Hachi Nem Ata|Nagesh Adgaonkar|हाचि नेम आतां।आषाढी एकादशी|
Музыка
#latamangeshkar #nageshadgaonkar #shrinivaskhale #saregamamusic #marathisongs #trending #tribute #youtube #indianmusic #marathimusic
Original Credits:
Distributors : Saregama Publishing and LatinAutorPtef
Song: Hachi Nem Ata Na Fire Maghari
Artist:Lata Mangeshkar
Album: Abhang Tukayache
Music Director: Shrinivas Khale
Lyricist:Sant Tukaram Maharaj
Song Credits:
Direction & Camera:Kapil Jagtap
Singer/Artist: Nagesh Adgaonkar
Mix/Master/Editing: Swanand kulkarni(SK Studio)
Tabla: Rohan Pandharpurkar
Pakhwaj: Siddhesh Undalkar
Violin: Pradnya Desai
Harmonium: Swanand Kulkarni
Taal: Vishwas Kalamkar
Tanpura: Ujwal Gajbhar
Nivedan: Swamiraj Bhise
पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आत्मखूण आहे. प्रेमाचं आगर असलेल्या पांडुरंगाला संतांच्या समवेत भेटायला लाखो वारकऱ्यांचा मेळा दरवर्षी पंढरपूरला जात असतो. या वारीत हा पांडुरंग वारकऱ्यांसोबत रोज चालतो, फुगडी खेळतो, दोन घास जेवतो आणि रिंगणात लोळतोसुध्दा..! त्यामुळेच या पांडुरंगाला भेटण्याची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. ही वारी जशी पायी आहे तशीच ती अभंगांमध्ये भान हरपून जाण्याचीसुध्दा..! म्हणूनच या वारीच्या वाटेवर विठ्ठलाची स्वरसेवा व्हावी या हेतूने “भेटी लागी जीवा” ही सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
Пікірлер: 153
भक्तिमय स्वरांचा अप्रतिम अवर्णनीय सोहळा.... आपणा सर्वांना भक्तिमय जयहरी शुभेच्छा.....
तबला वादकाची शांतता,स्थिरता आणि लयबद्धता खुपच सुंदर
आ हा हा ..अद्भुत सादरीकरण .अशी गोड रचना . कायम ऐकत राहूनही मनाची तहान भागुच शकणार नाही .नागेश दादा, पांडुरंगाची कृपा सदैव अशी तुम्हावर राहो . रोहन,उज्वल ,आणी इतर .तुमच्या सारखे जाणकार कलावंत सोबत असतांना गाणार्याचा अजून भाव जागृत होतो .धन्यवाद .
वाहः बुवा अतिशय सुदंर गायन ,वादन ,कोरस छान माऊली ( नवी मुंब ई )
व्वा... काय गेलात दादा तुम्ही... ज्यांना संगीतातलं ज्ञान नाही त्यांना सुद्धा आपल्यामुळे ऐकायची ओढ लागली असावी... अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
वा सुंदर गायन हृदय स्पर्शी हार्मोनियम अप्रतिम तबला ही सुंदर
अगदी अदभुत अविस्मरणीय संगीत गायन वादन .. अप्रतिम महाराज
एकदम करेक्ट रेकाॅर्डींग झाली आहे ऐकायला खूप सुंदर वाटत आहे 👌
Khupach sundar asich team pahije tumha kalakarana maza salam
अप्रतिमच ,लता दीदींनी गायलेले हे गाणे तितक्याच ताकतीने तुम्ही गायला त शांत सुंदर लोभस आवाज ,गोड गळा ,अप्रतिम दुसरा शब्दच नाही 💐💐💐💐💐💐💐💐
अगदी मंत्रमुग्ध झालो...
हाचि नेम आता..... आपण संतवाणीला एक वेगळा आयाम दिलात..... आता न फिरे माघारी आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत..... आपली ख्याल गायकी आणि संतवाणी सामान्य माणूस सुद्धा ऐकू शकेल..... एवढी रसपूर्ण सहजता आपल्या गायनात आहे......
