आनंद घ्या श्री. चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचा.. कृपया सबस्क्राईब करा🔔
मित्रहो, आज अभिनेते डॉ. गिरीश ओक सर यांच्यासह आनंद घ्या स्वरसम्राट श्री. चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
मित्रहो, व्हिडिओ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ बघा आणि दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
*फक्त १५०/- रूपयांत*
• Video
अनिकेत: 9503028056.
Пікірлер: 200
यांना कुठे लपवून ठेवलं होत जय भीम चंद्रकांत दादा same to same प्रल्हाद दादा आहेत हेच खरे शिंदे शाहीचे वारसदार आहेत
@user1432
8 күн бұрын
जय भीम ! धन्यवाद 🙏
प्रल्हाद शिंदेच्या हुबेहूब आवाजाचा वारसा चंद्रकांत दादांना लाभला आहे. चंद्रकांत दादांच्या आवाजात प्रल्हाद शिंदेचा प्रत्यक्ष अनुभव येतो
@user1432
4 ай бұрын
🙏
प्रल्हाद शिंदे यांच्या वाणीचा खरा आवाज... चंद्रकांत शिंदे... हुबेहूब प्रल्हाद दादा... डॉ. गिरीश ओक .. ताई खूप सुंदर निवेदन
@user1432
6 ай бұрын
धन्यवाद 🙏
स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदे आजही चंद्रकांत दादाच्या आवाजात जिवंत आहेत,,धन्यवाद पांडुरंगा,,,तुझी महिमा अपार आहे भगवंता,,
@user1432
Жыл бұрын
🙏
डॉ गिरीश ओक यांना या कार्यक्रमाला धन्यवाद.
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
महाराष्ट्रातील शान आवाजाचा बादशाह प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गाणी हुबेहूब गायली चंद्रकांत शिंदे नी जबरदस्त 🌹❤
@user1432
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
सुंदर prahlad shinde यांची त्यांच्या मुलाने गाणी गायली.
@user1432
2 күн бұрын
धन्यवाद 🙏
महाराष्ट्रातल्या जणतेणे आनंद मिलींद यानां भरपूर सपोर्ट केला. आत्ता या आवाजाला हि सपोर्ट केला पाहिजे. आणी या आवाजा मध्ये प्रल्हाद शिंदे जिवंत वाटतात.
@user1432
8 күн бұрын
धन्यवाद 🙏
सलाम या आवाजाला! पण हा आवाज एवढी वर्षे कुठे हरवला होता. Really melody sound.
@user1432
3 күн бұрын
धन्यवाद 🙏
चंद्रकांत जी साक्षात प्रल्हाद दादा आवाज आणि दिसण्यात ही❤
@user1432
Жыл бұрын
🙏
आयोजकां चे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏
@user1432
11 ай бұрын
🙂🙏
Dada Aas Vatat Ki Pralhad Kaka Aajhi Aaplyat Aahe. Dhanyewad Chendarkat Dada.
@user1432
9 ай бұрын
🙏
दादा खरोखरच प्रल्हाद बाबा जिवंत आहेत आपल्या रुपाने
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
आजही प्रल्हाद शिंदे जिवंत असल्याचा हा पुरावा....... हिट्स ऑफ चंद्रकांत शिंदे महाराष्ट्राचे लाडके भक्ती गायक 🙏🙏
@user1432
17 күн бұрын
धन्यवाद 🙏
अगदी खरोखर कोहिनूर हीरा झाकुन राहिला
@user1432
12 күн бұрын
धन्यवाद 🙏
एक नंबर दादा❤❤❤
@user1432
5 күн бұрын
धन्यवाद 🙏
शिंदे..शिंदे ... शिंदे शाही....जगी तोड नाही
@user1432
5 күн бұрын
धन्यवाद 🙏
प्रल्हाद दादां प्रमाणे चंद्रकांत दादा ही ग्रेट आहेत.दोघांचाही आवाज अगदी सारखाच आहे.
