Chala Ho Pandhari Jau | चला हो पंढरी जाऊ | Krushna Buwa Deshmukh |MV MUSIC VOICE |Paramparik Abhang
Музыка
चला हो पंढरी जा
गायक कृष्णा बुवा देशमुख
Gayak -Krishna Buwa Deshmukh
पारंपरिक अभंग
🎼Music Label - MV MUSIC VOICE CO.
🎼Presented & Produced by MV MUSIC VOICE CO.
🎼Copyrights reserved to MV MUSIC VOICE CO.
🔗Enjoy and Stay connected with us!!!
/ mvmusicvoice
🔗Facebook page -
/ mvmusicvoice
✔MV MUSIC VOICE Is Providing Quality Entertainment Since a Decade.A Trusted Label In Marathi Music Industry.Catalogue with Infinite Songs and Still Counting.....
✔Subscribe To This Channel For Best of Marathi Music,Devotional, Film Music, Music Videos, and a lot more & More.......
📎NOTE:)
✔All the content in this video is copyright fragmented their will be legal action if the content is misused or used anywhere without any permission
✔तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर vaibhav.thakkar.2013@gmail.com / manilal.thakkar@gmail.com आम्ही त्याला KZread वर प्रकाशित करू #Krushnabuwadeshmukh #abhang #paramparikabhang
Пікірлер: 259
खुप छान माऊली आपला आवाज पण आगदी जीवनातील आंभग आहे खुप मनापासून आवडला🎉🎉 जय हरि माऊली 🎉🎉
Jay hari vitthal👏👏🚩
सुंदर अभंग मनाला विठ्ठलाची ओढ व वेड लावणारा अवीट गोडी असलेला ह्रदयस्पर्शी व भावस्पर्शी अभंग,
@sureshmane9867
2 жыл бұрын
उ
अतिशय सुंदर ❤
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे
खूपच छान मन प्रसन्न होते अभंग ऐकून
खुप छान सुंदर गायण वादन आणि सादरीकरण
अप्रतिम अभंग
जय हरी माऊली
नाद एकच क्रुष्णा बुवा देशमुख क्लास
@shankarkhade5817
3 ай бұрын
Kuthe ahe class mala join karaycha ahe
खूप् सुंदर माऊली
अतीशय सुंदर आहे अभंग, आणि चाल, डोळे भरून आले, बुवा
चला हो पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू!धृ! संत महंत होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी!1!..चला हो पंढरी जाऊ...हे तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भंडार!2!..चला हो पंढरी जाऊ...जन्म नाही रे आणिक,तुका म्हणे माझी भाक!3!..चला हो पंढरी जाऊ...
@arunakatkar9178
9 ай бұрын
छान
@ankitawalve6134
9 ай бұрын
Dx😮à😮😮q
@surynarayanmhalasane5800
8 ай бұрын
@@arunakatkar9178pgpggph
@surynarayanmhalasane5800
8 ай бұрын
@@ankitawalve6134h😅hhh😅😅vig😅hvoii😅😅jh
@surynarayanmhalasane5800
8 ай бұрын
@@arunakatkar9178jh
वा वा काय अभंग गयलात खूप छान वाटले
भारी
खुप छान आवाज आहे. संताचा संग,लिहवी अभंग. 'हा अभंग ऐकायला आवडेल.
चाल हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहु !धु ! संत महंत होतील भेटी. आनंदे नाचू वाळवंटी !1 ! विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हे तीर्थाचे माहेर. सर्व सुखाचे भांडार !2 ! चला हो पंढरी जाऊ .... जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक ! !3 ! चला हो पंढरी जाऊ ....... राम कृष्ण हरी ....!
@ashokkamble310
20 сағат бұрын
Chan
बुवा तुमचा आविज १नं आहे
खूप छान
छान गायीलात
राम कृष्ण हरी माऊली
Khup. Chhan sal aahe icon khoob Shan . Watle Ashish God abhang gayak Raha jeene karun samprday
अतिशय सुंदर
लय भारी
खूप छान वाटत आहे.खरच पंढरी आलो आहे .जय हरी विठ्ठल.
