भजन तालात येत नाही काय करावं ?

Музыка

भजन तालात येत नाही काय करावं ? #bhajan सोपा उपाय #अभंग ताल पक्का कसा करावा ? ढेरे महाराज #tal टाळी , ताल , भजनी ठेका , टाळ , तालयंत्र, भजन कसे म्हणावे ,भजन क्लास , वारकरी भजन , क्लासिकल भजन , तबला ऐप , tabala app, bhajani tal ,bhajani theka, टाळ कसा वाजवावा ,dhere maharaj , pradip maharaj dhere , प्रदिप महाराज ढेरे , ढेरे महाराज करमाळा , ढेरे महाराज चैनेल ,ढेरे महाराज यांचा युटुब चानेल
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi ,
I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
you like .
6
नामजप भजन Play list
• नामजप भजन
संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
• संतांची अभंगवाणी (भजन)
गवळणी
• गौळणी
नवीन भजनी मंडळींसाठी मार्गदर्शन
• नवीन भजनी मंडळ
संतांचे संगती Vlog
• संतांचे संगती Vloge
किर्तन,प्रवचन,व्याख्यान इ.
• किर्तन,प्रवचन,व्याख्या...
शास्त्रीय संगीत
• शास्त्रीय संगीत
पारंपारिक सण , उत्सव
• शास्त्रीय संगीत
किर्तनातील चाली
• किर्तनातील चाली
पायी दिंडी सोहळे
• पायी दिंडी सोहळे

Пікірлер: 220

  • @vijaykumbhar1256
    @vijaykumbhar12567 күн бұрын

    फारच सुंदर विश्लेषण🎉

  • @sandhyasageet1538
    @sandhyasageet15383 ай бұрын

    अप्रतिम , स्पष्ट करण्याची पद्धत खूप छान

  • @PraladAglave
    @PraladAglave4 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी रामकृष्ण हरी

  • @eknathpande437
    @eknathpande4373 ай бұрын

    रामकृष्णहरी 🙏महाराज 🚩खूप महत्वाचे सांगितले 🚩🙏🚩

  • @ravisawake8760
    @ravisawake876011 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली लहान मुलाला शिकण्यासाठी सोप्यात भाषेत स्वर सांगावी

  • @lknivangune6964
    @lknivangune69644 ай бұрын

    फार सुंदर माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg5 ай бұрын

    खुप छान माहिती दिली माऊली आम्ही शिकतोय भजन तुम्ही खुप मोलाची माहिती दिली हे देवाचे काम करताय तुम्ही खुप खुप शुभेच्छा महाराज ,,

  • @mangeshsawale2288
    @mangeshsawale22888 сағат бұрын

    राम कृष्ण हरी माला भजन म्हणायला आवडते अभंग खूप पाट आहे. तालासुरात येत नाही

  • @Shaila.kale.
    @Shaila.kale.4 ай бұрын

    राम कृष्ण हरी खूप छान माहिती दीली

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat8884 ай бұрын

    Khup sunder mauli Ramkrishna hari

  • @ashokpawar9785
    @ashokpawar97855 ай бұрын

    माऊली खूपच छान राम कृष्ण हरी

  • @JalindarKolhe
    @JalindarKolheАй бұрын

    खुप सुंदर शिकाय येई टाळ टाळी महत्व आहे वा छान छान

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar54754 ай бұрын

    खुप छान ,मला पण भजन. शिकायला आवडते

  • @nandkumarudar5122
    @nandkumarudar51223 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @kshamagore105
    @kshamagore1054 ай бұрын

    छान समजावुन सांगितले आहे.

  • @mayurgodage4619
    @mayurgodage46195 ай бұрын

    अगदी सर्वांना समजेल असे मार्गदर्शन करत आहात

  • @madhukargawde6466
    @madhukargawde64665 ай бұрын

    राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज

  • @tanajinimbalkar9288
    @tanajinimbalkar92883 ай бұрын

    छान माहीती, धन्यवाद.

