काळात जतन करणे हे फारच दुरापास्त काम आहे.वारसदार असलेतरी त्यासाठी निधी उपलब्ध करणे, आवाक्याबाहेर आहे.त्यांची राज्ये बुडाली,तसेच तनखे खालसा केले.या पण गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. ऐके काळी ज्या वास्तू दिमाखात, वैभवात उभ्या होत्या त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फार वाईट वाटते, तुमच्यामुळे हा वाडा पाहता आला .धन्यवाद. ऑल द बेस्ट.

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 Жыл бұрын

    इतका सुंदर वाडा ,आज काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्या इतीहासातील वास्तु काही दिवसानंतर नाहीश्या होतील ,खूप मोठी खंत🙁 असेच आम्हाला वास्तु दाखवत राहा . तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा किती छान आहे पण ही वास्तू आज जपली गेली पाहिजे अजूनही दुरुस्ती होऊ शकते आपण प्रयत्न केले पाहिजेत

  • @_BTS-.

    @_BTS-.

    Жыл бұрын

    खुप छान वाडा आहे

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Жыл бұрын

    सागर भाऊ तु खूप भाग्यवान आहेस तु आतापर्यंत किती वाडे आणि किल्ले पाहून त्यांची ओळख व माहिती करून दिली आहेस त्या बद्दल या तुझ्या कार्याला नमस्कार करतो आणि तु खूप छान विश्लेषण करतोस त्या बद्दल धन्यवाद😘💕 जय सद्गुरु, जय शिवराय , जय भवानी, जय महाराष्ट्र 🙏😌 मला एक सुचवावेसे वाटते की असे वाडे आपले सरकार ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर शाळा, कॉलेज, किंवा हॉस्पिटलमध्ये का करत नाहीत

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Жыл бұрын

    वाडा अतीशय भव्य दिव्य आहे, सर्वांनी दुर्लक्ष केले पण आपण दखल घेतली, आभार,

  • @prakashchalke337
    @prakashchalke337 Жыл бұрын

    खुपच छान जूना माहीत नसलेला २५० वर्षा पूर्वीचा हा वाडा खाजगी मालकांनी सरकारला जतन व संवर्धन करण्यास ताब्यात द्यावा .

  • @sagarlondhe1749
    @sagarlondhe1749 Жыл бұрын

    सागर सर पिंपरी चिंचवड येथे चिंचवड गावात एकदा याना चिंचवड गावात खुप छान मोरया गोसावी यांचे संजीवनी समाधी मंदिर आहे व मंगल मूर्ती वाडा आहे पेशवे कालीन क्रांतिवीर चाफेकर बंधू वाडा आहे

  • @subhashpatil2325

    @subhashpatil2325

    Жыл бұрын

    L̊o̊n̊d̊h̊e̊ẙo̊ůr̊ F̊åt̊h̊e̊r̊ ẘås̊ i̊n̊T̊e̊l̊c̊o̊ C̊h̊i̊c̊h̊ẘåd̊ År̊v̊i̊n̊d̊ L̊o̊n̊d̊h̊e̊.̊?̊

  • @shivastc-pe3qw

    @shivastc-pe3qw

    Жыл бұрын

    सर.धन्यवाद हैफोटो जरा झिमराठी वर.दाखवा

  • @kashinathpatil4657
    @kashinathpatil4657 Жыл бұрын

    खुप छान ' तुमच्या सारखी माणसे आहेत म्हणून इतिहास जिवंत आहे . तुमचे व्हिडीओ महाराष्ट्र साठी प्रेरणादायी आहेत .जगदंब .

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Жыл бұрын

    किती सुंदर मंदिर आहे एकवीरा देवीचे !! केवळ आणि केवळ सागर मदने दादा यांची कृपा ही की आम्हाला घरबसल्या सर्व पाहायला मिळत आहे.🚩🚩🚩

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 Жыл бұрын

    जुन्या वाड्यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. आपल्या माध्यमातून जुने भव्य दिव्य आणि सुंदर वाडे पाहायला मिळावेत. जुन्या स्वामी सिरियल ची शूटिंग ज्या वाड्यात झाली होती तो बघायला मिळावा. नाशिकचे वाडे...

  • @yashmusale2980
    @yashmusale2980 Жыл бұрын

    इतिहासा तील ह्या वास्तू चे जतन करून ठेवने गरजेचे आहे.दू:ख होतं आहे वाड्याची दुर्दशा पाहुन.........आम्ही किन्ही कर.

