न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे आळंदी येथील किर्तन| Namdev maharaj shastri | kirtan

Ойын-сауық

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानदर्शन धर्मशाळेत आदरणीय डॉ शास्त्रीजी यांचे किर्तन झाले
किर्तन आवडल्यास शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा
रामकृष्ण हरी 🙏
#जिव्हाळा

Пікірлер: 287

  • @_prem_ani_barch_kahi
    @_prem_ani_barch_kahi5 ай бұрын

    काल खूप वाट पाहिली थेट प्रक्षेपण असेल म्हणून पण असो...तुमचे खूप आभार.. हे ब्रह्म स्वरूप ज्ञान आमच्या साठी प्राप्त करून दिल त्या साठी तुम्हाला धन्यवाद 🙏🏻... राम कृष्ण हरी 🚩...

  • @rajendrabotre9873

    @rajendrabotre9873

    5 ай бұрын

    विज्ञान आणि ज्ञानाचे भांडार 🙏🙏

  • @manishakadam982

    @manishakadam982

    5 ай бұрын

    Ho na

  • @minakshipatil8668

    @minakshipatil8668

    5 ай бұрын

    आम्ही पण खुप वात बघितली बाबा च लाइव कीर्तन ची

  • @PintuPatil-eq2uo

    @PintuPatil-eq2uo

    5 ай бұрын

    ​@@rajendrabotre9873है और इस देश छ जेए एवं😮 जे ओ

  • @bandutambe8501

    @bandutambe8501

    5 ай бұрын

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari92335 ай бұрын

    महाराज तूम्ही सध्याच्या काळातील माऊली आहेत..... आमच्यासाठी🙏🙏

  • @ramnathkarad3850
    @ramnathkarad38505 ай бұрын

    तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खुप उच्च दर्जाचे किर्तन मराठी साहित्याचे खुप सखोल अभ्यास व. ज्ञानेश्वरी वर असलेली. मास्टरकी व ज्ञानेश्वर माऊली वर असलेला भाव भाषेवर असलेलं. प्रभुत्व असे कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदायाचे लेणेच आहे बाबांच्या चरणी नतमस्तक

  • @avinashkakad7735
    @avinashkakad77355 ай бұрын

    खरंच किती उच्च दर्जा झालाय ना वारकरी सांप्रदायातील ज्ञानयज्ञाचा परमपूज्य शास्त्रीजींच्या कार्यक्रमांमुळे. .....खरंच वारकरी सांप्रदाय आता सेव्हन स्टार झालाय...

  • @renukamalwade2516

    @renukamalwade2516

    5 ай бұрын

    खरंय भाऊ 🙏

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @JanardhanChinte-eh7uj
    @JanardhanChinte-eh7uj5 ай бұрын

    आळंदी मध्ये आत जागा नसल्यामूळे रोडवर बसून श्रवणाचा आनंद घेतला होता बाबांच्या या किर्तन प्रसादाचा आज नव्याने भावार्थ कळला......धन्यधन्य🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    कुठे आळंदी त किर्तन होते

  • @user-dv5cn9xc5q
    @user-dv5cn9xc5q2 ай бұрын

    महाराज तुमच्या कीर्तनाचे वेड लागले आहे रोज ऐकावे अप्रतिम सांगता विठ्ठल विठलं देवा❤❤❤

  • @eknathchavan3794
    @eknathchavan37945 ай бұрын

    नेहमी आतुरता असते बाबांच्या कीर्तनाची ❤😊

  • @radhikadalvi3178
    @radhikadalvi31785 ай бұрын

    माऊलीच्या समाधि सोहळ्यात साक्षात माऊलीचचं स्वरुप दिसत आहे माऊली

  • @asha212
    @asha2125 ай бұрын

    माऊलीचे चरणी कोटी कोटी दंडवत 🎉🎉🎉🎉🎉

  • @ankushfunde7549
    @ankushfunde75495 ай бұрын

    महाराज तुमचा प्रत्येक शब्द महणजेच ज्ञानेश्वरी आहे तुमच्या प्रत्येक शब्दातून ज्ञानाचा अलौकिक आनंद मिळतो

