माझी आजी म्हणायची | Mazi Aaji Mhanaychi | Anirudh Vankar Bhim Song | Kiran Sonawane | Lokjatra
Музыка
माझी आजी म्हणायची | Mazi Aaji Mhanaychi | Anirudh Vankar Bhim Song | Kiran Sonawane | Lokjatra
Song : Mazi Aaji Mhanaychi Ovi Hi Jatyavar
Singer : Anirudh Vankar - 9167772807
Lyrics : Kiran Sonawane
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Instagram - / lokjatra
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
Join this channel to get access to perks:
/ @lokjatra
#lokjatra #bhimsong #drambedkarsong #bhimsong #anirudhvankar #jaibhim #newbhimsong #newbhimgeet #swapnilmeshram #buddhabhimgeete #buddhasong #buddhabhimsong #lokjatrayoutubechannel
Lokjatra,lokjatra youtube channel,swapnil meshram bhim song,swapnil meshram bhim geet,swapnil meshram song,lokjatra swapnil meshram,new bhim song,bhim song,ambedkar song,buddha bhim geete,buddha bhim song,buddha bhim geete non stop,Qawwali Bhim,qawwali video song,qawwali video gaan,qawwali video 2023,2023 bhim song new,2023 bheem song,bauddha dharma song,bauddha dharma
www.lokjatra@gmail.com
Пікірлер: 226
अनिरुद्ध वनकर बंधू..... कवीने उत्कृष्ट कवन केले आहे. आणि गाणे आपण अतिशय सुरेख आवाजात गायले आहे. तुमची गाणे सादर करण्याची स्टाईल एकदम छान आहे. तुमचा आवाज उच्च दर्जाचा आहे. मला आवडलेलं हे गाणं रोज ऐकतो. दारू पिऊ नका, पंचशीलेचं पालन करा , हे समाज प्रबोधनात्मक शब्दफेक उत्कृष्ठच. धन्यवाद.
खरच दादा तुमच्या गीतातून तुम्ही आजच्या नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून दिले,इतकी बिकट परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिक्षण शिकले,आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला
खरच दादा तुमच्या गीतातून तुम्ही आजच्या नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून दिले,इतकी बिकट परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिक्षण शिकले,आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला 😊
तुमची गायन म्हणजे खरं समाज प्रभोधन आहे
अत्यन्त प्रेरणादायी गीत परंतु आमचे मातंग भाऊ बहिणी रामाच्या व हिंदुत्वाचे ब्राह्मणी जाला तुन कधी सुटणार ? अशक्य.कारण आता दुसरा भीम होने नाही.
कुठे गायब झाले होतात??🫣🫣
सप्रेम जयभिम भिम यौध्दा सर लयभारी झक्कास मनापासून धन्यवाद
वनकर बंधू , तुमची गायकी आणि आवाज इतका उत्तम आहे , की सतत हा आवाज ऐकत रहावा असे वाटते. परंतु प्रश्न असा पडतो आहे की , एवढी वर्षे तुम्ही का जनतेसमोर आला नाहीत ? जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक होते.म्हणजे तुमचं करिअर आणखी उभारून आलं असतं त्याचा लाभ तुम्ही स्वतः व समाज उचलू शकला असतात. जसे की आनंद शिंदे यांनी केला..... ठिक आहे , देर आए दुरूस्त आए. अनिरुद्ध वनकर दादा , तुमच्या भावी आयुष्यास व गायकीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. असेच चांगले गात रहा.
साहैब तोभाराचा वालि है गित गाव हि वि न विनति
साहेब, तुमच्यासारखे प्रबोधन कारणांची समाजाला तूमची गरज आहे, फूले, शाहू, आंबेडकर चळवळीतील तुम्ही अख्खा महाराष्ट्राला ज्ञात आहात, आणि काय त्या विधानपरिषदेचे आमदार घेऊन बसलात, तुम्हाला समाज आता ही मुख्यमंत्री साहेब याच्या सारखं समजतात जयभीम 🌹🌹🌹🙏🙏🙏
@ashokmore8739
Ай бұрын
बहुतेक जागरूक आंबेडकरी जनता आपापल्या परीने समाज प्रबोधन करीत असतात, परंतु रामदास आठवले , जोगेंद्र कवाडे , गवई यांसारखे स्वार्थी ,विकाऊ ,व चाटूगिरी करणारे , तथाकथित नेते समाज प्रबोधनावर पाणी फेरतात. त्यांचं करायचं काय ..... हे वंचित समाजातील लोकांनीच ठरवणे अत्यावश्यक आहे असे वाटते.