  • @pritithombare8519
    @pritithombare8519 Жыл бұрын

    वाडा फार सुंदर आहे...👌👌👌 पण अवस्था खुप वाईट झाली आहे 😥😥😥

  • @maheshdevgude7375
    @maheshdevgude7375 Жыл бұрын

    मी याच वाड्यात शाळा शिकलोय पण ही औंध सवांस्थान यांची मालकी असल्यामुळे अशी अवस्था झाली आहे

  • @jagannathkumbhar5035

    @jagannathkumbhar5035

    Жыл бұрын

    तुमचे अभिनंदन

  • @sagarchormale249
    @sagarchormale249 Жыл бұрын

    सागर दादा खूप खूप आभार, किमान तुझ्यामुळे ऐतिहासिक वास्तू, बघायला मिळतात 🙏🚩

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Жыл бұрын

    अतिशय सुंदर वाडा ❤ लागडी बांधकाम काय भन्नाट आहे.... तुमचे खूप आभार तुम्ही अश्या वास्तू तुम्ही आम्हाला दाखवत आहात 😊❤

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Жыл бұрын

    सागर दादा तू करावं तितकं कौतुक कमी आहे. तूच एक असा आहेस जो असे जुने वाडे, किल्ले यांचं दर्शन आम्हाला सर्वांना करून देतोस. तुझे मनापासून खूप खूप आभार. जय शिवराय

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 Жыл бұрын

    सागर मदने, खूप खूप धन्यवाद, हा वाडा खरं तर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन त्याची योग्य डाग डुजी करणे गरजेचं आहे, खूप भव्य आहे, उत्तम इतिहास आहे, सभोवताली मोकळी जागा आहे, शालेय मुलांच्या सहली साठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे, पण आपला महाराष्ट्र,,, काय बोलणार? अन्य राज्यात असता तर वास्तू संग्राहलीय बनवला असता, आपल्या राज्यकर्त्यांची उदासीनता. बाकी काय बोलणार

  • @arvind2556
    @arvind2556 Жыл бұрын

    एक जुनी म्हण प्रचलित आहे ज्या ठिकाणी प्राजकत्ताची फुले वेचली तेथे आता गवऱ्या उचलाव्या लागतात किंवा जी राणी अंबारीतून फिरली तीच आज घरोघरी फिरून काम करते आहे 😥😔😢 असेच काहीसे ह्या पुरातन काळातील वास्तूंचे अवशेष पाहताना मन उद्विग्न होत आहे 😥😢

