भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ..अनि लता मंगेशकर जसे यांच गाणे ची महाराष्ट्र ला घरज आहे तशी शिंदे घरण्याला भारतरत्न दिला पाहाजे असे वाट नाही का आपल्याला यावर आपल मत काय....शिंदे घराण्या ची गाणी चि सुधा या महाराष्ट्र ला घरज..
@AKASH-sn3bu3 күн бұрын
दादा तुमच्या आवाजाला तोड नाही...तुम्ही जस्तिस्त जास्त गीते गायला पाहीजे होती....साक्षात प्रल्हाद शिंदे सारखा आवाज आहे तुमचा...पण तुम्हाला जास्त प्रसिध्दी भेटू दिली नाही... जय भीम 🙏💙❤️
@AKASH-sn3bu3 күн бұрын
पाहून झालेत गार .. भीमाच्या लेखणीची धार 🖊️ जय भीम 🙏💙🔥
@SachinShailendra3 күн бұрын
ह्या गीतातील बहुतेक शब्द रचना ही मानवेल गायकवाड यांच्या गीतातील आहेत. जबरदस्त आवाज... दादा ❤
@rutujadhav89524 күн бұрын
Ek no aavaj kaka❤
@GorakshnathSonawane-xk9tr4 күн бұрын
जय भीम मिलिंद दादा
@vishuvaidu5 күн бұрын
आता थांबू नका दादा....बाबांचा वारसा तुम्हीच पुढे नेऊ शकता ...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤
@sagarjadhav84779 күн бұрын
एक नंबर ❤❤❤❤❤
@AishwaryaSalunke-oi6kd10 күн бұрын
Dada tumhi pahadi high range madech ga he tumcha khandanchi shaan ahe .,..khalcha swarat barober nai vatat..plzzz.,
@Surya.G.10 күн бұрын
कुठे होता आजपर्यंत? दादांचा आवाज हुबेहूब..
@avinashrajguru976611 күн бұрын
Khara pralhdacha awaj ❤
@pramodrode157112 күн бұрын
प्रति प्रल्हाद dada shinde❤️❤️❤️❤️
@nileshjadhav574712 күн бұрын
Khup chan awaj ahe
@NnivrutiKankale12 күн бұрын
वरीजनल बापाचा आवाज
@dipakpayal376013 күн бұрын
चंद्रकांत दादा अवाज वेड लावतो
@asaart-i7j14 күн бұрын
❤❤❤❤
@swapniljadhav184914 күн бұрын
Baap baap hota hey prahlad shinde tyancha sarkha surr tyancha mulga pan nhi lau shkt
@chandrakantpralhadshinde271413 күн бұрын
@@swapniljadhav1849 अर्थात😊🙏
@siddheshwarshinde900814 күн бұрын
हुबेहूब प्रल्हाद शिंदे... ❤️❤️
@shivajipatil364916 күн бұрын
खूप छान अतिसुंदर आवाज
@dr.kirandixit745618 күн бұрын
प्रति प्रल्हाद शिंदे च❤ शिंदेशाही चे खरे वारस...
@chandrakantghadi344819 күн бұрын
Kute hota ha Hira sodu Naka Yana kamache aahet Chan masth old is gold super
@user-us2je4de8p19 күн бұрын
Namobhuday Jay bhim
@satishjetithor464619 күн бұрын
चंद्रकांत दादा ला पाहिलं की प्रल्हाद दादा ची आठवण येते❤❤❤❤❤❤❤
@avinashhiwrale989119 күн бұрын
Jay bhim ❤❤
@cool-pm9hn19 күн бұрын
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे... तुमचा नंबर किंवा पत्ता मिळेल.. किंवा तुमचा कार्यक्रम कुठे व केंव्हा असतो plz कळवा खूप इच्छा आहे भेटण्याची..