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    😢😢😢😢😢😢😢

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    प्रत्येक शब्दात माऊली आहे

  • @laxmikantsawant9733
    @laxmikantsawant97335 ай бұрын

    महाराज मन प्रसन्न होते आपल्या सुंदर किर्तनाने धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @sureshpatilshejul6306
    @sureshpatilshejul63065 ай бұрын

    ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांचे ऐश्वर्य हभप नामदेव महाराज शाश्रींच्या चरणी साष्टांग दंडवत 🌹🙏🌹

  • @user-hx6em7mj4m
    @user-hx6em7mj4m5 ай бұрын

    ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय. शास्त्री बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. राम कृष्ण हरी माऊली.

  • @user-oj3zx3he5s
    @user-oj3zx3he5s5 ай бұрын

    काल पासून वाट बघत होतो बाबा म्हणजे ज्ञानसुर्य कदाचित भगवान माऊली ज्ञानोबाराय असेच दिसत असतील

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu63602 ай бұрын

    माऊली, धन्यवाद

  • @gajananaghav5771
    @gajananaghav57715 ай бұрын

    जिव्हाळा चॅनल चे खुप खुप धन्यवाद

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale44843 ай бұрын

    शब्दांच्या पलीकडले ज्ञान आहे.❤❤

  • @anantapathrikar
    @anantapathrikar5 ай бұрын

    कालपासून वाट बघत होतो.❤❤

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119Күн бұрын

    Jay hari maharaj ❤❤❤❤❤

  • @rangnathgund5664
    @rangnathgund56642 ай бұрын

    खुपच सखोल विचार, अंत करणात भिडतात, 🚩🚩🚩🙏🙏

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel27322 ай бұрын

    Very knowledgeable, verybeautiful, very interesting, very meaningful, spiritual and philosophical too.Thanks respected Maharaj.

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari3 ай бұрын

    राम राम

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar10934 ай бұрын

    खूप खोलवर अर्थपूर्ण हृदय स्पर्शी.

  • @user-lg3jn3uv5k
    @user-lg3jn3uv5k5 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @poojadevibhosle2937
    @poojadevibhosle29375 ай бұрын

    तुमचं कीर्तन आयकुन ज्ञानेश्वरी वाचायची ,नव्हे हाती घेण्याची तरी बुध्दी व्हावी हीच अपेक्षा.मी रोज वाचते.

  • @user-hu7lm9xb9j
    @user-hu7lm9xb9j5 ай бұрын

    प्रथमच योग आला किर्तन सोहल्याचा खुप छान किर्तन सोह ळा आसरनी णीमाऊली

  • @piyushpatil8900
    @piyushpatil89005 ай бұрын

    मला रोज कीर्तन बघायला आवडतात ईथले 🙏 जय हरि

  • @asha212
    @asha2125 ай бұрын

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @mayuripawar2944
    @mayuripawar29443 ай бұрын

    ते हे माय ज्ञानेश्वरी🙏

  • @badshahabibave6528
    @badshahabibave65285 ай бұрын

    शासरीजी आपले मुखारविंदातुन खुप किरतन ऐकायला मिलाले धनयवाद माऊली

  • @prashantmohite7068
    @prashantmohite70685 ай бұрын

    अप्रतिम किर्तन सेवा

  • @user-xv9yw8xk4g
    @user-xv9yw8xk4g4 ай бұрын

    बाबा तुमच्या दर्शानाची खुप आतुरता आहे

  • @shobhadhas6806
    @shobhadhas68065 ай бұрын

    सुप्रभात जय जय राम कृष्ण हरी नामदेव शास्त्री महाराज प्रतेक वेळी किरतंनात शब्दांत ज्ञान प्राप्त ज्ञानेश्वरीतील भाषांतर ओवी अक्षरावर अभ्यासक्रम 😊 तुम्हाला दंडवत ❤🙏🙏🙏

