करणी बाधा असेल तर त्रासातून बाहेर काढणारा हा उपाय करा, विश्वास ठेवणे आवश्यक आहे
Ойын-сауық
शेवटच्या पाच मिनिटात सांगितलेला उपाय काळजीपूर्वक ऐका..
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात |
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
• श्री क्षेत्र गाणगापूर ...
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datta Mala Sadhana | द...
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• गुरू दत्तात्रेयांचीच उ...
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datt upasana | उपासनेच...
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
how to remove tantrik bandhan,
how to remove tantra bandhan,
mantra sadhana,
mantra sadhana youtube channel,
mantra sadhana in hindi,
mantra sadhana kaise kare,
mantra sadhana in marathi,
mantra sadhana book,
mantra sadhana for money,
mantra sadhana siddhi,
mantra sadhana without guru,
jeewan rahasya,
jeewan rahasya channel,
sadhana aur jeewan rahasya shiv sadhana,
sadhana aur jeewan rahasya havan vidhi,
jeevan rahasya tantra,
jeevan rahasya osho,
powerful mantra,
powerful mantra to remove negativity,
powerful mantra of lord shiva,
powerful mantra for all problems,
powerful mantra for success,
powerful mantra for wish fulfilment,
powerful mantras for positive energy,
powerful mantra for money,
powerful mantra for studies,
powerful mantra for health recovery,
powerful mantra to remove enemies and black magic,
powerful mantra for meditation,
powerful mantra for job,
job recovery,
powerful mantra for concentration in studies,
powerful mantra for negative energy,
powerful mantra for love back,
how to get love back in your life,
love back,
gurudev datta,
gurudev datta songs,
gurudev datta mantra,
gurudev datta morale,
gurudev datta status,
gurudev datta jap,
gurudev datta stotra,
gurudev datta namasmaran,
gangapur video,
gangapur darshan,
gangapur dattatreya temple,
gangapur swami samarth temple,
konkan,
gods of konkan,
konkanatil devachar,
bayangi,
bayangi bhoot story,
bayangi bhoot kuthe milel,
bayangi bhoot real story,
bayangi bhoot story marathi,
bayangi mhanje kay,
cheda mhanje kay,
chetuk mhanje kay,
chetuk,
chetuk kuthe milte,
chetuk in konkan,
chetuk ghost,
chetuk vidya,
mharaki vidya,
bayangi vidya,
upasana kashi karaychi,
upasana kashi karavi,
datta upasana kashi karavi,
swami upasana kashi karavi,
datta chi upasana kashi karavi,
devachi upasana kashi karavi,
mahadevachi upasana kashi karavi,
surya upasana kashi karavi,
shiv upasana kashi karavi,
changlya mansala tras ka hoto,
shwas ghyayla tras ka hoto,
datta bhakti kartana tras ka hoto,
pittacha tras ka hoto
ajintha verul leni
dayaghana
digambara digambara
digambara digambara shripad vallabh digambara
ram raksha
karunatripadi
jeevan sadhana
#श्री_गुरूचरित्र
Пікірлер: 99
Dada...TUMCHA AAWAJ KHUP CHAN AAHE NI ...MAHITIPN CHAN SAGTAT.🙏
@JeewanSadhana
11 күн бұрын
धन्यवाद
हे खंर आहे आमच्या घरात खूप भांडण होते
खरोखरचं त्रास असतात पण काही लोकांचा विश्वास बसत नाही पण एकदा गाणगापूरला जावा व बाराची अरती पहा श्री गुरुदेव दत्त🌼🌼🙏🙏
@rajukumbhar2506
11 ай бұрын
धन्यवाद 🙏👍
जय श्री गुरूदेव दत्त श्रि स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी माझ्या कडून रोज भक्ति करून घेवो ही माला स्वमरन शक्ती देवो ही माझी इच्छा आहे जय स्वामी समर्थ.
🙏🌹🌹श्री गुरूदेव दत्त🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏dada khup sundar ani changle mahit sangat dada . Thank you dada.