सुंदर अप्रतिम गायन कृष्णा बुवा
jabrdat
खूप छान अवाज आहे राम कृष्ण हरी
तहान भूक विसरायला लावणारा अभंग💐👌
खूप छान गायन राम कृष्ण हरी 👌👌
Very very nice. Abhang. Shivranjni rag. Man trupta zale
सूंदर 👌
खुप छान दादा
छान गायला अभंग 👌🏾🙏
अतिशय सुंदर अभंग गायला आहे.मनालापंढरीची ओढ लावणारा.असेच सुंदर अभंग पाठवा, माऊली जय हरी,,,,,,,, धन्यवाद,,, माऊली
@sunilsutar7707
Жыл бұрын
Mn. Hi MB NBC's .I MB Mn Ii MB i I MB BN. the BN. Mn The mn Mn I. Mumm mn mm a k mm I BN j BN BN mi Bob kk BN BMJ BN BN cm
झान
Ram Krishna hari
Kdk bua
अप्रतिम अभंग बुवा दररोज ऐकावा असा आहे
अतिशय सुंदर असी चाल आणि सुंदर असा आवाज, मन प्रसन्न झाले.
खुप छान आवाज आहे.. पंढरीला गेल्या सारखं वाटलं
Super singing with command matured accompaniments Thank you Sir
राम कृष्ण हरी ❤❤😊❤
जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर गोड भजन गायले दादांनी
Khup sundar abhang aani gayan Ram Krishna Hari maharaj
👍👍👏👏👏🙏🏾🙏🏾
माझा एकच रंग ❤❤❤ पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
खरंचअभंगअप्रतिमआहे तसेचआवाजात गोडवा आहे
Vah 😊😊😊😊
Va kay aavaj aahe kup sundar❤
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा माऊली
Jay Shri विठ्ठल रखुमाई🙏❤️
पंढरपूरा जाऊ चला
अतिशय सुंदर, अप्रतिम...
Nice👌👌👌
Ram Krushna Hari 🙏🙏🚩🚩 आवाज १च नंबर 👌👌👌
अती सुंदर अभंग सतत ऐकावस वाटतं
Jay Hari mauli Khup sundar
🙏🙏
एकदम,,छान।
Very nice
❤
खुप छान गायलं आहे भजन
खूप सुंदर अभंग आणि आवाज ही
काय आवाज ताई तुमचा 1 नंबर मोहितझाले
Khup sunder voice buwa
Dada kiti chan gatay tumhi mast
अतिशय मन रमणीय अभंग आणि त्याला साजेसा असा सुंदर आवाज ,,🙏
@bajiraogawade8200
2 жыл бұрын
पण😂
फार छान
Ram krishan hare🙏
खूप मस्त अप्रतिम
Khupch chan song
राम कृष्ण हरी
अतिसुंदर अभंग
सुंदर अभंग...
खूप छान वाटले
खरच अतिशय अप्रतिम गायन
👌👌👌👌👌
Khup chan
अतिशय सुंदर आवाज.मन खूप प्रसन्न झाले .
@Jjjjijhgghjjkjggjkkiii
2 жыл бұрын
Nice
Pahadi avaz 🙏👌
अतिशय सुंदर अभंग काका
Ram Krishna Hari
Khup chhan 🙏🙏🙏🙏
khup chan
Jay hari🎉❤❤😊
Khup chan bhajan
खुप छान मला तुमचा अभंग आवडला
छान 👍
खुप सुंदर मन प्रसन करनारा अंभग
खूपच गोड
राम. कृष्ण हरी
Khup Chan
अतिशय सुंदर गायन
❤ खुप छान
खूप सुंदर 🙏🙏
अप्रतिम अभग
सुंदर 👌 अप्रतिम🙏
Khup सुंदर आवाज 👍🚩👍🚩