Mazi Aaji Mhanaychi Bhimgeet | Avadhoot Gupte | Colors Marathi | Sur Nava Dhyas Nava 2021
Ойын-сауық
#भिम_जयंती_130 निमित्त मराठी गायक #अवधूत_गुप्ते यांच्या कडून बाबासाहेबां ना #मानवंदना म्हणूण #कलर्स_मराठी या वाहिनी वर #सूर_नवा_ध्यास_नवा या संगीत सोहळ्यात गायले ले मूळ गायक #अनूरूध्द_वनकर यांचे हे #भिम_गित..!
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा ❤
आणि आपल्या चॅनेल ला नक्की Subscribe करा.
Add Dscreation14 On Your Telegram👇
Telegram Group -
t.me/Dscreation14
-----------------------------------------------------------------------
Video Song Details
Video Title :-
Status song :-
Video Visual :-
Copyright owner :-
Thumbnail Credit :-
---------------------------------------------------------------
High Quality Mp3 Download Link :- getvdm1.com/app?f=com.google.a...
-------
Subscribe (Our 2nd Channel ) For Dscreation14 Old and Famous Whatsapp Status Videos Link -
_____________________________________________
If You Like Our Videos (Donate By PhonePay / Gpay ) - Contact On Instagram Dscreation14 Page For Number
--------------------------------------------------------------------
Want To Sponsor Dscreation14 CHANNEL????
CONTACT NOW -
Email id - dscreation14@gmail.com
Whatsapp -
Follow Me On
/ dscreation14
/ dscreation14
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Original Song Credit To Respected Owners
DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on entertainment please don't go spreading hate
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes ahip, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
All Visual Content used in this video is collected from various youtube music videos before taking any copyright strike contact us at
------------------------------------------------------------------------
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purposes. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and are strictly done for promotional purposes.
*DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
-----------------------------------------------------------------
dscreation14@gmail.com
Tags
#DSCreation14
#jaybhim #babasaheb #ambedkar #bhimgeet #marathi #buddha #whatsapp_status
Пікірлер: 1 900
भर पब्लिक मध्ये बाबासाहेबाचं गीत गाण्यासाठी दम लागतो.... अप्रतिम 🔥
माझा तर अजुनही विश्वास बसत नाही आहे कि अनिरूद्ध वनकररंच भिमगीत ते पण अवधुत गुप्तेंनी गायलं ? खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत. खरंच ' सुर नवा ध्यास नवा ' च्या सर्व टिमला मानाचा क्रांतिकारी जयभिम 🙏🙏🙏
@kailashgaikwad9387
3 жыл бұрын
अवदुध साहेब काय गायल हो तुम्हीं अहो डोळे भरले ओ अश्रूंनी शब्द च नाहीत सुचत बोलण्यास 🙏 क्रांतिकारी जयभीम
@nirvlogswithfun
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/iaOWxMNpqcbgdLQ.html .....
@prathmeshraut6077
2 жыл бұрын
i9iggy
@laxmankamble4148
2 жыл бұрын
Jay bhim🙏🙏
अवधुत दादा गुप्ते बाबासाहेबांचे गीत गावुन आपण मानवतेसोबत उभे आहेत हे सिद्ध होते.
डॉ बाबासाहेब यांच नाव घ्यायलाही आधी स्वतःहाची लायकी तपासावी लागते. तुमच्या गीतासाठी तुमचे आभार .... हिम्मत लागते साहेबांचं नाव घ्यायलाही.....
हे सगळं क्रेडिट जाते ते फक्त शिंदेशाही परिवाराला त्यांच्यामुळे भीमगीत रियलिटी शो वर वाजू लागले♥️ अवधूत गुप्ते एक नंबर👌👌👌
@Nayan-pk8tr
2 жыл бұрын
शिंदे परिवाराने जर धारिष्ट दाखवले नसते तर आज Marathi industry मध्ये बाबासाहेबांचं नावं कुणीही काढलं नसतं . आजही marathi industry तले आपल्या समाजाची खूप कलाकार जात लपवतात.
