चला हो आळंदीला जाऊ।कैलास महाराज पवार।रेखाताई कल्याणकर।kailash maharaj pawar शिवानंद म शास्त्री
Ойын-сауық
ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री यांच्या कथा व किर्तनाच्या आयोजन नियोजना करिता Mo:9673602057 या क्रमांकावर संपर्क करा ...
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
CHITRAKUTDHAM PAITHAN -चित्रकुटधाम पैठण
/ chitrakutdhampaithan
/ chitrakutdhampaithan
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9673602057
Email : CHITRAKUTDHAM.PAITHAN@GMAIL.COM
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
CHITRAKUTDHAM PAITHAN -चित्रकुटधाम पैठण
/ chitrakutdhampaithan
Пікірлер: 256
राम कृष्ण हरि माऊली खरोखर एकच नंबर ताई
दोन्हीही अनमोल रत्ने ,धन्य ती वारकरी, संत परंपरा👌👌👌
@wamanbansode3347
Жыл бұрын
जय हो
रेखाताई तुमच्या सारख्या सर्व भारतीय महिला निर्माण झाल्या पाहिजे
हे गायन भगवंताना सुद्धा आवडेल हि देन ईश्वरी आहे हि भाग्यवंताना लाभते माऊली राम राम
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका रेखाताई खूप छान
@nanasable
14 күн бұрын
ह्या😂🎉🎉🎉
एक वेळ कैलास महाराज समाधान महाराज पुरुषोत्तम महाराज विशाल महाराज यांना सोबत पाहण्याची इचछा आहे
धन्य धन्य कैलास महाराज व रेखाताई महराष्ट्राला लाभलेली वारकरी सांप्रदायातील अनमोल अशी रत्ने असून हे संत परंपरेच प्रतिक आहे
खूप छान ताई..तुमच्या आवाजाला कोणाचीही दृष्ट न लागो..पांडुरंग तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो. आणी त्या दीर्घ आयुष्यात.नेहमी भगवंताचीच आभंग वाणी घडो...राम कृष्ण हरी
खुप खुप सुंदर आवाजात गायन केले आहे.अभिनंदन🎉
लय भारी ताई लयं सुंदर महाराज
राम कृष्ण हरी. ताई खूप गोड आवाज आहे🙏
व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अभंग खूपच सुंदर गायन सर्वांचे मनापासून अभिनंदन
एकच नंबर आवाज '
सुंदर आहे आवाज ताई
राम कृष्ण हरी खुपचं छान आवाज आहे
महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य कैलास महाराज पवार, यांना मनापासून शुभेच्छा....💐💐💐
राम कृष्ण हरी
ताई खूपच सुंदर आवाज आहे तुमचा आणि सर्व सहकारी भजन मंडळीचा तुमासर्वणा खूप शुभेच्छा
@user-zr6bz7nx1j
Жыл бұрын
खं
एकच नं ताई 👌🙏
ताईंचा आवाज खुपच छान 👌👌
कैलास महाराज पवार यांना मनापासून शुभेच्छा ताई च पण आवाज भरी आहे छान म्हणतात त्या पण तुम्हा दोघांना पण शुभेच्छा
रामकृष्ण हरी माऊलीखुपगोड
अतिशय सुंदर ताईसाहेब राम कृष्ण हरी कैलास महाराज अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
महाराजांचा आवाज जसा आहेत त्या आवाजात फार सुंदर वाटतं
एकच नंबर ताई
❤❤❤🥰🥰 खूप छान ❤❤
अतिशय उत्कृष्ट आवाज कैलास महाराज यांचा, आणि रेखाताई खूप खूप अभिनंदन
एक नंबर गायण
अप्रतिम....महाराज 🌹👌👍
खूप खूप खूप आणि खूप गोड
खूप सुंदर आवाज ताई आणि महाराज खूप खूप शुभेच्छा
थोड खालच्या स्वरात म्हटले असते तर अजून गोड झालं असतं......खुप छान माऊली
@mahadevshinde5094
7 ай бұрын
You should have sung this bhajan in a lower tone. I was not listening a bhajan, but it was feeling that somebody is crying. (Frank opinion, it may probably hurt you; but then only you come to know the real truth.
