ब्राम्हणाची मिळकत | ह.भ.प.श्री. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज |

Ойын-сауық

motivational speech Dr namdev maharaj shastri #marathikirtan #marathikirtankar #rammandir #marathikirtan #marathikirtankar #kirtankar #comedy #zeetalkies #indurikarkirtan
फॉलो -@marathi_kirtan_live
व्हिडिओ क्रेडिट :-
कीर्तन शूटींग साठी संपर्क करा :- 8380929302
व्हिडिओ क्रेडिट किंवा व्हिडिओ काढून टाकण्या साठी संपर्क 8380929302
❌ परवानगीशिवाय कोणतीही व्हिडिओ किंवा फोटो पुन्हा पोस्ट करू नका ❌
❌ Do Not Repost Without Permission ❌
marathi kirtan
#marathikirtan
#aamhi_fakta_indurikar_bhakta #marathisamrajya #zeemarathi #mimarathi #mumbai #pune #mumbai #maharashtra #marathijokes #marathimeme
#marathimulgi #maharashtra_ig #maharashtrapolice #maharashtra_ig #marathistatus #hebaghbhava #marathistatus #statuswhatsapp #marathijokes #marathifunny #funmarathi #marathifacts #indurikarmaharaj #chalahawayeudya #kirtan #किर्तनकार🙏🚩
#motivational #motivationquotes #motivationmonday #motivationalvideo #MotivationalMonday #motivationalquotes #motivationalspeaker #inspiration #inspiring #inspirational #inspire #life #lifestyle #lifequotes #lifeisgood #life #lifehacks #explore #explore #explorepage #exploremore #explorepage

Пікірлер: 207

  • @rajuvyavhare882
    @rajuvyavhare8824 ай бұрын

    आपण कीर्तनातून सांगितलेली संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचे आचरण व सत्य अचूकपणे मांडल्या बद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद प्रणाम

  • @satya5197
    @satya51973 ай бұрын

    तीर्थक्षेत्रि काय फक्त ब्राह्मणच राहतात काय, बाकीच्या सर्वांनाच फायदा होतो होटेल, रेस्टॉरंट, लाॅजवाले, रिक्षावाले, दुकानदार, इ. सगळ्यांनाच फायदा होतोच उदा. अयोध्या

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaygore3826
    @vijaygore38263 ай бұрын

    अतिशय सुंदर मार्गदर्शन ❤❤❤

  • @kishorkshirsagar1223
    @kishorkshirsagar12234 ай бұрын

    अतिशय मार्मिक बोलले महाराज. संप्रदाय आणि संस्कृतीपासून तरूणांना दूर नेऊन स्वैराचारी आणि व्यसनी बनवणाऱ्या विकल्या गेलेल्या आपल्यातल्याच शत्रूची बरोब्बर ओळख करून दिली. ..

  • @sukhdeosanap7610
    @sukhdeosanap76103 ай бұрын

    इतिहास अभ्यासणे हे नवीन कीर्तन कारांना जमतच नही, फक्त पैसा उद्दिष्ट ठेवून नक्कल करने सुरू आहे.

  • @dnyaneshwarmunde5439

    @dnyaneshwarmunde5439

    2 ай бұрын

    भावा शास्त्री बाबा एकाही किर्तन चा पैसे घेत नाहीत

  • @sukhdeosanap7610

    @sukhdeosanap7610

    2 ай бұрын

    @@dnyaneshwarmunde5439 नवीन कीर्तन कारांना बोललो, शास्त्रीबुवांना नाही

  • @akshayp952
    @akshayp9524 ай бұрын

    वारकरी संप्रदायाच तेज दिसतय महाराजांच्या वाणीत.... ❤

  • @rahulbhanegaonkar9739
    @rahulbhanegaonkar97394 ай бұрын

    हे कळण्याची ताकद काही लोकांमध्ये नाही महाराज

  • @marotichintale8613
    @marotichintale86132 ай бұрын

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢

  • @munjabhaulakde3497

    @munjabhaulakde3497

    Ай бұрын

    धन निरंकार जी देवा

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe6724 ай бұрын

    !!महाराज धन्यवाद 🙏!!💐✍👍महाराज आपल्या घरी कीर्तन सेवा करावे ही विनंती

  • @user-di4po1hv6s
    @user-di4po1hv6s2 ай бұрын

    महाराज आपण स्पष्टपणे योग्य पद्धतीने संपूर्ण वारकरी पंथचा इतिहास सगळ्यांच्या समोर कडकपणे मांडला त्रिवार नमन 🙏🙏