गीतकार आणि गायक यांना सप्रेम जय भिम 🌹🌹🙏🌹🌹
सर्व बहुजन समाजाने एकावे अशी ही गीतरचना. जयभीम जय शिवराय
@NandiniThakare-wh1kb
Ай бұрын
Sarv vidyarthyane ikav as.
जय भीम सर.... शून्यातून विश्व निर्माण केलं दादा तुम्ही...
सर जय भिम 🌹खूप प्रेनादाई सखोल विचार
साहेब कौतूकाला माझ्या कडे शब्द नाही
जय भिम साहेब अप्रतिम संदेश भीम गीताच्या माध्यमातून
दादा बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभे राहा.आंबेडकर घराणे आपल अस्तित्व आहे.शञुला धडकी भरेल.
दादा तुम्ही छान गीत सादर करता मी प्रवास करताना आवर्जून तुमचै गीत ऐकत असतो .जयभिम नमोबुद्धाय.
JAY JIJAU SAU RAMA MAI🙏 JAY SHIVA PHULE SHAHU AMBEDKAR 🙏
जयभिम दादा खुप छान गाणे नमोबुद्धाय
सर खूप दिवसानंतर कार्यक्रम पाहिले . खूप छान वाटल 🙏जय भीम 🙏
छान दादागानेआहे❤
खूप छान दादा तुमाला manacha👌जयभिम
वरकर साहेब आपण आमदारास लाजवेल असे कार्य करित आहात.आपल्या समाजप्रबोधनाचे कार्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
मनाला आनंद होत असतो साहेब गाणे एकूण
Saprem jay bhim. Wankar saheb jagruti shigig . Song .
जय भिम 🙏
दादा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवत आहे जय भिम 💙💙
WAH KYA BAAT HAI ANIRUDH DADA BAHUT BADHIYA 🎉 AMEZING 👌👌👌👌🥰🥰👍🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💥💥💥💥💥💥🕺💃💥🕺💃💥💃🕺
AEK nabar saheb super gane Jay Bhim Jay savidan Jay shivray
बनकर साहेब एकच नंबर
Very nice kratikari Jay Bhim
खूप छान दादा एक नंबर 👌🙏
खूपच अप्रतिम.... खूप खूप आवडले छान...
खुप छान आहे गाणं दादा
बाबा साहेब आंबेडकर यांची गाणी गाऊन समाजाशी गद्दारी करू नका वनकर काँग्रर्शी गुलामी सोडा
@aryansirsat4239
11 ай бұрын
गद्दारी सोडा
@user-pv5su5yn1d
6 ай бұрын
भाजपा पण S C, S T करिता परवडणारे दिसत नाही.
*☝️आदरणीय साथीहो....... अतिशय अंतर्मुख करायला लावणारे व ओघवत्या शैलीतील, प्रासंगिक भिम गीत...... धन्यवाद वनकर सर..... 🙏🙏🙏*
Khupach chhan dada सप्रेम जय भिम
खूप छान साहेब
Kharch khup sunder vankar sir ....
💙💙💙 जय भिम 💙💙💙 खूप छान गायीले साहेब💙💙💙 अगदी म्हणाल लागल साहेब खूपच छान गायीले🙏🙏
Power of Jay bhim... 💙
खूप छान गीत गाईले सर🙏💙🙏 जय- भिम💙💙💙
@namdeonawale4686
Жыл бұрын
Very nice song,Jay bhim.
