भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020

Музыка

जय भीम मित्रांनो
हा विडिओ हा इतिहास हा पोवाडा तुम्ही पूर्ण पहा आनी शेयर करा.. ह्या पोवाड्यामध्ये महार जात हि शूरवीरांच्या जात होती लढवावी जात होती हे संघितलेला आहे आज समाजात किती खोटा इतिहास पसरवला गेला आहे जो इतिहास मी आपल्यासमोर मंडल आहे त्यांचे पुरावे सुद्धा कोणत्या पुस्तकांमार्फत घेतलेला आहे ते सुद्धा मी ह्यात नोंदविलेले आहे तर पूर्ण पोवाडा बघा आंही आपली मत कंमेंट मध्ये कळवा हा इतिहास १ जानेवाली १८१८ रोजी भिमाकोरेगाव इथे घडलेल्या पेशव्यांविरुद्ध व संभाजी राज्यांच्या घेतलेल्या हत्येचा बदलाचा आहे
आपल्या गळ्यात गधग व कमरेला खराटा होता का ???ते खार आहे का आंही खार होत तेर त्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे सर्व ह्या पोवाड्यात संघितलेला आहे तर पूर्ण खरा पोराव्यासहित इतिहास ऐका खरा इतिहास ऐका व आपल्या मित्र व इतर समाजपरिणत इतिहास पोहचावा...

Пікірлер: 2 700

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 Жыл бұрын

    साहेब जयभीम संपूर्ण पोवाडा एकल्यावर अंगार शहारे आणणारी दृश्य समक्ष वाटत होती. तेव्हा डोळे पाणावले होते. कोटी कोटी शुभेच्छा जयभीम

  • @NirmalaLandge

    @NirmalaLandge

    Жыл бұрын

    I,am,praud,my,cast

  • @bharti3053

    @bharti3053

    Жыл бұрын

    ​@@vinodvende5496 😮😮😮😮p😅p😊 p. , 40:21. pl

  • @ashokthate9645

    @ashokthate9645

    Жыл бұрын

    औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौौौ

  • @ramdasshardul2146

    @ramdasshardul2146

    Жыл бұрын

    ​@@NirmalaLandge ट

  • @user-nm2pz3yb7s

    @user-nm2pz3yb7s

    11 ай бұрын

    ​@@NirmalaLandgeग हे 90

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 Жыл бұрын

    अंगावर काटा येतोय धांदे साहेब पोवाडा ऐकताना गर्व आहे महार असल्याचा जय💙🇪🇺💙भिम जय 🕺🏻शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganpatjoshi2317

    @ganpatjoshi2317

    10 ай бұрын

    A

  • @user-hh1gq6uy4j

    @user-hh1gq6uy4j

    6 ай бұрын

    👍🙏

  • @rhaulkadampune5763
    @rhaulkadampune57632 жыл бұрын

    गर्व नाही तर माझ आहे महार असल्याचा क्रांति कारी जय भीम निला सलाम

  • @shubhamingale9924
    @shubhamingale99249 ай бұрын

    क्रांतिकारी जय भीम धांदे साहेब 💙 अप्रतिम पोवाडा गायन केला ❤️

  • @shubhamsalve4390
    @shubhamsalve43906 ай бұрын

    अंगावर शहारे आले पोवाडा ऐकून ,मला गर्व आहे मी महार आहे जयभीम💙

  • @sunandasuryawanshi2988
    @sunandasuryawanshi29887 ай бұрын

    मला महार समाजात जलमल्याचा अभिमान आहे जयभीम 🙏🙏🙏💪💪💪👍👍🌹🌹🌹

  • @VikramKhare932
    @VikramKhare9326 ай бұрын

    महाराष्ट्राचे क्रांतिकारी भीम शाहीर कमी गायक प्रेम दादा धांदे दादासाहेब खूप छान पोवाडा गायलाय तुम्ही पहाडी आवाज लय भारी खूप छान क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम

  • @ratankshirsagar3584
    @ratankshirsagar35843 жыл бұрын

    ⚔️जेन्हा कोणी हरवू शकत नाही त्याना ⚔️महार ⚔️हरवतो⚔️

  • @chandrakantnarwade6788

    @chandrakantnarwade6788

    2 жыл бұрын

    आगदी बरोबर आहे. भावा

  • @rohankshirsagar

    @rohankshirsagar

    Жыл бұрын

    💙💙💙💙💙

  • @milindbansode701

    @milindbansode701

    Жыл бұрын

    Kya baate hai. ❤

  • @vijaypaikarao7520

    @vijaypaikarao7520

    10 ай бұрын

    Brobar

  • @ganpatjoshi2317

    @ganpatjoshi2317

    10 ай бұрын

    D

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane77497 ай бұрын

    अगावर् काटा आलाय् आणी डोळ्यात पाणी। आलंय.सप्रेम जय भीम...