  • @santoshkharat9969
    @santoshkharat99695 ай бұрын

    खूपच छान कीर्तन कितीही ऐकले तरी ऐकतच रहावे असे वाटते जय जय राम कृष्ण हरी

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar78365 ай бұрын

    फार सुंदर चिंतन,जय राम कृष्ण हरी.वेळ/३.६ दुपारी ,

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis53285 ай бұрын

    जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई न्यायचार्य ह भ प श्री नामदेव शात्री महाराज यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वरी च सखोल विचार मन आणि बुद्धी एकत्र विचार आहे बुद्धी माती प्रतिभा यास महत्व आहे तसेच स्वेदिनशील असले पाहिजे अतिशय सखोल माहिती ज्ञान बोध पर मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी महान ग्रंथ आहे अभ्यास करणे गरजेचे आहे धन्यवाद जय जय हरी विठल माऊली ❤❤❤

  • @asha212
    @asha2124 ай бұрын

    ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve87685 ай бұрын

    खूप छान सुंदर कीर्तन शास्त्री जी, संत भगवानबाबा की जय हो!! कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानोबा माऊली की जय हो!!

  • @chavan7458

    @chavan7458

    5 ай бұрын

  • @ashrubachate1382

    @ashrubachate1382

    5 ай бұрын

    ​@@chavan7458😅

  • @vidyanandrajgude5970
    @vidyanandrajgude59705 ай бұрын

    ❤लवकर पाठवत चला माऊली ❤🔱💐💐🙇🏻🙇🏻🙇🏻💐💐💐🔱♥️♥️🌹♥️♥️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐♥️♥️💐💐♥️♥️💐💐

  • @sharadkale5949
    @sharadkale59495 ай бұрын

    राम कृष्ण हरी जीवनाला वेगळी दिशा मिळाली

  • @namachagajar
    @namachagajar5 ай бұрын

    खूप गोड किर्तन ❤

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar5 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @pramodpatil3375
    @pramodpatil33755 ай бұрын

    किर्तनाची वाट पाहत होतो.... मन प्रसन्न झाले ❤

  • @ganeshdhaktode5950
    @ganeshdhaktode59505 ай бұрын

    नेहमी आतुरता आसते बाबाच्यां कीर्तनाची

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    मला सुध्दा

  • @kishordhondge8649
    @kishordhondge86495 ай бұрын

    राम कृष्ण हरि माऊली झी टॉकीज मराठी या टीव्ही वर शंका निरसन ह्या कार्यक्रमात खुप सोप्या पद्धतीन निरसन करतात

  • @innovationfarmer517
    @innovationfarmer5175 ай бұрын

    खूप छान कीर्तन

  • @damodarshinde9686
    @damodarshinde96865 ай бұрын

    Kup chan kirtan ahi

  • @user-bh5yv5yp2g
    @user-bh5yv5yp2g5 ай бұрын

    Apratim kirtankaar

  • @pramodchavan1548
    @pramodchavan15485 ай бұрын

    अतिशय सुंदर किर्तन शास्त्रीजिचे कोटी कोटी धंन्यवाद 🙏🙏❤❤

  • @parmeshwarsanap4264
    @parmeshwarsanap42645 ай бұрын

    जय ज्ञानेश्वर माऊली 🚩 जय भगवान बाबा 🚩🚩🙏🙏

  • @surekhas6223
    @surekhas62235 ай бұрын

    खूपच छान महाराज मोठे बाबांनी व भगवान बाबांनी खूप उपकार केले आमच्यावर तुम्हाला सर्व लहान मोठे ज्ञानी अज्ञानी यांना संभाळण्याकरता पाठवलं खूपच छान महाराज ज्ञानेश्वरीवरील चिंतन आहे राम कृष्ण हरी तुम्ही आमच्या गावात येऊन गेले महाराज जळगाव जिल्हा नशिराबाद मध्ये आमचे गुरुवर्य सुरेश महाराज यांनी तुम्हाला वीस वर्षांपूर्वी आणले होते तुम्ही अभंग घेतला होता संतांचा महिमा तो बहु दुर्गम हा अभंग घेतला होता खूपच छान किर्तन आहे महाराज खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला व तुम्हाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    भाग्यवान आहात 🎉

