आकल्प आयुष्य - श्री. नागेशदादा आडगावकर |Aakalp Aayushya - Shri. Nageshdada Aadgaonkar
Музыка
श्री देव आजोबाच्या अमृत महोत्सवी ७५व्या जत्रोत्सवानिमित्त खास श्री. संजीव तळकर आणि श्री. परेश तळकर पुरस्कृत भक्तीसंगीताची सुमधूर मैफल
"स्वर आजोबा"
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा - संत नामदेव महाराज
गायक : श्री. नागेशदादा आडगावकर, पुणे (उस्ताद राशिद खान यांचे शिष्य) @nageshadgaonkar4215
संवादिनी : श्री. शुभम नाईक
ऑर्गन : श्री. सुजन सावंत
पखवाज : श्री. मनिष तांबोसकर @ManishTamboskar_Pakhawaj
तबला : श्री. आदित्य तारी
कोरस : श्री. हर्षल मेस्त्री, श्री. नारायण सावंत
टाळ: श्री. रामा नार्वेकर
चित्रीकरण आणि संपादन : श्री. प्रविण कांदळकर @PKProductionsPravinKandalkar
ध्वनि संयोजन : सिद्धांत नाईक, गोवा
मूळ गायक : पंडित अजित कडकडे (पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य)
संगीत : श्री. प्रभाकर पंडित
स्थळ : श्री देव आजोबा मंदिर पटांगण, केरी, पेडणे - गोवा.
@SachinNaikOfficial1 @sachinpangam. @ManishTamboskar_Pakhawaj @TejasMestryMusicalJourney @spcomposers @Taalvishwasangitsadhana @maulisangitvidyalay466 @maulipakhawaj @sagarsawalofficial4703 @shricintamanipratishthanve3086
#bhajansandhya #music #bhajan #latestbhajan #abhang #nageshdada #nagesh_aadgaonkar #bhakti #bhaktisangit #haribhajan #shriram #vitthal_bhajan #vitthalbhajan #marathi #marathibhajan #youtube_subscribers #abhang #devotionalsongs #pandharpur #varkari #वारकरी #भक्तीगीत #ajitkadkade
Naam Vaibhav Music Festival| Nagesh Adgaonkar | Akalp ayushya | #अभंग आकाल्प आयुष्य |Marathi Abhang
Lyrics / अभंग
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझिया सकळा हरीच्या दासा ॥ धृ.॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं ।
ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावें कल्याण ।
ज्या मुखी निधान पांडुरंग ॥४॥
Пікірлер: 33
अप्रतिम गायन आणि संगीत सात पण.....
Apratim Khup Sunder Gayan Nagesh dada🎉🎉
रोज ऐकतो खूपच सुंदर नागेश दादा
अमृताहूनी गोड असा आवाज.....👌
अप्रतिम गायन स्वर्गीय आवाज आणि साथ संगत👌👌👌पुन्हा पुन्हा ऐकावे असे गायन.
अप्रतिम
अप्रतिम गायन👌❤...साथसंगत👌❤️
❤❤😊😊 good 😌
❤🙇♂️
खुप सुंदर अप्रतिम गायन
Favourite Dada
👌Lajwab Gayan So Nice 😊❤
naad khula ❤❤❤❤❤❤
Mast.. सुरेल आवाज...
अप्रतिम अभंग आणि चाल❤❤❤❤❤
अप्रतिम! खुपच श्रवणीय.
Nagesh sir 🔥❤
Khupch chan❤❤❤❤❤
Wah❤
Very nice mavli
❤❤❤
😌🎶🙏🏻❤️
❤
❤❤❤❤❤
Mast
😊❤️👍🏻
मला कोणता रागात आहे कोणी सांगेल का प्लीज.
संवादिनी चा आवाज जास्त आहे
@rajeevgodbole8485
4 ай бұрын
त्यात गायकाचा काय दोष
@user-jn6rd6ew5h
4 ай бұрын
एवढा पण जास्त नाही आहे. गायकांचा आवाज व्यवस्थित येत आहे.
अप्रतिम
❤
❤