इथेच औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली होती 😔 शंभूराजे बलिदानभूमी वढू-तुळापूर Sambhaji Maharaj
11 मार्च 1689 ... स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारले ...
स्वराज्यासाठी शंभूराजांनी बलिदान दिले.....
शंभूराजे बलिदानाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा......
आणि अशाच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी "Sagar Madane Creation" या Channel ला नक्की Subscribe करा.
जय जिजाऊ...जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🚩🚩
----------------------------------------------------
#संभाजीमहाराज
#vlog #sagar_madane_creation
#SambhajiMaharaj
#संभाजीमहाराजसमाधी
#Tulapur #adventure
#शंभूराजे_बलिदानभूमी_वढू_तुळापूर
#CreativeMaharashtra
#SagarMadaneOfficial
#Yesubai #pune
#SambhajiMaharajSamadhi
#TulapurSambhajiMaharajSamadhi
#SagarMadane
#सागर_मदने
Пікірлер: 141
एक वेळेस काशीला गेले नाही तरी चालेल पण वढू बुद्रुक .तुळापूर जावे तरच हिंदूंचे ऋण फिटतील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
@pramodshivale6185
Жыл бұрын
Mhajha gav tulapur
@meghapawar8433
Жыл бұрын
🙏🙏
@punamgulave
Жыл бұрын
Jay jijau Jay shivay
@sanjaykelkar2790
7 ай бұрын
बरोबर आहे मदनेसर जयशिवराय जयशंभूरा 15:04 जे
@pramilashinde4683
4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
सागर भाऊ आज तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्रांत आम्हाला आणलेत त्याबद्दल खूप धन्यवाद.छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या सारखा बुध्दीमान,शूर, दानशूर अशी विभूती यापूर्वी झाली नाही आणि पुढेही होणार नाही.?राजांना त्रिवार नमन. असेच स्थळे दाखवत चला ही विनंती.
माझी खूप इच्छा आहे श्रीमन रायगडावर जाऊन शिवरायाचा आशीर्वाद घायची पण योगच येत नाही 😔😔 पण एक दिवस नकी जाऊन येणार 🚩🚩🚩
@kailashgaikwad9387
Жыл бұрын
भाऊ योग आपण आणायचा असतो
आयुष्यात एकदातरी प्रत्येकाने दोन्ही राजांना मानाचा मुजरा करायला जायलाच पाहिजे
खुप खुप धन्यवाद सागर तुझ्या या व्हिडिओ ची कधी पासून वाट पाहत होते. माझं आणि माझ्या कुटुंबचा आवडत ठिकाण म्हणजे तुळापुर
शंभूराजे परत या राजे परत या 😢🌺🌺🙏🙏🚩🚩🚩
@sumitpalekar6454
4 ай бұрын
Khup kahi shikaun gelet aplyala raje 😢
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन प्रत्येकाने घेतलेच पाहिजे आयुष्य धन्य होईल
धन्य, ते राजे, धण्ये,ते,धर्म,प्रेम,... संभूना कोटी,कोटी,त्रिवार,प्रणाम....
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🙏🏻🚩 या तिर्थक्षेत्रास मी दोनदा गेलो आहे 🚩🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@pramodshivale6185
Жыл бұрын
Majh gav tulapur
@meghapawar8433
Жыл бұрын
🙏🙏🙏🚩👌🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहेत
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ🚩🚩🙏🙏
जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩🙏🙏
अमर बलिदान : अमर संभाजी महाराज
जय शिवराय. जय.जिजाऊ
सागर भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खरतर छत्रपाती संभाजी महाराजांचा च भास होत होता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@vandanaambhore2308
Жыл бұрын
छत्रपती भावा
@shakilshaikh1627
Жыл бұрын
@@vandanaambhore2308 ho bhau लक्षातच राहील नाही माफी असावी
@vandanaambhore2308
Жыл бұрын
बर दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sumitpalekar6454
4 ай бұрын
Hoyy kharach ❤
त्रिवार वंदन जय शंभुराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩 खुप धन्यवाद 🙏🚩
Amhi ithe jaun aalo aahe Jay shivray 🚩🚩🚩🙏,Jay shambhu raje 🚩🚩
जय शिवराय जय युवराज संभाजीराजे
संभाजी महाराज यांच नाव जरी घेतल तरी आंगावर काटा येतो 💯🚩
जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏💐
Jay shivery jay shambhu raje
अरे दहशत....🚩🙌🔥 . दहशत तर त्याला म्हणायची जेव्हा एकट्याला पकडायला ८0,000/- आले होते..🙌🔥 . . जय श्री रौद्र शंभो .. मुजरा धनी 🙌🔥
जय शिवराय ,,🚩
जय शिवराय जय शंभू राजे....
छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा
सागर दादा तुमचा आवाज किती गोड आहे छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩⚔️🗡️🚩🚩
@SagarMadaneCreation
Жыл бұрын
जय शिवराय
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
जय संभाजी महाराज🙏🚩🚩
जय शिवराय
जय शंभू राजे. तुम्हाला मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤
Jai Shivraii Jai Shambhuraje
छत्रपती संभाजी महाराज की जय ❤️
Jay shivray 💥
जय शंभुराजे
छान Video दादा मि तुमचा सांगली जिल्हा जतचा सबस्क्राइबर आहे तुमचे Video पाहुनच मि फिरायचा plan करतो आजच आगाखान पॅलेसला जाऊन आलो उदया केळकर संग्रहालय व तुळापुर आणि परवा शिवनेरी असा मि plan करून आलोय मि आता पुण्यातच आहे
Good work Sagar 👍... JAI SHIVAJI JAI BHAVANI JAI SAMBHURAI 🙏🙏🌹🌹
Aapan Kup Chan Karya Karat aahat Sagar Handsap
आज आम्ही समाधी स्थळ बघितले सागर दादा नी सांगितल्या प्रमाणे खूप छान होते या व्हिडिओ ची खूप मदत झाली धन्यवाद 🙏 जय शंभुराजे 🚩
Jay shree ram 🚩
मी दोन वेळेस गेलो आहे इथे शंभुराजे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Great Job Sir Jee 👍🙏
जय शिवराय जय.जिजाऊ
जय भीम जय शिवराय जय 🙏🙏 शंभुराजे
महाराज 🙏🏻🚩🚩📿😭😭😭
🙏🙏🚩🚩🚩🚩😔😔😔 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय 😔😔🚩🚩🚩🚩🙏
Jai shivray jai shambhuraje jai bhim...
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🚩🙏
अप्रतिम सागर मदणे.जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिवा महाला जय शिवा काशिद.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.🙏🚩
🙏🙏
Mitra apratim video Jay shivray
सागर मदने आपले सर्व विडीओ व त्यातील माहिती अप्रतिम आहे मी सर्व विडीओ पाहत असतो आपण दिलेली माहिती सर्वांसाठी प्रेरणादायी असेल.
@SagarMadaneCreation
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏
जय शंभुराजे.महाराज संभाजी राजे अमर आहेत.
जय श्री शंभू राजे
Great Work Sagar bhau !
Great work Sagar Keep it up 👍
जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩🚩
Jay Shivray 🙏 Jay Shambhuraje 🙏🚩
सर् आपला आवज खुफ दम दार आहे Plz music शिवाय vidieo बनवा 🙏🙏🙏🙏🙏
Mast dada
Aamch gav ahe tulapur
Mi kahi divas purvich jaun Alo Ahe
Everyone must keep their sacrifice alive👍
अमर बलिदान
🙏🙏🌹
Shambhu raje tumhari maha jaijaikar.big salute to you maharaj.
त्रिवार मुजरा 🙏🙏⛳⛳
🚩🙏🚩👌👌👌👌👍
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शंभुराजे ""_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
Jai shivaji jai sambhaji.
