चांदण्याची छाया.... कापराची कायामाऊली ची माया होता माझा भीमराया🙏💙
माऊली ची माया होता माझा भीमराया🙏💙 जय भीम🙏🙏🙏
Жүктеу.....
Пікірлер: 70
@actorsmaddy79632 ай бұрын
मि लहान असतांना प्रल्हाद दादांचा भिम गितांचा सामना आमच्या बीडच्या बाजार तळावर रंगायचा.. रात्री आठ वाजता सुरू झालेला सामना पहाटे सहा वाजेपर्यंत रंगायचा...बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रल्हाद दादांचा भिमगीतांचा सामना म्हणजे आंबेडकरी समाजा साठी नवचैतन्य निर्माण करण्याचे काम करायचा... तेंव्हा आसपासच्या खेडयातुन नागरिक वाहनाने किंवा सकाळीच बीड शहरात डेरेदाखल व्हायचे...बाजारतळावर प्रचंड गर्दी जमलेली असायची तेंव्हा... माय मावल्या प्रल्हाद दादांच गाणं डोळयात आश्रु आणून ऐकत असत....डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात पोहचवण्याचा मान जर कुणाला असेल तर तो प्रल्हाद दादा शिंदे आणी वामण दादांना आहे❤ ज्या महान गायकाने पंढरपुरचा विठ्ठल सुध्दा आपल्या अजरामर आवाजाने महाराष्ट्राच्या घराघरात आजपर्यंत जाग्रुत ठेवला त्या प्रल्हाद दादांची मात्र सरकारने तेंव्हा दखल घेतली नाही ही खंत आजही आहे....आपल्या जादुई आवाजाने ऐकणार्यांच्या शरीरातील रक्त सळसळायला लावण्याची धमक प्रल्हाद दादांच्या गायनात होती.... आज चंद्रकांत दादांना बघुन पुसटसी प्रल्हाद दादांची छबी डोळयासमोर तरळते कारण मि तेंव्हा सहा सात वर्षाचा असावा....चंद्रकांत दादा तुम्ही खरच सुरुवात करा गायनाला कारण आजही त्या आवाजाची जादु तुमच्या मध्ये आहे.... तुमची गाणी मी डोळे बंद करुन ऐकली तेंव्हा प्रत्यक्ष प्रल्हाद दादा गात आहेत हाच अनुभव आला.. तुम्ही खरच गायनाचे शो सुरू करा.... महाराष्ट्राला पुन्हा प्रल्हाद दादा ऐकण्याची संधी मिळेल❤❤❤❤
@chandrakantpralhadshinde2714
2 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏 तुमचं प्रेम आणि अशिर्वाद कायम असच असुद्या😊🙏
@prabodhandhanve23244 ай бұрын
शिंदे घराण्याचा गायकीचा वारसा नक्कीच अभिमानास्पद आहे. तुमची गायकी आणि तुमचा प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची आणि चेहऱ्याची हुबेहूब same to same झलक तुमच्या मध्ये दिसते. व्वा खूपच छान अप्रतिम. चंद्रकांत शिंदे दादा. जयभीम.💐💐💐👌👌🙏🙏
@chandrakantpralhadshinde2714
4 ай бұрын
धन्यवाद साहेब 😊🙏जय भीम 🙏
@user-zx3ls7rv6j3 ай бұрын
No1❤🎉,
@nitintupsamindar125127 күн бұрын
Nice dada
@user-zx3ls7rv6j3 ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉
@ejagdishrathod Жыл бұрын
दादा आज बऱ्याच दिवसांनी तुमचं आवाज ऐकून बर वाटलं, दादा असच आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमायला पाहिजे. जगदीश राठोड (धाराशिव)
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
धन्यवाद दादा..... असच प्रेम आणि आशिर्वाद कायम असूद्या😊🙏
@prabhakarsalve4650 Жыл бұрын
जयभीम , तुमची गायकी ऐकून प्रल्हाद दादांची आठवण आली.... प्रल्हाद दादांची जुने भीम गीते व लोकगीते recreate करा ....
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
नक्की साहेब....प्रयत्न करेन....जय भीम 😊🙏
@user-cj4wd1rj6s Жыл бұрын
व्वा भाई साक्षात प्रल्हाद दादा अस्सल वारस
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏
@ashokthokale70495 ай бұрын
चंद्रकांत दादा जय🇪🇺 भीम
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
जय भीम साहेब 😊🙏
@kirangautamkamble6140 Жыл бұрын
दादा प्रल्हाद शिंदे हुबेहूब❤
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏
@vaibhavhonwadajkar2163 Жыл бұрын
अस्सल प्रल्हादजी शिंदेची यांची छबी ही,आणि स्वर ही... प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचं बानकशी शंभर नंबरी सोनं.जयभीम.
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद सहेब 😇🙏 जय भम🙏🙏🙏
@dharmeshgaikwad5951 Жыл бұрын
जबरदस्त दादा.. तुमचा आवाज एकून आम्हाला प्रल्हाद दादा यांची आठवण झाली...