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne45564 ай бұрын

    छान , आभ्यासपुर्ण चिंतन !!! आसारामबापुला छान टोला मारला टोला भारीच !!! महाराज ! मान गये !

  • @maheshrabade
    @maheshrabade3 ай бұрын

    अप्रतिम कीर्तन

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite53443 ай бұрын

    एकदम बरोबर बोलला महाराज या पताका उलट्या केल्या तरच धर्म टिकेल. आपल्या स्पष्ट बोलणे काहीना पटणार नाही पण हे सत्य आहे.

  • @sachinsonar1839
    @sachinsonar18393 ай бұрын

    येणाऱ्या पिढीला धर्मशिक्षण देणारे समर्थ हवेत. जय जय राम कृष्ण हरी जय शिवराय 🚩 🇮🇳 🚩 जय शंभुराजे 🚩 🇮🇳 🚩 जय जिजाऊ 🚩 🇮🇳 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩🇮🇳🚩

  • @sheetalgore7282
    @sheetalgore72824 ай бұрын

    Ram krishna hari नमस्कार माऊली

  • @rangnathgund5664
    @rangnathgund56644 ай бұрын

    अप्रतिम विचार महाराज 🚩🚩🚩🙏🙏

  • @ganpatwaykar2294
    @ganpatwaykar22944 ай бұрын

    Excellent निरुपम

  • @ybpawar
    @ybpawar2 ай бұрын

    Very good

  • @Raut9296
    @Raut92964 ай бұрын

    खुपच सुंदर🎉

  • @smitakulkarni7269
    @smitakulkarni72692 ай бұрын

    तुळजापूर ला भोपी व इतर ठिकाणी गुरव समाज देवळात असतो.फक्त ब्राह्मण समाज स्वकष्टाने सर्व मिळवतो.

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne95864 ай бұрын

    Brahamans are not depending on ,where they're they survivors himself without help of other communities.. They are self confidences..

  • @yogeshgovardhane440

    @yogeshgovardhane440

    3 ай бұрын

    Ho ka.... ❓ Mg darodari bhiksha magat ka firtat

  • @allwell8570

    @allwell8570

    3 ай бұрын

    ​@@yogeshgovardhane440 अरे ब्राह्मण आरक्षण मागत नाहीत, मग तू तसं का म्हणत आहेस?

  • @Akashakash-rn7kh

    @Akashakash-rn7kh

    3 ай бұрын

    ​@@yogeshgovardhane440ब्राम्हण नसतात प्रत्येक इतर ही असतात गुरव ,भोवलत, ब्राम्हणा चा शिक्षण टक्का जास्त आहे , सगळयात जास्त वकील , डॉक्टर कोण आहे बघा.,i A S ,IPS

  • @sanjayi518

    @sanjayi518

    3 ай бұрын

    आरे मूर्खा नीट अभ्यास करून प्रतिक्रिया दे ब्राम्हण हा कायम सेल्फ मदे असतो तूझ्या सारख्या नालयाकाना कळणार नाही फक्त बकवास करायची असते कर्तृत्व शून्य

  • @nitinpathak1239

    @nitinpathak1239

    3 ай бұрын

    ​@@yogeshgovardhane440Haa jo pravachan detoy na tyane pan pakit ghetalay

  • @narayanguthe1013
    @narayanguthe10134 ай бұрын

    Ram krishan hari 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bapparawal9709
    @bapparawal97093 ай бұрын

    कीर्तन - भक्ति भगवान् के नाम, रूप, गुण, प्रभाव, चरित्र, तत्व और रहस्य का श्रद्धा और प्रेमपूर्वक उच्चारण करते-करते शरीर में रोमांच, कण्ठावरोध, अश्रुपात, हृदय की प्रफुल्लता, मुग्धता आदि का होना कीर्तन-भक्ति का स्वरूप (लक्षण) है । जर या गोष्टी असतील तरच ते कीर्तन.

