ऐसे जागवितो मना | Ese Jagavito Mana | Sinner Kirtan 2023 | Namdev Shastri Official
@NamdevShastriOfficial Bhagwangad - Topic Bhagwangad - Topic
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Sinner-Kirtan-2023
#namdevshastriofficial
#Mana
Пікірлер: 164
वा खरें आहे माऊली आपली प्रवचने एकल्यापासून ज्ञानेश्वरी वर प्रेम वाढले थोडीफार कळून घेण्याचा प्रयन्त करतो तुमची प्रवचने ऐकून आम्हीं नशेत आहोंत तर आपल्या ह्रदयात ज्ञानेश्वरी गाथा आहे तर आपण खरोखरच किती आनंदी असाल यात शंकाच नाही
@pralhadpawar6418
24 күн бұрын
🤑🤑🤑❤❤❤❤❤❤❤
@pralhadpawar6418
24 күн бұрын
शास्रजीचे प्रवचन म्हणजे अमृत धारा मन प्रसन्न होते धन्यवाद
💐फळकट तो संसार । येथे सार भगवंत ।। ऐसे जागवितो मना । सरसे जनासहित ।। अवघे निरसूनि काम । घ्यावे नाम विठोबाचे ।। तुका म्हणे देवाविण । केला शीण तो मिथ्या ।।💐
Ram Krishna Hari Maharaj
सखोल अभ्यास सखोल ज्ञान.. ज्ञानेश्वरी माझ्या आत आहे..वाह बाबा खरच आपण धन्य धन्य धन्य आहात..❤
गुरुदेव
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉
Bhagwan baba ki Jay Ram Krishan hari mauli
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
Sri sant bhgwan Baba ki Jay
Jay hari mauli
गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉
Ram krishna hari Mauli
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
Hari Om anand
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉
आली मुखा वाटे अमृत वचने
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉
जय जय राम कृष्ण हरी
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉🎉🎉🎉🎉
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
वारकरी सांप्रदायिक कीर्तनकारांमधले सर्वांत अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे हभप डॉ नामदेव महाराज शास्त्री आहेत ह्याच्यात काही शंकाच नसावी!! 🚩 रामकृष्ण हरी महाराज 🚩
Maharaj Asach Ashirwaad asu dya Amchyawar Tumchi वाणी अति uttam आहे ram krishna Hari🙏
साक्षात माऊलीचा अवतार
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली ❤😊.
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 शास्त्रीजी बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! राम कृष्णा हरी माऊली!🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भगवान बाबा
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉
❤माऊली❤
खुप छान सुंदर ❤
माऊलींच्या मंदिरासाठी दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉🎉🎉🎉🎉
Datta Pawale from Bhandarkar Institute, you are great Saint and Mahant for Maharashtra and India again for world from Pasaydan of Dnyaneswar Mauli, your study is all roud for humanity of World.
संताची पाई हा माझा विश्वास
Jay shri namdev shatriauli manpasun pranam jay bhagavan baaba jay jay ramkrisna hari
महाराष्ट्राचे वैभव आहेत महाराज
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
👌🙏🙏🙏🙏
भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏🌹प.पु. गुरुमाऊली सा. दं. 🌹🙏🌹🌞🌜🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
khupch sunder kirtan
Jai bhagwan 🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏❤️❤️
माऊली🌹🙏
Mast
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤ भाग्यवान आहेत जे live बघत आहेत महाराजाना ❤❤❤
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❣️
जय जय राम कृष्ण हरी....🙏
सौंदर्य भगवानगडाचे पाहुन चंद्र सुर्य हासतील गुरूभगवानबाबा डोळे भरुन पाहातील 🎉🎉🎉🎉🎉
हे खरे वास्तव किर्तन आहे, एकदा ऐकल्या नंतर पुन्हा काही कालावधी नंतर पुन्हा ऐकावे, जीवनात जगण्यात खरोखरच खूप मजा येते.विनाकारण माणूस हवेत जात नाही, जीवनाचे खरं सार कळतं आणि माणूस वाईट कर्म करताना निश्चित पणे अडखळतो. हीच तर परमार्थाची किमया आहे. खूप खूप मोठी माणसं ज्यांचा पर्मार्थावर विश्वास नव्हता ते काळाच्या पोटात गडप झाले पण ज्यांनी परमार्थ केला ती सामान्य माणसे किंवा विद्वान असतील ती समाधानी आयुष्य जगली आणि मृत्यू नंतर सुद्धा शेकडो वर्षे लोकांच्या आदर स्थानी असतात!
अवघे निरसुनी काम चा अर्थ खूपच अप्रतिम❤❤
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏🙏
🚩जय भगवान 🚩
असाच माणसाची गरज आहे खूप छान 🙏🙏👌
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
Jay Bhagwan baba .
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤ माऊली
🙇♂️🙏
पुन्हापुन्हा ऐकावे वाटते असे कितरन !! 🙏🙏
Koti koti naman maharaj
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
सत्यवादाचे तप वाचा केली बहूत कल्प
Ram kirshan hari jay namo nayshwre mauli shsetreji
Keval parameshivar 🙏
no. 1 Maharaj
रामकृष्ण हरी अप्रतिम माऊली 🙏🏻🙏🏻🌹
🙏🙏 जय भगवान 🙏🙏
Ram Kishan mauli 🙏🙏
Sadguru dev bhagvan
जय गणेश जी 🌹प्रणाम आदरणीय आचार्य जी🌹
Dhanyvad mharaj
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
👌👌🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी बाबा....🙏🙏
Jay shree krishna jay guru dev pranam pune61
बाबा ❤️
Hindustan ki shan
@dattatraypawar2476
Жыл бұрын
Jay Jay mauli
राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏
🙏🙏
जय जय रामकृष्णहरी. 🙏🌹💐🎊🎉🎊💐🌹🙏
Kup sunder kirtan maharaj1namber
महाराष्ट्र राज्यात नंबर एक महाराज🥰👌🙏💫🙏🤗🌍☀️🌟👌
@nileshbhise9410
Жыл бұрын
जगात म्हणा जगात महाराज
@narayangarkal8337
Жыл бұрын
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 ञीकाल सत्य!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RularFarmer
Жыл бұрын
@@nileshbhise9410 ❤
@prasadmaharajgiteofficial3447
Жыл бұрын
जगात 1 नंबर 🙇🙇🙇🙇🙇🙇
@kiranwaghe1839
Жыл бұрын
@@narayangarkal8337 j9
माघे पुढे उभा राहे सांभाळीत आलीया अघात निवाराया ...!
@user-bj9lx9ko2t
Жыл бұрын
😊
आपले सी.एम.आहात आपण