  • @shobhavishwasrao7013
    @shobhavishwasrao70135 ай бұрын

    खूप सुंदर सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहात दादा खूप खूप धन्यवाद

  • @santanchesangati

    @santanchesangati

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @arungaikwad3641
    @arungaikwad36415 ай бұрын

    खुप छान माहिती दिली महाराज रामकृष्ण हरी

  • @saritakachale959
    @saritakachale9595 ай бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @amolnikamrps7647
    @amolnikamrps76475 ай бұрын

    जय हरी माऊली आपण दीलेलि माहीती चुप चांगलि आहे

  • @ashishbhogle6676
    @ashishbhogle66764 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🚩

  • @rukminikadam2393
    @rukminikadam23935 ай бұрын

    जय हरी माऊली खूपच छान

  • @gajananrajguru971
    @gajananrajguru9715 ай бұрын

    माऊली खुप खुप धन्यवाद

  • @user-lq6ro6qp6i
    @user-lq6ro6qp6i3 ай бұрын

    Thanks Maharaj

  • @gajananbichare4451
    @gajananbichare44515 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन महाराज

  • @user-gb5or9nb5l
    @user-gb5or9nb5l5 ай бұрын

    खूप चांगली माहिती देतात असेच माहिती देत रहा धन्यवाद 🙏

  • @sonaliwaghmode4748
    @sonaliwaghmode47485 ай бұрын

    Khup Chan agdi sopya padhtine samjaun sangta aahat dada 👌👌

  • @namdeogaikwad837
    @namdeogaikwad8375 ай бұрын

    जय हरी

  • @user-uz2ft1fm6r
    @user-uz2ft1fm6r5 ай бұрын

    खुपच सुदंर माहिती दिली माऊली धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @ramdassobale7699
    @ramdassobale76995 ай бұрын

    महाराज खुपचं छान समजावले, धन्यवाद

  • @shivajikale3514
    @shivajikale35143 ай бұрын

    🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी🚩🚩

  • @ankushdagade4577
    @ankushdagade45775 ай бұрын

    महाराज खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @shankarnaiknaware8612
    @shankarnaiknaware86125 ай бұрын

    खूप छान माहिती दिली महाराज

  • @aniljadhav6856
    @aniljadhav68564 ай бұрын

    जय हरी माऊली खूपच सुंदर

  • @sunilbendrikar4909
    @sunilbendrikar49094 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद ❤

  • @mayurgodage4619
    @mayurgodage46195 ай бұрын

    अप्रतिम कार्य तुमचे महाराज

  • @pushpagore5199
    @pushpagore51995 ай бұрын

    छान माहिती देतात धन्यवाद

  • @PandurangWaghmare-im6ku
    @PandurangWaghmare-im6ku4 ай бұрын

    हार्मोनियम बाबतीत माहिती दिली तर चांगले होईल.खुप सुंदर मार्गदर्शन केले.खुप आभारी आहोत.राम कृष्ण हरी.

  • @ganpatsalunke953
    @ganpatsalunke9534 ай бұрын

    खूप छान माऊली 🙏🏻🙏🏻

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl5 ай бұрын

    धन्यवाद महाराज आपण खूप छान समजून सांगता दुसऱ्याने म्हणताना मी पेटी छान मध्ये वाजवतो मी पण पेटीवर स्वतः छान म्हणतो पण तालामध्ये खालीवर होते त्यासाठी उपाय सांगा धन्यवाद

  • @adisrushtidjallinone4215
    @adisrushtidjallinone42155 ай бұрын

    रामकृष्ण हरी महाराज

  • @dipakdewadkarsir9011
    @dipakdewadkarsir90115 ай бұрын

    खूप छान महाराज

  • @mahadevshinde7616
    @mahadevshinde76165 ай бұрын

    Ram Krishana hari mauli

  • @user-qx2qk9me8o
    @user-qx2qk9me8oАй бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @kavidevdattachaudhari1467
    @kavidevdattachaudhari14675 ай бұрын

