भजन शिकू या.. हरी जयजय रामकृष्ण हरी.. श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
भजन शिकू या...(उद्देश).
********************
या उपक्रमात आम्ही अनेक श्रोत्यांच्या मागणी नुसार शिकवणुकीच्या भजनांची vdo टाकणार आहोत. मित्रहो भजन हा आपल्या जीवनात निर्मळ आनंद देणारा भाग आहे.यातून भगवंताचे स्तवन होते तसेच स्वतः बरोबर इतरांनाही आनंद देता येतो.
समाजात दोन प्रकारचे गाणारे असतात...*१.उपजत गाणारे *२.शिक्षण घेऊन गाणारे.यापैकी उपजत गाणारे मोठ्या प्रमाणात आहेत.यांना थोडं जरी सांगितलं तर छान भजन होऊ शकते.
जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेत त्यांना नोटेशन काढता येते तसेच ते नोटेशन नुसार हार्मोनियम वाजवून भजन म्हणू शकतात, मात्र जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीत आणि उपजत ज्ञानाने हार्मोनियमवर भजन म्हणतात,अशा भजनप्रेमींना वेगवेगळी भजने म्हणताना अडचण येते, तेंव्हा अशा भजनप्रेमींना आपल्या घरीच मोबाईलद्वारा थोडंसं मार्गदर्शन झालं तर भजन अधिक रंजक आणि भावपूर्ण होऊ शकते. असा उद्देश मनात ठेवून साध्या -सोप्या पद्धतीने साधी-सोपी भजने म्हणता येईल,यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.ज्यांच्यापर्यंत जाणकार पोहचू शकत किंवा जे जाणकारांपर्यंत जाऊ शकत नाहीत,अशांपर्यंत मोबाईल द्वारा पोहचण्याचा हा लहानसा प्रयत्न केला आहे.
*************************************************
भजन------हरी जयजय राम, रामकृष्ण हरी!
*************************************************
गायक/मार्गदर्शक... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला कंट्रोलर.. श्रावणी वाबळे.
सहभाग....सौ.अनुसया बिरादार, आरोही बिरादार, खुशी शिंबरे,
प्रतिक इंगोले, रितेश जवंजाळ,विराज बिरादार.
कॅमेरा शुटींग.... श्री शिवराज गायकवाड
*************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
*************************************************
Пікірлер: 260
।। राम कृष्ण हरी।। खूप छान उपयुक्त उपक्रम गुरुजी। रयत्न
Jai Jai Ram Krishna Hari
खूप सुंदर शिकवण्याची पद्धत खूपच छान ,,👌👌🙏🎉
राम कृष्ण हारी गुरु माऊली चांगला उपक्रम आहे वारकरी संप्रदाय भजन शिकण्यासाठी धन्यवाद राम कृष्ण हरी
खुपच छान गुरुजी धन्यवाद
Khup sundar mauli
जय हरी
खूप छान सरसहज समजावून सांगतात🎉 11:28
नमस्कार खुप छान सर 🙏🙏
धन्यवाद सर दंडवत नमस्कार श्री गुरू माऊली राम कृष्ण हरी
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
रामकृष्ण हरी!
माऊली.आपल्या चरणी नतमस्तक.
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
रामकृष्ण हरि गुरुजी 🙏शिकविण्याची खूप छान आणि सोपी पद्धत 👌🏼वंदन असो आपणास 🙏🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
8 ай бұрын
धन्यवाद!
खुप सुंदर
Chan sirji
धन्यवाद अप्रतिम सर ❤❤
खूप छान
हरी जय जय राम🚩 राम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजनाअमृत माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
10 ай бұрын
धन्यवाद!