Пікірлер: 70
मि लहान असतांना प्रल्हाद दादांचा भिम गितांचा सामना आमच्या बीडच्या बाजार तळावर रंगायचा.. रात्री आठ वाजता सुरू झालेला सामना पहाटे सहा वाजेपर्यंत रंगायचा...बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रल्हाद दादांचा भिमगीतांचा सामना म्हणजे आंबेडकरी समाजा साठी नवचैतन्य निर्माण करण्याचे काम करायचा... तेंव्हा आसपासच्या खेडयातुन नागरिक वाहनाने किंवा सकाळीच बीड शहरात डेरेदाखल व्हायचे...बाजारतळावर प्रचंड गर्दी जमलेली असायची तेंव्हा... माय मावल्या प्रल्हाद दादांच गाणं डोळयात आश्रु आणून ऐकत असत....डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना घराघरात पोहचवण्याचा मान जर कुणाला असेल तर तो प्रल्हाद दादा शिंदे आणी वामण दादांना आहे❤ ज्या महान गायकाने पंढरपुरचा विठ्ठल सुध्दा आपल्या अजरामर आवाजाने महाराष्ट्राच्या घराघरात आजपर्यंत जाग्रुत ठेवला त्या प्रल्हाद दादांची मात्र सरकारने तेंव्हा दखल घेतली नाही ही खंत आजही आहे....आपल्या जादुई आवाजाने ऐकणार्यांच्या शरीरातील रक्त सळसळायला लावण्याची धमक प्रल्हाद दादांच्या गायनात होती.... आज चंद्रकांत दादांना बघुन पुसटसी प्रल्हाद दादांची छबी डोळयासमोर तरळते कारण मि तेंव्हा सहा सात वर्षाचा असावा....चंद्रकांत दादा तुम्ही खरच सुरुवात करा गायनाला कारण आजही त्या आवाजाची जादु तुमच्या मध्ये आहे.... तुमची गाणी मी डोळे बंद करुन ऐकली तेंव्हा प्रत्यक्ष प्रल्हाद दादा गात आहेत हाच अनुभव आला.. तुम्ही खरच गायनाचे शो सुरू करा.... महाराष्ट्राला पुन्हा प्रल्हाद दादा ऐकण्याची संधी मिळेल❤❤❤❤
@chandrakantpralhadshinde2714
2 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏 तुमचं प्रेम आणि अशिर्वाद कायम असच असुद्या😊🙏
शिंदे घराण्याचा गायकीचा वारसा नक्कीच अभिमानास्पद आहे. तुमची गायकी आणि तुमचा प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची आणि चेहऱ्याची हुबेहूब same to same झलक तुमच्या मध्ये दिसते. व्वा खूपच छान अप्रतिम. चंद्रकांत शिंदे दादा. जयभीम.💐💐💐👌👌🙏🙏
@chandrakantpralhadshinde2714
4 ай бұрын
धन्यवाद साहेब 😊🙏जय भीम 🙏
No1❤🎉,
Nice dada
❤❤❤❤❤🎉🎉
दादा आज बऱ्याच दिवसांनी तुमचं आवाज ऐकून बर वाटलं, दादा असच आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमायला पाहिजे. जगदीश राठोड (धाराशिव)
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
धन्यवाद दादा..... असच प्रेम आणि आशिर्वाद कायम असूद्या😊🙏
जयभीम , तुमची गायकी ऐकून प्रल्हाद दादांची आठवण आली.... प्रल्हाद दादांची जुने भीम गीते व लोकगीते recreate करा ....
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
नक्की साहेब....प्रयत्न करेन....जय भीम 😊🙏
व्वा भाई साक्षात प्रल्हाद दादा अस्सल वारस
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏
चंद्रकांत दादा जय🇪🇺 भीम
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
जय भीम साहेब 😊🙏
दादा प्रल्हाद शिंदे हुबेहूब❤
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏
अस्सल प्रल्हादजी शिंदेची यांची छबी ही,आणि स्वर ही... प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचं बानकशी शंभर नंबरी सोनं.जयभीम.
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद सहेब 😇🙏 जय भम🙏🙏🙏
जबरदस्त दादा.. तुमचा आवाज एकून आम्हाला प्रल्हाद दादा यांची आठवण झाली...
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏जय भीम 😇🙏
प्रत्येकशात प्रल्हाद दादा गात असल्याची जाणिव
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏
अप्रतिम सादरीकरण दादा...... गोविंदा कोकणे जळकोट लातूर
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
💕💕💕🙏🙏🙏dada💕💕💕
@chandrakantpralhadshinde2714
4 ай бұрын
😊🙏
Jay bhim 🙏👍👌👌
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
जय भीम😊🙏
My favorite song 1dum kadaak jay bhim
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
जय भीम 😊🙏
very nice song
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
खूप छान दादा
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
Dada 1 number jay bhim
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏जय भीम 😇🙏
Waman dada 😢😢😢
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
🙏🙏🙏
अप्रतिम दादा... जय भीम
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏जय भीम 😇🙏
चंद्रकांत दादा 👑👑❤️❤️
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
Jay bhim dada my favourite song
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
जय भीम दादा 😇🙏
सुरेख! फारच छान👏✊👍
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
जयभीम कड़क मुंबई ❤❤❤❤❤❤
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
जय भीम साहेब 😇🙏
Same voice pralhad dada
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏
Very nice
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
❤❤❤
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏
Nice dada.. Arvind godane nanded
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
❤❤
@chandrakantpralhadshinde2714
Жыл бұрын
😊🙏
Very close to Pralhad Dada Jai Bhim
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏जय भीम 😇🙏
Ditto Pralhad Shinde
pralhad shinden sarkhach avaj ahe❤️😍
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏😇
Goosebumps
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏
100%prahlad shinde
@chandrakantpralhadshinde2714
5 ай бұрын
😇🙏