    सुंदर माहिती

  • @yogeshdhande1955
    @yogeshdhande19555 ай бұрын

    खूप छान माहिती महाराज राम कृष्ण हरी

  • @user-hl3hl1ye6l
    @user-hl3hl1ye6l5 ай бұрын

    रामकृष्ण हरि, माऊली

  • @priyadhore678
    @priyadhore6784 ай бұрын

    दादा खूप दिवसापासून ही इच्छा मनात होती चांगलं मार्गदर्शन देणार कोणीतरी पाहिजे होतं आणि ते तुमच्या रूपात पूर्ण झालं मलाही भजनाची आवड आहे मी खूप काही वय लिहिल्यात आणि हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते कल्पेश हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते माझी 200 पाणी वही भरली आहे भजन देवीची गाणी अभंग वगैरे पण त्याच्यात ना माझा प्रयत्न अपुरा पडतोय खूप छान माहिती द्या त्याच्यात ना आम्हाला काही शिकायला मिळेल आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आम्हाला सहकार्य करा धन्यवाद दादा

  • @santanchesangati

    @santanchesangati

    4 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🙏 ठिक आहे 🙏

  • @madhukargawade7890
    @madhukargawade78905 ай бұрын

    धन्यवाद

  • @PandurangHarinathMahajan
    @PandurangHarinathMahajan5 ай бұрын

    खूप छान

  • @haribhaubhasmare4264
    @haribhaubhasmare42645 ай бұрын

    Very very nice Sirji

  • @ushabedarker6306
    @ushabedarker63063 ай бұрын

    🙏🏻

  • @dilipkharat4730
    @dilipkharat47305 ай бұрын

    फारच छान माहिती दिली आहे

  • @kalpanajadhav3972

    @kalpanajadhav3972

    Ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे आमचे महिला मंडळ आहे पुण्यामध्ये तुम्ही मार्ग दर्शन केले तर बरे होईल

  • @vaishalisarkale8031
    @vaishalisarkale80313 ай бұрын

    सर 🙏🙏 खूप छान आहे पण मला हरीपाठाचा ताल जमत नाही तर आपण हरीपाठाचा ताल पाठवा

  • @LovelyBilliards-ln7uz
    @LovelyBilliards-ln7uz5 ай бұрын

    Ram Krishna hare 💐🙏

  • @navnathshinde3630
    @navnathshinde36304 ай бұрын

    अतिशय अप्रतिम🙏🙏

  • @aditi4ckengar804

    @aditi4ckengar804

    4 ай бұрын

    धन्यवाद महाराज असेच मार्गदर्शन करत राहा जेने करुन आम्हा पामरांना परमार्थाची गोडी लागेल आणि वारकरी संतांच सानिध्य लाभेल. रामकृष्ण हरी.

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar5 ай бұрын

    ओम नमो श्री भगवान बाबा.... ओम् नमो श्री भगवान बाबा ,,,🚩🪔👏👏👏👏👏

  • @santanchesangati

    @santanchesangati

    5 ай бұрын

    ॐ नमो श्री भगवान बाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yakubshaikh4131
    @yakubshaikh41313 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤

  • @AnghaGaikwad
    @AnghaGaikwad3 ай бұрын

    🙏 mauli mi peti vajaun bhajan mhante pn dusryachye abhang vajvta yet nahi tasech konta rag vajvla kiva gayan kele kuni tr rag kasa olkhava sanga please

  • @user-ym8jp3lw9o
    @user-ym8jp3lw9o22 күн бұрын

    राम कृष्ण हरी महाराज मला गायन येतो पण राग येत नाही राग राग शिकवायचा आहे खूप इच्छा आहे