दादा अति दारू पिणाऱ्या आणि एकही शब्द खर न बोलणाऱ्या माणसासाठी काही उपाय आहे का?
@chaitanyakulkarni6492
11 ай бұрын
Swami samrath muath. Gondawale jawal aahe. Special Daru sodawanyasathee.
🌹🙏🌹 जय श्री गुरु देव दत्त दादा तुम्ही जे माहिती दिली ते खुप चांगली आहे पण आमच्या इकडे तितका वेळ नसतो म्हणून मला वाटते की नाम घ्यावे देवांचे वाईट करूं नये दुसर्याचे हिचं अशा करतों गुरु देवासी जय श्री गुरु देव दत्त देवा सगळ्यांचं भलं कर 🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गुरुदेव दत्त
धन्यवाद दादा shree Guru Dev Datt 🙏🙏
Dada tumche video khup Chan astat
महाराज तुमचा नंबर व पत्ता सांगा महाराज 🙏🚩 व आहे
दादा माझा एक प्रश्न कि जर आपण एखाद्य वाईट काम केलं तर त्याची सजा आपल्याला भविष्यात मिळतेच मग हे करनी जादूटोणा करणारे आणि करवुन आणणाऱ्यासाठी काय शिक्षा आहे हे मला सांगा
@rupali.....6465
11 ай бұрын
Comment ch utter dya dada
@saudawange
11 ай бұрын
मला पण हाच प्रश्न आहे ..हे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करणी बाधा , जादूटोणा करता किंवा करून घेतात...तर ह्या लोकांना देव शिक्षा करता नाही का
@JeewanSadhana
11 ай бұрын
होते ना शिक्षा.
@chaitanyakulkarni6492
8 ай бұрын
Teen warshanee tyacha tyanchywar effect hoto. Protection sathee kaalbhairawa upasana karawee Kesa sudha waakada hote nahee. 🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
असे होऊ शकते का ते स्वतः दत्त महाराज आहेत तरीही त्यांना बंधन घळणे शक्य आहे का
🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
Surekha
दादा शारीरिक त्रास फार आहे, रिपोर्ट नॉर्मल येत असतात. दत्तगुरूंची जमेल तसे नामस्मरण करतो पण म्हणावा तसा त्रास कमी झाला नाही उपाय सांगा
@shree_swamiarts
11 ай бұрын
Dada ekda gangapurla jaun ya pornimela duparchya artila
@atulmudhol.8951
11 ай бұрын
Gurucharitra parayan kara Dada
@SAWANTVLOGS1394
11 ай бұрын
@@shree_swamiartsaani karnisathi kai upai aahe kai?
@JeewanSadhana
11 ай бұрын
मंत्र म्हणा एकदा कुळदेवतेला अभिषेक करा.
@rushikeshsinhasan2691
11 ай бұрын
@@JeewanSadhana कुलदैवताला त्या ठिकाणी जाऊन अभिषेक करावा का घरी करावा? कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻
आमच्या घरात देवघरातील आम्ही घरात नसताना लक्ष्मीनारायणाची मूर्ती चोरीस गेलेली आहे व त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीसमोर ठेवलेले हळद कुंकू आणि रक्षासूत्र हे आमच्याच घराच्या पत्रावर टाकलेलं होतं आणि त्याच बरोबर लक्ष्मीची मंगळसूत्र देखील घरातून घेऊन गेलेले आहेत कृपया मार्गदर्शन करावे
दादा मी सर्व काही करतो गेली अनेक वर्ष जप तप कुल देवी देवता ना जातो त्याचे सव्र करतो पन माझा मागचा त्रास काही संपत नाही हतबल झालो आहे तरी आपण मला मार्ग दाखवा
@surajpatil982
11 ай бұрын
Ky hotay tumhala
@suvarnasande7685
11 ай бұрын
Aamachehi asech आहे khup tras hotoy
@rahulvaidya9762
11 ай бұрын
Kai tras? Baglamukhi stotra vacha/aika..pahila sankalp kara ki tumhi ka hey vachnar/aiknar..nanter vacha/aika
दादा आपल लग्न नोकरी कोणी बांधू शकत का आणि याच उत्तर जरहो आहे तर यावर solution काय आहे
@JeewanSadhana
11 ай бұрын
हो, मी यावर व्हिडीओ बनवेन
दादा माझे पेपर झाले मी सर्व विषय मध्ये पास होईल का मला शिक्षणात यश येईल का
@JeewanSadhana
Ай бұрын
ho pass honar na
दादा आपला भाग्योदय वयाच्या कितव्या वर्षात होईल हे कसे कळेल
@JeewanSadhana
11 ай бұрын
ते प्रत्येकाचं वेगळ वेगळ असत
रहाती जागा सोडून इतर ठिकाणी घर बांधून राहिल्यास यातून सुटका होऊ शकते का?