100 वेळा हे गाणं ऐकलं तरीही मन नाय भरत खूप छान अवधुत दादा ❤️❤️❤️❤️
@mansivengurlekar6614
2 жыл бұрын
Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3
@shantaramjagtap8778
2 жыл бұрын
खरच अवधूत गुप्ते आवाजात जबरदस्त भरदस्तपणा आहे.बाबासाहेबांना काळजात उतरून गायलं पुन्हां पुन्हां धन्यवाद मी स्वतः तुम्हाला मालेगाव येथे प्रत्यक्ष बघितले होते त्यानंतर विसरलो होतो.परंतु आता नाही विसरू शकत त्या करिता होऊन जाऊ दे धडाकेबाज बाबासाहेबांचे अल्बम वर अलब्म
@abhaybhingare6034
2 жыл бұрын
It's true... 👍👍
@nilimapawar8089
2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@vasantashirsat4003
Жыл бұрын
JAI BHIM 🙏🇪🇺🇪🇺🇮🇳🙏💐
अवधूत दादा तुम्ही अंगावर शाहारे आणणारे बाब साहेब यांचे गीत गाऊन दाखवले की आपल्या किती अभिमान आहे,जय भीम,
अवधुत दादा, मनापासुन,कडक, मानाचा,जयभिम,ऋदय,भरून,आले,पुढील, वाटचालीसाठी, हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय जय,भिम,
खूप छान अवधूत दादा..बाबासाहेबांची गाणी म्हणायला पण धारिष्ट्य लागतं . ते कुणाचेही काम नाही .. जिगर लागते...आणि त्यासाठी प्रथम बाबासाहेब समजून घ्यावे लागतात . आणि तू ते काम छान केलंस . जय भीम , जय बुद्ध , जय भारत , जय जवान , जय किसान , जय संविधान....🙏🙏🙏🙏🙏
@vinodlende2046
3 жыл бұрын
दादा तुमचा गायनात हात पकडणे शक्य नाही सर
@yashvantpaithane5126
3 жыл бұрын
खूप छान
@mumbaidateline
3 жыл бұрын
हे गीत माझे गुरु आदरणीय शाहीर किरणजी सोनावणे यांनी लिहिले आहे .
@prashanttayde6586
2 жыл бұрын
Jai bhim
@dattagaikwad4932
2 жыл бұрын
@@vinodlende2046 sssssssssa9
कोल्हापूरचा गर्व म्हणजे अवधूत गुप्ते💪💪only MH 09
@rockstarenergetic6987
2 жыл бұрын
Song writer original mh34
@mohitbankar4427
2 жыл бұрын
Mh 34 chandrapur
@vishalkoulavkar1493
2 жыл бұрын
Mh34 asel tumch pn Avadhut sir je ky Gayle ahet te MH09 ahet Ani he Kolhapur shahu Maharaj yachi bhumi ahe Et jat pat palat nhi bhavano
@rockstarenergetic6987
2 жыл бұрын
@@vishalkoulavkar1493 ithe jat pat koni bght nahi aahe shahu maharaj jitke tumche titkech aamche aahet....
100 वेळा ऐकून सुद्धा सतत ऐकवेसे वाटते ..ग्रेट अवधूत जी..जय भीम
अवधुत दादा बाबासाहेबांनी फार आम्हाला असं काही दिल की ते आम्ही कधी विसरू शकत नाही दादा तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे साहेब आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय अशीच गाणं गात रहा जय भीम जय शिवराय जय संविधान
खरं आहे..... भिम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर 🔥🔥🔥
@santoshgajbhiv3142
2 жыл бұрын
Thank you Avdhut Sir
माझ्याकडे शब्द नाहीयेत इतकं superb गाणं गायलंय अवधूत दादा...तू ज्या स्टाईलने आणि चपखल शब्द पकडून हे गाणं गायलयस न लाजवाब..खरंच तुझा आवाज सॉलिड सूट झालाय तू या गाण्याला चार चाँद लावलेयस आणि हे गाणं कुठच्या कुठे शिखरावर नेऊन ठेवलयस....खूप बोलावसं वाटतय पण कधी कधी काहीतरी इतकं काही आवडतं की आपण निःशब्द होऊन जातो..तू सॉलिड आहेस बॉस... हॅट्स ऑफ रे दादा..हे गाणं तुझ्याच कडून ऐकायला आवडेल..अनिरुद्ध सर या गाण्याचे मूळ गायक तुम्ही या गाण्याचा पाया रचला तुमचे जितके आभार मानता येतील कमीच आहेत..थँक्स सर इतकं छान गाणं आम्हाला दिलंत
@dipakshinde1621
3 жыл бұрын
Thanks sir
@sumananjali.gbansode2767
3 жыл бұрын
अतिशय सुरेख.. गीत.. गायलेल.. अवधुत ... जिंकलास दादा... लययययययय भारी.... तुझ्याच आवाजात शोभलं हे गीत... काय बोलावं .. अरे दादा.. शब्दच नाही... तुझा आवाज बरोबर बसला फक्त आणि फक्त ह्या गाण्याला.... आज तु सर्व बौद्ध जणांचे दिल जिंकलेस... खरचं... तु जिंकलास.. दादा तु जिंकलास....
