(भाग २) कितीही देवपूजा केली तर मग करणी बाधा का लागते? त्रास कसा निघेल?

(भाग-१) कितीही देवपूजा केली तर मग करणी बाधा का लागते? त्रास कसा निघेल?
• कितीही देवपूजा केली तर...
बाबा, व्हिडीओच्या विषयाचं वाचन करून आज तुम्ही या चॅनेल वर आला आहात, याव्हिडीओ मध्ये जी माहिती सांगितली आहे, ती धार्मिक पुराणांच्या मान्यतेच्या आधारावर आहे. तेव्हा कृपया माहिती लक्षपूर्वक ऐकावी. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.
त्यामुळे कोणत्याही साधकाने तसा गैरसमज करून घेऊ नये.
चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
• श्री क्षेत्र गाणगापूर ...
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datta Mala Sadhana | द...
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• गुरू दत्तात्रेयांचीच उ...
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datt upasana | उपासनेच...
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
#श्री_गुरूचरित्र

Пікірлер: 77

  • @vinodgurav6841
    @vinodgurav6841 Жыл бұрын

    करणी करतात ते खुप सुखी आहेत तुम्ही बोलाल काही दिवस चालते पण नाही तसे ते सर्व गुण संपन्न आहे माझ्या समोरच उदाहरण आहेत गुरुजी

  • @rupali.....6465

    @rupali.....6465

    2 ай бұрын

    Barobr कधी "devala पाहत नाहीत tr khup happy aahet

  • @funnyvideoswhatsappstetusk6671

    @funnyvideoswhatsappstetusk6671

    2 ай бұрын

    तुम्ही त्याची तोड करा मग बघा त्याच त्याच्यावर फिरल की अवस्था काय होते... खायचे वांदे होतात भिक मागायची वेळ येते त्याच्यावर...

  • @ujwalaposam1084

    @ujwalaposam1084

    2 ай бұрын

    अशा प्रकारे करणी करणाऱ्यांना देव शिक्षा करत नाही का ज्यांना त्रास होतो ते त्रास सोसत मरण पावतात का

  • @funnyvideoswhatsappstetusk6671

    @funnyvideoswhatsappstetusk6671

    2 ай бұрын

    @@ujwalaposam1084 करणीची तोड केली नाहीत ,तर ज्याच्यावर करणी केलीय त्यांना खूप त्रास होतो आणि मृत्यू कशामुळे झाला कळत देखील नाही...

  • @sushantvedak863
    @sushantvedak86328 күн бұрын

    Agdi barobar

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Жыл бұрын

    आपल्या दिनचर्या मध्ये देवाला प्रथम स्थान दिले पाहिजे तरच आपला आयुष्य सुखी आणि समाधानी होईल श्री गुरुदेव दत्त 🌸🌸🏵️🏵️🌸🌸🏵️🏵️

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Жыл бұрын

    🙏🌹!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!🌹🙏

  • @archanasant6247
    @archanasant6247 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रथम तुम्हाला धन्यवाद सर खूप छान माहिती देवून त्याचे उत्तम विश्लेषण करून समजेल अशा प्रकारे सर्व शंकांचे निरसन केले

  • @sanjayrajmane5487
    @sanjayrajmane5487 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @tigerfreefiremaxx2711
    @tigerfreefiremaxx2711 Жыл бұрын

    गुरूजी मला तुमचा शी बोलायचे आहे कारण मि खूप वाइट परिक्षित जगत आहे माजा वर कुनिरती करनी या जादू टोना केला आहे मला कही उपाय सांगा मला कही मार्ग मिलत नही माझी प्रार्थना आहे तुमाला मला जगा वाटत नही तुमचे खुप उपकार होतिल

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Жыл бұрын

    आजच्या व्हिडिओ मधून एकच बोध मिळत आहे नामस्मरणाची कधी साथ कधीही सोडू नये तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @nalinishinde8452

    @nalinishinde8452

    Жыл бұрын

    गुरु देव दत्ता🙏

  • @sanjaydheringe7364

    @sanjaydheringe7364

    Жыл бұрын

    @@nalinishinde8452 🙏🌹!! श्री स्वामी समर्थ!!🌹🙏

  • @user-vq8wx2qr4c

    @user-vq8wx2qr4c

    Жыл бұрын

    गुरुदेवदत🙏🙏 माझा 24 वर्षांपासून मार्ग निघत नाही कोणत्याही प्रकारचे काम होत नाही

  • @jokermr3763
    @jokermr3763 Жыл бұрын

    Nice

  • @dashrathbarve5344
    @dashrathbarve5344 Жыл бұрын

    🌸श्री गुरुदेव दत्त 🌸

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Жыл бұрын

    Shree swami samarth ❤

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Жыл бұрын

    🙏ऊं गुरूदेव दत्तात्रय नमः

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ushawani8122
    @ushawani8122 Жыл бұрын