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe6724 ай бұрын

    सत्य कडू असते हेच खर आहे🙏💐👌

  • @pramodpkhare1
    @pramodpkhare12 ай бұрын

    महाराज , मुस्लिम अंमलात कुणा सामान्य माणसाची हिंमत होती प्रतिकार करण्याची ! काश्मीर मध्ये ३७० असताना हिंदूंची हीच परिस्थिती होती. आजच्या काळात सुद्धा रस्त्यात एखाद्या व्यक्ती वर हल्ला होत असताना भोवतालचे लोक एकतर पळून जातात किंवा बघ्याची भूमिका घेतात कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar41614 ай бұрын

    Ram Krishna Hari

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute50034 ай бұрын

    रामकृष्णहरि बाबा

  • @shivajidarekar266
    @shivajidarekar2664 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulbhanegaonkar9739
    @rahulbhanegaonkar97394 ай бұрын

    क्या बात है राम कृष्ण हरी

  • @rahulgore2511
    @rahulgore25114 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज

  • @bhartiya777
    @bhartiya7773 ай бұрын

    खूपच सुंदर अ🚩🚩🚩🚩🙏

  • @suniltapkir2304
    @suniltapkir23044 ай бұрын

    HARI OM 🕉

  • @shrikantkalyankar8218
    @shrikantkalyankar82184 ай бұрын

    Jay siyaram

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y3 ай бұрын

    सत्य बोललात आपलेच लोक आपली साथ देत नाहीत.

  • @sanjaypingle1291
    @sanjaypingle12914 ай бұрын

    Best speech 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @narayanguthe1013
    @narayanguthe10134 ай бұрын

    Bhgwan baba ki jai 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kailasrahane1036
    @kailasrahane10363 ай бұрын

    🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय हरि 🚩🙏🚩

  • @user-sy9rx2dg2y
    @user-sy9rx2dg2y3 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @tejasnichit9580
    @tejasnichit95803 ай бұрын

    खुप छान

  • @pavankhindhistorychannel9693
    @pavankhindhistorychannel96933 ай бұрын

    Great personality

  • @keshavbade2937
    @keshavbade29373 ай бұрын

    Ram Krishna Hari.

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar86914 ай бұрын

    Ram ram.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni35324 ай бұрын

    👍👍🚩🚩🚩👌👌

  • @durgadukare3524
    @durgadukare35244 ай бұрын

    Ram Krishna Hari maharaj Khup khup chan 🙏🏻🙏🏻🚩

  • @SuryakanatWanare

    @SuryakanatWanare

    4 ай бұрын

    9ĺó😊

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe90364 ай бұрын

    ह.भ.प. रामकृष्ण हरी

  • @user-fs2vf8pb7w

    @user-fs2vf8pb7w

    4 ай бұрын

    न्यायशास्त्रामध्ये पी एच डी आहे

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi62522 ай бұрын

    ब्राह्मण आणि तीर्थक्षेत्र हे कोणत्या समीकरनात बसवले कळेल का सविस्तर माहिती देण्यात यावी रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni86384 ай бұрын

    जय श्री राम विठ्ठल विठ्ठल जय जय जय

  • @future2429
    @future24293 ай бұрын

    Ramkrishna hari

  • @ramwadkar3737
    @ramwadkar373721 күн бұрын

    ⚘️🙏

  • @pradeepware6091
    @pradeepware60914 ай бұрын

  • @prakashchile3482
    @prakashchile34824 ай бұрын

    महाराज आपण आपली मानसिकता माऊलींच्या नावावर व्यक्त करता.. दुर्दैव आहे... तुमच लोक ऐकतात याचा तूम्ही गैर फायदा घेतात..... तुमचा अहंकार तुमच्या बोलण्यात दिसतो... संत तुमच्या प्रमाणे तूम्ही पाहा आमच्या प्रमाणे आम्ही पाहू...