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi54623 жыл бұрын

    धांदे साहेब मी आगरी आहे पण आपण जेव्हा राजेंना अग्नी देण्याचा ईतिहास सांगितलं तेव्हा डोळ्यातुन अश्रू आले . आपणांस मानाचा मुजरा. माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे . जय भिम जय शिवराय

  • @durgeshmahadik5832

    @durgeshmahadik5832

    3 жыл бұрын

    Kharch bhava mi pan agri ahe pan mala pan dolyatun ashru ale jevha tyani maharajan baddal bolle jay shivray jay bhim

  • @durgeshmahadik5832

    @durgeshmahadik5832

    3 жыл бұрын

    Sorry mi majhya mitrachya id varun bollo majha nav ketan mhatre ahe ani mala jati bhed karnaranchi khup chid ahe mhanun plzzz koni jati bhed naka karu 🙏🙏🙏

  • @gautampalve1884

    @gautampalve1884

    Жыл бұрын

    नमोबुध्दाय 🇪🇺जय 💖शिवराय जय💙भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sopanshinde338

    @sopanshinde338

    Жыл бұрын

    @@durgeshmahadik5832 to

  • @sopanshinde338

    @sopanshinde338

    Жыл бұрын

    @@durgeshmahadik5832 to.

  • @pundlikgotekar2199
    @pundlikgotekar21998 ай бұрын

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून. जयभीम साहेब जयभीम माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade98503 жыл бұрын

    साहेब अगांवर शहारे आले खरच गर्व आहे मी महार जातीत जन्मोलो कडक मानाचा जयभिम आणि त्या पाचशे शुरविराना मानाचा मुजरा

  • @sanjaygethe3500

    @sanjaygethe3500

    3 жыл бұрын

    अप्रतिम पोवाडा 👌👌👌जयभीम साहेब 🙏🙏🙏

  • @shekhartayde2031
    @shekhartayde20317 ай бұрын

    आज मला महार असल्याचा गर्व आहे सप्रेम आणि सविनय जय भीम जय

  • @gunnilalraut8940
    @gunnilalraut89402 жыл бұрын

    सुंदर अप्रतिम शब्दात गाण्याची मांडणी आणि गायलं खूप छान

  • @funnymaster4356
    @funnymaster43562 жыл бұрын

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून....💪.. निळा भडक जय भीम कडक 🙏

  • @nandawaghmare2629

    @nandawaghmare2629

    Жыл бұрын

    Jay Bhim 💙💙💙💙💙

  • @dagdedalitanand2868

    @dagdedalitanand2868

    7 ай бұрын

    25डिसेंबर 1927 घडलच नाही कधी माहार महाराष्ट्र महारानी च आहे इतिहास सात आहे 💐🎉 जय भीम नमो बुधाय 🌷 दगडे दलितानंद बौद्ध

  • @chandrakantjogdand7890
    @chandrakantjogdand7890 Жыл бұрын

    महार म्हणजे मागे कधी ना हारणारा धांदे साहेब पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले

  • @tanajidhimdhime4807
    @tanajidhimdhime4807 Жыл бұрын

    ग्रेट सॅल्युट प्रेम धांडे दादा सप्रेम जय भीम हा पोवाडा मी प्रथमतः ऐकलं खरच अंगातील रक्त सळसळत होत आणि डोकातुन मुंग्या येत होत्या असा शूर 500 महार वीरांचा पोवाडा आपण सादर केला 🙏 हा पोवाडा प्रत्येकाणे प्रत्येक कार्यक्रमात लावला पाहिजे ही विनंती आणि प्रत्येकाच्या घराघरात वाजला पाहिजे 🙏🗡️⚔️

  • @sakshikolhe8384
    @sakshikolhe83843 жыл бұрын

    मी पुर्वी असा पोवाडा ऐकलाच नाही , भिमा कोरेगावचा इतिहास जगापुढे आपण छान मांडला आहे जय भीम

  • @Poojamore-sc8rv

    @Poojamore-sc8rv

    3 жыл бұрын

    डुबकी घीए

  • @rajratnghuge3089

    @rajratnghuge3089

    3 жыл бұрын

    Jay bhim

  • @priteshambade2234

    @priteshambade2234

    2 жыл бұрын

    जय भीम

  • @kisanawankhadr1277

    @kisanawankhadr1277

    Жыл бұрын

    जय.भिम,भाऊ

  • @VaibhavWaghmare-jv3nm

    @VaibhavWaghmare-jv3nm

    7 ай бұрын

    जय भीम

  • @somlalgavali814
    @somlalgavali814 Жыл бұрын

    जय भीम जय शिवराय जय संविधान जय बिरसा जय आदिवासी

  • @dattatraywaghmare2071
    @dattatraywaghmare2071 Жыл бұрын

    क्रांतिकारी जय भिम खरचं खुप चांगला पोवाडा आहे अंगावर शहारे येतील असा हा पोवाडा आहे

