वेढा रे पंढरी - श्री. नागेशदादा आडगावकर | Vedha Re Pandhari- Shri. Nageshdada Aadgaonkar
Музыка
श्री देव आजोबाच्या अमृत महोत्सवी ७५व्या जत्रोत्सवानिमित्त खास श्री. संजीव तळकर आणि श्री. परेश तळकर पुरस्कृत भक्तीसंगीताची सुमधूर मैफल
"स्वर आजोबा"
वेढा रे पंढरी - संत तुकाराम महाराज
गायक : श्री. नागेशदादा आडगावकर, पुणे (उस्ताद राशिद खान यांचे शिष्य) @nageshadgaonkar4215
संवादिनी : श्री. शुभम नाईक
ऑर्गन : श्री. सुजन सावंत
पखवाज : श्री. मनिष तांबोसकर @ManishTamboskar_Pakhawaj
तबला : श्री. आदित्य तारी
कोरस : श्री. हर्षल मेस्त्री, श्री. नारायण सावंत
टाळ: श्री. रामा नार्वेकर
चित्रीकरण आणि संपादन : श्री. प्रविण कांदळकर @PKProductionsPravinKandalkar
ध्वनि संयोजन : श्री. सिद्धांत नाईक, गोवा
स्थळ : श्री देव आजोबा मंदिर पटांगण, केरी, पेडणे - गोवा.
@SachinNaikOfficial1 @sachinpangam. @ManishTamboskar_Pakhawaj @TejasMestryMusicalJourney @spcomposers @Taalvishwasangitsadhana @maulisangitvidyalay466 @maulipakhawaj @sagarsawalofficial4703 @shricintamanipratishthanve3086
#bhajansandhya #music #bhajan #latestbhajan #abhang #nageshdada #nagesh_aadgaonkar #bhakti #bhaktisangit #haribhajan #shriram #vitthal_bhajan #vitthalbhajan #marathi #marathibhajan #youtube_subscribers #abhang #devotionalsongs #pandharpur #varkari #वारकरी #भक्तीगीत #ajitkadkade
Abhanga | Sada Majhe Dole | सदा माझे डोळे |अभंग | Nagesh Adgaonkar | Shoodhanaad |
Lyrics / अभंग
वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||
Пікірлер: 29
अशी रसभरीत गायकी ऐकतच राहावं अस वाटते
खुपच सुंदर गायन नागेश सर सुंदर हार्मोनियम वादन नमस्कार प्रणाम 🌷🌷🌷⚘⚘⚘🌹🌹🌹👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏
नंबर १ कांडलकर भाई.
❤❤Atishay sundar❤❤
लय भारी ❤😢😢😢
Dada is best❤❤❤❤
❤khup ach chhn maulli
Khupach Chhan….mast 🎉🎉🎉🎉
हार्मोनियम छान वाजवली पण लय खूप वाढवली 🙏
Jay.guru.dev.khupach.sundar.gayan...aani.harmoniyam.wadan.ati.chyan.oksir
Khupch chyan
Buvhancha avhaj changla aahe,harmoniam tabla,pakwaj utkrust
Apratim survaat❤
कीरवानी
👌👌❤
3:20 3:20 3:20
Harmoniyam 👌👌🙏
नागेश दादा विनम्र सूचना आहे. गायनाच्या अगोदर कुठला राग आहे याची कल्पना दिली तर नवोदित कलाकारांना खुप लाभ होईल.आपलं गायन खुप छान आहे.भावी कार्यास गोड शुभेच्छा.❤ रामकृष्ण हरी.
@dineshgurav.9704
4 ай бұрын
राग पटदीप
@RamkrishnaKalambe
2 ай бұрын
किरवानी
@user-kh7lf8mv8s
14 күн бұрын
जयगुरू माऊली 👏👏👍💐
खूपच छान. हार्मोनियम कोणती आहे ? किंमत किती आहे ?
J 5:18 ..,
बाकी सगळं सोडा, कुणी जाऊन, पंडित/उस्ताद नागेश आडगावकरांना विचारेल कां, ठुमरी थाटात अभंग कश्याला ???
@PKProductionsPravinKandalkar
2 ай бұрын
ठुमरी थाट म्हणजे काय ते आधी सांगा?
अजित कडकडे यांचा अभंग आहे
@atmaramnayabal1442
4 ай бұрын
माऊली अभंग तुकोबारायाचा आहे चाल अजित कडकडे यांची आहे
@PKProductionsPravinKandalkar
2 ай бұрын
मूळ चाल ह.भ.प. रमेश सेनगावकर यांची आहे.
@AadeshBhakare-qh7wl
9 күн бұрын
हो आमच्या भागातले गायक आहेत रमेश महाराज सेनगावकर@@PKProductionsPravinKandalkar