  • @dnyaneshwarmunde5439

    @dnyaneshwarmunde5439

    4 ай бұрын

    नेमक मनायच काय आहे आपल्याला

  • @krishindian5857

    @krishindian5857

    2 ай бұрын

    ​@@dnyaneshwarmunde5439namdev shastri khota manus ahe amha brahman che tumhi naukar ahat visru naka❤jay parshuram

  • @vaishaliathavale7588

    @vaishaliathavale7588

    2 ай бұрын

    अहो परशुराम भाऊ, ब्राह्मणाची पोरं घरगडी म्हणून रहातात अधिकाऱ्यांच्या घरात. पोरी परधर्मियांचे हात धरून पळतात. कोण कोणाचे नोकर आहेत पहा डोळे उघडून. कसला गर्व आहे तुम्हाला?

  • @jaysadguru108

    @jaysadguru108

    2 ай бұрын

    काय कळत माऊली तुम्हाला. महाराजांचा अहंकार आणी नाव ठेवण्यापेक्षा. संत किती समजले सांगा बर.

  • @akshayp952
    @akshayp9524 ай бұрын

    👍

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne4 ай бұрын

    जय हारी महाराज खरोखरच खूप छान किर्तन राम कृष्ण हरी आमची एक विनंती मान्य करा बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घेऊन ते शेअर करा

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale62463 ай бұрын

    एवढं सुंदर विवेचन अतिशय मार्मिक तरीपण कामेटमध्ये काही नालीतले औनौरस कीडे नावच ठेवताना दिसतात

  • @ravindrakulkarni8395

    @ravindrakulkarni8395

    2 ай бұрын

    If the critics are insects ,then ur snake.

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare21573 ай бұрын

    बुध्दिमान म्हणजे नक्की कोण ,महाराज संस्कृत, मराठीचा वाद सातशे वर्षापुर्वी चा पण आज संस्कृत शिकण्यास अटकाव नाही आणी ज्ञानेश्वरी ही भगवद्गगीतेचे च भाषांतर आहे

  • @popatchand3814
    @popatchand38144 ай бұрын

    महाराज, काही किर्तनकारांनी किर्तन संताचे प्रवचनाचा व्यवसाय सुरू केला, त्यांचे जरा कान उपटा.

  • @kulkarnisir7561
    @kulkarnisir75614 ай бұрын

    Ram krishna hari Maharaj

  • @user-yz1id2vr2q
    @user-yz1id2vr2q4 ай бұрын

    जय भगवान 🚩🚩🙏🙏

  • @raghunathmagar6258
    @raghunathmagar62584 ай бұрын

    Very good kirtan pune

  • @pramodpkhare1
    @pramodpkhare12 ай бұрын

    संत एकनाथ महाराजांवर खूप अन्याय झाला आहे. त्यांनी अस्पृश्यांना जवळ घेतलं पण दुर्दैवाने त्यांच्या वारसांनी ही परंपरा पुढे नेली नाही.

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne45564 ай бұрын

    पताका उलट्या कराव्याच लागतील महाराज !!! नाठाळाच्या माथी !

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar15224 ай бұрын

    याला म्हणतात अभ्यास! विवेकाने केलेला विचार.

  • @singingthoery11

    @singingthoery11

    4 ай бұрын

    पण सगळ बिनकामाच

  • @user-ss4nx2tw7z
    @user-ss4nx2tw7z4 ай бұрын

    खुपचं सुंदर सांगितले आहे की पताका उलटा करा म्हणजे धर्म टिकेल पुर्ण कीर्तन ऐकले आहे तसेच टिव्ही वर सुध्दा ऐकत आहे नमस्कार जय हरी

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d4 ай бұрын

    Maraj mazi aapanala aani sarva varkari sampradayala namra vinanti aahe ,aaj Maharashtrala lagalele jativadache grahan dur kara ,sampavacha!!!