  • @anandnarwade3540
    @anandnarwade35408 ай бұрын

    दादा मानाचा खतरनाक क्रांतिकारी जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @x-stan7125
    @x-stan71256 ай бұрын

    महार असल्याचा अभिमान नाही ओ शेठ अहंकार आहे 💙 जय भीमा कोरेगांव जय भीम💙

  • @lakhandhawne5713
    @lakhandhawne5713 Жыл бұрын

    🌹 जय भिम🌹 मि सर्वत पहिले . प्रेम धंदे . यांना मनापासून🌹 जय भिंम🌹 असा पवाड़ा मी ऐकला नव्हता . मि हा पवाडा ऐकून खुप दंग झालो आहे . मि माझ्या पुर्वजनांचा किती ही अभार केले . तरी कमी आहे . 🌹 जय भिंम🌹

  • @bhimaraotaral
    @bhimaraotaral6 ай бұрын

    हा इतिहास ऐकून खरोखरच अंगावर काटे उभे राहिले.. त्यांना जय भीम.....

  • @ravindramalve3196
    @ravindramalve31963 жыл бұрын

    🔵बहुत जबरदस्त:ऐसा पोवाडा ना कभी सुना था ना कभी सुनने को मिलेगा•हम ईसे "सरलष्कर, सरदार सिदनाक का पोवाडा कहेंगे•धम्मबंधु प्रेम धांडेजी भारतभुमीके करोडो करोड भीमसैनिकोंकी ओरसे आपको कोटि ,कोटी,प्रणाम * नमो बुध्दाय/जय सिदनाक/जय ज्योतिबा/जय भीम*

  • @premdhande4955

    @premdhande4955

    3 жыл бұрын

    धन्यवाद सर्जी.... जय भीम 🙏

  • @sarojinitakpire746
    @sarojinitakpire7469 ай бұрын

    खरा ईतिहास ऐकून डोले पानावले जय भिम सर

  • @arvindruke1102
    @arvindruke110211 ай бұрын

    अप्रतिम पोवाडा गायलात धांदे साहेब क्रांतिकारी जयभिम आणि शाहिरी मानाचा मुजरा 🙏🙏

  • @raj.....347
    @raj.....3473 жыл бұрын

    पोवाडा osm सर.. आणि इम्पोर्टेन्ट गोष्ट ही आहे . हा पोवाडा रियल स्टोरी मध्ये मांडला. फक्त 500 शुरविर मर्द महार नी पेशवाई चिर चिर चिर चिर चिर्ली.. खुप खुप आभार &osm सर..शांतीदुत तथागत गौतम बुद्ध आणि लाखो करोडो लोकांच्या मध्ये राहूण आपल्या बुद्धी च्या जोरावर संघर्ष करनारया महामानव dr बाबासाहेब आंबेडकर आणि 500 शूरविराना शतशः कोटी कोटी प्रणाम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nalinibaste959

    @nalinibaste959

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @raosahebsalve3055
    @raosahebsalve30557 ай бұрын

    अप्रतिम पोवाडा महा योद्ध्याचा, जय भीम, नमो बुद्धा या, जय संविधान, जय भारत, अखंड भारत.

  • @amardipnaik705
    @amardipnaik7052 жыл бұрын

    अंगावर काटे अनारा असा हा pohada ....एक वेगळी तागद देतो 🙏 .. जय भीम नावा मध्ये काय ताकद आहे आहे हे जाणून देत .... वाघाच्या गळ्यात घंटी बधनारा 🔥..... असा माझा समाज 🔥मला गर्व आहे मी महार म्हणून जन्माला आलो.....🙏🙏

  • @neetugupta5177

    @neetugupta5177

    2 жыл бұрын

    Jaybhim, Jayshivray

  • @suresh.marutigaikwad2761

    @suresh.marutigaikwad2761

    Жыл бұрын

    जय भिम जय शिवराय,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला ,महार ,मराठा समाज्याकरता खूप प्रेरणादायी आहे, म्हणून पुन्हा एकदा जय भिम जय शिवराय

  • @peatikkamble

    @peatikkamble

    Жыл бұрын

    ​@@neetugupta5177hiu

  • @vijayanandnikalje2481

    @vijayanandnikalje2481

    3 ай бұрын

    अंगावर शहारा आणणारा पोवाडा मला गर्व आहे मी महार जातीत जन्म घेतला सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade52932 жыл бұрын