Khup chan
जय हरी गुरू माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
🙏🌹रामकृष्णहरी 🌹🙏 खुपच छान मार्गदर्शन 👌 गुरुजी नमस्कार व धन्यवाद 🙏
Far chhan
Khup chan 👌👌
अत्यंत सुंदर शिकवण्याची पद्धत पंडितजी👌👌 अत्यंत सुंदर आवाज मंत्रमुग्ध करणारा👌👌
संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या शिकवणीची गरज आहे अप्रतिम
खूप छान शिकवताय गुरुजी धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
धन्यवाद!
खुपच आपण सर्वच लहान मुल गोड आवाजात गात आहात ऐकून खुप छानच वाटले .आपली शिकवण्याची पद्धत सुरेखच .
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
राम कृष्ण हरी गुरुदेव 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🙏
Khup khup❤🙏🙏👌👌 ram krishn hari
मनभरून भावपूर्ण भजन.🎉 गुरुजी आम्ही ऋणी आहोत.
👌🙏
राम कृष्ण हरी भजन अतिशय सुंदर खूप
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
सुंदर
राम कृष्ण हरि गुरूजी 🙏
Ram krusna hari guruji 🙏🙏👍
||राम कृष्ण हरी माऊली|| खुप सुंदर.
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
🎉🎉🎉
🙏राम कृष्ण हरी . 🙏 खुपच छान सोप्या पद्धतीने आपण शिकवित आहेत माऊली🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Naice
राम कृष्ण हरी माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
जगाच्या कल्याण संतांची विभूती देह कष्टवती परोपकारी
Ram Krishna Hari
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
रामकृष्ण हरी!
खूप छान , हे खरं रूप आहे भजनाचे.धन्यवाद गुरुजी .
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
खुप छान गोड शिकवण गुरूजी
खूपच छान अप्रतिम भजन पंडितजी आपली संस्कृती परंपरा चालु राहील.
एकदम मस्त ❤
राम कृष्ण हरी छान अभंग गायला मिसाळ सर धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
धन्यवाद!
जय.हाही.तुमच्याच.माध्यमातून. खूप.चांगली.शिकून.मिळते.एक.विनंती.सोळा.माञा.बत्तीस.माझा.शिकवेल.
माऊली धन्यवाद.💐
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
गुरुजी तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे टाळ कसे गजरावर वाजवावेत हे शिकवले आहेत.विद्यार्थी पण छान प्रकारे शिकत व टाळ वाजवत आहेत, रामकृष्ण हरी🙏🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
10 ай бұрын
धन्यवाद!
नमस्ते गुरुजी, आपल्या रसाळ,भावमय मनाला भुरळ घातली आहे. ऐकतच राहावं असं वाटतयं.🎉🎉 हार्मोनियमचे नोटेशन सांगावे ही विनंती.
खुप छान सादरीकरण अप्रतिम 🙏🎹🎤
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
नमस्कार, रामकृष्ण हरि, व्वा व्वा व्वा लय भारी
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
खूप छान संगित व स्वाराची माहिती
खूप छान शिकवता माऊली. ऐकून तृप्त झालो
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
राम कृष्ण हरी
भक्तिभावना निर्माण झाली.
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
धन्यवाद!
Ekdam mast sir
जय हरी खुप छान
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
जय माऊली
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
खुप छान 👌👌
😊
Mauli chan ❤
जय श्री राम गुरूजी भजन शास्त्र युक्त पद्धतीने खूप छान गायले. जय श्री राम🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Jay jay ram krushana hari
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
Thanks!
Good
राम कृष्ण हरी गुरुजी
@misalgurujialandigitarthpa1487
10 ай бұрын
रामकृष्ण हरी!
गाण्याचा लुकच बदलला ,खुपच सुंदर👌👌🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Misal guruji apko kiti koto pranam apka awaj sunkar very nice laga apto awaj ke jadugar ahat. 🌹🌹👌👌🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
Thanks !