  • @makrandpawar7408

    @makrandpawar7408

    4 ай бұрын

    वारकरी संप्रदाय जातिवाद करणारा नाही उलट जातिवाद संपवणारा आहे यारे यारे लहानथोर याती भलते नारी नर किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे वारकरी संप्रदायाचे तत्व आहे माऊली

  • @arunphadtare7378
    @arunphadtare73783 ай бұрын

    आ भासू कीर्तन

  • @kondbasandve3792
    @kondbasandve37923 ай бұрын

    नाथ महाराजांच्या काळात साखर तयार करण्याची कला, तंत्र विकसितहोततं। का? महाराज?

  • @vaishaliathavale7588

    @vaishaliathavale7588

    2 ай бұрын

    हो, आजच्या सारखी साखर नाही. पत्री खडिसाखर असते तशी साखर बनवण्याचे तंत्र खूप पुरातन काळापासून भारतात होते. संस्कृत साहित्यात असे उल्लेख आहेत.

  • @jungler-india
    @jungler-india2 ай бұрын

    वारकरी संप्रदायात बामणी कावा घुसतोय. वारकरी लोकांनी हुशार होणे गरजेचे आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil67952 ай бұрын

    लोकं म्हणतात मान सन्मान पैसे प्रसिध्दी पद मिलवणेसाठी बामन यांनी केलेले अत्याचार आणि त्यांची देवळातली मिळकत आदी विषय चवीने चघळून ओरडुन सांगणे आवश्यक झाले आहे. हिंदू लोकं आणि संस्कृति विनाश करण्यासाठी जे जाणीव पूर्वक प्रयत्न करील आहेत त्यांचे विरोधात बोलत नाहित हे कसे.

  • @sunildubey6159
    @sunildubey61592 ай бұрын

    MahaaPrasad me kanda lasoon masala taku naka ase bola ho maharj 🚩🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🚩

  • @jankiramkanakdande9451
    @jankiramkanakdande94514 ай бұрын

    Ith uthsut konhi yav aani brahmanvar bolav aani saglyachi vahva milwawi He aata sawaich zal aahe Pn mi Kay mahnto maharaj Jr tirthkshetra brahmanchi milkat aahe tr mg tumhi kirtanachi dakshina gheu naka na ho

  • @dnyaneshwarmunde5439

    @dnyaneshwarmunde5439

    4 ай бұрын

    शास्त्री बाबांनी किती आणि कोठे दक्षणा घेतली ते सांगता काह जरा..

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye49712 ай бұрын

    या कीर्तनामधे, तीर्थ क्षेत्र आणि ब्राह्मणांची मिळकत यांचा काय संबंध जोडलाय,काय कळेल का?

  • @bansibaravkar287
    @bansibaravkar2873 ай бұрын

    महाराज आपन स्पष्ट मत मांडले आहे ते एका विशिष्ट जातीच्या लोकांना फारच झोंबले आहे काळाची गरज आहे जनजागृती करण्यासाठी

  • @kapilfulmamdikar6579

    @kapilfulmamdikar6579

    2 ай бұрын

    म्हणजे कोण? स्पष्ट सांग तुम्हाला काय कळल?

  • @dheerajdake9208
    @dheerajdake92083 ай бұрын

    Dhyanshrana koni vekundat patavale te pan sanga

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td3 ай бұрын

    Lok adani asale mhanje karmkand karanach phavte jyala tras dila tyachyach navavr jaga laglet

  • @ashaskitchen4948
    @ashaskitchen49483 ай бұрын

    Sanskut shikayalach manai hoti na.

  • @prashantsingru7459
    @prashantsingru74594 ай бұрын

    महाराज आजही ब्राम्हणांची आई बहीण मराठा घेतोय,तरीही ब्राह्मण शांतच हो !विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....