@user1432
16 күн бұрын
धन्यवाद 🙏
सलाम या आवाजाला शब्दच नाही हे दैवी देणं आहे अजरामर आहे यांचा आवाज युगानयुगे हा आवाज प्रत्येकजण ऐकतच राहणार प्रत्यक्ष सरस्वती त्यांच्या वाणीमधून बोलत आहे ❤️👌भावपूर्ण श्रद्धांजली दादांना 💐💐🙏🙏🙏
@user1432
8 күн бұрын
धन्यवाद 🙏
दादा आजही हृदयात आहे अतिशय आनंद झाला चंद्रकांत दादा हे गाणे मी गायक प्रकाश बोंढारे शिंदे गावकर दादांचे अजरामर गीत मी माझ्या उभ्या आयुष्यात खूप ठिकाणी दादांची गाणी मीगायली दादांची भरपूर गाणे मी आर्केस्ट्रात गायली आयुष्यात चंद्रकांत दादा खूप सुरेल आवाज हीच कायमस्वरूपी ऐकण्याची आम्हाला संधी मिळावी आस लागते आणि पूर्ण आयुष्याला आनंद होतो गायक प्रकाश बोंढारे शिंदे गावकर चंद्रकांत दादा खूप खूप धन्यवाद
@user1432
Жыл бұрын
नक्कीच. धन्यवाद 🙏
@nn-eb3gf
18 күн бұрын
❤❤❤❤❤ गायक प्रकाश बोढरे शिंदे गावकर अजरामर गीत खूप स्मरणीय
Chhan very good.
@user1432
12 күн бұрын
Dhanyawad 🙏
Outstanding all performance ❤
@user1432
14 күн бұрын
Thank you 🙏
चंद्रकांत दादा, हुबेहूब प्रतिकृती.. प्रल्हाद दादांची..🙏🙏🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
@user1432
Ай бұрын
😊🙏
❤❤❤❤❤जय हो!
@user1432
5 күн бұрын
धन्यवाद 🙏
Dr. Girish ok dhanywad 👏
@user1432
15 күн бұрын
Dhanyawad 🙏
चंद्रकांत दादा खुप छान स्वर्गीय प्रल्हाद दादा शिंदे यांच्या आवाजाची जादू आपन च करु शकता पण आपण शिंदे शाही कार्यक्रमात दिसून आले नाही खर तर आम्हाला माफ करा आम्हाला असे वाटत होते की प्रल्हाद दादा शिंदे यांना दोन च मुले आहेत की काय बरे असो आजही असे विठु माऊली माऊली चे भक्ती गीते ऐकून खूप छान वाटले कारण मी एक वारकरी आहे मी वारीला जाताना प्रल्हाद दादा शिंदे यांच्या भक्ती गीते ऐकत व भजन कीर्तन करीत जात असतो खूप खूप धन्यवाद चंद्रकांत दादा
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@RamdasRonge-jz4ym
15 күн бұрын
खूप खूप छान.दादा.
