वाचवा संविधान आदर्श शिंदे यांच नवीन गाण घालतय धुमाकुळ Adarsh Shinde New Bhimgeet Sandeep Kshirsagar

Музыка

वाचवा संविधान आदर्श शिंदे यांच नवीन गाण घालतय धुमाकुळ Adarsh Shinde New Bhimgeet 2024 Viral Song
#AdarshshindeTrendingBhimgeet2024
#AdarshshindeliveShow2024
#AdarshshindeSongs
#AnandShindeNewsong2024
#UtkarshShindeNewSong2024
#BhimJayanti133
#TrainingBhimgeet2024

Пікірлер: 569

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736Ай бұрын

    शिंदे शाहीने बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातासम्रुद्रा पार नेणारी शिंदे शाही जय भिम जय संविधान

  • @TrustLuck

    @TrustLuck

    Ай бұрын

    True त्यांच्या गाण्या मुळे लोक जास्त attract झाली..

  • @AmolPawar-wx4yf

    @AmolPawar-wx4yf

    Ай бұрын

    ​@@TrustLuckqb😂😂

  • @sagarshelke3238

    @sagarshelke3238

    Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤ savidhan vachava.

  • @panjabingole5258
    @panjabingole5258Ай бұрын

    आंबेडकरी chalavalicha बुलंद आवाज शिंदे शाही....जयभीम

  • @rohitbhosale4969
    @rohitbhosale4969Ай бұрын

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर | वंचित बहुजन आघाडी ❤✌️

  • @user-es1qj2em2s
    @user-es1qj2em2sАй бұрын

    एकच नंबर क ड क जय भीम दादा वेळ आलीच आहे संविधाना वाचवण्याची आणि ते गाणं काळजाला आग लागण्यासारखे तुम्ही गायलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783Ай бұрын

    आपल्या बाबासाहेबांच्या संविधान मुळेच आपण भारतीय लोकशाही आहे, हे मुर्ख लोकांना कळत नाही,गुलाम बनायचं आहे, जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳 खुपचं छान गाणं आदर्श भाऊ,

  • @vilasm9765
    @vilasm9765Ай бұрын

    जाऊद्या आपला प्राण... पण वाचवा संविधान...

  • @kadugaikwad7371
    @kadugaikwad7371Ай бұрын

    आदर्श भाऊ खरंच तुमचा अभिमान वाटतो खरी आंबेडकरी चळवळ तुम्ही जिवन्त ठेवली . जयभीम

  • @sagarmore1710
    @sagarmore1710Ай бұрын

    एक नंबर गाणं बनविले दादा तुम्ही खरच आपण एक या देशाचे संविधान वाचवले पाहिजे ज्या मुळे आपल्याला जगण्याचा अधीकार मिळाला

  • @PoojaBansode-me6dq
    @PoojaBansode-me6dqАй бұрын

    जय भिम दादा आपण जे काय आज आहोत ते आपल्या बाबासाहेब मुळे तेंच्या सविधनामुळे कोटी कोटी प्रणाम बाबा 💙💙🙏🙏

  • @nareshkadam4391
    @nareshkadam4391Ай бұрын

    जयभीम जय संविधान एकदम कडक 💪💪संविधान झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा 💪💪

  • @PawanWaghmare-rg7er
    @PawanWaghmare-rg7erАй бұрын

    अकोले करांचा एकच हेतू संसदेत पाठवायचा बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी चा विजय शोध

  • @kalapanaahireahirekalapana2420
    @kalapanaahireahirekalapana2420Ай бұрын

    क्या बात है आदर्श भाई जय भीम जय संविधान

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200Ай бұрын

    संविधान फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच वाचवु शकतात. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत

  • @user-dk9kp1pz9r

    @user-dk9kp1pz9r

    Ай бұрын

    वंचित आरएसएस के साथ है

  • @vimaltelang9054

    @vimaltelang9054

    Ай бұрын

    संविधान भारता चा प्रत्येक व्यक्ति ला वाचायला हव कारण संविधान हे भारताच पवित्र ग्रंथ आहे। जयभीम जय भारत जय संविधान 🙏🏻🇪🇺🇮🇳📚🖊️

  • @anjaligadekar78

    @anjaligadekar78

    Ай бұрын

    ओके

  • @jitendraminecraftchannl6036

    @jitendraminecraftchannl6036

    Ай бұрын

    Vanchit BJP B team ahe.