  • @seemakamat4303

    @seemakamat4303

    4 ай бұрын

    आणि हे सांगण्याचा गर्व वाटतो तुला . 🥶🥶🥶 म्हणजेच मराठयाना बाई बाटली चा नाद असतोच. 😂😂😂😂

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    4 ай бұрын

    शिंगरू सारखे उधळू नका😮😅 मग काय करायला पाहिजे होतं ब्राह्मणांनी 🤔 त्यांच्यासारख्या शिव्या देणं हे ब्राह्मणांचे कर्म नाही👍

  • @abhijeetkulkarni1017

    @abhijeetkulkarni1017

    4 ай бұрын

    ​@@seemakamat4303😂

  • @raghuveervvaidya206

    @raghuveervvaidya206

    4 ай бұрын

    ​@@seemakamat4303 ते सगळे सोडा यांचे विचार, वृती आणि बोलण्याची पद्धत बघा, खरंच परशुरामाची गरज आहे आता

  • @seemakamat4303

    @seemakamat4303

    4 ай бұрын

    @@raghuveervvaidya206 सगळ्या ब्राम्हणांनी मुली , मुले बायका पुरूषांनी आता स्वता लाठीकाठी चे प्रशिक्षण घेतलेच पाहीजे आणि ही गोष्ट आपणच सगळीकडे पसरविले पाहीजे, आपणच पुढाकार घेऊन ब्राम्हण मुलांना हे शिकायला भाग पाडलेच पाहीजे.

  • @satishtamhane7760
    @satishtamhane77604 ай бұрын

    गिरण कशी असेल.पूर्वी जात्यावर दळण दळले जात.हा कसला कीर्तनकार😅

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute97664 ай бұрын

    ?

  • @bajranggunjal566
    @bajranggunjal5664 ай бұрын

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @prashantakkangire8618

    @prashantakkangire8618

    4 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @santoshwadkar9475
    @santoshwadkar94753 ай бұрын

    ज्या चांगल्या गोष्टी तेवढ्या उच्च वर्णियांच्या..... नामदेव शास्त्रीच्या तोंडात बनावट भाषा

  • @sushantrajdeo6363

    @sushantrajdeo6363

    3 ай бұрын

    तुकोबा वाणी, नामदेव शिंपी, चोखा महार, गोरा कुंभार सर्व तथाकथित कमी वर्णाचे वाटत असतील तर काही होत नाही तुमचं. तुकोबांचं एक प्रमाण उद्धृत करतो...."यातायाती धर्म नाही विष्णूदासा". राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunildubey6159
    @sunildubey61592 ай бұрын

    Jaatiwadi kar too maharaj ✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️ mahaprasad madhe lasun kande taaku naya he sattay bol laa ve 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madhukarkale4708
    @madhukarkale47083 ай бұрын

    समाज प्रबोधन करणार्याना जिवंतपणी कर्मठानी त्रास दिला आणि त्यांना संपवल्या नंतर देव रूप दिले स्वार्थासाठी.

  • @milindshirke1554
    @milindshirke15544 ай бұрын

    कामधंदा करा आणि शिकवा

  • @GautamSalve-hd8xh
    @GautamSalve-hd8xh3 ай бұрын

    महाराज पुढील कीर्तन हे मानव या शब्दावर करा मग कळेल

  • @jaysadguru108
    @jaysadguru1082 ай бұрын

    जे जे नाव ठेवत असतील त्यांनी लक्षात ठेवा. नाथ महाराजांचे प्रमाण. काय माय गेली होती भुतापाशी. आता हे पण कळण्यासाठी बुद्धीमत्ता आणी पात्रता लागते. नाव तर गाढवं पण ठेवतात. 😄😄😄😄त्यात तुम्ही नाव ठेवणारे काय नवीन करतात. आम्हाला माहितीये आमचे शास्त्री जी आमच्यासाठी ज्ञानाचा सागर आहे. 🙏🏻

  • @bhagwanbagal6970
    @bhagwanbagal69703 ай бұрын

    महाराज मराठीतच बोलतात पण काही जनांना भाषाच कळत नाही म्हणून ते वेगळा अर्थ काढतात

  • @manikyerme6899
    @manikyerme68993 ай бұрын

    महाराज लोक पण ब्राह्मण वर टीका करायला लागले आहेत या पेक्षा संत महात्माचा इतिहास सांगा दोन समाजात वितुष्ट होईल असे बोलू नका

  • @sureshbokil4303
    @sureshbokil43034 ай бұрын

    महाराज,कोणाचा जन्म कोठे झाला,कसा झाला यावर बोलण्यापेक्षा त्यांची शिकवण सगळ्यांना सांगा.कोणावरही टीका करू नका.परनिंदा चांगली नव्हे.आपण वेगळा इतिहास सांगू नका.माणसाला आपणच जाती लावल्या आहेत.जाती निर्माण होण्याआधी सगळे फक्त मानव होते व मानवता त्यांचा धर्म होता.

