MARATHI KIRTAN

MARATHI KIRTAN

मराठी कीर्तन परिवार मध्ये आपले स्वागत आहे.
आपल्या परिसरातील किर्तन आमच्या चॅनेल वर लाईव्ह दाखविण्यासाठी संपर्क करा.
contact -8380929302
whtsapp -9096422505
#marathikirtan

Пікірлер

  • @ramwadkar3737
    @ramwadkar373721 күн бұрын

    ⚘️🙏

  • @rujuad2201
    @rujuad220126 күн бұрын

    अप्रतिम किर्तन माऊली 🙏

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore301027 күн бұрын

    काळा तीला दे व पांढरा तुला ठेव काही परत परत विचारावे लागणार नाही

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-wu1mk7ju8e
    @user-wu1mk7ju8eАй бұрын

    नाद करू नका शेतकऱ्यांचा

  • @user-wu1mk7ju8e
    @user-wu1mk7ju8eАй бұрын

    लोकांची कॉपी करायची

  • @mangeshk17
    @mangeshk17Ай бұрын

    हे हवा येऊ दे मधील जोक म्हणजे हागरडे ढुंगण पाहत बसण्यासारखे आहे.. यांची पातळी ही कामठीपुराच्या वा एखाद्या रेड लाईट एरियाच्या उकिरड्यापेक्षा खाली गेली आहे... बंद करा असले दळभ्रद्री विनोद

  • @ajayfernandes3555
    @ajayfernandes3555Ай бұрын

    Murkh sale

  • @ajayfernandes3555
    @ajayfernandes3555Ай бұрын

    Kay re copy right chi vell aali

  • @buddhgyan88
    @buddhgyan88Ай бұрын

    पाहिलं पण पाहिलं आहे राव 😅😅😅

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593Ай бұрын

    Jasa ki tu aani bhagwan sanap👎👎👎👎👎👎

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7dsАй бұрын

    🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @shripawde5801
    @shripawde5801Ай бұрын

    *राम कृष्ण हरी*❤❤😂😂

  • @kiranlondhe6824
    @kiranlondhe6824Ай бұрын

    Shiv Leela amrud aani gurucharitra

  • @kiranlondhe6824
    @kiranlondhe6824Ай бұрын

    Yah bhutiche mahatva shivlela amrut guru charitra ya Granth hi Maharaj Maharaj gurudev datt

  • @surendrajoshi4874
    @surendrajoshi48742 ай бұрын

    ब्राह्मण जातीवर टिंगल टवळ्या केल्यापेक्षा हिंदू धर्म कसा टिकेल ते सांगा नाहीतर परत यवनांचे राज्य येईल

  • @pramodpkhare1
    @pramodpkhare12 ай бұрын

    संत एकनाथ महाराजांवर खूप अन्याय झाला आहे. त्यांनी अस्पृश्यांना जवळ घेतलं पण दुर्दैवाने त्यांच्या वारसांनी ही परंपरा पुढे नेली नाही.

  • @pramodpkhare1
    @pramodpkhare12 ай бұрын

    महाराज , मुस्लिम अंमलात कुणा सामान्य माणसाची हिंमत होती प्रतिकार करण्याची ! काश्मीर मध्ये ३७० असताना हिंदूंची हीच परिस्थिती होती. आजच्या काळात सुद्धा रस्त्यात एखाद्या व्यक्ती वर हल्ला होत असताना भोवतालचे लोक एकतर पळून जातात किंवा बघ्याची भूमिका घेतात कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.