👑🚩🚩🚩⚔️🛐
👌👌👌👍👍
🙏🙏😢
😢😢😢😢🙏🙏🙏
😭🙏🏻🙏🏻🙏🏻😭
Sabse pahala tirath to yahi haiy .Jai shambhu raje anant dandwat raje.shambhu baba teri jai ho baba.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🙏🙏👍
🥺🙏🏻🧡
🙏🙏🙏🙏😭😭🙏🙏🙏🙏
अंगावर काटा आला भाऊ माहिती ऐकताना आम्ही 21/3/2023 या पुण्यतिथीला आलो होतो दर्शानाला 🚩🙏🙇♂💐🥺 जय शंभुराजे 🚩
🙏🙏🙏🌹🌹💪💪👍👌
दादा.... माझी एक इच्छा आहे की आपण सांगली मध्ये शिराळा जवळ कार्वे गावाला भेट द्यावी... 32 शिराळा जवळ कार्वे कापरी मार्गावर शंभुराजांना वाचवायचा एकमेव प्रयत्न झाला होता.... आणि त्याच कार्वे गावात महादेवाचे 800 वर्ष पुरातन म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळातील मंदिर आहे. त्याला आपण भेट द्यावी अशी इच्छा आहे ... कारण मला ज्योत्याजी केसरकर, अप्पासाहेब दीक्षित, हरबा वडार या वीरांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीची तुम्ही उत्कृष्ट माहिती द्याल याची मला खात्री आहे 🚩🚩🚩😍😍😍
@yograjpatil5051
Жыл бұрын
Jagdamb jagdamb jagdamb
Mala tumchi madat havi aahe
Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 itke atyachar vedana kashya sahan kelya astil Shambhurajeni 🤔😪😔 man duhkhi hota ase video pahun ani mahiti aikun 🤔🤔😪😪 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे प्लीज कमेंट मध्ये सांगा
@SagarMadaneCreation
Жыл бұрын
पुणे
आधी सुद्धा जाऊन आले आहेत तुळापूराला
🙏🚩🥺...
संभाजी महाराज कवी कलश ह्यांना त्रिवार मनाचा mujra
40 दिवसाच्या औरंगज़ेब चा अत्याचार जानता डोले भरुण येतात सर्व मुग़ल ख़िलजी पासुन अखेर पर्यंत हिन्दू लोकांवर खुप अत्याचार् केला याला खुप मोठ कारण इतिहास वाचला की लक्षात् येत की मुग़ल लोकायला सर्वात ज्यास्त विरोध आणि मुग़लच्या नाकात दम टाकनारा छावा छत्रपति शिवाजी महाराज महाराणा प्रताप पूर्थविराज चव्हाण देवगिरी के राजा भिल्लम होयसाला के राजा विष्णु वर्धन ऐसे पराक्रमी राजा च्या बलिदान वाया जावू दिले नाहीं आपल्या छावा ने … कुनी ही मुग़ला समोर गूठने नाही टेकले जीव दिला पन गुठने नाही टेकले असे आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी राजे यांच्या स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानास आपनास मानाचा मुजरा असो 🙏🙏🙏🙏🙏
Panipat var ples video banva
@pavanhowale775
Жыл бұрын
Thanks
@pavanhowale775
Жыл бұрын
Thanks
Pls give full information Sambhaji Maharaj ki body ko Agni de wo Mahar tha Gaikwad Jaise aapane bola Jo koi Sambhaji Maharaj ki body ko Agni dega unka sar Kalam Kiya jaega aur isliye Gaikwad ka sar Kalam hua tha aur unki samadhi bhi hai vahin per
You might nor knowing this was developed by Nargudkar with opposition of Somany people very bad ,you know that A Samsan (Furnel place) is constricted near by and with in the c vesity of this place, you may please visit ,besides Ave liblity of plenty place local persion forcibly build..
Majhi lahan pan pasun echa hoti ke mal sambhaji maharaj nchy samhadi var jayache hote pan me javu shakalo nahi mi