@mumbaidateline
3 жыл бұрын
हे गीत माझे गुरु आदरणीय शाहीर किरणजी सोनावणे यांनी लिहिले आहे .
जबरदस्त आवाजात महमानवला मानवंदना...जय भीम जय शिवराय...
बाबासाहेबांची गाणी मोठ्या स्टेजवरून गायला धाडस लागते.खुप छान भाऊ, धन्यवाद.जयभीम जय संविधान.
सर आंगावर शहारे आले हे गान ऐकुन आणि वरुन तुमचा तो जोश व्वा लाजवाब कीती सागांवया भिमाचया कथा त्यान समाज सुधारीला..जय भिम जय शिवराय.
@Pratik.G16
3 жыл бұрын
हो भावा खर बोललास.. जय भीम
@user-uq1ce9nx5n
3 жыл бұрын
खरच
@sureshpathare9317
3 жыл бұрын
Fakt aani fakt apratim👌👌👌💐
@sureshpathare9317
3 жыл бұрын
JAYBHIM💐👍
@sangharatnathorat7270
3 жыл бұрын
Khr bolle rao 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️
किंग ऑफ नाॅलेज मुकनायक बाबा साहेब आंबेडकर जय भिम जय शिवराय 👌❤🙏🏻
@laxmanwaghmare282
3 жыл бұрын
Jay bhim
@sandipkayate4470
2 жыл бұрын
जय भीम जय शिवराय
अवधुत दादा काय आवाज आहे बापरे एकच नंबर अनिरुद्ध बनकर यांच्या पेक्षा पण खुप गायलंय हे गाणं खरच खुप खुप खुप खुप च छान अवधुत दादा सलाम आहे तुमच्या गायकीला 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
वाह...अप्रतिमच अवधूत सर ...कितिदा येकाव हे गान.....मन नाही भरत ....खुप खुप छान गायलात आपन... Salute really 👋
अवधुत दादा , जबरदस्त!! भारदस्त आवाज!!! इतके मधुर गाणे , सुमधुर चाल !!तोड नाही !! अनिरुद्ध व अवधुत दोघांना मुजरा !!!👍🙏 महिन्यात १०० वेळा ऐकलं आहे !!
@vijaykadam8497
2 жыл бұрын
अवधूत गुप्ते अवर्णनीय, अतुलनीय,अक्षरशः अबोल झालो नि:शब्द झालो. बाबासाहेबना समस्त भारतीययानी या गाण्यातून शिकावे. ते फक्त दलितांचे नेते नव्हते तर संपूर्ण भारतीयंचे मार्गदर्शक होते. जयभीम! जय शिवराय!
@saylijadhav8943
2 жыл бұрын
खूप सुंदर अवधूत दादा
@madhuriukey9856
Жыл бұрын
1 no sir
@pratikkawle5355
8 ай бұрын
Vamandada kardak chw hi abhaar maan..
अवधूत दादा ग्रेट गायलास पुढे बसलेला देशपांडे पुढच्या वर्षी नक्की भीम गीत गाणार भीम गीत गायल्यावर तो गायक शेअर्स मार्केट च सेन्सेक उसळी घेतो तशी गायक उंच शिखरावर पोहचतो आजवर च्या तळागाळातील गायकांचा इतिहास साक्ष आहे
अवधूत दादा , फार सुंदर गायलात . मूळ गायक अनिरुद्ध वणकर यांच्यातोडीचे. अभिनंदन
खुपच छान भीमगीत गायले अवधुत गुप्ते सर यांनी अभिनंदन त्यांचे तसेच मुळ गायक अनिरूध्द वनकर सर यांचे ही अभिनंदन व धन्यवाद जय भीम जय शिवराय जय भीमराय ..
सुरेश भट व रवींद्र साठे नंतर अवधूत तोडलस! एकदम चाबूक!!! अनिरुद्ध बनकर आणि किरण बंसोडेलही सलाम..... वाजंत्री टीम व कोरस च्याबुक!
