Jai Jai Ram Krishna Hari |
Музыка
Jai Jai Ram Krishna Hari |#मराठी_भजन| सुप्रसिद्ध गायक दिगंबर बुवा कुटे यांच्या गोड आवाजातील भजन
#MarathiBhajan
@DigambarbuwaKute
#गायन_कोरस:-ह भ प काशीराम बुवा इडोळीकर,
ह भ प तुकाराम महाराज साळणेकर, ह भ प बालू बुवा लोहागावकर
#टाळ_साथ: ह भ प नामदेव महाराज शेळके
#हार्मोनियम_साथ:-संगीत वि बंडू महाराज इटोलीकर
#पखवाज_साथ:-ह भ प सदाशिव बुवा कुटे
#तबला_साथ:- श्यामजी गोराने, आळंदी
**********************************************
#सूचना-
या ऑडिओचा व्हिडिओ इतर चॅनेलवर टाकलेला दिसल्यास त्या चॅनेलवर strike केलं जाईल । त्यामुळे कुणीही अशा Standard ऑडिओचे व्हिडिओ युट्युबला टाकू नये.
Пікірлер: 86
छान माऊली सुंदर आवाज आहे माऊली
दिंगबर भाऊ तुम्ही आज पर्यंत एवढा गळा व स्वर कसा काय टिकुन ठेवला तुम्ही कोणतांहि अभंग गवळ गाईली तरी तुमच्या ताल,सुर, यांच्यात कोणताही बदल पडत नाही खुप खुप छान आवाज व स्वर केंव्हड पण ऐकवतच रहावेसे वाटते
मुंबई मधील लोकल मध्ये काही मंडळी भजन गात असतात. आज कॉलेजला जातांना लोकल मध्ये हे भजन ऐकल. कान आणि मन दोघे तृप्त झाले. म्हणून घरी येऊन पाहिले यूट्यूब वर तेच भजन शोधले. खूप आवडलं 😊👌🙏
बाबा हा माझा आवडता आ🌝🤝वाज आहे ❤❤🎉😊
रामकृष्ण हरी ऐकतच रहावे
खुप छान दादा तुमचे छान छान अभंग टाकत जावा . मी खुप दिवसांपासुन चांगले अभंग शोधत होते पण सापडत नव्हते.
एक नंबर आवाज अतिशय सुंदर गायन आवाज
रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
दिवसाची सुरुवात मंजे जयराम जय जय राम कृष्ण हरी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
आत्मा तृप्त झाला हरी नाम ऐकुन एवढं गोड गळा आहे
अतिशय सुंदर, अप्रतिम गायण.महाराज,जय जय रामकृष्ण हरी.
अतिशय सुंदर गायण.राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
अप्रतिम आवाज अप्रतिम गायन खुप सुंदर .... धन्यवाद 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
Jai Jai Ram krishna hari
@kappasailumudiraj9092
4 ай бұрын
🎉
अतिशय सुंदर गायन वादन तुम्हा सर्वांना मनापासून मनापर्यत राम कृष्ण हरी 🙏
छान महाराज
सुंदर आलाप, सुंदर नामजप सुंदर आवाज
Khup sunder vaaaaa ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ram krishna hare
Khuapch chhan
अत्यंत मधुर 🙏🏻
राग कुठला आहे??? अप्रतिम ...
अतिसुंदर 🚩🙏🙏👌👌
काय आवाज आहे महाराज तुमचा
अति सुंदर बुवा... तुम्ही गायलेले भजन ऐकायचो पण नाव माहित नव्हतं. . आज सापडलं. . आनंदिवझल 😅❤
ही,तुमची,चाल,आम्ही सुद्धा,भजने,गातो,मस्त
@nandkishorthakare2345
3 жыл бұрын
फार सुंदर आहे बुवाजी
अप्रतिम चाल, ग्रेट
Khupach sunder chal ahe shant vatate
अप्रतिम गायन...🙏🙏.. राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
काय आवाज आहे. एकदम भारी 👌👌
खूपच सुंदर गायन ❤❤❤
राम कृष्ण हरी
1namber abang
फारच गोड आवाज महाराज
🙏🏿
🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏
Kashiram buva Puna janmala ya😢
जय जय राम कृष्ण हरी खुप सुंदर माऊली
खुपचं छान वेड लावले
आवाज खुप सुंदर आहे तुमचा महाराज 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजन
अतिशय सुंदर गायन महाराज
सुंदर गायन
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान
राग दरबारीं कानडा आहे
Khupch chhan 👌🙏
छान
Jai Hari Mauli
खूप छान 👌👌🌹🌷 महाराज
Khup sunder aavaj aahe.. Manala lagala. Abang...., jay jay ram krushna. Hari...... 🙏🙏
माऊली खूपच छान व्हिडीओ, वेड लावलं आवाजाने.
महाराज फारच अप्रतिम गायन
अतिशय सुंदर आवाज आहे. ऐकूण मन प्रसन्न होते.
वा महाराज मराठवाड्यात गावोगावी भजने निर्माण झालेत ते तुमच्या गायकी तून ईतकी सुंदर गायन की मनाला वेढ लावणारी आणि तुम्हा दोघांचा आवाज आता ही तसाच आहे सारखा
राम कृष्ण हरी माऊली ,
❤❤❤
क्या बात है बाबा खुप खुप खुप गोड गाण
कृपया याचे नोटेशन मिळेल धन्यवाद खूप छान
अंतर्भूत करनारे गायन।
💕
Nice
अप्रतिम 🙏🙏
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏 महाराज🙏
खूप सुंदर 🙏🙏
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन महाराज 🙏🙏
क
Notishan
Nice❤❤❤
माऊली... नोटेशन मिळेल का ... प्लिज 🙏🚩
नोटेशन द्यावे महाराज कृपया
कृपया मला श्री दिगंबर बुआ कुटे यांचा फोन नंबर द्यावा किवा त्यांचा पत्ता तरी द्यावा ही विनंती
नोटेशन
महाराजांनाचा नंबर द्या ना 🙏🙏🙏
सर ही चाल कोनत्या रागातील आहे.
@govindwaghmode1233
Жыл бұрын
Sir the raag is jonpuri
याचे नोटेशन आहे का
Pl send contact n. Of singer sir
आवाज कमी आहे
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी