रामकृष्णहरी आस नवचैतन्याची..! |श्री नागेश दादा आडगावकर | श्री विकास बेलुकर| Moods of Ramkrushnahari
Музыка
मी पखवाजसेवक विकास बेलुकर..तालविकास पखवाज अकादमी नाशिक(महाराष्ट्र)
माझे पहीले गुरूवर्य म्रुदंगाचार्य वै हभप साेपानकाका सहाणे यांच्या प्रथमपुण्यस्मरणाप्रित्यर्थ त्यांच्या चरणी. राम कृष्ण हरी आस...नवचैतन्याची..!!!
हि परंपरा व नवता असलेली संकल्पना आम्ही सर्व पखवाज सेवक गुरूवर्य काकांच्या चरणी समर्पित करत आहाेत....!
या मध्ये ज्या काही पारंपारीक वारकरी रचना असतील त्या सर्व वै गुरूवर्य साेपानकाका सहाणे,
म्रुदंगअलंकार श्री अशाेकजी महाराज पांचाळ गुरूजी, व
श्री केशवजी जगदाळे गुरूजी
यांच्या आहेत..!
तसेच ह्या रामकृष्णहरी मध्ये जे काही लयतालाचं तसेचं हीशाेबाचं काम असेल ते सर्व...! मी 2018 पासुन ज्यांच्या कडे पखवाज अध्ययनाची सेवा करताेय...!
अशे माझे गुरूवर्य पद्मश्री तालयाेगी पं सुरेशजी तळवलकर गुरूजींच आहे....!
परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम करण्याचा आम्ही छाेटासा प्रयत्न केला आहे.ही सेवा करताना आमच्या कडुन काही उनीवा राहील्या असतील तर त्या नक्कीच आम्ही पुढे चालुन भरून काढण्याचा प्रयत्न करू👏🏻
या साठी तुम्हा सर्वांचं प्रेम व आशिर्वाद आमच्या साेबत असाे ही सदीच्छा..!
ह्या संकल्पने साठी एक गाेड आवाज आम्हाला उस्ताद राशिदखाँन साहेब यांचे जेष्ठ शिष्य आदरणीय श्री नागेश दादा आडगावकर(पुणे) यांनी दिला दादांचे मन:पुर्वक आभार...!
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी|
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||👏🏻❤️😊
रामकृष्णहरी आस नवचैतन्याची...!!!
Ramkrushnahari Aass Navchaitanyachi
Presented by- Talvikas Pakhawaj Academy Nashik( Maharashtra)
Pakhawaj Player shree. Vikas Belukar and Students
Tribute
In the Memory of late Guruvarya Shree. Sopankaka Maharaj Sahane.
Sakur, Igatpuri (Nashik)
(Dnyan Pushpa Adhyatmik Gurukul Alandi Devachi)
CREDITS
Singer :Nagesh Dada Adgonkar
Pakhawaj & Padhant
Shree. Vikas Belukar
Pakhawaj Accompaniment:
Dnyaneshwari Pingle
Kshitij Bairagi
Vaibhav Surse
Krushna kadlag
Hanuman Bairagi
Pawan Dalbhagat
Omkar Jadhav
Sanket Nathe
Harmonium :Harshad Golesir
Arrangements - Aboli Gatane
Studio & Mix Master:
Jagdish Bhandge
(Apostrophes studio Nashik)
Special Thanks:
Bhushan Kalokhe
Ujwal Gajbhar
Dinesh Mojad
Bhushan Jadhav
Sham Pingle
Tukaram Warungase
Nikhil Dhondge
Sameer Bhomkar
Special thanks Venue partner:
Annapurna Temple Trambakeswar (Nashik)
Video shoot :Cinematography
3idiots films
Pratik ,Bumpy, Swaraj
video editing -Pratik Kadale
Presented by :
Taalvikas Pakhawaj academy Nashik
Mo.7350048150,9588678210
Пікірлер: 430
खूप अभिमान आहे मला...तुमच्या सारख्या मित्राचा.असेच खूप खूप पुढे जा. 🙏😊🌹❤️
@Namitmhatre05