@shivdasgaikwad9539
Жыл бұрын
V j
सप्रेम जयभीम साहेब
👌🏻1 ch number......kay bhari aavaj ahe ❤️
Nice🙏🙏🙏🙏dada
Very. Very. Fine. This. Song.. Thank. You. Wankar. Sir.. Jaibeem
तुमचं गाणं जातवान आहे, जिथे जे हवं तिथं ते आहे, आवेश तर भन्नाटच सोबत अतिशय सुंदर आवाज, जीते रहो भाई
Khupsunder
अगदी मनाला लागेल असं गाणं मटल सर तुम्ही ... जय भीम 💙
@SiddharthKamble-gp5vy
8 ай бұрын
Pi Lol lonlolllllllllllllllllllllllllllllllll😊l oki😊😅😊 Padi pp
Jay bhim ❤❤
1 no 👏👏👏👏🙏🙏🙏🙏
जय भिम 🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💙🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙🇪🇺🇪🇺
जय भिम सर सुंदर
😅khup chan 👍👍🙏🏻🙏🏻
Very nice sir
खूपच सुंदर, छान, मंजूळ, गोड आणि उर्जा वापरून गीत गायले वनकरभाऊ. The best singer artist. तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभो याच मंगल कामना दादा. 🎉❤🎉
खूप छान वाव
जय भीम दादा
जय भिम
Very meaningful and melodious
Anirudd.......best song And best .......गायकी....Love you...
खुप छान दादा
@vinodchokhandre71
Ай бұрын
Dada very very good
Wankar sahab tumhi vidhansabha madhe pahije hote
मला हे गाणं खूप आवड दिवसातून दोन वेळा ऐकतो
Jay Bhim dada
गीतकार आणि गायक यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि जयभीम
Lachyar manus
Dada Kamal distay tumhi pandhrya dadit, song khup jbrdst
Khup chaan geet
जय भीम साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
खूप छान ❤❤❤
जय भिम दादा
Really beautiful video and best action very nice kadak manacha Jay bhim
Jay bhim
खुप खुप खुप खुप छान, दादा🙏, माझ्या आडानी आजीची ओवी कितीतरी आर्थ पुर्ण आहे, डोळे पाणावले 🙏
सरळ उद्धव ठाकरे यांच्या पक्ष्याला मदत करा बास सगळे स्वार्थी आहे एकाच सरळ मार्गी उद्धवजी ठाकरे जय भीम 🙏👍
@snehatayade5193
9 ай бұрын
Balasaheb ambedkarla vote kel pahije😊
@ashokmore8739
Ай бұрын
अनिल चव्हाण , उध्दव ठाकरे स्वार्थी नाहीत काय ? नीट विचार करून अभिप्राय देत जा. आपण अर्धवट किंवा अंध भक्त होऊन वक्तव्य करीत जाऊ नका. सत्य स्विकारायला शिका.
@user-pt3el7db8s
Ай бұрын
काय बीन डोक्यासारखा बोलत आहे
साऐबं तूम्हाला फहीला जैऐभिभं खूपछा आहे हेगांनं खूपंआवडंल खूप खूपं मंनापंसूनं
वनकर साहेब खुपच झनझनित आंजन खाडकन डोळे उघडले 👍👍👍💐💐💐💐💐
कडक जयभिम साहेब ❤❤
Great sir
मंगलमय धम्म सकाळ साहेब
जयभीम सर अप्रतिम गायकी 🎉
खूप छान जय भीम जय शिवराय
सप्रेम जयभीम साहेब अनिरुद्ध वनकर भाऊ मस्त आहे गायक आहात
Nice👌🏻
छानच🙏🙏🙏
माझे आवडते गांणे आहे
Great singing song
खुपच छान
Vankar bhau i love u song bro jai bhim
Nice sir
अप्रतिम गीत..❤❤❤
खूप छान गीत आहे साहेब 👏
Superb sir,,exllent,, heart 💓 touching, Jay शिवराय जय भीमराव
जय i जय भीम
Kadakkkkkkkkkk jay bhim 🔥💙💪
Bahut khub
Best and thought provoking.Jaibhim
खूप सुंदर गीत साहेब