  • @laxmanpatil5243
    @laxmanpatil52432 ай бұрын

    🚩🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @marotichintale8613
    @marotichintale86132 ай бұрын

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली 🎉😢

  • @munjabhaulakde3497
    @munjabhaulakde3497Ай бұрын

    धन निरंकार जी देवा

  • @sunildubey6159
    @sunildubey61592 ай бұрын

    MahaaPrasad me kanda lasoon masala taku naka ase bola ho maharj 🚩🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🚩

  • @sunildubey6159
    @sunildubey61592 ай бұрын

    Jaatiwadi kar too maharaj ✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️✖️ mahaprasad madhe lasun kande taaku naya he sattay bol laa ve 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandipankurund2627
    @sandipankurund26272 ай бұрын

    न्याय शास्त्र शिकल्यामुळे कोणीही केंव्हाही संत झाला नाही अमाप रुपये घेऊन किर्तन करुन तुम्ही संत होऊ शकत किर्तनकार मंडळी वासनेची गुलाम आहेत तुमचे निस्पृह,त्यागमय जिवन , अपरिग्रह हे गुण तुमच्यात नाहीत,तुम्ही पोपटपंची विद्या पाठ केली आहे ब्रह्मज्ञानी महापुरुषांप्रमाणे तुमच्यात एकही दैवी गुण नाही .

  • @jaysadguru108
    @jaysadguru1082 ай бұрын

    जे जे नाव ठेवत असतील त्यांनी लक्षात ठेवा. नाथ महाराजांचे प्रमाण. काय माय गेली होती भुतापाशी. आता हे पण कळण्यासाठी बुद्धीमत्ता आणी पात्रता लागते. नाव तर गाढवं पण ठेवतात. 😄😄😄😄त्यात तुम्ही नाव ठेवणारे काय नवीन करतात. आम्हाला माहितीये आमचे शास्त्री जी आमच्यासाठी ज्ञानाचा सागर आहे. 🙏🏻

  • @ybpawar
    @ybpawar2 ай бұрын

    Very good

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi62522 ай бұрын

    ब्राह्मण आणि तीर्थक्षेत्र हे कोणत्या समीकरनात बसवले कळेल का सविस्तर माहिती देण्यात यावी रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-di4po1hv6s
    @user-di4po1hv6s2 ай бұрын

    महाराज आपण स्पष्टपणे योग्य पद्धतीने संपूर्ण वारकरी पंथचा इतिहास सगळ्यांच्या समोर कडकपणे मांडला त्रिवार नमन 🙏🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore78032 ай бұрын

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @smitakulkarni7269
    @smitakulkarni72692 ай бұрын

    तुळजापूर ला भोपी व इतर ठिकाणी गुरव समाज देवळात असतो.फक्त ब्राह्मण समाज स्वकष्टाने सर्व मिळवतो.

  • @babaraobhalkar5598
    @babaraobhalkar55982 ай бұрын

    महाराज एकनाथ महाराज महाराजच नव्हते त्यांचे नावे चोर वांडंमय प्रसारित करून ब्राम्हण असल्यामूळे त्याचा खोटा प्रसार करून श नावा लौकिकास आनल्या गेले ज्ञानैश्वर महाराज झालेच नाही आळंदिला ग्यानबा नावाचा ओबिसी झाला त्यानी केलेल्या लिखाना मूळे ब्राम्हणानी त्याला जिवंत लिखाना सहीत गाडले व तिनसे वर्षानी गाडलेल्या ग्यानबाचे लिखान एकनाथानी उकरून ज्ञानेश्वराचे नावे प्रसारित केली चोर वांडंमय आहे टारण तृया काळात तूकाराम ओबीसी नावाला आलेहोते म्हणून पन्नास वर्षा अगोदर ज्ञानेश्वरी उदयास आनणल्या गेली महाराज

  • @mypoolsenterpriseshadapsas2912
    @mypoolsenterpriseshadapsas29122 ай бұрын

    सुंदर चिंतन, राम कृष्ण हरि 🚩🙏

  • @vikaramrajput-in2cm
    @vikaramrajput-in2cm2 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चेरनोन 9:13

  • @rajendrakaldoke6143
    @rajendrakaldoke61432 ай бұрын

    कुणाच्यातरी हातच बाहुल होऊन ईतिहासाच विद्रुपीकरण करण महाराज लोकांनी थांबवल पाहिजे.