  • @sharadbhaipohankar7865

    @sharadbhaipohankar7865

    Жыл бұрын

    Samay bada balwan

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Жыл бұрын

    हा किती सुंदर वाडा आहे,, हा वाडा नकीच वाचला पाहिजे,, दादा नकीच याची डागडुजी केली पाहिजे खरे तर, असे सुंदर सुंदर वाडे मी माझ्या लहानपणी पाहिलेत,, हा वाडा सगळ्यात सुंदर आहे,, पण याची अवस्था बघून डोळ्यात पाणी आले,, 🥹 दादा हा राजवाडा आहे,, कारण वाडा हा या पेक्षा लहान असतो आमच्या पूर्वजचा पण एक वाडा होता,, 🤷🏻‍♀️ माझी आजी पनजी त्या वाडा मध्ये वयच्या 8 वर्षी सून म्हणून आली होती,, तो वाडा माझ्या लहानपणी चांगल्या अवस्थेत होता आम्ही लहानपणी तिथेच खेळायचो, ☺️ त्या वाडा मध्ये आमचा एक पोपट पण होता त्याच नाव आम्ही रग्या ठेवले होते,, पण नंतर तो वाडा भावकी च्या भाडणं मुळे दुर्लशीत झाला,, माझ्या पपांनी अनेक वेळा तो वाडा डागडुजी करूयात असे सांगून पण केवळ भावकी च्या भाडणं तुन त्या वाडा ला कुलूप घातले गेले,, आणि तो वाडा हळूहळू खंडर होऊ लागला आता मी ही 9 मध्ये गेले होते,, पण त्या खंडर वाड्यात मी तसंतास जाऊन बसे,, कारण तिथे चिमनी ची अनेक घरटी होती आणि मला चिमणी पक्षी खुप आवडत, त्याचे जीवन आणि तो वाडा मला खुप आवडत,, मी आणि माझी बालमैत्रीण सुरेखा त्या वाड्यात जाऊन बसत, खंडर झालेली तटबंधि, तुन आम्ही वाड्यात प्रेवंश करत असू, त्याच वेळीस मी त्या वाड्याची एक पैंटिंग बनवली आहे,, आज तो वाडा माझ्या पैंटिंग मधून जिवन्त आहे,, तेव्हा मी खुप लहान होते 9 मध्ये,, पण मला पैंटिंग ची आवड लहानपणी पासूनच होती,, म्हणून त्या वाडा ची एक पैंटिंग पण केली आहे,, आता मी त्याचा फोटो नाही सेंड करू शकत पण मी त्या वाडा ची एक शॉर्ट व्हिडिओ नकीच बनवेल आणि लींक शेर करेल,, पण ही लींक फक्त आमच्या वाडा आणि त्याची पैंटिंग,, हे दाखवण्यासाठी,, माझ्या चॅनल च्या कोणत्याच स्वर्था साठी नाही,,, 😊🙏🏻 असो,, ही सगळी कथा मी या साठी सांगते,, की आज आमचा वाडा दाखवण्यासाठी पण नाही,, आमच्या वाडा मध्ये शिवकालीन भांडी समया होत्या,, समई,, आज माझ्या काकू कडे आहेत मी कधी त्याचकडे गेले की नकीच त्यावर पण व्हिडिओ बनवेल,, तर असा प्रकारे भावकीच्या भाडणंत एक शिवकालीन वडाच खंडर झाल आणि आता तर तिथे दगड पण नाहीत दाखवायला 🤷🏻‍♀️ ही खरी कहाणी आहे एका वाडा ची 🥹 आज हा वाडा पाहून मला आमच्या लहानपणी चा वाडा आठवला,, जो आज मी माझ्या मुलाना माझ्या पैंटिंग मधून दाखवू शकते,, 🥺🥹🙏🏻 दादा हा जो तुम्ही वाडा दाखवला तो वाचला पाहिजे,, माझे तर असे मत आहे की महाराष्ट्र तील सगळे ऐतिहासिक वाडे सरकारनी जप्त केले पाहिजेत या भावकी च्या भांडण मध्ये सुंदर ऐतिहासिक वस्तू नष्ट होत चाललेत,, 🤷🏻‍♀️ या सगळ्याचे वाडे जप्त करून त्याची डागडुजी केली पाहिजे,,, माझ्या गावी असे अनेक वाडे मी खंडर झालेली पहिलेत,,, नकीच हा वाडा वाचला पाहिजे,,दादा जय महाराष्ट्र,, 🙏🏻😊🚩

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    खुप सुंदर आठवणी सांगितल्या.... ☺️👌👌👌

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 Жыл бұрын

    हा वाडा सरकारने ताब्यात घेऊन योग्य ती दुरुस्ती करावी.व येथे एखादे संग्रहालय किंवा अन्य सामाजिक कार्यासाठी उपयोग करावा.

  • @kamendragurav6833
    @kamendragurav6833 Жыл бұрын

    शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद सागर

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Жыл бұрын

    सागर जास्त आत जावू नको धोका आहे जपून राहत जा तुझ्यामुळे आम्हाला छान छान ठिकाणे बघायला मिळतात ऐतिहासिक

  • @mohanishbandewar3666
    @mohanishbandewar3666 Жыл бұрын

    खरच हा वाडा खूपच मोठा आहे आणि त्या काळामध्ये खूप भारी असेल पण पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Жыл бұрын

    सागर दादा तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच ❤️👌माहितीचे भांडार किंवा आमच्यासाठी youtube विकिपिडिया च आहात म्हणले तरी वावग ठरणार नाही ❤️💐💐🙏🙏

  • @sachinkhandare8006

    @sachinkhandare8006

    Жыл бұрын

    👌👌

  • @pushpapawar4422

    @pushpapawar4422

    Жыл бұрын

    शब्द नी शब्द खरा आहे,खूप व्यवस्थित, सुंदर, ऐतिहसिक माहिती देतात

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा 😍🙏😊

  • @prashantdeshmukh8548
    @prashantdeshmukh8548 Жыл бұрын

    महाराष्ट्र सरकार ने या वाड्याला दुरस्तीची परवानगी देऊन एक ऐतिहासिक वाडा म्हनून जनतेला पाहण्यासाठी खूला करावा.हि विनंती

