सदा माझे डोळे - श्री. नागेशदादा आडगावकर |Sada Maze Dole - Shri. Nageshdada Aadgaonkar

Музыка

श्री देव आजोबाच्या अमृत महोत्सवी ७५व्या जत्रोत्सवानिमित्त खास श्री. संजीव तळकर आणि श्री. परेश तळकर पुरस्कृत भक्तीसंगीताची सुमधूर मैफल
"स्वर आजोबा"
सदा माझे डोळे - संत तुकाराम महाराज
गायक : श्री. नागेशदादा आडगावकर, पुणे (उस्ताद राशिद खान यांचे शिष्य) ‪@nageshadgaonkar4215‬
संवादिनी : श्री. शुभम नाईक
ऑर्गन : श्री. सुजन सावंत
पखवाज : श्री. मनिष तांबोसकर ‪@ManishTamboskar_Pakhawaj‬
तबला : श्री. आदित्य तारी
कोरस : श्री. हर्षल मेस्त्री, श्री. नारायण सावंत
टाळ: श्री. रामा नार्वेकर
चित्रीकरण आणि संपादन : श्री. प्रविण कांदळकर ‪@PKProductionsPravinKandalkar‬
ध्वनि संयोजन : सिद्धांत नाईक, गोवा
स्थळ : श्री देव आजोबा मंदिर पटांगण, केरी, पेडणे - गोवा.
‪@SachinNaikOfficial1‬ ‪@sachinpangam.‬ ‪@ManishTamboskar_Pakhawaj‬ ‪@TejasMestryMusicalJourney‬ ‪@spcomposers‬ ‪@Taalvishwasangitsadhana‬ ‪@maulisangitvidyalay466‬ ‪@maulipakhawaj‬ ‪@sagarsawalofficial4703‬ ‪@shricintamanipratishthanve3086‬
#bhajansandhya #music #bhajan #latestbhajan #abhang #nageshdada #nagesh_aadgaonkar #bhakti #bhaktisangit #haribhajan #shriram #vitthal_bhajan #vitthalbhajan #marathi #marathibhajan #youtube_subscribers #abhang #devotionalsongs #pandharpur #varkari #वारकरी #भक्तीगीत #ajitkadkade
Abhanga | Sada Majhe Dole | सदा माझे डोळे |अभंग | Nagesh Adgaonkar | Shoodhanaad |
Lyrics / अभंग
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥ धृ.॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥२॥
विठू माउलीये हाची वर देई ।
येउनीया (संचारोनी) राही हृदयी माझ्या ॥३॥
तुका म्हणे काही न मागो आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥४॥

Пікірлер: 12

  • @shubhamjambhale1053
    @shubhamjambhale10532 ай бұрын

    Harmonium वाले दादा खूप गोड वादन करता तुम्ही अगदी जस नागेश दादा गातात तसे ताने खूप अप्रतिम वादन केलत ❤❤❤🙏🙏🙏

  • @Ganeshlingayat1984
    @Ganeshlingayat19843 ай бұрын

    हार्मोनिअम जास्त आवाज येतोय...बाकी नागेशदादांबद्दल शब्द फिके पडावेत अशी गायकी...तृप्त

  • @badshahabibave6528
    @badshahabibave65284 ай бұрын

    खुप सुंदर भजन सादर केले आहे हभप आडगावकर माऊली🎉

  • @स्वर-सागर
    @स्वर-सागर4 ай бұрын

    खरंच मन प्रसन्न होत हा आवाज ऐकलं की 🙏🏻🙏🏻

  • @sachinpangam.
    @sachinpangam.4 ай бұрын

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @theexpert3918
    @theexpert39184 ай бұрын

    ♥♥♥♥

  • @vitthalsawant9398
    @vitthalsawant93984 ай бұрын

  • @SachinNaikOfficial1
    @SachinNaikOfficial14 ай бұрын

    👍👌❤️

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade1474 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodrode4
    @pramodrode44 ай бұрын

    ❤❤❤

  • @gajananjale464
    @gajananjale4644 ай бұрын

    Khupach chhan

  • @prabhudaschavan9530
    @prabhudaschavan95304 ай бұрын

    Is it in Raga *NatBhairav* please correct me.

Келесі