अवधूत साहेब तुमचे आभार माण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत... खूप सुंदर म्हटल गाणं तुम्ही .... मानाचा जय भीम ....🙏🙏
Salute to Avdut Gupe 💐🙏 Dr Babasaheb Ambedkar is the symbol of knowledge 🙏🌹🙏
अवदूतदादा खूप वेळा ऐकले हे गाणे पण मन भरत नाही सलाम जय भीम तुला
खूप छान सर तुम्ही हे गाणं गायलं माझ्या तर डोळयांत पाणीच आले 🙏🙏आता देखी अंगावर शहारे येताय खूप छान दादा 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
अवधूत सर अप्रतिम गायलेत तुम्ही ,मन जिंकले तुम्ही सर्वांचे आज तुमच्याकडून हे गीत ऐकुन खुप छान वाटल.....अजुनही खुप छान भीमगीते आहेत तेही तुमच्याकडून ऐकायला आवडतील.....तुम्हाला मानाचा,अभिमानाचा,स्वाभिमानाचा,कडक क्रांतिकारी जय भीम
@theindependentmedia1784
Жыл бұрын
जिंकलस भावा...अवधूत जी अप्रतिम गायन
अवधूत भाऊ 👌👌🎤👌👌 कडक !! जय शिवराय !! !! जय भीम !!
कितीवेळ गाणं ऐकलं तरी कायम ऐकवस वाटतंय❤जय भीम जय शिवराय 🙏
भाई, आपण तर टोटल फिदा झालो अवधूत भाऊ तुझ्यावर....💪💪💪😍😍😍😍😍🙏🙏🙏
समोर बसलेले दुसरे जज आहेत, ते सुद्धा कधी तरी गातील बाबासाहेबांची गाणी अशी आशा.... अवधूत गुप्ते sir great voice...very well sung👌👌👌
@rakeshjagtap7187
2 жыл бұрын
Mahesh kale jatiwadi nahi ahe saheb ...Adarsh shinde jawalche mitr ahet..Ani tefk classical gatat..Jay bhim
@prathmeshraut6077
2 жыл бұрын
@@rakeshjagtap7187 k
@ravindrajadhav6955
2 жыл бұрын
¹f
@vishnudabhade8291
2 жыл бұрын
oh haha haha
@rajivpradhan7233
2 жыл бұрын
No he wont he is manuwadi.....pure one
अवधूत दादा सलाम तुला... !!! खरज, असे मोठ्या मनाचे दिलदार कलाकार लोक फार कमी आहेत... आणि त्याहून बाबासाहेबांच्या त्यागाची आणि कार्याची व्यापकता याची जाण ठेवणारे तर दूर दूरच... गाण्याच्या शेवटी बाबासाहेबांन बद्दल जे बोललात दादा त्याबद्दल मानाचा जय भिम !!! 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम गीत....अवधूत दादा salute 🙏🙏🙏🙏...
दादा तू खुप अप्रतिम गाणं गायलस रे ,, मन भरून आलं ,, हॅट्स ऑफ तुला ,, जय भिम 💐💐👍👍🙏🙏
@chayakurane7955
2 жыл бұрын
Lay bhari 🙏🏻🙏🏻
@mansivengurlekar6614
2 жыл бұрын
Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3 he needs votes.
किती वेळा ऐकल तरी मन नाही भरत. जय भीम जय शिवराय 🚩
Jay bhim 💙💙💙
आवधूत दादा मानाचा आदराचा जय भिम
सर्वात पहिला तुम्हाला माजा जय भीम खुप आनंद जाला तुमच्या आवजामध्ये बबसाहेबांच हे गान आइकल्यावर आणि धन्यवाद आणि असच गान गात रहा 🙏🙏🙏
@mumbaidateline
3 жыл бұрын
हे गीत माझे गुरु आदरणीय शाहीर किरणजी सोनावणे यांनी लिहिले आहे .
@sandipkamble8464
2 жыл бұрын
🙏🙏👍👍
@kishorratnaparkhi5693
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍😓
अवधूत गुप्ते दादा💙💙💙💙खूपच सुंदर जय भीम जय भारत
अवधूत सर खूप सुंदर काळजात घुसल, एक प्रामाणिक आणि तुमचा बिग फॅन या नात्याने, एक इच्छा अजून एक गान, भीमा तुझ्या मताचे जर हे गीत तुम्ही गाव
आंबेडकरी गितकारांनी अवधूत गुप्ते यांच्या साठी अल्बम तयार केला पाहिजे,सुरेश वाडकर सारख्या महान गायकांनी सुद्धा भिम व बुद्धगिते थाटात गाईले आहेच....👏👏👏👏👏👏
@puneemmanuel4092
2 жыл бұрын
Ithe saheb kunich nahi dada only one Dr br saheb jay bhim
दिल जीत लिया भाई तुने....♥️🌹😍🥰💐💐💐💐💐
Khup bhari vatal sir tumch song🎉😊😊😊😊😊😊
जबरदस्त..... क्रांतीकारी जय भीम जय शिवराय...जय लहुजी...!!