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Жыл бұрын

    खूप छान महिती सागर भाई बघूनच मला भिती वाटली

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 Жыл бұрын

    खुप छान आहे 💐💐🙏👍

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Жыл бұрын

    अस्सल शिवभक्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 Жыл бұрын

    सागर भाऊ, अरे किती महत्वाचं कार्य होतंय तुमच्या हातून. वास्तूरूपाने उभा असलेला महाराष्ट्राचा हा भव्यदिव्य इतिहास विडीयोग्राफी करून अक्षरशः जतन करताय तुम्ही. अशा जुनाट वास्तू, वाडे, किल्ले पाहतांना अक्षरशः भारावून जातो आपण. आमच्यांपर्यंत दुर्गम ठीकाणी असलेला ठेवा सहज ओघवत्या शैलीत पोचवता. खुप धन्यवाद!🙏🏻 सरकार उदासीन तर आहेच, तथापि जनताही तशीच आहे आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. श्री प्रवीण भोसले सरांचं असच कार्य यूट्यूब मराठ्यांची धारातीर्थे चॅनेलवर आहे. त्यांनी स्वतः तर कधी काही मीत्रासोबत दुरूस्तीचं मोठं काम केलंय. या कामी निस्वार्थी जाणकारांनी पुढाकार घेऊन देणगीरूपाने संवर्धन कार्य करावं, जनता नक्की सोबत करेल.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @tanajidalvi6177
    @tanajidalvi6177 Жыл бұрын

    गावातील गावकर्यांनी ह्या वाड्याकडे लक्ष द्याला पाहिजे ह्या अइत्यासिक वस्तू झोपसल्या पाहिजेत

  • @ankushumbarkar7634
    @ankushumbarkar7634 Жыл бұрын

    आज तुम्ही गुजरात. राजस्थान किंवा इतर कोठे ही जावा कसे वाडा किल्ले आहेत आणि इथे पहा किती सुंदर वाडा आहे. निदान या गावाने तरी आपला इतिहास. संस्कृती जपायला पाहिजे होती खूप वाईट वाटते. आपल्या मुलांना काय दाखवणार !

  • @_shantanuraje-jadhav.21
    @_shantanuraje-jadhav.212 ай бұрын

    Jai shivray sagar dada

  • @akataimali3871
    @akataimali3871 Жыл бұрын

    जे वारस असतील ते का लक्ष देत नसतील एवढ्या सुंदर वास्तु

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Жыл бұрын

    या ऐतिहासिक वास्तूंची संवर्धन जतन झाले पाहिजे

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 Жыл бұрын

    Khuap chan wada ahe

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 Жыл бұрын

    वाडा खुप भव्य दिव्य स्वरूपाचा आहेत पण ज्या अवस्थेत तो पाहिजेत होता सध्या तो वाडा त्या परिस्थितीत नाहीयेत खुप Horror असा वाडा आहे तरी पण तु अश्या Horror आणि अडचणी च्या ठिकाणी जाऊन वाड्याच शूटिंग केल खुपच छान दादा खरंच तुझ्या व्हिडिओ वर जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे 👌👌🔥🔥👍 आणि आमच्या तालुक्यातील जिल्ह्य़ातील म्हणशील तर आमच्या इथे मनमाड ला पण एक मनमाड पुणे हायवे वरच अंकाई गाव आहे तिथे पण अगस्ती ऋषींचा एक खुप छान किल्ला आहे....जय शिवराय

  • @dhruvagaikwad8489
    @dhruvagaikwad8489 Жыл бұрын

    असच राजवाडा माझी कै ई चा आहे, "साप राजवाडा"। अमी सौभाग्यशाली आहोत!

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik2256 ай бұрын

    औंदची राणी साहेब यांना विनंती आहे हा वाडा राजधानी सातारा ता.कोरेगाव येथे आहे तरी शिवाजी राजे यांच्या आठवणी साठी तरी वाड्याकडे लक्ष दिले पाहिजे व गावकऱ्यांनी ही मनावय घेतले पाहिजे तरच पुढच्या पिढीला बघायला मिळेल.