  • @KaluramTaware

    @KaluramTaware

    15 күн бұрын

    , हमी​@@anjaligadekar78

  • @ankitaborkar2632
    @ankitaborkar2632Ай бұрын

    जय भीम🙏 संविधान वाचवा 🙏देश वाचवा🙏👍 अप्रतिम गीत-गायन आदर्श दादा🙏👍

  • @surekhapagare6925
    @surekhapagare6925Ай бұрын

    एकच नंबर आदर्श दादा, मानाचा कडक जयभीम!! जयभीम जय संविधान!!

  • @narayankamble4811
    @narayankamble4811Ай бұрын

    Sir संविधान याची गरज सर्व samajala आहे जयभीम jaysanvidhan only vba जिंदाबाद

  • @shashikalajawade7940
    @shashikalajawade7940Ай бұрын

    एकदम झकास भाऊ खरच संविधान वाचवने खुब जरुरी आनी महत्वपूर्ण भूमिका निभवायची आहे जय भीम जय संविधान

  • @sangramovhal2593
    @sangramovhal2593Ай бұрын

    One and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @MAAILEKKitchenbyMAYA
    @MAAILEKKitchenbyMAYAАй бұрын

    जयभिम दादा 🙏🏻 अतिशय सुंदर गीत आहे. आपल्या प्रत्येक गीतातून प्रबोधन होतं असते. आताच्या तरुण पिढीने बाबासाहेबांच्या विचाराची कास धरून आपला "पवित्र ग्रंथ संविधान " वाचविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण संविधान आहे म्हणूनच आपण आहोत. आपल्याला बा भीमाने दिलेली ही अमृततुल्य संजीवनी आपण जपलीच पाहिजे. जयभिम 🙏🏻 जय संविधान 🙏🏻

  • @arunakamble9714
    @arunakamble9714Ай бұрын

    बहुत बडिया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आदर्श शिंदे भाई जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤

  • @aryashgaming3615
    @aryashgaming3615Ай бұрын

    संविधान एका समाजासाठी नाही ,तर संपूर्ण भारताचा आत्मा ❤️ आहे . भारताची शान आहे.जयभीम 🙏 जय 🙏 संविधान.कारण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय .जय भारतीय संविधान 🙏

  • @kashirammali3888
    @kashirammali3888Ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर, फक्त वंचितला मतदान करा आणि संविधान चला वाचवू जयभीम जयशिवराय

  • @sushmagote6517
    @sushmagote6517Ай бұрын

    आदर्श भाऊ जय भीम खरंच आज सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बाबांनी जेवढ्या खस्ता रस्ता खाल्या. आणि आपल्याला आज इथे खंबीरपणे उभं केलं आहे परत आपल्याला त्यांना गुलाम बनवायचं आहे.त्यामुळे आपण शिकलो तर आहोतच संघटित होऊ आणि संघर्ष करु.आपण संविधान वाचवू. जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान.

  • @ShilwanJogdand-kd4wc
    @ShilwanJogdand-kd4wcАй бұрын

    बीड भीम गीताचा कार्यक्रम. Jay bhim 💙👑

  • @ajanahelkar1940
    @ajanahelkar1940Ай бұрын

    वा, लय भारी आदर्श सलाम आपल्याला आणि आपल्या बुद्धीला, गीताला आणि बाबासाहेबांना😊

  • @amarbamburde132
    @amarbamburde132Ай бұрын

    गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान. म्हणुनच, वंचीत बहुजन आघाडी. निवडूण आण, आदर्श दादा, भय्या नाच नाही तर आम्हा सर्वांनाच नाचवल.❤ जय भीम जय संविधान.