@ashokpanchal840
6 ай бұрын
हे काय कमी छान आहे का भाऊ
❤❤❤🥰🥰 खूप छान
रामकृष्ण हरी.कैलास महाराज व ताईंला शुभेच्छा.
जय हरी विठ्ठल
एकच नंबर आवाज ताई 😢😢
एकच नंबर गुरु ताई खूप छान गायन
खूपच छान ताई
खुप चं गोड आवाज आहे माऊली 🙏🙏
🙏🙏 छान छान अती सुंदर 🙏🙏
अप्रतिम
खुप छान अभंग गायला आहे 👍👍👍
छान आवाज आहे ताई तुमचा
अतिशय सुंदर
खुप छान ताई
खुपच, गोड, भजन
वा वा छान कैलास बुवा आणि रेखाताई
खुपच सुंदर आकार गायला महाराज मनापासुन प्रणाम👌👍
खूपच सुंदर गोड आवाज आहे माऊली जय हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खूप छान कैलासजी महाराज
खुप छान
खुपच छान ताई ईतक उंच गायन महाराष्ट्रात तरी कुनी गात नशेल माझ्या अंदाजे खुप खुप धन्यवाद ताई
खूप छान आवाज ताई दादा
राम कृष्ण हरि छान गायले ताई🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आवाज आहे ताई
मनापासुन आभार
खरोखर.काळजाला.गरा.पाडनारा.आवाज.आहे.हे.ऐकून.मन.आनंदी.झाले.ताई.खूप.छान.आवाज.आहे.
राम कृष्ण हरी माऊली आती सुंदर
कैलास महाराज खुप सुंदर 🙏🙏
🙏🙏🙏 जय हरी माऊली
खुपच छान ताई
वा खुप छान ताई
Khup Chan aavj 💯✌️
खुप छान अतिशय गोड आवाज ताई & दादा
@namdevgawade5164
7 ай бұрын
Very nice
राम कृष्ण हरी माऊली दोघांना
राम कृष्ण हरि माऊली
अप्रतिम गायन
सुंदर
एकच नंबर ताई साहेब एकच नंबर आवाज
खूपच सुंदर गायन आहे तुमचे .
अभिनंदन ताई एक नंबर गायन अतिसुंदर
🙏 प्रणाम प्रभु 🙏 अतिशय सुंदर अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरुश्रेष्ठ महाराज जी अनेकों कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु हे सर्वेश्र्वेर सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वर परमपिता परमात्मा सृजन कर्ता कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@umeshshinde2914
Жыл бұрын
😊 खूप खूप छान ताई
Va mauli tai bhari bhajan
छान भजन गायन राम कृष्ण हरि .
खूपच अप्रतिम , छान आवाज ताई , 🙏🙏
अप्रतिम आवाज आहे दीदी आपला
Rekhatai.kallyankar.kiti.madhur.ani.godi.bharleli.ahe.ati.sunder.verry.good
Nice Kailash Maharaj ,tai tumhala pan
खूपच छान जय हरी
क्या बात है रेखाताई कल्याणकर
खूपच सुंदर आवाज आहे ताई
अप्रतिम खूपच छान
खूप छान ताई
Ekach no kailas maharaj
छान कैलाश म पवार
पखवाज साथ असती तर अजून छान अभंग झालं असत ❤️
राम कृष्ण हरी माऊली
एकच नंबर गायन 🙏
Sweet 🎉
आज खूपच छान आहे ताई तुमचा
राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏
खूप छान आवाज आहे ऐका चड एक आहे हो ❤❤😂😂
Va tai unch awaj kailasbhaunchahi
छान
एकच नंबर कैलास गुरूजी
👌👌🙏🙏
वा कैलास गुरुजी रेखा ताई
बाई पेक्षा खुप छान राग गायले महाराज
एक नंबर चाल खूप भारी वाटते मी खूप बोर झालो की याईकतो ,खूप छान ताई