@user-bb4xc1xy2m20 күн бұрын
Very nice दादा
@sachinkhambe328820 күн бұрын
Good sir song ❤❤❤❤
@pravinkate999320 күн бұрын
खूप छान आवाज. साक्षात प्रल्हादजी शिंदे
@YashChavan_official20 күн бұрын
Pahadi aawaj aahe❤superb
@Amolkhude8421 күн бұрын
खुप छान दादा
@pailwannageshborate668622 күн бұрын
दादा तुमच्या मुखातून एक गाणं ऐकायचं आहे .... कारभारनी ची आहों माझ्या हरणीची हौस पुरवायला लय दिसान फिरवायला हिला नेतो मुंबईला .....
@pailwannageshborate668622 күн бұрын
स्वर सम्राट आदरणीय प्रल्हाद शिंदे यांच्या सारखा आवाज त्यांच्या सारखेच दिसणे ...अस वाटत आहे आमचे प्रल्हाद शिंदे साहेब परत भगवंताने आम्हाला मिळवून दिले .....महाराष्ट्राचे महागायक् चंद्रकांत प्रल्हाद शिंदे ...
@CultureandEntertainment2422 күн бұрын
संपूर्ण शिंदे घरणाला क्रांतिकारी जय भीम व मनाचा मुजरा.
@milinddamodare19622 күн бұрын
इतका जबरदस्त आवाज दुर्लक्षित कसा original shindeshahi वारसा प्रल्हाद दादा चे आवाजाचे खरे वारसदार जबरदस्त दादा
@swapniljadhav267622 күн бұрын
आनंद मिलिंद टी सिरीज मध्ये gathat💞
@rajuchandanshive344122 күн бұрын
Very Very nice
@sunilpawar934423 күн бұрын
ओरिजिनल प्रल्हाद शिंदे❤
@ashwinpatll869723 күн бұрын
हा आवाज आम्हाला आता समजला इतक्या उशिरा हे आमचं दुर्देव. गात राहा दादा. जय भीम जय महाराष्ट्र
@chandrakantpralhadshinde271413 күн бұрын
@@ashwinpatll8697 धन्यवाद साहेब🙏 जय भीम जय महाराष्ट्र😊🙏
@rameshtorne319924 күн бұрын
चंद्रकांत शिंदे मिलिंद शिंदे यांना एकत्र बघून खूप छान वाटलं🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@dilipghusale375725 күн бұрын
❤
@harunshaikh632726 күн бұрын
खूपच छान महाराष्ट्राचे खरे महागायक❤
@vishalbendre481426 күн бұрын
शिंदे कुटुंबातील भक्ती रसाचे प्रल्हाद शिंदे जी यांचे पुढच्या पिढीतील भक्तिरसाचे वारकरी चंद्रकांतदादा❤
Пікірлер
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ..अनि लता मंगेशकर जसे यांच गाणे ची महाराष्ट्र ला घरज आहे तशी शिंदे घरण्याला भारतरत्न दिला पाहाजे असे वाट नाही का आपल्याला यावर आपल मत काय....शिंदे घराण्या ची गाणी चि सुधा या महाराष्ट्र ला घरज..
दादा तुमच्या आवाजाला तोड नाही...तुम्ही जस्तिस्त जास्त गीते गायला पाहीजे होती....साक्षात प्रल्हाद शिंदे सारखा आवाज आहे तुमचा...पण तुम्हाला जास्त प्रसिध्दी भेटू दिली नाही... जय भीम 🙏💙❤️
पाहून झालेत गार .. भीमाच्या लेखणीची धार 🖊️ जय भीम 🙏💙🔥
ह्या गीतातील बहुतेक शब्द रचना ही मानवेल गायकवाड यांच्या गीतातील आहेत. जबरदस्त आवाज... दादा ❤
Ek no aavaj kaka❤
जय भीम मिलिंद दादा
आता थांबू नका दादा....बाबांचा वारसा तुम्हीच पुढे नेऊ शकता ...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤
एक नंबर ❤❤❤❤❤
Dada tumhi pahadi high range madech ga he tumcha khandanchi shaan ahe .,..khalcha swarat barober nai vatat..plzzz.,
कुठे होता आजपर्यंत? दादांचा आवाज हुबेहूब..