    शंभर तोफाची सलामी तुम्हाला 💐💐खुपच सुंदर पोवाडा लिहला आहे 👌👌मर्दे आहेत महार 💪या मधुन इतिहास माहीत पडला किती शुर विर होते ते 🙏त्रिवार वंदना आहे तया 500 महारांना 🙏जय भिम

  • @gawairajkr9485

    @gawairajkr9485

    Жыл бұрын

    Lihila nahi hakikat aahe

  • @ravindrasalve944
    @ravindrasalve9449 ай бұрын

    अप्रतिम सुंदर पवाडा सादर केला जय भीम

  • @vijaykamble6094
    @vijaykamble609410 ай бұрын

    प्रेम दादा आपला इतिहास इतका महान आहे याची इतकी माहिती नव्हती तु दादा इतकी माहिती देवून खूप उपकार केलेस आमच्यावर अभिमान वाटतो दादा शुर विर जातीत जन्माला आलो ते पोवाडा ऐकून छाती भरून आली दादा दादा आजुन थोडा इतिहास माहीत असेल तर बनव ना पोवाडा जय शिवराय जय भीम

  • @gopalrayane7612
    @gopalrayane76123 жыл бұрын

    मी जातीने कुणबी असलो तरी आज पासून मला जयभीम म्हणायला संकोच वाटणार नाही उलट जयभीम म्हणायला अभीमान वाटेल.जय भीम जय भीम.

  • @kiranovhal7071

    @kiranovhal7071

    3 жыл бұрын

    Kdk Dada jaibhm

  • @nirmalakakade179

    @nirmalakakade179

    3 жыл бұрын

    Nice dada

  • @sonajeeingle4406

    @sonajeeingle4406

    3 жыл бұрын

    Jay bhim

  • @gautamsalve3028

    @gautamsalve3028

    3 жыл бұрын

    जाती लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी बाहेरच्या लोकांनी लादलेल्या आहेत

  • @shushi829

    @shushi829

    3 жыл бұрын

    @@sonajeeingle4406 .. mm.,, km knob km on on OK opinion...,?

  • @sureshchim2230
    @sureshchim22303 жыл бұрын

    अंगावर शहारे आनणारा पोवडा गाईला साहेब अभिमान आहे आमाला तुमचा .जय जिजाऊ जय शिवराय. जय भिम .नमो बुद्ध

  • @premdhande4955

    @premdhande4955

    3 жыл бұрын

    Dhanyawad sir !!

  • @ishwarjadhav4269
    @ishwarjadhav4269 Жыл бұрын

    जय भीम प्रेम धांडे दादा तुम्ही पोवाडा खूप सुंदर गाईला जय भीम जय भीम

  • @satyapalk9769
    @satyapalk97692 жыл бұрын

    आपण मांडलेल्या वास्तववादी इतिहासातून जनता नक्कीच बोध घेईल व क्रांतीची ठिणगी पडले ,आपले मनस्वी अभिनंदन.

  • @dilipjawade5753
    @dilipjawade5753 Жыл бұрын

    शाहिराला मानाचा मुजरा जय भीम जय मूलनिवासी

  • @aniketgaikwad...4912
    @aniketgaikwad...4912 Жыл бұрын

    मी दोन वर्षा नंतर हा अप्रतिम असा पोवाडा ऐकतो आहे ....खूप सुंदर अश्या आवाजात आणि स्पष्ट अशा भाषेत इतिहास सांगितल्या बद्दल Dhande साहेब तुमचे धन्यवाद...🙏 अशी सत्यता सांगणारे आणखी पोवाडे ऐकायला आवडतील साहेब...💯

  • @premdhande4955

    @premdhande4955

    Жыл бұрын

    Naakich aaplyapriant ankhi powadyancha abhyas suru aahe ter nakkich yetya kahi mahinyanmadhe powada yenaar aahe..

  • @puneemmanuel4092

    @puneemmanuel4092

    5 ай бұрын

    ​@@premdhande4955जय भीम साहेब तुम्ही खूप महान काम करत आहे ज्यांना हे इतिहास माहित नाही ज्यांना लिहता वाचता येत नाही त्यांच्या हृदयात खरा इतिहास संबोधित करत आहात हृदयाच्या तळापासू असा सप्रेम जय भीम जय भीम नमो बुद्दाय जय भीम

  • @umakantmanwatkar8635
    @umakantmanwatkar86353 жыл бұрын

    रक्त सळसळून आलं साहेब पोवाडा ऐकून जय भिम

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble19322 жыл бұрын

    दादा आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायला झालं . आणी एक खरा इतिहास आपण या पोवाड्यातून मांडलात . तुम्हाला क्रांतीकारी जय भिम .