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye49712 ай бұрын

    या कीर्तनामधे, तीर्थ क्षेत्र आणि ब्राह्मणांची मिळकत यांचा काय संबंध जोडलाय,काय कळेल का?

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye49712 ай бұрын

    वेड्या सारखा बरळतोय आणि ह.भ.प.न्यायाचार्य.डाॅ.या पदव्या स्वतःच लावून घेतल्यात का....

  • @DipakBendre9516
    @DipakBendre95162 ай бұрын

    What are you doing for nation... PlZ explain 😂😂😂

  • @DipakBendre9516
    @DipakBendre95162 ай бұрын

    Channel वाला

  • @jungler-india
    @jungler-india2 ай бұрын

    वारकरी संप्रदायात बामणी कावा घुसतोय. वारकरी लोकांनी हुशार होणे गरजेचे आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil67952 ай бұрын

    लोकं म्हणतात मान सन्मान पैसे प्रसिध्दी पद मिलवणेसाठी बामन यांनी केलेले अत्याचार आणि त्यांची देवळातली मिळकत आदी विषय चवीने चघळून ओरडुन सांगणे आवश्यक झाले आहे. हिंदू लोकं आणि संस्कृति विनाश करण्यासाठी जे जाणीव पूर्वक प्रयत्न करील आहेत त्यांचे विरोधात बोलत नाहित हे कसे.

  • @user-ct6rg1nj7p
    @user-ct6rg1nj7p3 ай бұрын

    BAKWAS FALTU program 😅😅😅

  • @vk-id5kr
    @vk-id5kr3 ай бұрын

    महाराज जी आपले कीर्तन बरोबर कळते.पण काही मुर्ख तुमच्यावर टीका करत आहेत त्याचे वाईट वाटते.

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td3 ай бұрын

    Lok adani asale mhanje karmkand karanach phavte jyala tras dila tyachyach navavr jaga laglet

  • @DipakGund-ee5uv
    @DipakGund-ee5uv3 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @DNAandTHOUGHTS-es4kx
    @DNAandTHOUGHTS-es4kx3 ай бұрын

    अरे गाढव महाराज .आमच्या गीतेमध्ये आत्मा म्हटलंय .शरीररूपी चामडे नाही .

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan81443 ай бұрын

    बरोबर चला हवा येऊ मध्ये दोन बैल आहेत . एक काळा तर दुसरा पांढरा . संपूर्ण कार्यक्रमाचा हास्य विनोदाचा.बोजा.त्यांच्यावर.असतो. ते सतत कार्यक्रमात आलेल्या सेलिब्रिटीची. टर उडवतात.त्यांच्या आडनावाची ऐशी तैशी करून टाकतात.

  • @tejasnichit9580
    @tejasnichit95803 ай бұрын

    खुप छान

  • @vijaygore3826
    @vijaygore38263 ай бұрын

    अतिशय सुंदर मार्गदर्शन ❤❤❤

  • @manikyerme6899
    @manikyerme68993 ай бұрын

    महाराज लोक पण ब्राह्मण वर टीका करायला लागले आहेत या पेक्षा संत महात्माचा इतिहास सांगा दोन समाजात वितुष्ट होईल असे बोलू नका

  • @madhukarkale4708
    @madhukarkale47083 ай бұрын

    समाज प्रबोधन करणार्याना जिवंतपणी कर्मठानी त्रास दिला आणि त्यांना संपवल्या नंतर देव रूप दिले स्वार्थासाठी.

  • @bansibaravkar287
    @bansibaravkar2873 ай бұрын

    महाराज आपन स्पष्ट मत मांडले आहे ते एका विशिष्ट जातीच्या लोकांना फारच झोंबले आहे काळाची गरज आहे जनजागृती करण्यासाठी

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar65792 ай бұрын

    म्हणजे कोण? स्पष्ट सांग तुम्हाला काय कळल?