  • @NavnathShelke-ml9qb

    @NavnathShelke-ml9qb

    4 ай бұрын

    ,gap

  • @babangholve7673

    @babangholve7673

    4 ай бұрын

    सुरेश भोकला

  • @makrandpawar7408

    @makrandpawar7408

    4 ай бұрын

    महामूर्ख तुला काय माहित आहे बावळट

  • @satwikraj3615

    @satwikraj3615

    4 ай бұрын

    मित्रा जाती ह्या आचरणावरून निर्माण झाल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले आहे

  • @baburaokhade9599

    @baburaokhade9599

    4 ай бұрын

    तुला खुप शिकवणी माहिती आहेत तर तु सांग. बोकिल भुंकु नकोस मध्ये कुत्र्याप्रमाणे

  • @ashaskitchen4948
    @ashaskitchen49483 ай бұрын

    Tvadya todya na shikashanacha adhikar nvhata.to phakt vishist jatilach hota.bara balutedar ya vadyatodyanich ni ch padale.

  • @ramgovindgunale2
    @ramgovindgunale24 ай бұрын

    न्यायाचार्य 😂😂😂 कोण दिली रे पदवी तुला

  • @seemakamat4303

    @seemakamat4303

    4 ай бұрын

    तुला नाही मिळाली म्हणुच 🔥🔥🔥🔥😂😂😂

  • @dnyaneshwarmunde5439

    @dnyaneshwarmunde5439

    4 ай бұрын

    तुझा नंबर दे तुला सांगतो कोणी दिली कशी दिली ते

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    3 ай бұрын

    विकत घेतलीये मराठवाडा विद्यापीठातून तिथे उघडा बाजार चालतो पदव्यांचा.

  • @shrikantbhuskade1902

    @shrikantbhuskade1902

    3 ай бұрын

    मराठवाडा विद्यापीठात हि पदवी नाही.

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    3 ай бұрын

    @@shrikantbhuskade1902 चोंग्या तू नको शिकवू भिकमाग्या कुठे काय मिळते आणि ते कोणी कसे मिळवले ते मला माहित आहे.

  • @niranjan-81
    @niranjan-814 ай бұрын

    जर मोठेपणा रक्तातच असावा लागतो हे खर असत तर, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकला असता का? कालिदासांसारखे महान कवी होऊ शकले असते का? विठ्ठल, हा त्याचा भक्त कोणत्या घराण्यात जन्माला आला हे पाहून त्याची भक्ती स्विकारतो का? विठ्ठल रखुमाईंना काय हव आहे ? घराणेशाही का केवळ आणि केवळ भाव, भक्ती, प्रेम? तुम्ही ज्या विठ्ठलाचा नामजप करत आहात तो झोपलेला नाही, तो सतत अविरत जागाच असतो. कृपया लोकांची दिशाभूल करण बंद करा, तुम्हाला लोकांची दिशाभूल करण्याची, या दुष्कर्माची अतिशय वाईट कर्म वाट्याला येतील.

  • @dnyaneshwarmunde5439

    @dnyaneshwarmunde5439

    4 ай бұрын

    काय काय दिशा भुल केली ते सांग बर जरा...

  • @niranjan-81

    @niranjan-81

    4 ай бұрын

    विठ्ठलाला त्याचा भक्त कोणत्या घराण्यात जन्माला आला याचाशी काही देणघेण नाही. विठ्ठलाला निव्वळ भाव, भक्ती, प्रेम हव आहे. आणि हे सांगून राहिले मोठेपणा रक्तातच असावा लागतो, त्याशिवाय चालत नाही. यांच्या अव्वल ज्ञानानुसार भक्त प्रल्हादाच्या रक्तात काय होत??? भक्त प्रल्हाद तर राक्षस कुळात जन्माला आला, मग भक्त प्रल्हादाचा डि.एन.ए. कसा होता??? मोठा कि छोटा??? बोला बोला, मी तुमच्या उत्तराची वाट पहात आहे. बोला आता!!!??? मोठेपणा परंपरेतूनच येतो. बाहेरुन येतच नाही ??? काय दारु पिऊन नशा चढवून किर्तन करत आहेत का हे???