Khara pralhdacha awaj ❤
प्रति प्रल्हाद dada shinde❤️❤️❤️❤️
Khup chan awaj ahe
वरीजनल बापाचा आवाज
चंद्रकांत दादा अवाज वेड लावतो
❤❤❤❤
Baap baap hota hey prahlad shinde tyancha sarkha surr tyancha mulga pan nhi lau shkt
@@swapniljadhav1849 अर्थात😊🙏
हुबेहूब प्रल्हाद शिंदे... ❤️❤️
खूप छान अतिसुंदर आवाज
प्रति प्रल्हाद शिंदे च❤ शिंदेशाही चे खरे वारस...
Kute hota ha Hira sodu Naka Yana kamache aahet Chan masth old is gold super
Namobhuday Jay bhim
चंद्रकांत दादा ला पाहिलं की प्रल्हाद दादा ची आठवण येते❤❤❤❤❤❤❤
Jay bhim ❤❤
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे... तुमचा नंबर किंवा पत्ता मिळेल.. किंवा तुमचा कार्यक्रम कुठे व केंव्हा असतो plz कळवा खूप इच्छा आहे भेटण्याची..
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे... तुमचा नंबर किंवा पत्ता मिळेल.. किंवा तुमचा कार्यक्रम कुठे व केंव्हा असतो plz कळवा खूप इच्छा आहे भेटण्याची..
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे... तुमचा नंबर किंवा पत्ता मिळेल.. किंवा तुमचा कार्यक्रम कुठे व केंव्हा असतो plz कळवा खूप इच्छा आहे भेटण्याची..
Very nice दादा
Good sir song ❤❤❤❤
खूप छान आवाज. साक्षात प्रल्हादजी शिंदे
Pahadi aawaj aahe❤superb
खुप छान दादा
दादा तुमच्या मुखातून एक गाणं ऐकायचं आहे .... कारभारनी ची आहों माझ्या हरणीची हौस पुरवायला लय दिसान फिरवायला हिला नेतो मुंबईला .....
स्वर सम्राट आदरणीय प्रल्हाद शिंदे यांच्या सारखा आवाज त्यांच्या सारखेच दिसणे ...अस वाटत आहे आमचे प्रल्हाद शिंदे साहेब परत भगवंताने आम्हाला मिळवून दिले .....महाराष्ट्राचे महागायक् चंद्रकांत प्रल्हाद शिंदे ...
संपूर्ण शिंदे घरणाला क्रांतिकारी जय भीम व मनाचा मुजरा.
इतका जबरदस्त आवाज दुर्लक्षित कसा original shindeshahi वारसा प्रल्हाद दादा चे आवाजाचे खरे वारसदार जबरदस्त दादा
आनंद मिलिंद टी सिरीज मध्ये gathat💞
Very Very nice
ओरिजिनल प्रल्हाद शिंदे❤
हा आवाज आम्हाला आता समजला इतक्या उशिरा हे आमचं दुर्देव. गात राहा दादा. जय भीम जय महाराष्ट्र
@@ashwinpatll8697 धन्यवाद साहेब🙏 जय भीम जय महाराष्ट्र😊🙏
चंद्रकांत शिंदे मिलिंद शिंदे यांना एकत्र बघून खूप छान वाटलं🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
❤
खूपच छान महाराष्ट्राचे खरे महागायक❤
शिंदे कुटुंबातील भक्ती रसाचे प्रल्हाद शिंदे जी यांचे पुढच्या पिढीतील भक्तिरसाचे वारकरी चंद्रकांतदादा❤
अहो दादा, इतके दिवस कुठं होता.... अप्रतिम च 👌🙏🌹
Nice dada
Jaybhim Dada
दोन्ही भावांना पाहून बरे वाटले
Ditto Pralhad Shinde
🙏🙏