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi54623 жыл бұрын

    जय भिम ! जय शिवराय !! माझ्या बहाद्दर महारांना मानाची मानवंदना पेशवाईनी वाट लावली होती या महाराष्ट्राची पण जर ५०० शुरविरांनी हा बदला घेतलाच .

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire59610 ай бұрын

    आपण कोणत्याही जातीचे असो पण बाबा तुमचा इतिहास वाचला सत्य परिस्थिती ऐकून रडू आले तुमच्या मुळे लोक खूप पुढे जातील

  • @vishalmate2555
    @vishalmate2555 Жыл бұрын

    🙏कडक जयभिम 🙏 अभिमान आहे महार असल्याचा 💪💪🙏🙏

  • @nitinbansode7967
    @nitinbansode79679 ай бұрын

    खरंच अप्रतिम पोवाडा तुम्ही सादर केलात . आशा जातीत माझा जन्म झाला खरंच माझं भाग्य समजतो कराच सर तुम्हाला मानाचा भडक जय भीम कडाक 🙏🙏

  • @karunagangawane1284
    @karunagangawane12843 жыл бұрын

    मी माझ्या पूर्वजनाचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्याच मुळे माझा जन्म महार या जातीत झाला. जय जोती जय क्रांती जयभिम

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare60842 жыл бұрын

    कडक जय भीम जय शिवराय सर्व एकत्र या रे भावांनो 😘😘😘😘❤️

  • @dnyaneshjogdande2959
    @dnyaneshjogdande29592 жыл бұрын

    जय भीम सर ह्या पोवड्या मधून खूप सारा इतिहास आज तुम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला, आणि खरंच आज हा पोवाडा एकूण मी महार आहे याचा मला अभिमान वाटत आहे..... जय भीम जय शिवराय आणि तुमचे खूप खूप धन्यवाद.... 🙏💐🙏

  • @rajuahivale9594
    @rajuahivale95942 жыл бұрын

    रोज सकाळी एकदा पोवाडा ऐकायला आवडेल असं आहे रक्त सळसळत लढा याला जावं असं वाटतं प्रेम दादा छानच सादरीकरण केले जय भिम नमो बुद्धय

  • @birhaderahul7346
    @birhaderahul73462 жыл бұрын

    किती सुंदर प्रस्तुति केली आहे सर जय भीम जय भारत तुम्चा आवाज लई सुंदर आहे सर जी

  • @siddharthbhuigad4559
    @siddharthbhuigad4559 Жыл бұрын

    खरा इतिहास जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb Жыл бұрын

    धांदे शाहीर आपन खूप खूप खूपच छान सुंदर पोवाडा गायला पाहून आयकुन अंगावर काटा उभा राहिला मला अभिमान आहे की मी महार असल्याचा जय भीम सर जी भगत यवतमाळ तर्फे अभिनंदन धान्यवाद मंगलमय धम्म रात्री

  • @nareshpawar3379
    @nareshpawar33793 жыл бұрын

    अप्रतिम पोवाडा गायन,धांदे साहेब. इतिहास जीवंत केलात,तुम्हाला मानाचा जय भीम.

  • @krishnaahire7261

    @krishnaahire7261

    Жыл бұрын

    Jay bhim 🇪🇺💙🙏. youtube.com/@manojgangurde7529

  • @ashoklandge28

    @ashoklandge28

    8 ай бұрын

    गायक यांस मनापासून जयभीम.

  • @yogeshkh17

    @yogeshkh17

    4 ай бұрын

    नरेश दादा जय सिध्द्नाक जय भीम् नरेश दादा आपल्या महारांचा कुलदैवत देवता सिद्धनाक महार कोणी मानो ना मानो पण मी मानतो कुलदैवत देवता म्हणून जय सिद्धनाक जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @punamwani5673
    @punamwani56733 жыл бұрын

    गर्वाने आणि मनापासून जय भीम..मला खरच अभिमान आहे मी महार जातीत जन्माला आले..

  • @kiranjagtap5896
    @kiranjagtap589610 ай бұрын

    जय भिम नमो बुध्दाय जय भिमा कोरेगाव जय संविधान

  • @sankalppadwal9808
    @sankalppadwal98082 жыл бұрын

    दादा क्रांतीकारी जयभिम . दादा खरोखर पोवाड्याचे बोल ' वाक्य रचना , संगितांच्या ठेक्यावरती असलेले हात वारे इशारे . पोवाडा ऐकल्यानंतर असे वाटते . अंगावरती क्षंहारे येतात . हा पोवाडा वारंवार ऐकाव वाटतं . खुप खुप अभिमान वाटतो . प्राक्ट्रीकल स्वरूपामध्ये असे पोवाडे गायले पाहिजे . म्हणजे आपल्या मेंदु मध्ये घर करून बसते . तुमचे ते बोल आणि संगित ऐकुन आपोआप अंग डौलत असत . दादा पुन्हा एकदा कडक क्रांतीकारी जयभिम जयवंचित👍🙏