  • @SanjayYadav-qy8ll
    @SanjayYadav-qy8llАй бұрын

    👌🙏एकदम खर आहे

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735Ай бұрын

    आदर्श खरच तुझा आदर्श घेण्यासारखा आहे खुप छान गाणं रचलं आता संविधान वाचवायचि वेळ आली आहे परत आपल्याला संघर्ष करावा लागत आहे

  • @vinodgayakwad2033
    @vinodgayakwad2033Ай бұрын

    जयभिम नमोबुध्दाय ❤️❤️🙏🙏

  • @PujaBhujbal-us1nt
    @PujaBhujbal-us1nt26 күн бұрын

    नक्कीच संविधान वाचवायला पाहिजे नाहीतर आपले जगणे मुश्किल होईल 👌👌👌👌👌💙💙💙💙💙

  • @user-ko4oi5uu2z
    @user-ko4oi5uu2zАй бұрын

    दादा दादा दादा शब्द नाही, गेलातर जाऊदे आपला प्राण पण वाचवा संविधान ❤❤❤❤❤❤

  • @gautamwankhede9150
    @gautamwankhede9150Ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sachinmohite1931
    @sachinmohite1931Ай бұрын

    आर्दश दादा एकच नंबर जय भिम जय संविधान 💙👌🙏

  • @SonuSardar-oq9ep
    @SonuSardar-oq9epАй бұрын

    Jay bhim Dada👑👑

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055Ай бұрын

    चला उठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया बाकी कोणीही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी हे संविधानाला वाचवू शकत नाही फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया आणि संविधानाचा विजय साजरा करूया

  • @ashoksuryawanshi5056

    @ashoksuryawanshi5056

    20 күн бұрын

    O

  • @rider9003
    @rider9003Ай бұрын

    Jay Bheem Aadarsh Dada Khoob Sundar❤

  • @YashasviAdeChannel8127
    @YashasviAdeChannel8127Ай бұрын

    जय संविधान ♥️भारताचा सन्मान 🙏🏻💐

  • @devdassonawane393
    @devdassonawane393Ай бұрын

    जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! या भारत देशातील प्रत्येकावर बाबा साहेब यांची कृपया आहे ! उपकार आहेत ! सूर्य कधीच म्हणणार नाही की मी सूर्य आहे ! साधू ! साधू ! साधू !

  • @GovindJadhav-qv8nd
    @GovindJadhav-qv8ndАй бұрын

    Jay bhim jay sanvidhan ✍️

  • @rameshchandane6725
    @rameshchandane6725Ай бұрын

    जय भीम जय संविधान जय भारत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @kamlakarbangare2465
    @kamlakarbangare2465Ай бұрын

    याचमुळे आपले लोक मागे आहेत सेंदेश देणाऱ्या गाण्यावर नाचून राहिले

  • @bhimsandesh8493
    @bhimsandesh84935 күн бұрын

    कोणीच रस्त्यावर उतरणार नाही भाऊ लोक स्वार्थी झालेत आपले जयभिम

  • @kaishsnjsuwjana
    @kaishsnjsuwjanaАй бұрын

    Nice song

  • @santoshjanrao8880
    @santoshjanrao88805 күн бұрын

    खरच आता वेळ आली आहे संविधान वाचवायची❤

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365Ай бұрын

    हुकूमशाही च्या युगात अतिशय समर्पक आणि निर्भिड गीत.. आदर्श एक निर्भिड आणि आंबेडकरी कलाकार...

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055Ай бұрын

    चला उठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करुया

  • @siddhantsawant5717

    @siddhantsawant5717

    Ай бұрын

    Pakkya Ani udayanraje dogha pan bhajap chi b team.....jar savidhan vachvaycha aahe tar paryay faqt Ani faqt Congress Jai bhim

  • @kajaljawalekar7411
    @kajaljawalekar7411Ай бұрын

    Ekch number आदर्श sir

  • @pranavwaghmare3298
    @pranavwaghmare3298Ай бұрын

    Very nice 👌👌🙏

  • @m.tipale
    @m.tipaleАй бұрын

    Yaveles Jitega Only INDIA Aaghdi 🇮🇳💯

  • @mayamore8228
    @mayamore8228Ай бұрын

    Jay bhim🙏🙏🙏Jay संविधान

  • @SupriyaSuryawanshi-nw3po
    @SupriyaSuryawanshi-nw3poАй бұрын

    आदर्श sir kya bat hai आंबेडकर खूप महान होते ई love you

  • @sachinbansode4248
    @sachinbansode4248Ай бұрын

    गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान..............! Jay Bhim

  • @DiwyaniMairal
    @DiwyaniMairal6 күн бұрын

    👏 विश्व पर्यटन आणि जागतीक स्टेज शो शिंदे बाणा व्होओ त्या दिवसाची वाट पाहतो चाहते🎉