    श्री. गुरु दत्त 🙏🙏🌼🌼🌼🙏🙏

  • @rashmitari488
    @rashmitari488 Жыл бұрын

    Shree Gurudev Datt 🙏🙏

  • @mangeshghorpade165
    @mangeshghorpade165 Жыл бұрын

    Shree gurudev datta

  • @yashwantmagare8482
    @yashwantmagare8482 Жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिली आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त

  • @sudhirnhavelkar5650
    @sudhirnhavelkar5650 Жыл бұрын

    गुरूजी, तुमचा ई मेल हवा होता,

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    dattmajhaladka@gmail.com

  • @janavilad9722
    @janavilad972211 ай бұрын

    Shri Gurudev Datta

  • @bhaupawar6881
    @bhaupawar6881Ай бұрын

    Cheda band karaycha asal tar kasa karaycha

  • @chandrakantjoshi2010
    @chandrakantjoshi2010 Жыл бұрын

    Shri Guru dav dataa

  • @568_pimparekajal6
    @568_pimparekajal6 Жыл бұрын

    Guruji davya dolyachi khalachi papani sarkhi lavlavte...aani as mala khup vela janvalay ki kahi tri chukich honar ....pan sarkh sarkh manat bhiti aste ki aata papani lavlavte mahnje kahi tri chukich honar....kahi tari upay sanga...aani kharokhor ashya goshi hotat ki mala as fakt vatat aahe he sanga...Shree gurudev datta

  • @prakashzore5674
    @prakashzore5674 Жыл бұрын

    Dada amchya ghari ascha kahis ahe koni ahe ka tantik

  • @dipakshinde4652
    @dipakshinde4652 Жыл бұрын

    उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Жыл бұрын

    करणारा सुखी असतो.....बाधीत दुःखीच असतो........तुम्ही तुमचा नं का देत नाही......बाधीतांना सुखी करा.

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    मला मेल करा मी सध्या आजारी आहे

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe Жыл бұрын

    नमस्कार सर, मला एक अनुभव आला इथे वर्णन करू इच्छितो.मी पूर्वी साईबाबांची भक्ती करत असे पण नुकतेच तुम्ही सांगितल्या प्रमाणे चांगल वागून काही दिवस राहील असता मनातून हनुमंतांची भक्ती करावीसी वाटली .मन प्रसन्न झाले,खूप आनंद वाटला जेव्हा भक्ती करण चालू केल.पण या वेळेत साईबाबांवरची भक्ती पूर्ण संपुष्टात आली नमस्कार करणे सुद्धा नकोसे वाटू लागले असे का झाले असावे समाधान सांगा 🙏

  • @atulmudhol.8951

    @atulmudhol.8951

    11 ай бұрын

    Pan hanumantar shradha vishwa bhakti ahe ki nahi maza pan toch problem ahe

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Жыл бұрын

    झोपलेले असता पुरूषानेअंगाला हात लावने अंगावर कोनतरी बसलेलं असे भास व्हायचे दत्तभकति केल्यापासून त्रास कमी झालाय

  • @snehakapoor7900
    @snehakapoor7900 Жыл бұрын

    Bhau ...mahja prbm khoop moti hai ...mahja gharch mashaanbhoomi var banavla hai ....ani amahala itke tras hote hai 21 varsha jhala amhi ya jaga la yeun ani ajun gharavar tantrik kriya pan keli gheli hai ...anek Logana dakhavla pan koni kadu shakla nhi ...ya var margadarshan kara pls.....

  • @dhanashrikashetti3472

    @dhanashrikashetti3472

    Жыл бұрын

    Morale la java marag milel nakki tai me jaun ale ahe

  • @techglobe5700

    @techglobe5700

    Жыл бұрын

    Tumhi morale ethe ja....100% Marg nighel ...Datt tikanch aahet ...you tube var khup video aahet Morale che...tumhi search Kara address Ani phone number pan detat video madhe ......

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Жыл бұрын

    आम्हाला ही30वर्षांपासून त्रास आहे कृपया आपण मदत करू शकता का?

  • @Shivdattakripa

    @Shivdattakripa

    Жыл бұрын

    Morale Datta mandir ped KZread var search kara

  • @yashwantnawathe1984
    @yashwantnawathe1984 Жыл бұрын

    माजा काम धंदा बंद केला आहे ते चालु करण्या साठी काय उपाय आहे

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Жыл бұрын

    दादा मला मेल नाही करायला जमत पण मी कळकळीची विनंती karte mala margadarshan kara तुमचा पत्ता मिळेल का l

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    पत्ता द्यायला काही नाही पण सध्या मला खूप वाईट मेसेज येत आहेत. म्हणून आपण मेल करावा.

