वेड लावणारा आवाज | चला हो पंढरीला जाऊ | भजनसम्राट हभप.सौ. रेखाताई कल्याणकर | Rekhatai kalyankar
कै.सौ. पंचफुलाबाई स्वरुपराव गायकवाड यांच्या १५ व्या पूण्यतिथी निमित्ताने झालेला गोड कार्यक्रम.
गायक :: भजनसम्राट हभप. रेखाताई कल्याणकर
:: हभप. तूकारम महाराज मोरखंडीकर
:: हभप. जनाताई महाराज भांदर्गे
पेटीवादक :: हभप. परमेश्वर महाराज भांदर्गे
मृदंगाचार्य :: हभप. रमण महाराज भोईबार
तबलावादक हभप. दशरथ महाराज डोपे
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
साऊंड सिस्टीम :: DK साऊंड सिस्टीम लातूर.
मो. नं. :: 9503170160, 9011872744
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#garvmarathi
#kirtan
#laturkirtan
Пікірлер: 548
हेडफोन लावून ऐकले तर काटे उभे राहतात.
ह्या ताईचा कितीला आवाज चालतोय ओ.आवाज गोड आणि सुरतालबद्ध आहे.या ताईला खूप खूप शुभेच्छा.
ताई तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती दरवळते खूप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🤜👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आवाज माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी अती सुंदर आवाज
ताई शब्दच नाही तुमच्या आवाजाला धन्य हो माऊली
राम कृष्ण हरी
जय हरी🚩🚩🚩 स्वर ऐकताच रहावेसे वाटतात🙏🙏🙏
काय छान रत्न बनवलं आमच्या पांडुरंगाने खूप छान ताई तुमचं गायन अगदी मन भरून आले
राम कृष्ण हरी 🙏🙏 खूप छान चाल आहे 👏
रेखा ताई आवाज तर खतरनाक आहे ताई तुम चा सारखे तुम्हीच आहे राव लयभारी
खूपच सुंदर रेखाताई
खुपचं छान राम कृष्ण हरी 🙏या रेखाताई नाहीत या तर साक्षात जनाबाई आहेत 🙏
खूप छान गायण केले आहे ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय हरि शिवदास बहिरवाळ मांडवजाळी
🙏🙏🚩 राम कृष्ण हरी🚩🙏🙏 खूप छान अप्रतिम असा आवाज. मी रोज जम्मू येथे आमच्या मंदिरामध्ये तुम्ही गायलेल्या गवळणी आणि अभंग सकाळ संध्याकाळ वाजवत असतो.. 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 MH - 15......
राम कृष्ण हरी ताई आवाज ऐकदम सुन्दर आहे
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय जय हरी माऊली महाराज. धन्य धन्य हो देवा तुझी लीला ,
@krishnanikam6904
2 жыл бұрын
Ram Krishna Hari
@nanasawant7267
Жыл бұрын
खूप छान गाईले ताई
हा सुख सोहळा स्वर्गी नाही अतिशय सुंदर गायन
फार,सुंदर.ताई❤
Ram Krishna Hari tai
Waaaa 🌹 very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk 👌 Avaj 👌💐 no 1 ch 👌 nadahc khula 🙏💐tai tula khup khup shubhecha 👌
एकदम कडक आवाज खूप चांगले गायन खूप चांगले चाल व भजनी मंडळी खूप खूप शुभेच्छा व ताई
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण रेखा दीदी गुरुपौर्णिमेनिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय श्री कृष्ण
Khupach Chan Ramkrishna hari अप्रतिम आवाज ताई
Khup sundar kirtan aahe tai
खुप छान आवाज आहे ताई रामकृष्ण हरी ताई
खुप सुंदर आवाज
Wah wah wah wah...Tai kya baat hai...
खूप गोड आवाज खूप गोड आवाज रेखाताई कल्याणकर यांचा खूप गोड आवाज अतिशय सुंदर अतिशय जय हरी जय हरी जय हरी
पंढरीचे निष्ठावान वारकरी , संप्रदायाचे एक उच्चकोटी चे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराजांचा गोड अभंग
Khup Chan mauli
अप्रतिम आवाज व आलाफ खुपच सुंदर आहे मन प्रसन्न झाला ताई तुम्हाला माझा सलाम व मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आवाज आहे अप्रतिम
राम कृष्ण हारी माऊली
खूप छान छान लय बध हहे . आनंनत आनंनत धन्यवाद ताईच्या गायनाल . 💥💐💐💐✌️💥
खूपच सुंदर आवाज आहे ताई.🙏🙏🙏🌹
खूप छान गोड आवाज ताई साहेब 👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩
आसवाटत नाही आपन वेगळ,गायन केल तुम्हाला स्वता हा कसा वाटला आपन हाच अभंग गायलेला आहे तो नंबर एक दिदि, राम कृष्ण हरि
जय हरी ताई एकच नंबर. ग्रेट अभिनंदन ताई.
खूपच सुंदर आणि सुरेल भक्तीचा सागर..... काळजाला भिडले गुरूजी आणि रेखाताई तूमचे आवाज....