  • @rajendramalap388
    @rajendramalap388 Жыл бұрын

    तुझ काम खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 Жыл бұрын

    सागर अप्रतिम विवेचन. मी पूर्वी कामानिमित्त गोंदावले येथे जाताना किन्हईत भोसले यांचेकडे येत असे. व्हिडिओ अप्रतिम. उत्तम क्वालिटी. कधी कधी हे सगळं पाहिलं की मन एकदम भूतकाळात जातं.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @arvind2556
    @arvind2556 Жыл бұрын

    Exploring new new destination 👍 well done 🙏

  • @AaiSpecial
    @AaiSpecial Жыл бұрын

    Very Informative Video Sir Jee 👍🙏🌺🌹🍫🍰

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Жыл бұрын

    Khup khup chaan mahiti Dili Thanks dada

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 Жыл бұрын

    Great job..... Madane ji...👌👍💐💐

  • @MedhaJathar
    @MedhaJatharАй бұрын

    आमचाजिल्हा रत्नागिरी तालुक्यातील

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Жыл бұрын

    एकवीरा देवी,राम मंदिर सुंदर

  • @aslammasthan84
    @aslammasthan84 Жыл бұрын

    The place looks so beautiful...I was surprised when we looked out of the wide from first floor ...the beauty of the interior with that verandah in middle of the building..the wood work uff wud hv been mesmerizing....all good but true reality ....really wud take lot of effort and money to maintain it...but still the building stands tall and Majestic 👍👌. Thank you for taking us to this beautiful palatial building and making us visualize the splendour it was once. Thank you 🙂 👍🙏

  • @varshajadhav5725
    @varshajadhav5725 Жыл бұрын

    सुंदर माहिती दिली

  • @dhruvagaikwad8489
    @dhruvagaikwad8489 Жыл бұрын

    सौभाग्यशाली आहो अमीं, अमच्या " साप राज वाडा " ची ही प्रतिकृति पण दुर्भाग्य

  • @prakashshinde9485
    @prakashshinde9485 Жыл бұрын

    सागर भाऊ खरच मजा आली तुम्ही जी व्हिडीओ द्वारे जी माहिती देता एकदम चागली आहे वा मस्त 👌👌

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Жыл бұрын

    रामराम, आपल्या आचारविचारांचां आदर्श सर्वांनी घ्यावा आपले कार्य वाखाणण्याजोगे आहे आपण स्तुत्य काम करत आहात आपण डॉ श्री अमोल कोल्हे यांच्या प्रमाणेच गडकिल्ले संवर्धन करत आहात याने स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब आणि सर्व छत्रपतींना आपल्या या मावळ्याचा सार्थ अभिमान वाटेल आम्हाला आपला गर्व वाटतो आपणास आपल्या सर्व वडिलधाऱ्या मंडळींनां सादर प्रणाम वंदन नमन आपण सुपुत्र आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय छत्रपती येसूबाई जय राजाराम राजे जयछत्रपती ताराराणी महाराणी साहेब जय छत्रपती शाहू महाराज

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Жыл бұрын

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 Жыл бұрын

    आम्ही किन्हाळे ,किन्हई चे.मांङकी पुरंदर,पुणे. जय महाराष्र्ट.

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 Жыл бұрын

    शिंदे च. - कन्हेरखेड कदमां च - साप पंतप्रतिनिधी चं - किन्हई प्रतापराव गुजर यांच - भोसरे हंबीरराव मोहिते चं - तळबीड वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांसह कितीतरी शूरवीर सातारा जिल्हाने दीले आहेत ✍️💪✌️

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏☺️🙏 जय शिवराय 🚩

  • @sudhirpatil3706

    @sudhirpatil3706

    Жыл бұрын

    होळ मुरूम सुभेदार मल्हारराव होळकर यांचे गाव पण सातारा जिल्हा असो

  • @surajgujle6347

    @surajgujle6347

    Жыл бұрын

    @@sudhirpatil3706 कोणते ✍️

  • @majhyamarathichiseva7886
    @majhyamarathichiseva7886 Жыл бұрын

    Bhau tumhi hya historical informations khup mehanat gheun detat khup inspired Kam karat aahat bhau aamacha kadun abhinandanl