@chandrakantbabar3262
Жыл бұрын
🙏👍🙏
खुपचं छान महाराज
Ram Krishna Hari ❤❤
खूपच सुंदर अप्रतिम , खरच काळजाला भिडणारा आवाज आहे . खूप खूप शुभेच्छा.. असेच सुंदर अभंग , गवळणी चा आम्हाला आस्वाद घेऊ द्या......
अप्रतिम सादरीकरण....... निशब्द,साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडल्याचा आनंद मिळाला 🌹🌹🌹
सूक्ष्म, सुंदर व परिपुर्ण सादरीकरण नागेश दादा 🙏 एकाच वेळी डोळे व मन पाणावतील अशी आर्जव आहे तुमच्या आवाजात 🙏
खुपच मनाला प्रसन्न वाटणारे सादरीकरण दादा
खूपच सुंदर... अप्रतिम गायन... तेवढीच मोलाची साथ दिली आहे वादक मंडळींनी❤
खूपच सुंदर गायन अप्रतिम तबला व इतर वाद्यांची साथ अतुलनीय ....❤❤
शास्त्रीय गायक असून वारकरी आहात खूपच जीव ओतून भावपूर्ण अभंग आपल्या शैलीत गातात लवकरच पं भीमसेनजी सारखे उतुंग शिखर आपणाला दूर नाही . शुभेच्छुक -:अशोक मुटकुळे सुरत (गुजरात )🙏🙏💐🌺🌸🚩
राम कृष्ण हरी
Bahhu Punya kele AAMHI....! Chann....!🎶
अप्रतीम दादा ❤❤❤
खरंय हे या वेळेस सुद्धा ३ वर्षांनी त्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार विठ्ठलाचे दर्शन घेताना जाणवले आणि आता परत कधी बोलवणार याची आस मनात सोडून गेले. आणि मग काय हाची नेम आता न फिरे माघारी नागेश दादा खूप छान सादरीकरण.सर्व ग्रुप चे विशेषतः कौतुक.
खुप छान
Nagesh dada kiti god gatos re 😊
दादा म्हणजे दादा खुप खुप गोड दादा वा ❤
वा क्या बात है 🙏
छान 🎉❤
जय हरी खुप सुंदर
उत्तम सादरीकरण🙏🙏🙏 लता दीदींनी ज्या उंचीला हा अभंग नेऊन ठेवला आहे, त्याची तुलना होऊच शकत नाही. पण आपणही अतिशय उत्तम गायले आहे. 🙏
अप्रतिम आवाज. voice mindblowing👌👌👌👏🏻👏🏻👏🏻
हा आवाज ऐकला की एक वेगळंच समाधान मिळत , खरंच काय ती साधना असेल,,,,,🙏🙏🙏❤️💐
व्वा, , खूपच छान वाटलं हा अभंग ऐकून.खूपच सुंदर, काळजाला भिडणारा आवाज, भक्तिभावपूर्ण गायलं. Heart Touching song.
खूपच छान, अप्रतिम सादरीकरण दादा.🙏🏻🙏🏻
Superb 🙏 your voice has class, divinity as well as devotion which is rare. Awaaz me mithaas bhi hai, dard bhi hai. ❤️
अप्रतिम 👌🙏🏻
Wa.. काय बोलावं..साक्षात पांडुरंग दर्शन..हाच खरा नाद ब्रह्म...जय हो..
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम नागेश दादा ❤ तबला आणि पखावज क्या बात है 👌👌👌👌👌👌
महाराज फारच छान अगदी तन्मयतेने सादर केले 🙏🏻
अप्रतिम 🙏🙏
मनाचा ठाव घेणारा आवाज आणि गायकी।।। अप्रतिम बुवा!!