Kupach chan taii kup sundar aawaj ahe
Khupaach छान tai 🙏
खुप खुप छान अभंग गायला
जय हरी रेखाताई आपण अभंग गाईला हा साक्षात पांडुरंगाचा आपनाला प्रसाद आहे आता आपन कीतीही अभंग आणि गौळणी गाईल्या तरी या अभंगाच्या तोडीचा गाऊ शकत नाही मी आपले सर्व अभंग व गौळणी ऐकल्या कमीत कमी मी 100-200 वेळी हा अभंग ऐकला आयुष्य भर हा अभंग आपण गात राहवत खरच आपल्याला साक्षात पांडुरंग परमात्मा भेटल्या शिवाय राहणार नाही धन्यवाद काळे उद्धव ता कोपरगाव जि अहमदनगर
@laxmanutekar4301
Жыл бұрын
ताई तुम्हचा मला सार्थ अभिमान आहे खरंच माझ्या सारख्या पामराल तुम्ही मंत्रमुग्ध केल
@pramodhawa2511
Жыл бұрын
ताई चा आवाज असा आहे की साक्षात पांडुरंग समोर दिसतो माऊली .राम कृष्ण हरी.🚩🙏🏻
@dipakghorpade1935
Жыл бұрын
ram Krishna hare 👏👏👏🖒
@mr.moviewala8773
Жыл бұрын
ou9
जय जय रामकृष्ण हरी आवाज खूप छान आहे ताई
राम कृष्ण हरी ताई छान जय शिवराय जय हरी विट्ठल
Khup chan Tai
छान गायन
खुप खुप छान भगवंताच्या नामाचा रेखाताई आवाज आहे
Bhari raman khup bhari vajvlas yar ❤️❤️❤️
1no avvaj
मन प्रसन्न होते
नाद खुळा
Jai hari pammu maharaj I'm vittal from telangana
जय हरी ताई आवाजामधे स्पष्टपणा आहे अभंग सुंदर गायीला आहे
Kadkk tai
स्वर फारच छान व उच्च आहे, धन्यवाद 🙏🌹
Super duper wanderful tai
फारच छान ताई परमेश्वर ची आपणास देणगी आहे🙏🙏🙏
खूच छान
साक्षात आई सरस्वती वास करते ताई तुमच्या कंठात , राम कृष्ण हरी ताई,
छान गायण सुरेख आवाज सुर ताल लय 👌👌👌👌👌🙏🙏💤👍👍🤚👍👍👍👍🤚👍
ताई तुमच्या आवाजात साक्षात विठ्ठलाचा महाप्रसाद.आहे जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
खूपच छान
खुपच सुंदर आवाज
Very good rekhatai
राष्ट्रसंताच्या अभंगाने आपन जिव मोहून टाकला, आपली गायकी तेवढीच उच्चदर्ज्यातील असून केवळ तबल्यावर गायले असते तर आनखीच रंगले असते पखवाजाचा आवाज खुप झाला.वा सुरेखाजी जय गुरू.
किती छान आहे
ताई तुमचा आवाज ऐकून खुप आनंद वाटतो जय हरी
ताल व आलाप फारच आवडला तुकाराम महाराज मोरखंडीकर यांचा
अप्रतिम
🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे ताई👍👍
खुपच छान.... 🌹🌹👌👌👍👍🌹🌹🚩🚩🚩🚩
छान ताई छान
खुपच छान आवाज आहे ताई भगवान पंढरिनाथ आपल्या हातुन असेच कार्य करुन घेवो ताई खरच आपले अभंग वेळोवेळी ऐकावे वाटतात 🌹🌹🙏🙏🌹🌹
अभिनंदन अतिशय सुंदर ह भ प रेखाताई
Khup cchan
खुपच सुंदर अवाज आहे ताईचा
जय हरि
Chan awaj 👌
। । खूब आवाज गोंड आहे ताई हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 👍🙏🏼🚩
@rameshmurkuthe8036
Жыл бұрын
Very nice
खुप छान👏✊👍
खुप छान आहे हरी विठ्ठल रखुमाई
Tai tumcha avajala Tod nahi mi mahabaleshwar ithun bolte jabardast avaj ahe tai,devacha ashirvad tumcha pathishi ahe,khup pudhe ja tumi.all the best
दोन्ही घरांचे भाग्य उजळले ताई धन्य ते माता पिता धन्य ते सासर
खुप सुंदर आवाज ताई
खुप छान 🙏🙏
Khup chan avaj ahe tumcha 👏👏
एकच नंबर ताई वा काय आवाज आहे
अप्रतिम ताई
Khup chan awaj👍👍 jayhari
अतिशय सुंदर ताईसाहेब राम कृष्ण हरी
ताईच्या आवाजाला तोड नाही खुप छाण
बगाचा तर तुझा सारखा जिवलगा पाहू खुप सुंदर गायन...राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
खुप छान आवाज
अतिशय सुंदर जय हरी विठ्ठल
Khupch chan
Kya baat hai super 💞
फार खूप खूप छान ताई
खुप छान, गोड आवाज, एकदम भारी, कोणतीही कसर ठेवली नाही ताईनी✌👍👍👍👌🌹🌹💐💐🙏🙏🙏