  • @moralenglishguru9533
    @moralenglishguru95333 жыл бұрын

    खुपच प्रेरणादायी माहीती सांगीतली सर जय भिम जय शिवराय

  • @rk_star4064
    @rk_star40647 ай бұрын

    सप्रेम जय भीम दादा

  • @dnyaneshwarshimpi7608
    @dnyaneshwarshimpi7608 Жыл бұрын

    🌹🙏🇮🇳🎖️🎖️🎖️🇮🇳🙏🌹 शुरविरां ना मनापासून मानाचा जय भिम 👍👍

  • @santoshdhanawade1493
    @santoshdhanawade14932 жыл бұрын

    मा नाचा आनि कडक 500 विरानां मा नाचा जय भिम

  • @ujwalachabukswar4660
    @ujwalachabukswar46603 жыл бұрын

    खूप खूप छान आणि सुंदर पोवाडा आहे. एकदम कडक जय भीम 👍👌👌👌🌹🙏💙🙏💙🙏🌹

  • @ratan.r.nadagam5832

    @ratan.r.nadagam5832

    2 жыл бұрын

    Jay bhim

  • @ratandawane9

    @ratandawane9

    2 жыл бұрын

    खूप खूप छान आणि सुंदर पोवडा आहे

  • @roshanmohite2608
    @roshanmohite2608 Жыл бұрын

    क्रांतिकारी जय भिम साहेब... 🙏🏻💙

  • @ravikunwar1853
    @ravikunwar18537 ай бұрын

    जय भीम जय भीम जय भीम साहेब तुमच्या पोवाडा ऐकून असून निघाले

  • @sanjaysonawane2482
    @sanjaysonawane24822 жыл бұрын

    जय भीम साहेब,आपण हा पोवाडा अप्रतिम सादर केला असून,त्याला तोड नाही.असा भिमा कोरेगाव चा सत्य इतिहास सादर करुन आपण सर्व थरांतील समाज बांधवांना ईतभुत खरी माहिती मिळाली.त्यामुळे विद्रोहींना सुतमात्र बदल करण्यास वाव मिळणार नाही.अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या सर्व कर्तव्यांचा इतिहास सादर करावा,हि विनंती

  • @rggaming8889
    @rggaming88893 жыл бұрын

    अप्रतिम,! नि:शब्द ,कान धन्य झाले छाती भरून आली.सविनय कडक जयभिम दादा . तुमचा खुप खुप अभिमान आहे आम्हाला

  • @nandudunable1333

    @nandudunable1333

    2 жыл бұрын

    Aasech powade gayan aaplaya kadun apekshit aahe sir yasathi anek shubhecha tiwari jay bhim

  • @kamblearjun2795

    @kamblearjun2795

    2 жыл бұрын

    जयभीम नमोबुदधाय जय भिमाकोरेगाव.अशा अतिसुंदर पोवाडयाचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लेखक,गायक सह गायक, वादक आणि संगीतकार या सर्वांच खूप खूप आभिनंदन. मला गर्व आहे मी या शूर वीरांनचय

  • @kamblearjun2795

    @kamblearjun2795

    2 жыл бұрын

    महार जातिमधे जन्माला आलो धन्य हो ह्या शूर वीर महारांचा ही महाराष्ट्राची भूमी असून सुद्धा हरामखोरांनी शूर वीरांना शूद्र बनवून शक्तिहीन बनवून गुलाम केले.जातिंचे वर्चस्व फक्त शक्तिहीन आणि शक्तिमान, अर्थात अमीरी आणि गरीबी मधे आहे.जो मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व मागासवर्गीयांना संविधान मार्फत अधिकार दिलेले आहेत ‌त्या संविधानाला बदलण्याची भाषा ते नीच प्रवृत्ती चे उंची जातिके सवर्ण करीत आहेत.आपले सर्व महार आणि मागासवर्गीय समाज जागे व्हा आणि संघर्ष असा करा की जसा भिमा कोरेगावातील शूरवीर महारांनी केला.