  • @prabhunivas7342
    @prabhunivas73425 ай бұрын

    अप्रतिम किर्तन सेवा ज्ञानाचा सागर

  • @someshvargaulkar6530
    @someshvargaulkar65305 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ब्रह्म ज्ञान ऐकून अंतकरन कळवळून आल माऊची रूणी आहे राम क्रुष्ण हरि

  • @user-bh5yv5yp2g
    @user-bh5yv5yp2g5 ай бұрын

    Gurujii pranaam

  • @sachinbhandari7067
    @sachinbhandari70675 ай бұрын

    Ram Krushn Hari 🙏🙏🙏

  • @nitinphad1754
    @nitinphad17545 ай бұрын

    मी सुद्धा कालपासून वाट पाहत होतो महाराजांच्या प्रवचनाची😊

  • @shivajidhakne8437
    @shivajidhakne84375 ай бұрын

    रामकृष्ण हरी

  • @user-xh4kw3mu6x
    @user-xh4kw3mu6x5 ай бұрын

    धन्यवाद माऊली❤❤

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale44843 ай бұрын

    आनंदी आनंद ❤❤

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal22845 ай бұрын

    🙏खुप छान किर्तन शास्त्रीजी आपणास साष्टांग दंडवत 🙏

  • @swamisamarth9474
    @swamisamarth94745 ай бұрын

    माऊलींचे कीर्तन म्हणजे पर्वणी भविकांसाठी.... खुप आनंद आणि ज्ञानाची एकत्र पर्वणी..... 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-mg1mq2fe7z
    @user-mg1mq2fe7z5 ай бұрын

    जय हरी महाराज सेवा एकुण मन तुप्त झालं

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute50035 ай бұрын

    रामकृष्णहरि माऊली

  • @narayanguthe1013
    @narayanguthe10135 ай бұрын

    Ram krishna hari bhgwan baba ki jai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @shobhadhas6806
    @shobhadhas68065 ай бұрын

    किरतंनात दर्जा उची प्रत्येक वेगळेपण आहे अक्षरात शब्दात वर्णन ❤🙏🙏💯

  • @urmilabarave1893
    @urmilabarave18935 ай бұрын

    🙏Jay hari🙏 khup shundar kirtan 🙏🙏

  • @shivajijadhav4407
    @shivajijadhav44075 ай бұрын

    Hare Krishna Prabhuji

  • @pramilawaydande5288
    @pramilawaydande52885 ай бұрын

    प्रणाम गुरुदेव🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SharadaJejurkar
    @SharadaJejurkar5 ай бұрын

    खूप सुंदर वाणी

  • @ashokjaybhaye5808
    @ashokjaybhaye58085 ай бұрын

    कीर्तन खूप छान होत मी दुपारी 3 वाजता येऊन बसलो होतो पुढे जागा भेटत त नाही म्हणून

  • @PrakashMunde-cn6ny
    @PrakashMunde-cn6ny5 ай бұрын

    रामकृष्णहरि माऊली 🙏🙏

  • @ranjanagaikwad8013
    @ranjanagaikwad80135 ай бұрын

    Ramkrushnhari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @rawmith
    @rawmith5 ай бұрын

    राम कृष्ण महाराज खुप खुप छान आपले कीर्तन श्रवण करणे ही एक मोठी पर्वणी त्यातून मनाला आनंद देणारी आहे

