पोवाडा महामानवाचा-भिम गौरवगाथा |POWADA MAHAMANVACHA-BHIM GAURAVGATHA|SHAHIR KISHOR SASWADE |JAI BHIM
Музыка
T-Series Bhakti Marathi Presents पोवाडा महामानवाचा-भिम गौरवगाथा | Powada Mahamanvacha-Bhim Gauravgatha | Shahir Kishor Saswade
Song Details:
SONG: POWADA MAHAMANVACHA
ALBUM: POWADA MAHAMANVACHA
SINGER: KISHOR SASWADE
MUSIC: JAVED SHAIKH
LYRICS: KISHOR SASWADE
PROJECT BY: ASHOK LONDHE
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Пікірлер: 551
खुपछान शाहिरीमानामूजरा 👍👍👍👍👍
या महा मानवास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏 खरच पोवाडा खूपच छान आहे 👍
@anandshinde4319
3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय ताई द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/lKFlyLGIf8nclrw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏👑🇪🇺🇸🇨🎉🎊 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
फारच सुंदर पोवाडा! नापसंती दर्शविणारे मनुची अवलाद आहे.
@surajduthade7442
3 жыл бұрын
Kharch na .te sarv ch haram khor auladi aahet
अप्रतिम शाहिर सास्वडे एक जुने शाहिर होते हिरामण शिराळ त्यान्ची आठ्वणी आल्या
सासवडेसाहेब अभिनंदन. छान पोवाडा आपण गायला. जय भिम.
@yashwantthaware2867
3 жыл бұрын
Jabhim
@PanditraoWathore-uz2jx
4 ай бұрын
Jay Bhim
अतिसुंदर पोवाडाफारचछान
Dr. Babasahebanche ha povada khupacha chhan aahe sahir sahebana Jai bhim namo budhay
शाहिर सासवडे साहेब संगीतकार जावेद शेख साहेब तुम्हाला मानाचा जयभीम
Apratim .....Jay shivray Jay bhimray Dada
Very Very nice🙏🙏🙏💙💙💙💙💙
शाहीर दादा अपणास मनापासून मानाचा जय भिम जय संविधान पहाडी अवाजात बाबासाहेबआंबेडकरांचा पोवाडा पहीलयादाच ऐकून खुप खुप छान वाटले ़
@vishwaskamble3711
2 жыл бұрын
W
Khup khup khupach sundar aahe powada. Mala khup chan vaatla aaikun. 🙏🙏🙏🙏 Jai Bhim
Namo buddhay Jay bhim
एकदम झकास पोवाडा सादर केला दादा. 👍 असेच पोवाड्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घडवत रहावे. सप्रेम जयभीम 🙏🙏🙏
फारच छानफारचसु,दररचनाजयभीम नमो सुधार।भीमराव,सालवे डोम्बीवली
@daulatkedare4745
3 жыл бұрын
A 1 khup chaan saheb
Khup bhari powada aahe.. I salute you sir
खुप छान सादर करणारे सासवडे गुरुजी
मि लहान होतो तेंव्हा ऐकलं होतं गीत तेंव्हा पासून आज भेटलं हे गीत पोवाडा thanks सरजी खूप खूप छान पोवाडा
Powada jabardast shahir ani shekh sahebancha sangit kalas chadavila....🙏🙏🙏
सुंदर पोवाडा आहे. शाहीर दादांना सप्रेम जयभिम.
@siddharthbulkunde8204
2 жыл бұрын
.
@kamlakarsuryawanshio1321
Жыл бұрын
Please powada khup surekha ahe 👌👌👌🙏🙏
अप्रतिम आणि सुंदर पोवाडा सर्वांना सन्मानाने जय भीम
Kadak powada aani kadak JaiBhim
अतिशय सुंदर पोवाडा गाऊन प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद दादा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत महामानवास कोटी कोटी प्रणाम जयभीम नमोबुदधाय
@narayaningle1382
2 жыл бұрын
जय भीम जय बौध्द जय महाराष्ट्र
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे शिल्पकार आहेत
@sanmyakmeshram4083
5 ай бұрын
Watch Everytime we wishandanywhere 6:52 6:56 😊
या शाहीर, गायक जनजागृती करनार्यीमूळे आज ही सारी युगपुरुष अजरामर आहेत.