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 Жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिली सागर भाऊ तुम्ही तुम्हाला एक वेळेस भेटण्याची इच्छा आहे माझी मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो मी सुनील निकम राहणार संभाजीनगर नारेगाव एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो ही वास्तू राजस्थानमध्ये असते तर भव्य दिव्य अवस्थेत असते पण दुर्दैव आपलं का आपल्या महाराष्ट्रात एवढा मोठा इतिहास घडवून गेला तरी त्याचे महत्त्व आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांना कळलेले नाही राजस्थानची किल्ले एकदम चांगल्या अवस्थेत आहे महाराष्ट्राचे दुर्ग मात्र पूर्ण डासाळ्या अवस्थेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे हे लोक गड किल्ल्याकडे मात्र दुर्लक्ष करतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏

  • @anandmane7941
    @anandmane7941 Жыл бұрын

    Anand Mane Thane Sagar ji tumche history Prem pahun khup bare watle

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg Жыл бұрын

    नवनवीन पुरातन वास्तू खूपच छान video द्वारे दाखवतोस सागर. Very nice

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Жыл бұрын

    वाई तालुक्यात खूप छान मंदिरे आहेत. त्यांचा व्हिडिओ बनवला तर बरे

  • @madhuripawar9201
    @madhuripawar9201 Жыл бұрын

    Khup chan wada

  • @machindraghadage6406
    @machindraghadage6406 Жыл бұрын

    रयत शिक्षण संस्थेने काही काळ हा वाडा वापरल्याने यासंस्थेने या वाड्याची देखभाल दुरुस्ती केली पाहिजे

  • @Berar24365

    @Berar24365

    Жыл бұрын

    रयत शिक्षण संस्थेला फक्त वाकड्याची चाटायला येते दुसरे काही येत नाही

  • @sachinkatote8131
    @sachinkatote8131 Жыл бұрын

    Jai shivrai

  • @sudharmbhagyawant7725
    @sudharmbhagyawant7725 Жыл бұрын

    Jai shree Ram

  • @pratikd5514
    @pratikd5514 Жыл бұрын

    ऐतिहासिक सौंदर्य जपल पाहिजे

  • @pravinwakade3217
    @pravinwakade3217 Жыл бұрын

    Khup chan sir

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Жыл бұрын

    such a beautiful architecture but the owner and people from this town must restore this place.

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 Жыл бұрын

    मस्त👌👌👌🚩🚩

  • @panditmahadevpatil8139
    @panditmahadevpatil8139 Жыл бұрын

    तर चला तर मग ...... सागर जी तुमची छत्रपती शिवरायांबद्दल असलेली निरपेक्ष निष्ठा, गडकिल्ले, पुरातन वास्तू याबाबत माहिती देताना आवाजातील मार्दवता,तळमळ ही खूपच वाखाणण्याजोगी आहे तुमच्या या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Жыл бұрын

    सागर दादा खूप छान व्हिडिओ.

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 Жыл бұрын

    Nice video.🙏🙏👍

  • @hemlatabhosale7533
    @hemlatabhosale7533 Жыл бұрын

    My school thank you. Ravi bhosale Madwapur.kinhai.

  • @kailaschavan5293

    @kailaschavan5293

    Жыл бұрын

    Yes

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 Жыл бұрын

    मेरा भारत महान.

  • @venkatumatevenkatumate7386
    @venkatumatevenkatumate7386 Жыл бұрын

    Super video sar

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 Жыл бұрын

    सागर,खुप छान शूटिंग केलेय.🥰🥰🥰👍🙏👌😍😍

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

  • @kiranchaudry1559
    @kiranchaudry1559 Жыл бұрын

    वाडा खुप सुंदर आहे पण गाव करानी त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे

  • @santoshshinde2267
    @santoshshinde2267 Жыл бұрын

    Sagardada. Tumhi. Khup. Great. Ahat. Yevdha. Bhayanak. Vadat. Jaun. Vada kasha. Avstet. Ahe. He.dakhvle.kharch.dada. great

  • @dnyaneshwarchapakanade4605
    @dnyaneshwarchapakanade4605 Жыл бұрын

    छान 🙏🙏

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 Жыл бұрын

    खरच सागर दादा आपण ऐतिहासिक वाड्याचं प्रदर्शन व्हिडिओ शूट केला कौतुक करावं तेवढं कमीच खूप छान वाला दाखवला आपण त्याबद्दल आमच्यासारखे छायाचित्रकार तुमच्या सदैव पाठीशी राहतील