  • @mangalyadav4113
    @mangalyadav41135 ай бұрын

    राम कृष्णहरी माऊली कोटी कोटी प्रणाम

  • @vitthalgore7803
    @vitthalgore78035 ай бұрын

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah

  • @yogeshchitale9884
    @yogeshchitale98845 ай бұрын

    माऊली

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar5 ай бұрын

    ओम् नमो श्री भगवान बाबा.... ओम् नमो श्री भगवान बाबा ‌‍‌🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @keshavlatpate4522
    @keshavlatpate45225 ай бұрын

    माझे भाग्य हे कीर्तन शास्त्रीजी च्या समोर बसून ऐकता आले

  • @rohinideshmukh7616

    @rohinideshmukh7616

    5 ай бұрын

    किती वा. जावे लागते म्हणजे जागा मिळते

  • @user-dg9rz6qr8c
    @user-dg9rz6qr8c3 ай бұрын

    Ramkrishnahari

  • @abhangvani
    @abhangvani5 ай бұрын

    Jay ho ❤

  • @rangnathgund5664
    @rangnathgund56645 ай бұрын

    अप्रतिम चिंतनीय किर्तन सेवा, 🚩🚩🚩🙏🙏

  • @vishalwakade5014
    @vishalwakade50145 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @sonasakpal1128
    @sonasakpal11285 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली,🙏🙏

  • @govindtemgire599
    @govindtemgire5995 ай бұрын

    Khup Chan Ani marmik anid deep sensitive knowledge Ram Krishna hari koti koti naman shashtriji

  • @anuradhaghorpade2594
    @anuradhaghorpade25945 ай бұрын

    Hare ram hare ram hare krishan hare krishan krishan krishan hare hare

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar30065 ай бұрын

    तृप्तता...❤

  • @suhassonavane4606
    @suhassonavane46063 ай бұрын

    ‌मन अलौकीक ‌अलकांरीत भारावून गेले..!

  • @asha212
    @asha2124 ай бұрын

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshbade1307

    @ganeshbade1307

    4 ай бұрын

    🎉🎉🎉🎉🎉

  • @ShobhaJaybhayefulsangvi
    @ShobhaJaybhayefulsangvi5 ай бұрын

    Shastrijich kirtan ayklyavar manat dhyanachi jyot lagte .dhyanacha mahasagar 🙏🙏

  • @hanamantsutar137

    @hanamantsutar137

    Ай бұрын

    संपर्क नंबर मिळेल का

  • @mayuripawar2944
    @mayuripawar294412 күн бұрын

    Mauli❤❤❤❤❤

  • @tanhajikale887
    @tanhajikale8875 ай бұрын

    ❤ अप्रतिम चिंतन माउली कोटी कोटी प्रणाम ❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤

  • @M.Lohate.Sendurasna
    @M.Lohate.Sendurasna5 ай бұрын

    My Favourite Mauli Only Balu Maharaj Girgaonkar 🌹🌹🌹

  • @SubhashZaskar-ug4wh
    @SubhashZaskar-ug4wh3 ай бұрын

    Jay jay ramkrushañ hari jay bhàgwan baba

  • @swayamkomarpant1552
    @swayamkomarpant15525 ай бұрын

    🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🙏

  • @amolpatil7090
    @amolpatil70905 ай бұрын

    Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli 🙏🙏❤️❤️

  • @yogeshaher449
    @yogeshaher4495 ай бұрын

    समोर बसून ऐकण्याची इच्छा आहे कधी पूर्ण होईल माऊलीच जाणे

  • @chhayagaikwad2880

    @chhayagaikwad2880

    5 ай бұрын

    मलापण

  • @ekakhiladimaharathi5445
    @ekakhiladimaharathi54452 ай бұрын

    Bhakti prema vina dnyana nako deva

  • @user-is6fh7ny9r
    @user-is6fh7ny9r5 ай бұрын

    I am really glad that I have taken birth in the premises of bhagawan gad and I am proud to be following bhagawan baba and nayacharya namdev sharshi

  • @vkfocus3841
    @vkfocus38415 ай бұрын

    ज्ञानेश्वरी महती , सुंदर मांडणी!

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare49585 ай бұрын

    Khupch god vaani ...

Келесі