उत्तम गायन व साथसंगत!!!🌹🌹🌹
सर पुन्हा एकदा निशब्द, साक्षात पांडुरंग समोर आहेत आणि आम्ही आपले दर्शन घेत आहोत हाच सुखाचा क्षण🙏🏻🙏🏻🙏🏻
@gavabashinde9933
Жыл бұрын
जय हरि माऊली 🙏🙏 पुणे
Sir dhanya aahe ani dhany aamchya jivnachi ki tumhala aikt ahot ❤️🎶🙏🏻
बहुत बढिया बहुत बढीया बहुत बढीया मन तृप्त झाले बहुत अच्छे
Mauli Khupch chaan 🙏🙏
खूप सुंदर.... हाची नेम आता न फिरे माघारी. असंच आपला हा अभंग ही संपू नये. अतिशय सुंदर कर्णमधुर. गायनामधील जागा व्वा 👌तबला अतिशय उत्तम. 🙏
अप्रतिम आवाज
वा दादा खूप च सुंदर आनंद झाला ऐकून
खूप सुंदर
अप्रतिम मन तृप्त झाले खुप खुप साधुवाद 🙏🙏🙏
वा अप्रतिम👌👌👌
खुपच सुंदर गायलात.साथ संगतही फारच सुंदर, मधे मधे तबला एकतारी सारखा वाजवला फारच उत्तम.
स्वर्ग सुख....❤
अप्रतिम👌👌👌
Vaa माऊली खूप खूप मन तृप्त होऊन गेले
स्वर्ग सुखाची प्रचिती आली बस अजून काय पाहिजे माऊली
अप्रतिम भावपूर्ण गायन👌🙏🎶🎵
....नाही भय चिंता, तुका म्हणे सुंदर अभंग, भावपूर्ण आणि उत्कट गायकी मन तृप्त झाल. पुण्यात तुमचा भजनाचा कार्यक्रम झाला तर नक्की येवुन ऐकु. खूप शुभेच्छा
आपल्यावर माऊलींची खरेच कृपा आहे
दादा खूप छान गायल...👌👌
खुप छान गायलात सर..🙏💕🌹👌
असं वाटतं हा अभंग आणि स्वर संपूच नये... लई भारी
धन्यवाद माऊली तुम्हास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏❤❤💞💕👌👌❤❤
लय लय भारी
Kya baat haii nagesh dada ....❤️😍 siddhu dada & Rohan dada khup god rythem ❤️
अप्रतिम 💐💐💐
Amazing melody, miraculous voice marvelous bhairavi😍😍😍😍😍
@irabanjha8067
9 ай бұрын
Bilashkhani todi
वा वा क्या बात है नागेश जी काय गोड आवाज आणि हार्मोनियम तसेच पखवाज क्या बात है. सेम टू सेम गाणं कोकिळा स्वर्गीय दिदिजिंचा अभंग गायला. राम कृष्ण हरी खुप छान 🙏🚩
Khup chan dada😍🥰🎵🎶
सर्वच छान आणि गायन तर अप्रतिम च
मंजुळ आणि शुद्ध आवाज दादा खूप भारी वाहून गेलो तुमच्या आवाजात ♥️
एक नंबर गुरूजी
No 1 Classic, Raaag, That, Silent music....
Apratim dada 👌
Every time i listen to your Hachi nema aata, my heart melts.. So soulful your singing is❤🙏
निशब्द.. पकवाज तबला हार्मोनियम आणि उत्तम टाळ वादन. साक्षात सरस्वती प्रसन्न होऊन विठ्ठल दर्शन घडवलं आज तुम्ही. 🙏🏻
/Khupach Sunder Apratim Gayan
खूपच सुरेल दादा ! राग कोणता आहे नोटेशन मिळेल का?
राम कृष्ण हरी माऊली❤
अप्रतिम माऊली रामकृष्ण हरी
Waah kya baat hai dada
समाधान 😇😇🙏जय गुरुदेव🙏
🚩श्रीविठ्ठल 🚩
Killing nagesh bhau
Khup sunder
Khupch chhan ...heart touching performance..👌👌🙏
मंत्रमुग्ध ❤️🙏🏻
वा क्या बात है....
अप्रतिम.... जय हरि....
गुरुजी राग कोणता आहे भैरवी आहे का
Sir big fan sir 🙏🙏🙏
खूप छान......
Khup khup chhan Dada
Phaar Chan nageshji apratim
Dole panvale ani Man bharun ale khup chan ❤️
Big fan❤
Dada 🙏🎤🎧❤️ राम कृष्ण हरि