,खूपच सुंदर गायन.👌👌 राम कृष्ण हरी👌👌🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
सर जी एकदम अप्रतीम भजन पंडित आपण आहात हे फक्त आल्यालाच मी समजतो धन्य वाद 🙏🙏🙏👍👍👍✌️✌️✌️🌹🌹🌹
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
@ashokkale2743
Жыл бұрын
@@misalgurujialandigitarthpa1487in
@yashwantchavan4938
Жыл бұрын
अप्रतिम माऊली 👏
@yashwantchavan4938
Жыл бұрын
अप्रतिम माऊली 👏
@sukanyaskinandbeautyclinic5880
Жыл бұрын
ऑनलाईन क्लासेस घेता का सर आमच्यासारख्यांना खूप आनंद होईल घेत असाल तर
अति सुंदर
Sunder mauli
जय श्री राम
गुरूवर्य आदरनीय मिसाल सर तुम्ही योगिराज माऊलींच्या कृपेने खुप दिवस आयुष्य लाभाव आणी भजनाचा खुप नवीन भजन सीकनाराना लाभ घेता यावा ही देवा चरणी विनंती तुम्ही युवटूबवर जे यमन राग हरी जय जय राम कृष्ण हरी हे भजन गाईल ऐकुन खुप आनंद वाटला धन्यवाद वाद😂🤣🙏🙏🙏🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
3 ай бұрын
धन्यवाद !
नोटेशन पण पाठवत चला. तेवढाच आम्हाला फायदा
गुरूजी एकदम सुंदर सादरीकरण, कृपया याचे नोटेशन पाठवले तर नवीन लोकांसाठी खूप मदत होईल.
राम कृष्ण हरी 🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
रामकृष्ण हरी!
Jai jai Ramkrushnhari
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
धन्यवाद!
Khup chaan mauli 🙏🌹
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
सर खूपच छान पद्धतीने भजन शिकवत आहात असेच आपले मार्गदर्शन मिळत रहावे प्रा.डाॅ.संग्राम शिंदे
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
धन्यवाद सरजी !
𝐻𝒶𝓇𝒾 𝒿𝒶𝒾 𝒿𝒶𝒾 𝓇𝒶𝓂 𝓀𝓇𝓊𝓈𝒽𝓃𝒶 𝒽𝒶𝓇𝒾
हरी जय जय रामकृष्णहरी पासुन विठोबा रखुमाई परेंत
खुप खुप छान. नवीन शिकणारासाठी नोटेशन दिली तर फार चांगले होईल. शिकवण्याची पद्धत एकदम चांगली आणि समजावून पण छान आहे.अस वाटते की आपण गुरूकुल मध्ये आहे.जय रामकृष्ण हरी गुरूजी ,
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद! क्षमा करा मी नोटेशन काढीत नाही!
खुप छान गुरुजी.🙏
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
धन्यवाद!
खूप छान गुरुजी
@misalgurujialandigitarthpa1487
10 ай бұрын
धन्यवाद!
आपले काम खरच खूप छान आहे। बालपणापासून भजनाचा। आवड निर्माण करून। आपण ऊतम कारय। करत। गुरुजी। मनपूर्वक धन्यवाद
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Ram khrshna hari guruji khup chan samjun sangta
@misalgurujialandigitarthpa1487
10 ай бұрын
धन्यवाद!
जय हरी.
आपण खूप छान शिकवतात आनंद वाटला राम कृष्ण हरी
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Ram krushan Hari.🙏🌹
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
असे क्लास घेत रहा गुरुजी .
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
प्रयत्न ठेवतो !
खुपच छान गुरुजी आहेत
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
खूप छान गुरु माऊली गुरुजी
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
एकदम गोड भजन या भजनाचे नोटेशन मिळेल काय 🙏🙏
खुप छान मार्गदर्शन केले आहे गुरुजी आपन. पुणे दिघी
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Te sur pate chaya bajula white box kya ahya
रामकृष्ण हरी
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
प्रणाम गुरूजी, भजन खुप सुंदर असुन मन प्रसंन्न करणारे आहे. आम्ही शिकत आहाेत.
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
नोटेशन दया चाल गॉड आहे