अप्रतिम गायन चंद्रकांत दादा सेम प्रल्हाद दादा
@user1432
15 күн бұрын
धन्यवाद 🙏
Nice program and outstanding voice
@user1432
Ай бұрын
Thank you 🙏
असा गायक पुढे होणे नाही
@user1432
12 күн бұрын
धन्यवाद 🙏
Ekdam jabardast awaaj Pralhad Dadanchi athvn yete Chandrakant Dada koti koti pranam tumhala😊😊😊
@user1432
8 ай бұрын
Dhanyawad 🙂🙏
सुंदर
@user1432
10 күн бұрын
धन्यवाद 🙏
Chan apratim masth old is gold super Hit Chandrakant shinde
@user1432
17 күн бұрын
धन्यवाद 🙏
Vha nice beautiful Chandrakant shinde saheb aage bado hum tumhare sath hai
@user1432
18 күн бұрын
Dhanyawad 🙏
हिरा है l आवाज ही अगदी सहज सरळ थेट मंत्रमुग्ध करणारा आहे धन्यवाद नमस्कार 🎉
@user1432
10 ай бұрын
🙂🙏
तुमच्या बाबांनी अजरामर केलेली गाणी यशवंतजी तुमच्या कडून गायलेली तुमच्या बाबांची आठवण उत्कर्षाने जाणवली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना❤
@user1432
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
🎉 V nice
@user1432
17 күн бұрын
धन्यवाद 🙏
Badshah gayak
@user1432
14 күн бұрын
Dhanyawad 🙏
Sem to sem pralhad dada mast Chan Sundar Gani aahet
@user1432
18 күн бұрын
धन्यवाद 🙏
Sem pralhad ji shinde .... khupach chaan
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
चंद्रकांत दादा आवााज म्हणजे साक्षात प्रल्हाद शिंदे
@user1432
5 күн бұрын
धन्यवाद 🙏
प्रल्हाद जी की याद आई... साच मे❤❤❤
@user1432
7 ай бұрын
धन्यवाद 🙏
खुप सुंदर गोड गाणी भावपूर्ण गाणी
@user1432
18 күн бұрын
धन्यवाद 🙏
अप्रतिम गायकी आणि निवेदन
@user1432
15 күн бұрын
धन्यवाद 🙏
हुबेहूब प्रल्हाद दादा शिंदे आवाज
@user1432
12 күн бұрын
🙏
अप्रतिम गायननादकरायचानायमणभरूनआल
@user1432
21 күн бұрын
धन्यवाद 🙏
दादा खूप छान आज असे वाटते प्रल्हाद दादा अजून लाईव्ह गात आहे
@user1432
Жыл бұрын
हो नक्कीच 🙏
@bhimraomeshram2447
Жыл бұрын
ये हिरा कहा छूपा था भाई वा चंद्रकांतदादा वा काय आवाज आहे .
@nageshsable7087
Жыл бұрын
मी तर लहानपणापासून प्रल्हाद बाबाचा चहाता आहे आणी चंद्रकांत दादा तर प्रल्हाद दादाच
Khup khup khup chan.Athavan Mahan singar Pralahad Shunde.yancha same voice.very good.keep it again.gbu.chandarkantji dada.
@user1432
Жыл бұрын
🙂🙏
❤❤❤❤❤❤
@user1432
10 күн бұрын
🙏
नायाब हिरा प्रल्हाद दाचा खरा प्रल्हाद ऊभा झाला रे खरा
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
❤
@user1432
14 күн бұрын
🙏
ह्या कोहीनुर हिरयाला जास्त प्रसिद्ध नाही मिळाली माफ करा चंद्रकांत जी हुबेहूब प्रतिकृती हावभाव आवाज ❤
@user1432
14 күн бұрын
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤😊😊
@user1432
20 күн бұрын
😊🙏
चंद्रकांत भाऊचा आवाज म्हणजे दादा चा आवाज
@user1432
17 күн бұрын
धन्यवाद 🙏
Original 😮
@user1432
Ай бұрын
🙏
Real voice of pralhad shinde
@user1432
Жыл бұрын
Exactly 🙏
अप्रतिम गायकी
@user1432
Жыл бұрын
🙏
Thx girish ji for such program with Chandrakant ji do more such as
@user1432
25 күн бұрын
Thank you 🙏
सॉरी चंद्रकांत शिंदे
अप्रतिम ❤❤❤
@user1432
26 күн бұрын
धन्यवाद 🙏
Pralhad ji ki yad aai...Sach me
@user1432
9 ай бұрын
Bohot bohot shukriya 🙏
Khupach cchan dada lay bhari
@user1432
10 ай бұрын
🙂🙏
अतिशय छान आयोजन 👌
