Kanya Sasuryasi Jaye|Nagesh Adgaonkar|कन्या सासुरासी जाये|परतीची वारी|
Музыка
#latamangeshkar #nageshadgaonkar #shrinivaskhale #saregamamusic #marathisongs #trending #tribute #youtube #indianmusic #marathimusic
Original Credits:
Distributors : Saregama Publishing and LatinAutorPtef
Song: Hachi Nem Ata Na Fire Maghari
Artist:Lata Mangeshkar
Album: Abhang Tukayache
Music Director: Shrinivas Khale
Lyricist:Sant Tukaram Maharaj
Song Credits:
Direction & Camera:Kapil Jagtap
Singer/Artist: Nagesh Adgaonkar
Mix/Master/Editing: Swanand kulkarni(SK Studio)
Tabla: Rohan Pandharpurkar
Pakhwaj: Siddhesh Undalkar
Violin: Pradnya Desai
Harmonium: Swanand Kulkarni
Taal: Vishwas Kalamkar
Tanpura: Ujwal Gajbhar
Nivedan: Swamiraj Bhise
पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आत्मखूण आहे. प्रेमाचं आगर असलेल्या पांडुरंगाला संतांच्या समवेत भेटायला लाखो वारकऱ्यांचा मेळा दरवर्षी पंढरपूरला जात असतो. या वारीत हा पांडुरंग वारकऱ्यांसोबत रोज चालतो, फुगडी खेळतो, दोन घास जेवतो आणि रिंगणात लोळतोसुध्दा..! त्यामुळेच या पांडुरंगाला भेटण्याची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. ही वारी जशी पायी आहे तशीच ती अभंगांमध्ये भान हरपून जाण्याचीसुध्दा..! म्हणूनच या वारीच्या वाटेवर विठ्ठलाची स्वरसेवा व्हावी या हेतूने “भेटी लागी जीवा” ही सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
Пікірлер: 58
राम कृष्ण हरी खूपच छान
खुप छान दादा
अतिशय गोड दादा 👌👌
खुप सुंदर गुरुजी 👏🙏😊🌹❤️🚩
Apratim tabla aani pakhavj Sath very nice gayan ATI sundar Zale aahe
Wah Nageshji ! Bhaavpurna Abhanga Gaaylat. Dhanyavaad !
एकदम छान आवाज! तोडच नाही . जय जय रामकृष्ण हरि
नागेश दादा आपले गायन,,, हे भावपुर्ण संगीताला समर्पित असते,,, म्हणुनच आपले गायन ऐकताना माणूस पुर्णतः, स्वतःला त्यात झोकून देतो, आणि श्रवण भक्तीचा आनंद घेतो! आपले सर्वच साथीदारांनी देखील,,, या विरह रसामध्ये आपल्याला खुपच पोषक साथ दिली,,,,,, अभंग ऐकताना मिळतो तो केवळ आनंद!
तुम्हाला दंडवत. 🙏🙏🙏
🙏😊 गुरुजी तुमचा जवळ गायन शिकायची खूप इच्छा आहे. 💐💐💐💐💐
Guruji, ashru thambat nahit, gele 3 divas fakt hech aiktoy!! 🙏🙏🙏 Ati sundar
भगवंत भेटीची तगमग आपल्या गायनातून प्रगट होते राम कृष्ण हरी माऊली अशीच अभंग वाणी सादर करीत रहा धन्यवाद
Ahaahaa.... ❤️❤️👌👌
दादा आपल्या चरणी साष्टांग प्रणाम आपण एकदम समयसूचक आणि समर्पक अभंग प्रस्तुत केला..🙏🏻🙏🏻 ज्ञानोबाराय,सद्गुरू जोग महाराज आपणास उदंड आयुष्य तसेच आपली किर्ती जगभर पसरत जावो हीच अपेक्षा
साष्टांग दंडवत 🙏अप्रतिम आवाज..... हृदयापर्यंत भिडले दादा .....
Very emotional song you prasented Sir. Many many pranam
🙏🙏
अप्रतिम सर ...👌👌👌💐💐
Kya bat hai dada ❤
🙏🙏🙏🚩🚩🚩
👌👌
Best abhang gayala nagesh maharaj wow Kya baat hai kanyya sasurayasi Jaye thanks
very touchy...👍🙏🙏
अतिशय भावपूर्ण, स्वरेल आळवणी केली आहे.
अप्रतिम दादाश्री.👌👌👍👍🙏🏻🙏🏻
असा गोड आवाज माझ्या कृष्णाने मला द्यावा की हरी कीर्ति सुंदर गाता येइल❤️
Wa waaa nagesh dada mastch
जय हरी खुप छान अभंग खुप छान भजनी मंडळ,👍👌
खूपच छान दादा
♥️Waa dada !❤️ ♪
अप्रतिम गायन दादा ❤️
नागेश सर👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻
Amazing dada❤️🙏 Pranaam🙏
Dada khup chan
दादा. खूप छान
Apratim....👌👌
कृपया, आपल्या आवाजात 'सुखाचे हे सुख श्री हरी मुख.... पाहता ही भूक तहान गेली हा अभंग ऐकायला आवडेल. 🙏
वा वा खूपच गोड
अप्रतिम सुर
Khup god dada
अप्रतिम
Dadaji ❤
अप्प्रतीम दादा🙏😊🚩
रामकृष्णहरी🌹
Big fan brother 💐 Lots of love 💗 Love your voice ❤️ medicine for me...
खूपच सुंदर. 👌ऐकत रहावे असा अभंग. 🙏
@meghrajsawant4403
2 жыл бұрын
🙏🙏
very good my brother
❤️🙏Dada🙏❤️
🙏🙏🙌
❣️❣️❣️❣️
🙏🙏🙏🙏
🙏🙏❣️🌺❣️🙏🙏
Farch chhan. Raag konta ahe mauli
वा रोहनजी & सिद्धु दादा
@pushpanaik3275
Жыл бұрын
वा दादा 🙏 खूपच छान 👌👌👌
👌👌