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736Ай бұрын

    आदर्श दादा जय भिम जय संविधान

  • @kunaldabhade9755
    @kunaldabhade9755Ай бұрын

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979Ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाड़ी जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @taraborde67
    @taraborde67Ай бұрын

    संविधान वाचवायच आहेच आदर्श भाऊ संविधान हे वाचलंच पाहिजे संविधाना शिवाय पर्यायच नाही आपलं सरकार आलंच पाहिजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🙏🙏🙏💙💙 खूप छान गायलात तसं तुम्ही नेहमीच छान गातात सुपरहिट सिंगर शिंदेशाही

  • @ketansasane8602
    @ketansasane8602Ай бұрын

    आपलं मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच

  • @pratikgawai4858
    @pratikgawai485822 сағат бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लाख लाख शुभेच्छा भाऊ... मानल राव

  • @shriramart6961
    @shriramart6961Ай бұрын

    एक नंबर आदर्श दादा

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517Ай бұрын

    संविधान तर वाचवायचं आहेच पण वंचित बहुजन आघाडी ला जिंकवायच सुद्धा आहे. Vote Only VBA 💪🏻💙❤️

  • @pratibhanirbhavane4730

    @pratibhanirbhavane4730

    Ай бұрын

    Right 👍👍👍

  • @ajadhav2441

    @ajadhav2441

    Ай бұрын

    Savidhanashi gaddari keli, prakash ambedkarani

  • @bhise7861

    @bhise7861

    Ай бұрын

    Right ❤❤❤

  • @user-qz9nz7nc5g

    @user-qz9nz7nc5g

    Ай бұрын

    Right ❤❤❤❤VBA

  • @pravinprofessor3132

    @pravinprofessor3132

    Ай бұрын

    बाळासाहेबांनी जर खरंच मनावर घेतलं असतं तर... महविकास आघाडीत सोबत युती केली असती...

  • @neelimakadam8055
    @neelimakadam8055Ай бұрын

    Kadak Jay bhim

  • @squeen2284
    @squeen2284Ай бұрын

    बा. संविधान वाचवासविधानळासाहेब. आंबेडकर यांच्या फक्त वंचितयाहण्णाचंविजय. करा जय भीम. जयसविहिधं🎉🎉.

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981Ай бұрын

    एकच नंबर दादा❤

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556Ай бұрын

    सप्रेम जयभीम , आपला निनाद दाही दिशांना घुमत राहिल निळ्या क्षितिजावर ..

  • @narayanpoul5852
    @narayanpoul585221 күн бұрын

    संविधान वाचवा देश वाचवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @sanjaysagalgile8049
    @sanjaysagalgile8049Ай бұрын

    जय भीम.

  • @balasahebbhosale8637
    @balasahebbhosale86373 күн бұрын

    No1👌👌💐💐🙏🏻🙏🏻जय भीम जय संविधान🤝🙏🏻🙏🏻

  • @TrustLuck
    @TrustLuckАй бұрын

    जेवढ कौतुक करावे तेवढे कमीच आहे आदर्श शिंदे यांचे... ❤❤❤

  • @nishantgaikwad527
    @nishantgaikwad52715 сағат бұрын

    जस आपण बाबासाहेबांन वर प्रेम दाखवतो तसच आपण बाळासाहेबांवर पण दाखवलं पाहिजे 💙💙

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302Ай бұрын

    फार छान महत्त्व पुर्ण संविधान वाचविण्याचे मरम ह्यागीतातुन अयकविले फार आवडले सिंधे साहीला आदराचा क्रांती कारी जयभीम