  • @595atishshinde3
    @595atishshinde33 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली माऊली माझी एक शंका आहे मला भजनात किंवा भजनात पखवाज वाजवताना लय काही पकडायची व लय पक्की व्हावी म्हणून कशा पद्धतीने रियाझ करावा यासाठी थोडी माहिती द्या व ह्या वर एक व्हिडिओ नक्की बनवा.... जय हरी🙏🥰

  • @MohanSapate-wg6mc
    @MohanSapate-wg6mc4 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @dikshachaukale5448
    @dikshachaukale5448Ай бұрын

    धन्यवाद महाराज निस्वार्थ पणाणे सर्व सद्भकताना भजनाची गोडी आवड लागावी अशी अंत कर्णाची हाक देत आहात एवढे अॅप ची पण माहिती देत आहोत खुप खुप धन्यवाद महाराज

  • @santanchesangati

    @santanchesangati

    Ай бұрын

    धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan2765 ай бұрын

    👌👌🚩🔥🙏🙏

  • @sanjaykumavat-pd7zd
    @sanjaykumavat-pd7zd4 ай бұрын

    🙏

  • @KiranWavare-rs4lo
    @KiranWavare-rs4lo5 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज

  • @rajarambarad7062
    @rajarambarad70623 ай бұрын

    एखादा अभंग गायला तर आम्हाला चांगले समजेल

  • @sunita_more_
    @sunita_more_5 ай бұрын

    👌👌🌹🌹छान समजून सांगितले महाराज🎉🎉आभारी आहे

  • @yakubshaikh4131
    @yakubshaikh41313 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatnale4921
    @bharatnale49215 ай бұрын

    👉🏾🔔🔕👈🙏🙏खुपचछान,निरुपन🌹ता,10।2।24🙏🙏

  • @miraghodake5158
    @miraghodake51588 күн бұрын

    खुप छान माहिती सांगितली आहे पण सर तो याप कसा घ्यायचा ते सांगा

  • @santanchesangati

    @santanchesangati

    Күн бұрын

    playstor वरती पहा मिळेल.

  • @RameshPatil-pz2tb
    @RameshPatil-pz2tbАй бұрын

    Bhajan sarv sajate awad ahe pan swar kase lawayache

  • @sadhanasatte1906
    @sadhanasatte19065 күн бұрын

    होय भजनी ठेका पण सांगा

  • @user-td9tw3vi6m
    @user-td9tw3vi6m5 ай бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ratnakarmahamuni4958
    @ratnakarmahamuni49585 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले !! रामकृष्ण हरी माऊली !!

  • @prabhakarjadhav8381
    @prabhakarjadhav83812 ай бұрын

    महाराज आई इलेक्ट्रॉनिक राम कृष्ण इलेक्ट्रॉनिक तबला कोठे मिळतो माहिती सविस्तर सांगा आणि किती मध्ये

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske89105 ай бұрын

    रामकृष्णहरी माऊली.खूप छान माहिती दिली.कृपया स्वर ज्ञानाबद्दल विशेषतः मृदंग, वीणा लावण्यासबंधी व्हिडिओ टाका.

  • @santanchesangati

    @santanchesangati

    5 ай бұрын

    हो माऊली 🙏

  • @poojaasutkar949
    @poojaasutkar949Ай бұрын

    तिन त्याला मध्ये टाळ कसे वाजवायचा सांगा गुरूजी

  • @navntpatil7992
    @navntpatil7992Ай бұрын

    महाराज मी भजन गातोय पण मला आलाप एत नाही काय कराव महाराज

  • @rajaramramchandrmutheramch600
    @rajaramramchandrmutheramch6005 ай бұрын

    माऊली आपण माहिती देऊन भरपुर सहकार्य केलं धन्यवाद .माझे अभंग आणि गौळणी पाठंतर भरपुर आहे परंतु टाळ वाजवायला लागलो की सुर भलतीकडे जातो .पेटीचे स्वर आणि माझा स्वर म्हणजे आवाज मॅच होत नाही माऊली आवड भरपुर आहे पण खाली वर आवाज होतोय म्हणुन काय करावं माऊली की एक सारखा सुर लागला पाहीजे माऊली माझा म्हणुन माहिती हवी मला