@JeewanSadhana
11 ай бұрын
nahi, te maage yet
@sanjaypujari7787
11 ай бұрын
@@JeewanSadhanaHo pan yavar Ramban upay konta ahe. Hi Vinanty
मी दत्त भक्त आहे,त्रास कमी होत नाही,डिसेंम्बर मध्ये दत्त पारायण केले,उपाय सांगावे गुरू, धन्यवाद
@JeewanSadhana
11 ай бұрын
tumchi kuldevata gharat aahe ka?
Karniahe he kase olkhaece
@JeewanSadhana
11 ай бұрын
सहज शक्य आहे
देवाचे खूप करते पण अडचण आहे
Sir gram devta mhanje kay amchya gavat mukhy mandir maruti raya che aahet mag ti aamchi gramdevata ahe kay ???
@JeewanSadhana
11 ай бұрын
तुमचं गाव कोणतं?
Dada datt bhakti tun karni bada Hou shakti ka
@VinayKumbhar-cj5eg
11 ай бұрын
Dada karni bada palatli tar Kay Sanket distat
@VinayKumbhar-cj5eg
11 ай бұрын
Mazza nehmi chera garam hoto
दादा गुण घेणे प्रश्नांची फोड करणे , माफ करा पण काही समजले नाही नक्की हे काय करायचे , कदाचित हे शब्द मी कधी न ऐकल्यामुळे मला त्याचा अर्थ लागला नाही। कृपया सोपे करून सांगाल का ?
@JeewanSadhana
10 ай бұрын
त्यासाठी व्हिडिओ बनवतो मी
मी आपला हा व्हिडिओ पहिला ऐकला माझा असा प्रश्न आहे की जसे आपण सांगितलं तास वाईट क्रिया करणारे सगळी माहित काढून मग क्रिया करतात तर मी स्वामी समर्थ यांना गुरू मानते आणि त्यांची सेवा करते तर ज्यांनी पण कोणी काही केले आहे ते खुद्द स्वामींना बंधनात अडकवू शकतात का
@JeewanSadhana
10 ай бұрын
nahi bandhan karan ashkya ahe
धन्यवाद गुरूजी. माझ्या वर साडे नऊ वर्ष शिवकळा वाढते. बोलतं नाही. भरपूर उपाय केलें.. सतत आजारी नोकरी धंदा नाही.6 वर्ष. उपाय सांगा.
@JeewanSadhana
10 ай бұрын
kuldevata cha mantra mhana, suryachi seva kara
@prakashrane8930
10 ай бұрын
@@JeewanSadhana धन्यवाद गुरूजी. पितृ. कुलदेवता. ग्राम देवता. बंधन् घर परिवार सहीत... वारंवार करणी होतें..