  • @user-se2iw2tj8g
    @user-se2iw2tj8gАй бұрын

    जय भिम जय संविधान

  • @shilpalandge-hr1ro
    @shilpalandge-hr1roАй бұрын

    Khup chan song shinde sir👌👌

  • @user-uv6ix3yd3f

    @user-uv6ix3yd3f

    Ай бұрын

    Blue shirt navthaa ka

  • @CHAYATAYADE
    @CHAYATAYADEАй бұрын

    जय भिम कडक भाऊ

  • @sunilpembhare9238
    @sunilpembhare9238Ай бұрын

    जय शिवराय जय भीमराय आदर्श दादा 👌👌👌👌🔥🔥🔥🔥

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lmАй бұрын

    जय भीम जय संविधान

  • @sandipbansode1754
    @sandipbansode1754Ай бұрын

    हे संविधान फक्त आंबेडकरवादी यांचेच नाही,तर देशातले सर्वसामान्य,गरीब जनतेचा हक्काचं,न्याय,अधिकाराचे आहे..या साठी भारतातील सर्व जनतेने संविधान वाचवण्यासाठी सर्व्यानी एक व्हा....जय भारत.

  • @kashinathbelkhade6426
    @kashinathbelkhade6426Ай бұрын

    आदर्श दादा सन्मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा निळा कडक जय भीम,

  • @user-jj9ih4tx1c
    @user-jj9ih4tx1cАй бұрын

    क्या बात है भाई जय भीम जय संविधान

  • @gautamgharde3178
    @gautamgharde3178Ай бұрын

    जबरदस्त आदर्श जी

  • @manishadubey9927
    @manishadubey9927Ай бұрын

    Khup chhan dada

  • @anilkadam1529
    @anilkadam1529Ай бұрын

    खूपच छान गीत जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @uttareshwarkamble9632
    @uttareshwarkamble9632Ай бұрын

    नमो बुद्धाय जय भिम

  • @rajeshbagul7270
    @rajeshbagul7270Ай бұрын

    चल उठ आता वंचीत धागा हो संविधान वाचवण्यासाठी माझ्या भीमाचा प्रकाश साथ हो...

  • @alkarokade6580
    @alkarokade65807 күн бұрын

    ‌एखचं नंबर... जयभिम

  • @Sevenstars_youtuber
    @Sevenstars_youtuberАй бұрын

    बहोत बढीया भैय्या जय भिम🙏🙏🙏❤️

  • @sushmamisal3316
    @sushmamisal33166 күн бұрын

    खूपच सुंदर रचना👏👏👏 नमो बुद्धाय ! जय भीम !! जय संविधान !!!

  • @ShinduGavali
    @ShinduGavaliАй бұрын

    एकच नंबर आदर्श भाऊ

  • @shalinijamnik1918
    @shalinijamnik1918Ай бұрын

    खरच आज संविधान वाचवण्याची खूप गरज आहे.😢😢😢सर्वांनी एकी ठेवा.

  • @babasahebtupe6541
    @babasahebtupe6541Ай бұрын

    आपल संविधान -------

  • @user-ju7xt6cn8r
    @user-ju7xt6cn8rАй бұрын

    जय भीम जय संविधान 💙🙏🌹🙇

  • @ankushnaiknaware6584
    @ankushnaiknaware6584Ай бұрын

    आयु आदर्श शिंदे खूप छान हीच आहे आन बान शान गेला तरी प्राण वाचवा सविंधान

  • @amarbhalerao
    @amarbhaleraoАй бұрын

    खूप सुंदर गाणं❤❤❤

  • @abmotivation5897
    @abmotivation589726 күн бұрын

    जय भीम संविधान वाचवायचं आहे उटा उटा लढा आता संविधान कुणाच्या बापाचा नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आणि बहुजन समाजांचे आहे जय संविधान जय भिम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pj7wu9bh6f
    @user-pj7wu9bh6f22 күн бұрын

    Shinde Shahi Jay bhim 💙💙💙💙💙

  • @chhayakamble3429
    @chhayakamble3429Ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय संविधान

  • @babaraonagarale3437
    @babaraonagarale3437Ай бұрын

    Jai bhim jaimaababa namobuddai 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @ashanani3316
    @ashanani3316Ай бұрын

    एकच नंबर गाणं वंचित बहुजन आघाडी मत देऊन विजयी करा ❤❤

  • @user-sm6et2go6g
    @user-sm6et2go6gАй бұрын

    Jay bhim namo buddhay 💙💙👌👍👊🙏🙏💪

  • @shahudhawale9105
    @shahudhawale9105Ай бұрын

    Hats of to Fabulous singer for ADARSH SHINDE

Келесі