खूपच सुंदर शाहिर
जय भिमराज जय शिवराय
जय भीम जय संविधान 🙏💙🙏💙 विश्वरत्न Dr बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 💙🙏💙🙏💙🙏💙🙏
खरच खूप खूप म्हणजे खुप उपकार आहे यादेश्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोटी कोटी प्रणाम खूप छान आपल्या वाणीतून समजावले सर 🙏💐🤝
@prashantjadhav1176
2 жыл бұрын
GH to In
Maha manvas koti koti pranam 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 je dusrayansathi Jagtat te amar hotat 🙏🙏🙏🌹💐🌹💐💐🌹
अतिशय सुरेख अशी रचना ससवड़े साहेब जयभीम 👍👌
आदरणीय,शाहीर सासवडे भाऊ खूपच भारी पोवाडा लय आवडला
Khup chhan 1 no.🙏🙏🙏
पोवाडा फारच सुंदर आहे .
शाहिर अभिनंदन जयभिम जबरद्स्त आणि पहाडि आवाजात पोवाडा सादरिकरन गृपमधिल सव॔जनांचे आभिनंदन
जय जय भिम. नमो बुद्धाय. 🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ जय भीम भाऊ. फारच प्रेरणादायी ललकारी...... जय संविधान जय भारत. जय महु आणि महाराष्ट्र...
@avinashsadake369
3 жыл бұрын
🙏
Jai bhim
खुप खुप छान पोवाडा जय भीम जय शिवराय
Ha पोवाडा ऐकून खरोखर अंगावर शहारे आले बाबासाहेब खरंच तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत te आम्ही तर कधीच नाही फेडू शकणार
आतिशय लाजवाब आवाज .लय भारी पोवाडा .जयभिम सासवडे सर.M ,D nandve
क्रांतीकारी जयभिम हा मर्दानी पोवाडा मोठा प्रभावी माध्यम आहे.
जय भीम
खुप छान दादा
सप्रेम जयभीम सासवडे साहेब, आपल्याला ऊंधड आयुष्य लाभो हीच भंगवंताच्या व भिमबाबांच्या चरणि प्रार्थना, आपल्या वाणीतून निघालेल्या शब्दाने हा बहुजन समाज एक दिवस जरुर क्रांती करेल अशी अपेक्षा. सप्रेम जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो धन्यवाद
@balajiadhave6479
3 жыл бұрын
खरच उत्तम गायन कौतुक कराव तेवढे कमी संगीतकाराचे
Krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कणखर आवाजाची जादू करून आपण फारच प्रभावी पणे हा पोवाडा आपण गायला दादा डोळ्यात अश्रू आले. क्रांतीकारि जयभीम, आदरणीय सासवडे साहेब🙏🙏🙏शेख साहेब आपण सुद्धा फार सुंदर प्रकारे साथ दिल्या बद्दल धन्यवाद खास आपणा साठी अस्सलामोवलैकुम
@nagoraogangasagar4810
3 жыл бұрын
अभिनंदन
@prashantkamble465
2 жыл бұрын
पहाडी आवाज आणि अप्रतिम शब्द कडक निळा जय भिम तुम्हाला
Namo budhhay Jay bhim
सासवडे सर खुपच छान सादरी करन विद्रोही जयभिम साहेब
अतिशय अर्थपूर्ण व ह्रदयस्पर्शी पोवाडा गाऊन प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद दादा पुढील कार्यक्रमास शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
@sudamsadavarte8747
2 жыл бұрын
P
अखंड भारत देशाचे संविधान लिहणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुजन समाजातील प्रत्येक जणासाठी समर्पित पोवाडा! जयभिम शाहिर
अप्रतिम सादरीकरण.. दर्जेदार आणि अंगात तेजलहर पसरविणारा पोवाडा.. 👌👌👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏.
@anandakakade867
2 жыл бұрын
खुपच छान गायण सादरीकरण आपणास खूप शुभेच्छा प्रबोधनासाठी खुपच छान जमभिम
Saswde dada khupach chan powada sadar kela ahe ...mahtama phule powada sadar kara...
मस्तच पोवाडा सादर केला शाहीर सासवडे यांना मानाचा मुजरा
Jay bhim kadakk powada dada manacha Jay bhim
Jay bhim🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice sasavade sir jay bhim
शाहीर ....जयभीम एकदम खास ..
Aajchya pidhila asha powadyachi anee tyamadhun honarya prabodhanachi garaj aahe saprem jaibhim jaibhim.