  • @chandrasenvasantraosomwans3603
    @chandrasenvasantraosomwans36035 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली मला माझा स्वर फिट करायचा आहे तर त्यासाठी काही उपाय सांगितला तर खुप छान होईल माझा तसेच हा विडीओ पाहात आहेत त्या सर्वाचा

  • @shankarsolunke4901
    @shankarsolunke49014 ай бұрын

    मि गायन गातो महाराज पन मि कुठल्या स्वरात गातो हे कळत नाही मला सांगा महाराज प्लिज

  • @balughodekar6679
    @balughodekar66795 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली मला भजनाची खुप आवड आहे पण अभंग माझे पाठ होत नाही म्हणून मी वही मध्ये लीहीतो आणि बघुन अभंग म्हणतो तर त्या साठी मला मार्गदर्शन करा.

  • @nikhilbhandwalkar9691
    @nikhilbhandwalkar96912 ай бұрын

    .. I तिसऱ्या सप्तकात आवाज लागत नाही आवाज लागण्या साठी काय सराव करावा लागेल .

  • @vitthalkulkarni5522
    @vitthalkulkarni55225 ай бұрын

    जय श्रीराम. नमस्कार.एकवर शिकले तर दोनवर पेटी वाजविणे साठी सोपी पद्धत मार्गदर्शन मिळणे करिता विनंती आहे.

  • @arjungore9346
    @arjungore934629 күн бұрын

    महाराज सुरांचा अभ्यास कसा करावं..

  • @sadhanasatte1906
    @sadhanasatte19065 күн бұрын

    भजन भजन नवीन शिकते मी मला म्हणतात मी स्वरात येत नाही असं म्हणतात भजन करी

  • @murlidharmate5930
    @murlidharmate59303 ай бұрын

    महाराज आम्ही जे भजन म्हणतो ते पूर्ण धुमाळी चाली आहे आणि टाळ एक दोन तीन असे वाजवतो

  • @vinodwayal7388
    @vinodwayal73885 ай бұрын

    माझा ताल जुळतनाही माऊली🙏

  • @baliramsurve5025
    @baliramsurve50255 ай бұрын

    Guruji mala avad gayenachi ahe thode vajvane pan jamte pan shashtraukta gayen far imp pl margadarshan

  • @VIJAYBhagwat-nz2ks
    @VIJAYBhagwat-nz2ks5 ай бұрын

    माझा आवाज चांगला आहे पण टाळ येत नाही

  • @ChimaChimma-kp1et
    @ChimaChimma-kp1et27 күн бұрын

    माऊली मी वरती गायन करायला गेलो की आवाज पडतो

  • @bshindeiamvestigelover9815
    @bshindeiamvestigelover98155 ай бұрын

    धन्यवाद महाराज 🙏🙏🙏

  • @navnathgandhale2672
    @navnathgandhale267215 күн бұрын

    टाळ वाजवायला शिकायचे

  • @user-ue3sz6fb8k
    @user-ue3sz6fb8k3 ай бұрын

    Mala bajnahi ahvd ahy mala shikayhy ahy kasy manyhy

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge97464 ай бұрын

    सर्व देवाची देणगी आहे

  • @jyotiborkar6123
    @jyotiborkar61235 ай бұрын

    Ramkurshna hri 😂🙏🙏

  • @nageshntambenageshnarayant7237
    @nageshntambenageshnarayant72373 ай бұрын

    महाराज मला वाटत आहे आपण ऑनलाइन संगीत क्लास चांगल्या रीतीने घेताल कृपया विचार करावा, जय हरी...

Келесі