  • @Chandu_1966

    @Chandu_1966

    Жыл бұрын

    ऐतिहासिक वाडा दाखवल्याबद्दल आपले आभार सागर दादा आपल्याला नमस्कार

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    नमस्कार 🙏 मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @shivajikaknaleofficial
    @shivajikaknaleofficial Жыл бұрын

    🚩🚩जय शिवराय सागर भाऊ

  • @deepadeshmukh1074
    @deepadeshmukh1074 Жыл бұрын

    Khup vait Watle wadyachi durdarsha pahun Khar tar aatil bhag dakhvinara ha ekmev Wada pahilyanda pahayla Malala to pudhil pidyanla pahavyas hi Prabhu charni Prarthna gaonch tya kal happy Vaibhav kitisunder adage yachi Kalpana pahilyanda zale thanku madne sir Tumchya yakaryala lakh lakh Salam mi tumche gad kille nehmi pahte yethi l mandir Uttam shilpkalecha warsa aahe to gaone japla pahije v sarkarne punya to navyane bandhla pahije agdi tasach

  • @chandrakantburande3025
    @chandrakantburande3025 Жыл бұрын

    No.1🐴🌺🌺💮

  • @milangaikwad2944
    @milangaikwad2944 Жыл бұрын

    Very nice video

  • @boldbhargav
    @boldbhargav Жыл бұрын

    खूप मस्त 😃

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 Жыл бұрын

    Khup khup abhar sagar tuzyamule aj ya eyatyashik vadyache darshan zale tuze koutik karave tevhade kami.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏☺️

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Жыл бұрын

    Although these WADA s are private properties, the Maharashtra government should have taken possession of these historical places and maintained as historical places by renovation for the information of future generations or converted into museums. It is very sad that not a single Chief Minister or government agencies showing interest towards the historical places and their maintains. Thanks Sagarji for bringing these places for the notice of peoples by series of videos.

  • @sharadbhaipohankar7865

    @sharadbhaipohankar7865

    Жыл бұрын

    The state has other priorities than restoring private properties

  • @ufyrtgttfsdbucyf1345

    @ufyrtgttfsdbucyf1345

    Жыл бұрын

    साहेब नमस्कार. खूप छान विचार मांडलेत.

  • @jigsaw2281

    @jigsaw2281

    Жыл бұрын

    Bharat k historical places ki halat sb jgh aisi hi hai...srhmnak

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad98848 ай бұрын

    Sagar majhe pachwi te dahawi paryant che shikshan hyach wadyat jhale aahe, ha wada dakhawlya baddal tujhe khup khup aabhar..🙏

  • @user-pr5qb4wg3i
    @user-pr5qb4wg3i3 ай бұрын

    Sagar tujhe koutuk karawe tevadhe kamich aahe❤❤❤❤great

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Жыл бұрын

    छान.

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Жыл бұрын

    साहेब फार दुःख झाले पाहून ,मालक किती बे फिकीर आणि निर्दयी आहे.जर सांभाळ करता येत नसेल तर संवर्धनासाठी सरकारला किंवा एखाद्या संस्थेला द्यावी,नाही तर विकून टाकावा ,परंतु अश्या अमूल्य वास्तू राहणार नाही.फार फार वाईट वाटले,काय करणार आपण तरी.

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Жыл бұрын

    महाराष्ट्र राज्य हे किल्ले वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वस्तूंनी श्रीमंत आहे, पण आमच्या ह्या पिढीला किंवा सरकारला या वस्तू कडे लक्ष द्यायला पाहिजे होतं.

  • @shrishtishetye69
    @shrishtishetye69 Жыл бұрын

    छान आहे

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Жыл бұрын

    तुमचे काम वाखाणण्या जोगे खूप छान

  • @thevlogger8201
    @thevlogger8201 Жыл бұрын

    Nice video 🙂

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 Жыл бұрын

    वारसदारांना गांवकरी व‌ लोकप्रतिनीधी पुरातत्त्वीय खात्याशी संपर्काने डागडुजी करता येईल,यमाई देवीच मंदीर मी ऐकल आहे,,

  • @akataimali3871
    @akataimali3871 Жыл бұрын

    या वाड्याचे जे वारस

  • @kattar_satarkar_96
    @kattar_satarkar_968 ай бұрын

    me yach gavcha aahe jay shivray dadasaheb 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 Жыл бұрын

    शिवप्रतिष्ठानने लक्ष दिले पाहिजे,

Келесі