अतिशय सुंदर पोवाड़ा, सुंदर कल्पना व मांडणी
Khup khup chan shabdanchi mandani apanala sadar jay bhim
👌👌👌jay bhim
जय भिम
Dada kadak jai bhim
अनमोल शब्द.. जय भीम जय शिवराय...🙏
बहुत सुंदर है कमाल कर दिया है इस पोवाडेने
वा बहुत बडीया साहेब,मन तृप्त झाले पोवाडा ऐकून,
वा. पहाडी. आवाजातील. एकदम. कडक
जय भिम नमो बौध्द दादा पोवाडा एकदम सुंदर आणि मस्त दादा बाबासाहेब आंबेडकर बोले होते ते खर आहे भाषणातून समजु शकत नाही तेच गायकाच्या एक गाणेयामधुन प्रोभोदन दुसरायाला भेटू शकत असेच पोवाडा बनवत रावा अयकाय्ला आणि त्यातु पोवाडयातु नविन तुम्ही सांगु शकत जय भिम जय शिवराय
अती सुंदर पोवाडा आहे
एक नंबर पोवाडा
@shikharpagare2996
2 жыл бұрын
very.nice..jaybhim
खुपचं सुंदर 💐💐
@sng631
2 жыл бұрын
शाहीर जयभीम..!छान..! ! आपल्या भारदस्त आवाजात मानवतेचे प्रणेते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब पुन्हा एकदा गलीतगात्र चळवळीला गतीमान करण्यासाठी साक्षात डोळ्यापूढे उभे केले त्याबद्दल धन्यवाद...!!!🙏🙏
जय भिम कीशोर दादा...... खुप छान ईतिहास मांडला पोवाड्यातुन......
Jaybhim
लय लय भारी दा दा अभिनदण
Jai bhim chann pawada
शाहिर सासवडेजी आपला आवाज फारच सुंदर आहे, छान पोवाडा गायला. व्हीडिओ दाखवायला पाहिजे होता. जयभीम. नमो बुद्धाय.
असा राजा पुन्हा होने नाही.........Thank you so much Dr.babasaheb ambedkar
शाहिर आपणास मानाचा निळा जयभीम, सुंदर रचना व आवाज
शाहीर सासवङे आपला आवाज खुप छान आहे
दादा खरो खर एक दम भारी पोवाडा आहे. जय भीम जय शिवराय 🙏
@avinashjagtap3431
3 жыл бұрын
Excellent 👌
@subhashshelke6423
3 жыл бұрын
Jaybheem saheb🙏🙏🙏
Jay bhim jay shivray dada khup chan
Jai bhim🙏🙏
शाहीर अपणा स माना चा. जयभीम. अति. सुंदर. पोवाडा. भवतू सब. मनलम!!
धन्यवाद सर अतिशय सुंदर पोवाडा सादर केला आहे जय भीम नमो बुद्धाय जयसवीधान जयभारत
Jay bhim sir
शाहीर सासवडे यांस प्रथम मानाचा मुजरा अतिशय सुंदर लेखनी गायकी कोरस आणि संगीत या सर्वांना मानाचा जयभीम मी स्वतः एक छोटा कलाकार भारत भालेराव नासिक रोड
Kadak jay bhim
JAY BHIM NANDURA
Jay Bhim
वा! शाहीर तुमचे आभार.
Jay bhim ,Namo buddhay
Jay bhimray 🙏..💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏💪💪 सदैव नतमस्तक आहोत...💙🙏🙏🙏🙏♥️
स.जयभीम. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपुर्ण जीवनपट जनतेला पोवाडा तून सांगितला.प.पु.बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांचे जीवनचरित्र संघर्षमय असून निरक्षर समाज यापासून अनभिज्ञ राहू नये म्हणून बाबासाहेबांचे संपुर्ण जीवन शाहिरीतून प्रतिपादन करून जागृतीची मशाल तेवत ठेवत क्रांतीकारी समाजमन तयार करून अज्ञानी समजाला आपल्या उद्धारका च्या कार्याचे महत्त्व समजावून सांगण्याची थोर शाहिरांची परंपरा अथकपणे आपण चालवत आहात ही स्पृहणीय बाब आहे. भीमजी का कारवा आगे आगे बढेगा जुल्म से हर भीमसैनिक सदा लढेगा जब जब भीम शाहिर स्फुर्ती गान गायेगा भीमजी का कारवा आगे ही बढेगा गाते रहे जो दिन रात भीम के गाने अनपढ निरक्षर समाज को जगाने कोई हुशार कहे या कुछ भी रहे भीम के दिवाने समाज को जगाने. .. परिवर्तन के लिये बने जो त्यागी फकिर खिचते रहे जिगर से विचारों की लंबी लकिर गाते गाते मिले या न मिले इनाम लब्जो पर मिले तालिया इनाम समान भीम विचारों का प्रसार यही जिनका रहा काम ऐसे महा भीम विचार प्रचार कों को काशिनाथा मेरा सलाम!
जयभीम 👌🌹💐🙏👏👍
Jaybhim Saheb khup chhan
पोवाडयाचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब अप्रतिम बोल
Jay Bheem ,,
छत्रपती शिवाजीराजे भोसले राजमाता अहिल्याबाई होळकर क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले छत्रपती शाहूराजे भोसले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा👍👍👍👍💐💐💐💐
Khup chan dada jay bhim jay shivray 🙏👌