  • @krushnaghode4830
    @krushnaghode48303 жыл бұрын

    जय भिम जय लहुजी.....💛💙🙏आपण केलेल्या कायॉबद्दल बद्दल समाज आपला खूप आभारी आहे साहेब👌💪👌💪

  • @shivajivairale7183

    @shivajivairale7183

    3 жыл бұрын

    Karan

  • @ng4392

    @ng4392

    3 жыл бұрын

    जय भिम🙏

  • @sanjaysantoshbhiamahire2515

    @sanjaysantoshbhiamahire2515

    3 жыл бұрын

    जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaysantoshbhiamahire2515

    @sanjaysantoshbhiamahire2515

    3 жыл бұрын

    माहार मरदो के औलाद हु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🙏🥰🥰🙏🙏

  • @balukhare343

    @balukhare343

    3 жыл бұрын

    @@ng4392 Fri ftpy

  • @harshwardhantajane3097
    @harshwardhantajane30976 ай бұрын

    खूब महत्त्वपूर्ण इतिहास तुमि लता बदल तुमसे खूब धन्यवाद, गर्व आहे मला माझ्या महार समाजाचा जय भीम

  • @nitinwaghmare9566
    @nitinwaghmare9566 Жыл бұрын

    थे great mahar 🙏🏻🙏🏻👌👌

  • @prashantretare4301
    @prashantretare43013 жыл бұрын

    माझा बहुजन समाज पुन्हा एकदा एकत्रित दिसाव.

  • @DinGDongathawale5270
    @DinGDongathawale5270 Жыл бұрын

    खरच अंगावर शहारा येते ऐकून 👍

  • @digambergulde7370
    @digambergulde73703 жыл бұрын

    सच्च्या बाबाच्या योद्ध्या तूम्हांस मनपूर्वक सप्रेम जय भिम ! नमो बूद्धाय ! जय संविधान ! जय भारत.

  • @rameshrode7893

    @rameshrode7893

    2 жыл бұрын

    खूप छान पवाडा आहे

  • @anilkumarnagbuddha5794
    @anilkumarnagbuddha57942 жыл бұрын

    Real history of Mahar,salute to prem Dhand

  • @suvarnavijaytribhuvan2084
    @suvarnavijaytribhuvan2084 Жыл бұрын

    मानाचा जय भिम

  • @sandeep.tukaramchautmal3462
    @sandeep.tukaramchautmal34622 жыл бұрын

    खूप छान पोवाडा गायला आहे साहेब अगदी मनापासून आभार व धन्यवाद देतो जय लहुजी जय शिवराय जय भिम

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 Жыл бұрын

    Prem Dhandeji Jaibhim salute to our 500 hundreds mahar yodha you have told true history of mahar it is real mahar people's they are honest hard workers and very powerful peoples 🙏🌹🌹🌹🌹

  • @tulshiramsawant6957

    @tulshiramsawant6957

    Жыл бұрын

    Thanks Sir very much. By Sawant T G Sir Sawidhan Buddha vihar Parbhani Maharashtra India The Earth and environmental studies and environmental studies.

  • @user-sp4px6pc2g
    @user-sp4px6pc2g7 ай бұрын

    लय भारी जय भीम ❤❤

  • @vishwaskamble675
    @vishwaskamble6754 жыл бұрын

    आता काळाची गरज आहे पराक्रमी इतिहास समजून घेण्यासाठी.. सन्मानाचा जयभिम शाहीर दादा..

  • @vinodsarvade7526
    @vinodsarvade75263 жыл бұрын

    खूप अभिमान वाटतो साहेब आम्हाला तुमचा, तुम्हाला क्रांतिकारी जय भीम,🙏🙏

  • @hemantkamble9342
    @hemantkamble9342 Жыл бұрын

    खतरनाक पोहाडा ❤️ जय भीम 👑

  • @balasahebrajput396
    @balasahebrajput3968 ай бұрын

    जय भीम साहेब अंगावर काटा येणारा पोवाडा मनाचा जय भीम

  • @sanjusonawane9969
    @sanjusonawane99694 жыл бұрын

    💙 सर शब्द नाही काय बोलू रक्त सळसळत Great 🙏 जय भिम ।💙

  • @premdhande4955

    @premdhande4955

    4 жыл бұрын

    Jastit jast share kera sir !!

  • @sanjusonawane9969

    @sanjusonawane9969

    4 жыл бұрын

    Yes sir. 👍

  • @DRx7890
    @DRx78903 жыл бұрын

    उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण साहेब आपल्या समाजावरील आणखीही असेच बरेच पोवाडे सादर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो... जयभिम - जय शिवराय 🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏

  • @premdhande4955

    @premdhande4955

    3 жыл бұрын

    नक्कीच आपली सर्वांची ईच्छा पूर्ण केरण्याचा प्रयत्न करेल.. धन्यवाद जय भीम..

  • @vinodkumarshende265

    @vinodkumarshende265

    2 жыл бұрын

    @@premdhande4955 jaibhim

  • @nitinjadhav9882

    @nitinjadhav9882

    2 жыл бұрын

    J̶a̶y̶b̶h̶i̶m̶

  • @panditsurse9351

    @panditsurse9351

    10 ай бұрын

    मी obc आहे ,मला तुमचा अभिमान वाटतो,धांदे जी.jai bhim. you are great. अतिशय छान सादरीकरण.

