पिंपळाच्या झाडाने वेढलेलं वैशिष्ट्यपूर्ण असं 'झाकोबा मंदिर' : गोष्ट पुण्याची-भाग ७० | Zakoba Mandir
पिंपळाच्या झाडाने वेढलेलं वैशिष्ट्यपूर्ण असं 'झाकोबा मंदिर' : गोष्ट पुण्याची-भाग ७० | Zakoba Mandir
पुणे जसं ऐतिहासिक वाडे, जागांसाठी प्रसिद्ध आहे तसंच प्रसिद्ध आहे येथील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी. म्हणजे खुन्या मुरलीधर, डुल्या मारुती अशी अनेक वेगवेगळ्या नावांची आणि वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ असलेली मंदिरं पुण्यात आहेत. आज अशाच एका कोथरुडमधील वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला आपण भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे 'झाकोबा मंदिर'
Unique 'Jakoba Temple' Surrounded by Pimpal Trees: Story from Pune-Part 70 | Zakoba Mandir
Pune is famous for its historical palaces and places as well as its unique temples. That is, there are many temples in Pune with different names and different historical references like Khunya Muralidhar, Dulya Maruti. Today we are going to visit one such unique temple in Kothrud called 'Jakoba Temple'.
#zakobatemple #zakobamandir #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 11
आम्हा कोथरुडवासीयांना आनंद होतोय..🎉
या मंदिरा विषयी माहिती दिली खुप धन्यवाद आम्ही पाहिले आहे हे मंदिर .
कोथरूड गावातील कै.विलास गाढवे यांच्या मालकीच्या जागेतील पुरातन मंदिर हे खूप प्राचीन काळापासून आहे व कोथरूडची शान आहे
झझाकोबा नमो नमाय!
मला वाटलं पूर्वी खूप दाट झाडी होती त्यात झाकून गेलेलं हे मंदिर म्हणून झाकोबा म्हणत असावेत.
Nice music to begin video
मस्तच
खुप छान 🌹🙏
I live there only..next to Zakoba Mandir
🙏🙏🙏🙏🙏
Pantancha got vr ek video