2 жыл бұрын
Sir khatarnak vajav ta o tumhi khatarnak ek number o maharaj
@anantapatil7505
2 жыл бұрын
माझे आवडते पखवाज वादक आहे मयूर महाराज तुम्ही
खूप खूप छान मनापासून धन्यवाद खूप मोठं व्हाआ धन्यवाद जय हारी
खूप छान विकास दादा ❤❤❤
अप्रतीमच सगळ्यांना नमस्कार
नाशिक जिल्ह्यातील वैभव जय हरी
Khoop chaan vikaas dada n nagesh dada
नबर दया महाराज
अप्रतिम रचना 🎉🎉
वा दादा👌🙏🙏👏
जय हरी -डॉ.योगेश्वर चौधरी
ऐक नंबर गायन
Va Dada 1nambar
सुरेल गायन dada
सुमधुर संगीत कर्ण त्रुप्त झाले
Jay Jay Ram Krushna Hari Vikas Dada! 😘🥰
राम कृष्ण हरी संपूर्ण पंचपदी ठाइ व तीन तालुक्यातील मधे ऐकवली तर फार आनंद होइल
@user-mg6sr2cn4e
14 күн бұрын
टाइप करणेस चुक आसपास क्षमा आसावी
वाह विकास माऊली आपण आपल्या नाशिक जिल्ह्याचे नव्हे तर सकळ वारकरी संप्रदायाचे भूषण आहात खरोखर मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, धन्यवाद.
वीकासजी तुमची खुपच तयारी आहे खुप शुभेच्छा
फार संदर
खूपचं छान.....१. नंबर दादा
खुप दीवसा पासुन आम्ही सर्व गुरुबंधु रामकृष्णहरी आस नवचैतन्याची या व्हिडीओ ची वाट पाहत होतो. वा म्हणन्या इतके मोठे आम्ही मुळीच नाही. परंतु खरच, ऐकुन आम्हाला प्रेरणा मिळाली...
खुप छान माऊली
Kya baat hai dada bahut hi kubsurat....🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल मायबाप
पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतंय..
🌹माऊली ज्ञानोबाराया या माझ्या प्रिय गुरुबंधूंना उदंड आयुष्य देवो..❤️😍🌹🚩🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩
नाशिक ची शान 👍👍👍🙏🏿🙏🏿🙏🏿
नागेशजी.. खूपच छान सुमधूर.. 🎉
एक नंबर विकास महाराज खूप छान
वा क्या बात है विकास जी ....तुमच्या हातातून अशीच पखवाजाची सेवा घडत राहो हीच ज्ञानोबारायांच्या चरणी....🎉👏
वाह....! विकास राव so proud of you..... तुम्हाला या नवचैतन्याच्या खुप खुप शुभेच्छा.....
नवीन प्रकार पहायला मिळाला.सोबत नागेश आडगावकर चे गायन ऐकायला मिळाले.नागेश आमच्या जिल्ह्याची शान आहे.आम्हाला त्याचा अभिमान आहे.
@user-ei3cm6hu2e
Жыл бұрын
कोणते गाव आहे दादांचे
खूप छान रचना....अलौकिक ब्रम्हनाद आणि स्वराविष्कार 👌👌👌
आमचे आदर्श विकास जी महाराज खुप खुप धन्यवाद तुम्ही तुमच्या विद्यार्थी यांना तुम्ही संधी दिली त्यात माझा लाडका पखवाज वादक त्यात दिसतोय खुप आनंद वाटला नाव न घेता सगळ्या विद्यार्थी व गुरुजी तुमचे मना पासुन आभार
वाह.... Vikasji & तालविकास पखवाज academy ....! असच वाजवत राहा... आम्हीं ऐकुन जगत राहु....!माऊलींचे आशिर्वाद नेहमीच आपल्या सोबत राहतील . नागेशदादा खुप छान...!
खुपच छान
Khup Chan nagesh dada
व्वा व्वा छान च खूप सुंदर झाला अभंग
aprateem sundar dada
Asec navnavin video anat ja khup mast vatla
Nagesh dada very very nice 🎤singing❤
क्या बात है....खूप सुंदर अप्रतिम रचना दादा पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा....
पखवाज आणि गायन यांची उत्तम साथ आणि त्यात नागेश जी यांचं सुमधुर संगीत गायन आधी छान जुगलबंदी म्हणजेच दुधात तूप साखर खूप सुंदर👍
अभिनंदन dada
वा
खूप छान सादरीकर आहे,विकासजी तुमचे आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच सर्वांची प्रगती होवो ही पांडुरंगा चरणी पार्थना.
गुरू परमात्मा परेशु 🙏
Ram Krishna Hari
अप्रतिम ❤😮
एकदम कडक 👌👌
मस्त विकास महाराज
नागेश दादा आणि विकास दादा....चैतन्याची उछळणच जणू....खूप सुंदर प्रयत्न......या आणि ईथूनपुढील सगळ्यासाठी खूप सदिच्छा........,🌹🍀🌈
विकास दादा अति गोड
अप्रतिम 🙏
वा क्या बात है . अप्रतीम vikasji... सरस्वती मातेची कृपा च आहे आपल्यावर..
अगदी छान 👌👌💐💐
Wah guruji apratim
Jay ho dada
क्या बात है!! अप्रतिम 👌👍
अप्रतिम दादा❤️🙌
@m.d.dakhoreparbhnikar6514
2 жыл бұрын
वारकरी बाजच निराळा
सर आज पुन्हा उर भरून आला, असेच गात रहा, आम्ही ऐकुन जगत राहू‼️🙏🏻🙏🏻‼️
खूप छान गुरुजी
अत्यंत गोड आणि मंत्र मुग्ध होऊन जाईल अशी रचना आहे दादा तुमची आणि गायण पण तितकेच 🙏
Khupach chan vikas jii
अप्रतिम
राम कृष्ण हरि.. राग..वाचस्पती
khup mast gayan aani pakhavaj vadan
सुंदर संकल्पना....
वा क्या बात है
खुप छान❤
विकास दादा तुमच्या टॅलेंट ला सलाम🙏🙏 जब्बरदस्त तयारी 👍
WA उस्ताद
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 रामकृष्णहरी पांडुरंगहरी वासुदेवहरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️ सुंदर सुरेख अध्यात्मिक संगीत संगम क्या बात क्या बात क्या बात पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्णहरी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वा वा खूपच सुंदर विकासजी👌👌👌
Great person ,Nageshji dada 👑😊
क्या बात है विकास जी..🥰
खूपच छान गुरूजी ❤️👍🏻🙏🏻
खूपच छान गुणीजन मंडळी 🙏🏻😊
Khupach Chan
विकास दादा तुम्ही असल्यवर काय बोलणे सुचणे च नाही🙏❤️
Apratim guruji Ram krishna hari🤗🤗👌👌👌👌
Best wishes for you
Apratim ..
खूप छान विकास महाराज
मृदुंग तर नादचं खुळा👌👌👌👌
वा...मण.प्रश्न झाल.देवा❤
वाह खूपच सुंदर...गुरुजी...सर्व टीम चे खूप खूप कौतुक...खूपच छान उपक्रम राबवला...परमेश्वर आपल्याकडून असेच नवनवीन संगीतातल्या चमत्कृती बनून घेतो...हीच एक मागणी .....खूपच छान....अफलातून..भूतो न भविष्यती.... गायन-वादन ताल सूर लय स्थळ सगळं काही जुळून आणलय...
Kup chan dada🙏🙏🙏🙏❤❤❤❤
छान !!!!!
Khup aanand vaatal aikun
Khup chan vikas maharaj
Apratim sadrikaran. 👌👌 Aikun man trupt zhale. Sarwa mrudungacharyanche khup- khup abhinandan.gayn kala pan hrudayala sparsh karun geli. Aaaapna sarwnkadun ashich sewa ghadat raho. Ashi pandharichya panduranga kade prarthana. 🙏🙏
👍👌👌👌👌💓❤ खूप खूप शुभेच्छा विकास जी
Waaaa mast
Khup chan
राम कृष्ण हरी
हे भांडवल महाराष्ट्रात कुठेच च मिळणार नाही... खुप छान बंदिस्त, साखळी, उतरणी अप्रतिम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Superb nagesh ji dada & vikas dada belukar
Best👍🎉
🙏🚩🚩🚩🚩🚩🙏