  • @dnyaneshwarmunde5439

    @dnyaneshwarmunde5439

    4 ай бұрын

    @@niranjan-81 तुम्हाला बाबांच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही...

  • @niranjan-81

    @niranjan-81

    4 ай бұрын

    ​@@dnyaneshwarmunde5439स्पष्टीकरण द्या. उडवा उडवी नको.

  • @niranjan-81

    @niranjan-81

    4 ай бұрын

    स्पष्टीकरण द्या. उडवा उडवीची उत्तर नको.

  • @swapnilp1651
    @swapnilp16513 ай бұрын

    रक्तातूनच येत म्हणतात... मग शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले इ. इ. कुठल्या रक्तात जन्मलेले ❓ 🤔

  • @sagaraute2228

    @sagaraute2228

    2 ай бұрын

    शिवाजी महाराज आंबेडकर फुले भिकरी होते का अभ्यासा शहाजी राजे जागीरदार रामजी सुबेदार फुले घराण तर सावकार होते म्हणून रक्त मोठ असाव

  • @ashokdeshmukh8723
    @ashokdeshmukh87233 ай бұрын

    सात्विक, सद्गृहस्थच्या मनामध्ये शत्रूविषयीही आकस बुद्धी असू नये

  • @sureshkoli6087
    @sureshkoli60873 ай бұрын

    याच प्रवृत्तीच्या प्रचारकांनी संतांचे जीवंतपणी हाल केले आणि आता त्यांचीच ढाल करून बहुजनांचा बुद्धीभेद करीत आहेत. प्रामाणिक कष्ट हाच कैलास हे महात्मा बसवेश्वर यांचे वचन तुमच्यासारखे लोक पाळतात काय ? पैसे घेऊन प्रवचन करू नये हे संत तुकाराम महाराजांचे वचन पाळतात काय?

  • @DipakBendre9516
    @DipakBendre95162 ай бұрын

    What are you doing for nation... PlZ explain 😂😂😂

  • @DipakBendre9516

    @DipakBendre9516

    2 ай бұрын

    Channel वाला

  • @milindshirke1554
    @milindshirke15544 ай бұрын

    पहिल्यांदा तुम्ही स्वतः मेहनत करा, नंतर प्रवचन करा

  • @RajendraMule-zg4hs
    @RajendraMule-zg4hs3 ай бұрын

    Musalman manse kirtan kartat tyachyvar bhrosa thevava ka Karan tumhi jast hushar aahat mhnun tumhala vicharle

  • @DNAandTHOUGHTS-es4kx
    @DNAandTHOUGHTS-es4kx3 ай бұрын

    अरे गाढव महाराज .आमच्या गीतेमध्ये आत्मा म्हटलंय .शरीररूपी चामडे नाही .

  • @1707447
    @17074473 ай бұрын

    महाराज, आंबेडकर फार मोठ्या रक्ताचे नव्हते. परदेशातून शिकून आल्यावर सुद्धा त्यांच्या हाताखालचा ब्राम्हण शिपाई ऑफिसची फाईल त्यांच्या हातात न देता त्यांच्या अंगावर लांबून फेकायचा. उगीच स्वतःची लाल करु नका. आता इंदुरिकरांसारखी बहुजन समाजातील माणसे तुमच्या लायानित उतरली आहेत. सांभाळा स्वतःला

  • @francisfitzgerald6468

    @francisfitzgerald6468

    3 ай бұрын

    काय नाव त्या ब्राम्हण शिपायाचे ? कधी घडली ही घटना ? फाईल कशाची होती ? मुळात हा आंबेडकर नोकरीला कुठे होता ?

Келесі