  • @sunilpachpunje4668
    @sunilpachpunje46682 жыл бұрын

    जय भीम ... प्रेम दादा खरच तुमचे सर्व गाणे हें मन हरावून टाकणारे असतात .......... 🙏🙏

  • @karbharivayvhare9482

    @karbharivayvhare9482

    Жыл бұрын

    एकतर योद्ध्यांनी शास्त्राने राज्य केले परंतु महामानव आंबेडकर भीमरावांनी आपल्या लेखणीद्वारे संविधान लिहिले त्यावरचे हा देश चालला जय भीम

  • @UmeshGawai-uk2vi

    @UmeshGawai-uk2vi

    8 ай бұрын

    जय भीम

  • @gauravwalke9393
    @gauravwalke93936 ай бұрын

    अप्रतिम असा एतिहासिक पोवाळा...जय भीम ❤

  • @sdjawale2180
    @sdjawale21803 жыл бұрын

    महार जातीचे गर्व आहे भाऊ मला. जय भीम जय महाराष्ट्र जय भारत.

  • @makhareanil7964
    @makhareanil79643 жыл бұрын

    जयभीम, मस्त पोवाड़ा सादर केला आहे। सलाम तुमच्या अदाकारी ला.👌👌👌

  • @anilmandpe6185

    @anilmandpe6185

    2 жыл бұрын

    अस्सल महार असल्याचा मला अभिमान आहे जय भीम नमो बुद्धाय

  • @rajendrasurushe6677
    @rajendrasurushe66777 ай бұрын

    🙏🏽जय भिम दादा 🙏🏽अप्रतिम पोवाडा सुंदर स्वर आहे

  • @user-vz6oz4cb1k
    @user-vz6oz4cb1k6 ай бұрын

    मला जे आवडते तेज करीत असतो मित्तनो जय भीम नमो बुद्ध ❤...

  • @chandrkantgaikwad9436
    @chandrkantgaikwad94363 жыл бұрын

    अप्रतिम पोवाडा सर कारण भिमा कोरे गांवचाच नाही तर माझ्या जातीचा माझ्या रक्ताचा इतिहास या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले सप्रेम जय भीम नमो बुध्दाय

  • @pradiptapase6178
    @pradiptapase61783 жыл бұрын

    जय भिम साहेब नागंवशी शूरवीराचा क्रांतिकारी इतिहास पोवाडा रचला आहे 500 शूरवीराचा क्रांतिकारी सलाम 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sunnymore669
    @sunnymore6696 ай бұрын

    खूप छान ..जय भीम 🙏🏽 💙 🙏🏽

  • @santoshtompe3649
    @santoshtompe36497 ай бұрын

    जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान

  • @pranilgaikwad7051
    @pranilgaikwad70513 жыл бұрын

    जय भिम 🙏 प्रेम साहेब खरा इतिहास लोकांपर्यंत तुम्ही गाण्याच्या तालावर सांगितले नमो बुद्धाय जय भिम 🙏

  • @premdhande4955

    @premdhande4955

    3 жыл бұрын

    पोवाडा पूर्ण आईकल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा....

  • @pranilgaikwad7051
    @pranilgaikwad70513 жыл бұрын

    Prem dhande sir nice information This song Namo buddhay jay bhim 🙏❤️💙💙

  • @premdhande4955

    @premdhande4955

    3 жыл бұрын

    पोवाडा पूर्ण आईकल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा....

  • @sonwane8621
    @sonwane86213 жыл бұрын

    जय भिम आम्ही भिल्ल समाज आमचापोवाडाबनवा

  • @ganeshbhimkar9646
    @ganeshbhimkar96468 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay..mulnivasi

  • @shaileshambade2350
    @shaileshambade23503 жыл бұрын

    खूप छान पोवाडा आहे ....जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sujatasantoshjadhav499
    @sujatasantoshjadhav4993 жыл бұрын

    I feel proud that i am also a worrier.🙏 Me Mahar.🙏💙🙏

  • @rahulsalve3215

    @rahulsalve3215

    3 жыл бұрын

    Jay bhim

  • @Tathagat
    @Tathagat3 жыл бұрын

    भीमा कोरेगाव चा गौरवशाली इतिहास 🔥💯

  • @jagannathkamble5260

    @jagannathkamble5260

    2 жыл бұрын

    Jay bhim mind blowing powada

  • @anandjadhav900
    @anandjadhav9007 ай бұрын

    सर तुम्हाला खूप खूप खूप 👍👍👍👌🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

Келесі