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
सुंदरच
@user1432
29 күн бұрын
🙏
चंद्रकांत शिंदे यांचा आवाज खूप चांगला आहे
@user1432
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
Kay bat hai saheb
@user1432
Жыл бұрын
Dhanyawad 🙏
दादा तुम्ही प्रल्हाद उभा केला
@user1432
Жыл бұрын
नक्कीच
खूप छान 👍
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
अतिशय सुंदर दादा
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
Best musicians as well....jate ladachi lek aaj sasri song I demand
@user1432
9 ай бұрын
Thank you so much. 🙂🙏
कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏
Chandrakant shinde saheb kute hot divas super singer aahe sodu Naka Yana son Kara
साक्षा प्रल्हाद दादाचा शो बघीतलेल्या सारखे वाटले
@user1432
Жыл бұрын
🙏
Chandrakant shinde mahnje Orignal pralahad shindech hoy!!!! Marathi film industri ne Dakhal ghyavi
@user1432
17 күн бұрын
धन्यवाद 🙏
खूप छान असे वाटते की प्रल्हाद दादा च गातात
@user1432
Жыл бұрын
हो खरंच
Great chorus
@user1432
9 ай бұрын
Thank you 🙏
Chandrakant dada tuzi abhangavani aani gani me roj bagto aani me practice pan karto mala tuzi acting mala khup aavadte tasat me gato
@user1432
Жыл бұрын
🙏
Dada same very nice
@user1432
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
Celection of songs very good
@user1432
6 ай бұрын
Thank you 🙏
चंद्रकांत दाद म्हणजेच प्रती प्रल्हाद दादा शिंदे त्यांची हुबेहूब छबी आहे. त्यांचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्यांचा नंबर असेल तर plz send kara
@user1432
9 күн бұрын
धन्यवाद 🙏
Very nice
@user1432
4 ай бұрын
🙏
Very nice👍
@user1432
Жыл бұрын
Thank you 🙏
Kya Baat
@user1432
Ай бұрын
🙏
चंद्रकांत ला संधी मिळाली नाही. आता पूढे यायला पाहिजे.
@user1432
Жыл бұрын
🙏
अगदी दादा आठवले...
@user1432
Жыл бұрын
🙏
👌
@user1432
Ай бұрын
🙏
🙏🙏🙏
@user1432
Жыл бұрын
🙏
Satha chi pan Gani eakava
विडियो अल्बम खूप छान आहे, कृपया लिंक पाठवा आणि बिझनेस प्लान समजावून सांगा.
@user1432
3 ай бұрын
सर हा बिझनेस प्लॅन आता बंद झालाय.
🙏
@user1432
8 ай бұрын
🙏
पडद्याआड का राहले दादा तुम्हाला का प्रतीसाद भेटला नाही
Pralhad dadanche shribuddhachya charnavarti he geet dikshabhumivar bhanteji bhadant ananad kausalyanjinchya vadhdivsala dadanche svarat ikanyacha yog 42 varsha purvi aala hota.same aavaj.
@user1432
24 күн бұрын
धन्यवाद 🙏
दादाचा आवाज
@user1432
8 ай бұрын
🙏
आनंद शिंदे म्हणतात कि मिलींद चा आवाज हा प्रल्हाद शिंदे सारखा आहे. पण मला वाटत कि मिलींद चा आवाज चंद्रकातं शिंदे च्या आसपास पण लागत नाही.
Dada tumi gath raha
@user1432
4 ай бұрын
🙏
🚩🙏प्रल्हाद दादांचा खरा आवाजाचा वारसदार असेल तर चंद्रकांत दादा तुम्ही मनापासून नमस्कार तुम्हाला तुम्ही अजून लवकर यायला पाहिजे होता समाजापुढे🚩🙏
@user1432
15 күн бұрын
धन्यवाद 🙏
नूतन विद्यालय चा मित्र सुदाम
प्रल्हाद शिंदे च
@user1432
13 күн бұрын
धन्यवाद 🙏
आवाजल तोड नाहीं
@user1432
13 күн бұрын
धन्यवाद 🙏
स्वतःची गाणी पण गायायिली पाहिजे,सर्व कॉपी नको
Prahlad dadachi same copy aapli hi Geete kara chandrakant ji saheb
@suryakantrawool6497
Жыл бұрын
साक्षात प्रल्हाद दादानाच उभा केलात 👌👌चंद्रकांतजी