Bheti Lagi Jiva|Nagesh Adgaonkar|भेटी लागी जीवा|पालखी प्रस्थान सोहळा|

Original Credits:
Distributors : Saregama Publishing and LatinAutorPtef
Song: Bheti lagi jiva
Artist:Lata Mangeshkar
Album: Abhang Tukayache
Music Director: Shrinivas Khale
Lyricist:Sant Tukaram Maharaj
Song Credits:
Direction & Camera:Kapil Jagtap
Singer/Artist: Nagesh Adgaonkar
Mix/Master/Editing: Samarjeet patil
Tabla: Rohan Pandharpurkar
Pakhwaj: Siddhesh Undalkar
Violin: Anup Kulthe
Harmonium: Swanand Kulkarni
Taal: Vishwas Kalamkar
Tanpura: Bhushan Kalokhe
Nivedan: Swamiraj Bhise
पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आत्मखूण आहे. प्रेमाचं आगर असलेल्या पांडुरंगाला संतांच्या समवेत भेटायला लाखो वारकऱ्यांचा मेळा दरवर्षी पंढरपूरला जात असतो. या वारीत हा पांडुरंग वारकऱ्यांसोबत रोज चालतो, फुगडी खेळतो, दोन घास जेवतो आणि रिंगणात लोळतोसुध्दा..! त्यामुळेच या पांडुरंगाला भेटण्याची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. ही वारी जशी पायी आहे तशीच ती अभंगांमध्ये भान हरपून जाण्याचीसुध्दा..! म्हणूनच या वारीच्या वाटेवर विठ्ठलाची शब्दसेवा व्हावी या हेतूने “भेटी लागी जीवा” ही सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहोत.

Пікірлер: 184

  • @sachinkudalkarofficial
    @sachinkudalkarofficial2 жыл бұрын

    सर आपलं प्रत्येक गाणं..... आम्हाला शिकवते, जगवते..... सदैव असेच गात रहा, स्वामी हो तुमच्या आवजातील सूर भक्तीचा भावनिष्ठ आहे‼️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bl7955
    @bl79552 жыл бұрын

    खरच देव आणि भक्तामधील काय आर्तता असते हे दादा तुमच्या भावदर्शी गायनातून जाणवते 🥺 अतिशय सुंदर 😍💓 हृदययाला छेदणारे गायन 🚩❤🙏

  • @user-xy1ss2wn2r
    @user-xy1ss2wn2r

    मला फारसं माहिती नाही पण, बहुधा तुमचे जेव्हढे अभंग गायन ऐकले तेव्हढे सर्व भजनी ठेक्या मध्ये च ,,,,,आम्हाला शिकायला पण मदत होत आहे,,,,,,धन्यवाद दादा

  • @rohidasmate
    @rohidasmate2 жыл бұрын

    खूपच अप्रतिम गायले आहे आणि महत्वाचं तुमच्या साथीदारांचा संयम शेवटपर्यंत लय वाढू दिला नाही आणि वादनात अजिबात गडबड नाही पुत्राचे विजय पिता संतोषत जाय ते म्हणजे दासोपंत स्वामी यांचे चिरंजीव आहेत आणि सर्व स्टीम सर्वच खूप छान आहे

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754

    AAtishay Sunder.Thaya gane hurdayasharshi Latadidichi Athawan Hote.Agebadho My Brother.

  • @user-nu7vm1wu1d
    @user-nu7vm1wu1d

    खुप छान अप्रतिम साथसंगत अप्रतिम...

  • @Sachinbidwe921
    @Sachinbidwe921 Жыл бұрын

    माऊली डोळे भरून आले 🙏🏻

  • @anjalikadam3051
    @anjalikadam3051 Жыл бұрын

    वा परमेश्वरला अवडेल असे सुंदर गायन

  • @Krushhnabhosale
    @Krushhnabhosale

    सुंदर सुंदर सुंदर......खूप सुंदर...आपलं शास्त्रीय संगीत किती सुंदर सजवत ना..अभंगाना, डोळेच भरून येतात इतकं सुंदर किती ते प्रेम किती भक्ती वा..वा वा... खूप सुंदर..!!! नागेश महाराज मला वाटायचं पं. भीमसेनजी जोशी गेल्यानंतर आत्ता तसे अभंग ऐकायला मिळणार नाहीत..लता मंगेशकर गानदेवता ही गेल्या त्याची मनाला खूप हळहळ होती...पण जेव्हा तुमचा अभंग ऐकला तेव्हा म्हणलं नाही..आमच्या पिढीतही पं. भीमसेन जोशी आहेत..फक्त नागेश महाराज नावाने...खूप खूप धन्यवाद..!!!❣️❣️❣️

  • @sidmore2211
    @sidmore2211 Жыл бұрын

    Tabalji far sundar,,,vilambit laya continue karne sope nahi 🙏

  • @karantile8260
    @karantile82602 жыл бұрын

    दोन वर्ष झाले वारी कोरोना मुळे बंद होती

  • @AvadhootDandageOO7
    @AvadhootDandageOO72 жыл бұрын

    अप्रतिम 🙏 नागेश दादा

  • @user-we9jl7kh6p
    @user-we9jl7kh6p2 жыл бұрын

    आपल्या सर्वांच्याच लाडक्या लतादीदींच्या मूळ गायनातील आर्ततेला अगदी परिपूर्ण न्याय दिलाय आपण आदरणीय नागेशजी माऊली ! संपूर्ण सहका-यांची अप्रतिम साथसंगत ! मन आनंदून गेलंय !!

  • @user-xy1ss2wn2r
    @user-xy1ss2wn2r

    राम कृष्ण हरी ....दादा

  • @omkarmohite5609
    @omkarmohite56099 сағат бұрын

    सुंदर गायन आणि वादन 🙏🙏

  • @shripadshirwalkar5570
    @shripadshirwalkar55702 жыл бұрын

    Kya baat nagesh dada 💘💯kamaal ❤️❤️❤️Rohan siddhu and swanand dada ...❤️❤️❤️🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌

  • @mangeshkasar9174
    @mangeshkasar9174

    Very Blissful Singing....Vithhala Tu Maybapa..

  • @godgiftgod3848
    @godgiftgod38482 жыл бұрын

    अप्रतिम नागेश दादा खूप खूप खूप छान रोहन दादा सिद्धु दादा क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @BabasahebNagre-zs8ur
    @BabasahebNagre-zs8ur16 сағат бұрын

    अप्रतिम दादा

  • @maheshidol
    @maheshidol2 жыл бұрын

    व्वा वाह नागेश जी अप्रतिम गायन... 🙏🏻😊🎊🎊

Келесі