  • @shrutibhosale4161
    @shrutibhosale4161 Жыл бұрын

    Sir aplyala contact kase karave please sir

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    मेल करा

  • @poonamsargar4309
    @poonamsargar4309 Жыл бұрын

    तुम्ही ईमेल आयडी वर प्रश्न विचारायला सांगितले आहे पण मला ते जमत नाही त्यातली काही कळत नाही याच विडिओ मध्ये मी माझी शंका विचारली आहे प्लिज मला रिप्लाय द्या

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    बोला कि

  • @ravigawade8719
    @ravigawade8719 Жыл бұрын

    कुलदैवत कोणतं आहे हे माहीतच नाही तर सांगा कुलदैवत कोणतं आहे हे कसं समजू शकत मी दत्त नामस्मरण नियमित करत आहे पण नेमक आमचं कुलदैवत कोणतं हे माहीत नाही तरी मला काय केल्यावर आमचं कुलदैवत समजेल प्लीज मार्गदर्शन करा

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    या बाबत मी व्हीडीओ अगोदरच बनवला आहे तो कृपया पहावा.

  • @sandeepdevkule996

    @sandeepdevkule996

    6 ай бұрын

    सर माझा पण प़शन आहे मला कसे समजेल

  • @umasani7285
    @umasani7285 Жыл бұрын

    Karani badha aapoaap sampat nahi ka?yavar ekdam sopa upay konata?

  • @rahulkumar-jm2rb

    @rahulkumar-jm2rb

    Жыл бұрын

    उपाय उतारे करावे लागतात तेव्हा करणी बाधा दूर होते

  • @umasani7285

    @umasani7285

    Жыл бұрын

    @@rahulkumar-jm2rb dhanyavad

  • @rekha123

    @rekha123

    Жыл бұрын

    हॅलो दादा तांत्रिक क्रिया उलटी कशी होत नाही आपोआप

  • @audilover7898
    @audilover7898 Жыл бұрын

    मी तुमच्या काही महिन्यांपासून व्हिडिओ बघायला लागलो आहे आणि चॅनल ला subscribe केलं आहे खरं आहे ते सांगता तुम्ही अशीच आम्हा सर्वांची मदत करत रहा...... पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही कुलस्वामी यांची सेवा करतो पण का कुलस्वामि यांचं आपल्यावर लक्ष नसेल तर म्हणजे अस केलं आहे म्हणजे कुलस्वामी लाच बांधून ठेवलं आहे अश्या वेळी काय आणि कसं करायचं.... कृपया ह्या विषयावर व्हिडिओ करा....

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    बरं,धन्यवाद

  • @rabhishek19
    @rabhishek1911 ай бұрын

    दादा करणी काढली तर न्याय मिळतो का..? गेलेली गोष्ट मिळते का

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    11 ай бұрын

    करणी काढतात पण करणारे परत परत करतात

  • @rabhishek19

    @rabhishek19

    11 ай бұрын

    @@JeewanSadhana mhanje yanantr mala ayushybhar asach rahav laganar

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 Жыл бұрын

    कौल कसा लावायचा गुरूजी आणि आपल्या शहरातल्या देवी ल लावायचा का

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    पुजारी लावतात

  • @satishsankpal6746
    @satishsankpal6746 Жыл бұрын

    Dada tumcha contact nambar dya plz

  • @malini7639
    @malini7639 Жыл бұрын

    दादा यावर आध्यात्मिक मार्ग सांगा श्री दत्तगुरूचीं कोणती सेवा करावी

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    गुरूचरित्राच सप्ताह वाचन करा, ब्रम्हश्चर्य पाळा

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 Жыл бұрын

    अरे काय हे करणी....भूत....उतारा....कुठल्या जगात आहे?? अंधश्रद्धा आहे सर्व

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    Жыл бұрын

    बर

  • @vinodgurav6841

    @vinodgurav6841

    Жыл бұрын

    तुला. त्रास नाही म्हणून बोलतोय भाऊ

  • @manikjadhav5388

    @manikjadhav5388

    Жыл бұрын

    @@vinodgurav6841 काही पुरावा आहे का? मनाचे भ्रम असतात

  • @vinodgurav6841

    @vinodgurav6841

    Жыл бұрын

    @@manikjadhav5388 मला खुप अनुभव आला आहे म्हणून मी बोलत आहे भाऊ माझे वडील आणि मी कुणाविषयी अजुन पर्यंत चांगलेच सांगितले आहे आणि मदत तर. करतोच पण घरातखुपच अडचणी आहे म्हणून सरळ बोलत आहे राग आला असेल तर क्षमा असावी.

Келесі