खरच सांगते विश्वास बसत नाही अवदूतदादा तूम्ही हे अनिरूध चे गाण गायल काय बोलू इतकी सुदंर गायल तोड नाही सलाम तुम्हाला अप्रतिम 🙏🙏👍
@rahulasaleasale4477
3 жыл бұрын
लयभारी आवाज आहे भाऊ तुमचा
@darshaksalvi4812
3 жыл бұрын
I appreciate you
@tonysalunkhe517
3 жыл бұрын
भावा तो आधीपासून तेच करायचा, जय जय महाराष्ट्र हे गाणं त्याने bob dylon च आहे इंग्लिश गाणं,
@prafulkadam1653
3 жыл бұрын
बाबासाहेब चे गाणे गायले हे भाग्य आहे अवधुत गुप्ते चे इतक्या मोठ्या महापुरुषांचे गाणे गाण म्हणजे खुप मोठी गोष्ट आहे त्याच्या साठी
@rameshtelang3765
3 жыл бұрын
0
अवधूत दादा तुम्ही खूपच सुंदर गायलात .खूप खूप धन्यवाद.
खरच खूप छान गायल गाण क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवधुत दादा बहोत बडीया
अवधूत गुप्ते सरानी जे गं गायल ते अप्रतिम त्यांना तोड नाही खरच सरांना मनाचा जय भीम
@surajbhosale9695
3 жыл бұрын
Great sir
@mansivengurlekar6614
2 жыл бұрын
Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3 he needs your vote
भीम बनला सावली कोटी कोटी च्या माथ्यावर..अप्रतिम अवधूत दादा ❤️
❤वाs ह s वा अति सुंदर ! ❤❤
Avdhut chhan vatl baba sahebanch song gaylya baddal...
क्या बात है आवधुत सर!! खूप छान गीत!! आपणास मानाचा जय भीम 🙏🙏
@pranavyt9507
2 жыл бұрын
ky baat hai sir 💐💐
खूप सुंदर गाणे आहे ♥️♥️आणि अवधूत गुप्ते यांनी खूप छान गायले आहे..
@vilasbirare8873
2 жыл бұрын
खुप छान साहेब जय भिम जय शिवराय
@mansivengurlekar6614
2 жыл бұрын
Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3 he needs votes
@uttamsetkriwagh9170
11 ай бұрын
जय भिम
Avdhut dada 👍ek number super super hit Jay Bhim song💞🙏💞🙏💞
इतकं सुंदर गायलं की शब्द अपुरे पडतात तुमच्या तारीफ मध्ये ...... Jay bhim 👌🙏🙏🙏
अवधूत दादा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे म्हणायला पुढे आलात.
अवदूत दादा अप्रतिम गायलंय शब्द नाही आहेत दादा😘 तुंमचासारखं कोणी नाही
जय भिम अवधूत दादा..... आपली आठवण आपली भेट मराठी साहित्य संमेलन धुमान पंजाब.....
अप्रतिम दादा बाबासाहेबांची गाणी गायला खूप धाडस लागतं आणि ते तुमच्यात आहे खूप छान असा आवाज आहे आपला जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
क्रांतिकारी जय भीम अवधुत दादा तुझा आवाज नेहमीच चांगला होता पण भीमगीत पहिल्यांदा तुझ्या आवाजात ऐकून खूप बरं वाटलं अप्रतिम
*बाबासाहेब* *आधुनिक विश्वाचे निर्माता*
@mansivengurlekar6614
2 жыл бұрын
Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3 he needs your support
खूप छान आवाज आहे अवधूत दादा 👌👌 जय भिम 🙏 जय शिवराय 🙏 जय महाराष्ट्र 🙏
Avadhoot dada Zinkals Tu... Awesome singing and no doubt you are on of the greatest :)
खुपच सुंदर भिम गीत सादर केले अवधूत गुप्ते सर तुम्ही तुम्हाला मनापासून 🙏🙏🙏जयभीम🙏🙏🙏
सर खरच अंगावर काटे आले.... Love you sir
याला म्हणतात खरी जिगर, आणि दम अभिमान वाटतो अवधूत दादा आपला मानाचा जयभिम.
रांगडा खतरनाक आवाज अवधुत भाऊ मानाचा कडक जय भिम .......🙏🙏
अंगावर शहारे आणणारा आवाज अप्रतिम अवधूत गुप्ते भाऊ 🙏👍🙏
Kya Baat Hai Gupte Sir... 👋👋🙏. Khoop chan Gaylaat 👍. Tumche Abhaar. All musicians 👋👋. Jai Bhim ❤ 🙏.
खूपच छान गान आहे आणि तेवढाच दमदार आवाज दादा च
अवधूत दादा खूप छान विचार मांडले तुम्ही. कडक जय भीम दादा🙏🙏🙏
खुप छान तुम्ही गायलेलं भीम गीत... व तुम्ही केलेल मनोगत... खुप सुंदर सर 🙏
अवधुत दादा खुपच छान गायलत तुमचा रांगडा आवाज या गाण्याला शोभतो खरोखरच वास्तविकता दाखवणार गीत आहे तुम्हाला मानाचा जयभीम.
Avdhoot dada tu mazya najret khup varchya stanavar gelas re bhava....hi takatt ahe mazya bapachya nustya navatach.... Krantikari Jaaaaaaaaaaaaaaaaay bhimmmmmmmm tula....
Ek no. Avadhut dada.... 🙏 Jay Bhim 🙏
एकच नंबर ...मस्तच गायले आणि शब्द रचना चाल ही सुंदर
गुप्तेसाहेब मानलेच पाहिजे.u r one of my fevourite singers.👌👌
आवधुत दादा तुमचे कवतुक करावे तेवढे कमी येवढं अप्रतिम गण गायलं तू सलाम आहे तुला🙏🙏🙏🙏
1 no avdhoot gupte saheb
My favourite singer, proud of uh sir
कोणाच ही काम नाही आगोदर बाबासाहेबना समजुन घ्याव लागेल आपल्या गायनाला सलाम आहे.सर
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, सादरीकरण, संगीत, आवाज, संकल्पना आहे ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
Avdhut sir khup chhan vatl ki tumhi baba sahebanche geet mhanalat khup suder tumche khup khup aahar sir 🙏🙏
काय गायलास भावा...!!!तोडलस, फोडलंस, चाबूक....अवधूत दाद्या लव्ह you.. लय भारी भावा.. जीव ओतलास ह्या गाण्यात.. बाबासाहेब समोर दिसलें गाण्यातून, तुझ्याबद्द्लचा रिस्पेक्ट आणि प्रेम अजून जास्त वाढलंय..तु खूप मोठा आहेस आणि अजून मोठा हो आणि लय गोड आहेस भावड्या .... जय भीम जय शिवराय
Yek yek shabd aamruta sarkha vatla 20/30 veles yekl 2 divsat he song apratim aavajavi khupach tadafdar salute aavdute sir.. आपण manlyasarkh jat kitihi nasht karaychi manl tari ti ky जात ny याच far vait vat jat nasht karay ch shastra uchal bhiman .. bhimach aadkla jatit ❤ manvata हीच jat aahe
अवधूद दादा कितिही वेळा हे गित ऐकावसऺ वाटतय खूप छान अप्रतिम अतिशय सुंदर.
कडक जय भीम दादा खुर सुदंर आवाज
अवधूत सर खूप छान 🙏🙏🙏🙏 आमच्या बाबाच गान तुमी गाईल खरंच खूप आभारी आहे 🙏🙏🙏
@mansivengurlekar6614
2 жыл бұрын
Please vote for Uttkarsh Shinde Big Boss Marathi season 3 he needs your support
खूप खूप धन्यवाद अवधूतजी ! नमो बुद्धाय !! जय भीम !!!
I respect you for this song God bless you dada.
@prabhakarnarwade6018
2 жыл бұрын
दादा खूप छान 🙏 👍
गान ऐकल की जय भीम असल्याचा अभिमान...आणखी वाढतो . जय भीम अवधूत दादा..
दादा आवाजात जादू तुमच भारदस्त आवाज आमादा खूप आवडतो
खुप छान गायले तुम्ही सर, आंगवर काटा आला..
गर्वाने म्हणा जय भीम 🙏🙏🙏💙💙💙💙
ज्यांनी बाबांची गाणी गायली ती लोक फार उंचावर पोहोचली
वारंवार ऐका वाटते असे सुरेख गीतं ,आवाज चांगला आहे भाऊचा संगीत पण चांगले आहे सर्व टीमचे आभार