कुलदेवतेचे नामस्मरण कसे करायचे कोणती मंत्र साधना करायची जर माझे कुलदैवत बानाई असेल तर काय जप करायच काय स्मरण करायचं
@JeewanSadhana
11 ай бұрын
tumachya kuldevta chya tithe gurav astil te tumala guide kartil mantra babat
दादा, आमचे तर कुटुंब उध्वस्त झालेय,खूप त्रास होत आहे,कुठलेही काम होत नाही,30 वर्षात कुठलीच प्रगती नाही,डोकं चालत नाही,नोकरीत खूप त्रास आहे ,घरात सारखा पसरा होणे, घाण होणे असते,माणसे तुटतं आहेत, काय करावे,कसे जगावे कळत नाही अजून भरपूर त्रास आहेत 😢😢😢 जप करण्यासाठी अजिबात मन स्थिर नाही , मानसिक त्रास भरपूर आहे 😢😢कय् करू
@JeewanSadhana
11 ай бұрын
jap karava lagel, paryaay nahi
@nirmymoore9238
11 ай бұрын
दादा कुठला देव देवतेचा जप करावा 🙏 चालता फिरता काम करता केला तर चालेल काय , मार्गदर्शन करून कृपा करावी 🙏
दादा नबरं द्या माझा मुलीला खुप ञास होत आहे
कुलदेवतेला नारळ दिला तरी चालेल का.
@JeewanSadhana
11 ай бұрын
मी विडीओ मध्ये जसं सांगितल आहे तसं
दादा मी म्हसोबा देवांचा भक्ती करतो तर ती तूम्ही सांगा कशी करायची
@JeewanSadhana
3 ай бұрын
म्हसोबा ला मूळ ठिकाणी गेला आहे का
@rahuladate-om5ig
3 ай бұрын
@@JeewanSadhana दादा मी म्हसोबा देवाची आमावशा वारी करतो दादा मी आकलकोप. च्या म्हसोबा देवाची भक्ती करतो तुम्ही थोडीशी माहिती सागालका
@JeewanSadhana
3 ай бұрын
pune la kharavade la jaun ya ekda
Namskar guruji tumcha contact no please pahije
हरे कृष्ण,,,❤️ प्रेम प्रणाम प्रभु जी।,,,🙏 प्रभु जी आप का कांटेक्ट नंबर दीजिए pl,,,,
@JeewanSadhana
11 ай бұрын
आप मुझे मेल कर सकते हैं।
दादा फोन नंबर मिळेल काय ठिकाण कोणते
Nokrimadhe sthirata nahi ahe kuldevatechi upasana chalu ahe ajun kahi suchava
@JeewanSadhana
11 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त सतत म्हणा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, कुळदेवतेची उपासना सोडू नका.
गुरू जी ग्राम देवताला कौल लावला तर कौल देत नाही तर काय करायचे
@JeewanSadhana
11 ай бұрын
कोणती ग्रामदेवता आहे?
सर तुमचा नंबर मिळेल का मला तुमच्याशी बोलायचे आ हे
आपला फोन नंबर मिळू शकेल का किंवा आपल्याला भेटता येईल का कसे आपण आपला फोन किंवा पत्ता देऊ शकाल का मी खूप प्रयत्न केले पण हवा तसा फायदा होत नाही 😊
मला तुमचा फोन नबर मिळेल का मला तुमची मदत पाहिजे
@JeewanSadhana
11 ай бұрын
कृपया मेल करा
आणि शेवटचा प्रश्न आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी देवान पहिल्याच लिहुन ठेवलेल्या आहेत देव आपल्याला एका विशिष्ट कार्यासाठी या जगात पाठवतो पण आपण इथे या मायेच्या दुनियेत आल्यानंतर पैसे कमावण्याचा चक्कर मध्ये विसरून जातो आपल्या आयुष्याचा सगळानकाशा आपल्या हातावर लिहिलेला आहे पण तो कुणीही पाहत नाही हे खरे आहे की खोटे आहे?
@JeewanSadhana
11 ай бұрын
व्हय
Guruji email id dya na krupaya
Namaskar sir mala tumacha patta kiva phone number milel ka
@JeewanSadhana
7 ай бұрын
मेल करा
🙏dada contact number dyalka please aadhi Pan magitle hote
@JeewanSadhana
11 ай бұрын
plz mala mail kara
प्लीज फोन नंबर द्या
मी दत्त भक्त आहे,त्रास कमी होत नाही,डिसेंम्बर मध्ये दत्त पारायण केले,उपाय सांगावे गुरू, धन्यवाद
@JeewanSadhana
10 ай бұрын
non veg khata ka? kuldevata chi upasana kara.