#करणी

#करणी आणि #बाहेरची #बाधा #खरं असते का #करणी #काढता #येते का #उघडा #डोळे #बघा #नीट
#स्वामी #गुरुचरित्र #पारायण #swami #गाणगापूर #datta #shri #अक्कलकोट #गुढीपाडवा #दत्तजयंती #मराठी #स्वामी #astrology #marathi

Пікірлер: 50

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr20 күн бұрын

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामि समर्थ 🙏ओम नम: शिवाय 🙏 जय कुळस्वामिनी तुळजाभवानी जगदंबे 🙏

  • @seemateli314
    @seemateli3142 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ दादा🙏 आजचा विषय खूप सुंदर घेतला आहे तुम्ही👍मला अनुभव आहे दादा गाणगापूर मध्ये श्री दत्त महाराज आहेत 🙏🌹🚩आणि करणी बाधा सारखे सगळे वाईट दोष गाणगापूर मध्ये गेल्यानंतर, गुरुचरित्र , नवनाथ पारायण केल्यानंतर दूर होतात हा आमचा स्वतःचा अनुभव आहे

  • @aratikhillare6448
    @aratikhillare64482 ай бұрын

    खूप छान दादा.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @SandhyaLahane-by3su
    @SandhyaLahane-by3su2 ай бұрын

    अंधश्रद्धा आहे माझा विश्वास नाही आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ🙏🙏❤🙏🙏

  • @shashikantmutkule9769
    @shashikantmutkule97692 ай бұрын

    Shree gurudev datt 🙏🙏💐

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv2 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप खूप छान विषय घेतला आहे दादा 🌺 अप्रतिम माहिती दिली 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupali.....6465
    @rupali.....64653 күн бұрын

    Dada maza karani vr vishwas navta pn karani vagere ast ,he mazyabarobr ghadal aahe ajun mi tyatun baher yet nahi.

  • @monicascakecreation6955
    @monicascakecreation69552 ай бұрын

    मला पण या गोष्टीचा चांगला अनुभव आहे बाहेर कितीही काहीही करा कुठेच काहीच फरक पडत नाही आता स्वामींच्या चारणाजवल आली आहे आता कुठेच जात नाही

  • @aashisaashis4474
    @aashisaashis44742 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏

  • @user-lr8zi4er7d
    @user-lr8zi4er7d2 ай бұрын

    Shree swami Samarth

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar27302 ай бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @deepakbagdi6839
    @deepakbagdi68392 ай бұрын

    Shri Swami Samarth Dada

  • @pritipawar2296
    @pritipawar22962 ай бұрын

    🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌

  • @prashantphalke2644
    @prashantphalke26442 ай бұрын

    🌸"श्री स्वामी समर्थ"🌸

  • @user-ff5lc5pc3d
    @user-ff5lc5pc3d10 күн бұрын

    धरणगाव खडकी तालुका निपाड जिल्हा नाशिक ल पण दत्ता मंदिर आहे ना ते कसे आहे

  • @komalmanoj.official9047
    @komalmanoj.official90472 ай бұрын

    Shri Swami Samarth....Chaan Margadrashan...

  • @sanjeevanip.2473
    @sanjeevanip.24732 ай бұрын

    Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @anaghahingmire7053
    @anaghahingmire70532 ай бұрын

    करणी वगैरे नसेल...काय पण.. positive negative चर्चेमुळे waves येतात ना तो त्रास झाला मला खूप

  • @samvruddhi4105
    @samvruddhi41052 ай бұрын

    Hooo dada odumber prdkshina setv chngle hotye

  • @poonamharugale569
    @poonamharugale5692 ай бұрын

    Ramraksha pani kas karyacha dada

  • @samvruddhi4105
    @samvruddhi41052 ай бұрын

    Sarvjn mla navnath pryn karyla sangtattttyy

  • @usharandive3970
    @usharandive39702 ай бұрын

    🙏🙏🙏🌹🌹

  • @kunaltekade6378
    @kunaltekade63782 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @VIDYAGAVHANE-xp6og
    @VIDYAGAVHANE-xp6og2 ай бұрын

    Black magic is truth...

  • @pardeshimukesh5932
    @pardeshimukesh59322 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sandeepbhuyal1564
    @sandeepbhuyal15642 ай бұрын

    Shi Swami samartha

  • @samvruddhi4105
    @samvruddhi41052 ай бұрын

    Gangpurla jan jhlel pan aaarti nahi

  • @avadhutkhansole6774
    @avadhutkhansole67742 ай бұрын

    ShreeswamisamarthshreegurudevduttShreegurumauli🎉🎉

  • @samvruddhi4105
    @samvruddhi41052 ай бұрын

    Dada mla serv jn nvnthhh paryn kryla sangtattt tr baherch bhadha asel kaaaaa mhnun ??????

  • @sudhir1124
    @sudhir11242 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Gurudeva414
    @Gurudeva4142 ай бұрын

    Please turn the captions on. Your videos are very good . But I don’t know Marathi. Subtitles on kar do please 🙏🙏

  • @Shriketankulkarni

    @Shriketankulkarni

    2 ай бұрын

    ok

  • @manisharakshe7770
    @manisharakshe77702 ай бұрын

    अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺

  • @prachimamdapur1111
    @prachimamdapur11112 ай бұрын

    फार छान सांगितलं तूम्ही...असेच चांगले विचार समाजात share करा ...लोक खूप अविवेकी वागतात अंधश्रद्धेला बळी पडतात

  • @pranalijadhav7621
    @pranalijadhav76212 ай бұрын

    Dada 9,11 guruvar kartana sankshipta gurucharita kivha saramrut pothi vachali tar chalate na.

  • @saritashelar5545
    @saritashelar55452 ай бұрын

    दादा मला नवनाथ पारायण बदल माहिती सांगा. मला नवनाथ पारायण करायचे आहे

  • @sujatapande4130

    @sujatapande4130

    2 ай бұрын

    महाजन गुरुजी नवनाथ पारायण कसे करावे utube la search करा

  • @rajashrikaranjkar4677
    @rajashrikaranjkar46772 ай бұрын

    दादा मला नवनाथ पारायण करायचे पण उदयापना साठी मुले जेवण घालण्यास सांगितले पण इकडे मुले जेवण करण्यास येत नाही तर दुसरा पर्याय सांगा तर मला नवनाथ पारायण करता ये इल

  • @Shriketankulkarni

    @Shriketankulkarni

    2 ай бұрын

    फक्त नैवेद्य आरती करावी 😊

  • @bhagyashrisupekar4066

    @bhagyashrisupekar4066

    2 ай бұрын

    मुले नाही मिळाली तर ब्राम्हणाला शिधा दक्षिणा द्यायची आणि गाईला नैवेद्य द्यावा अस केलतरी चालत मुले नाही मिळाले तर 🙏🙏

  • @Shriketankulkarni

    @Shriketankulkarni

    2 ай бұрын

    हो

  • @user-yv2xo3qm1x
    @user-yv2xo3qm1x2 ай бұрын

    सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌺

  • @sujatapande4130
    @sujatapande41302 ай бұрын

    माझा एक प्रश्न आहे दादा आपून जाऊ pun बाधित व्यक्ती पारायण करू देत नाही उदी भस्म लावत नाही देवाचे नाव घेत नाही त्यांनी काय करावे गाणगापूर जाणे स्नान करणे हे कसे शक्य आहे.

  • @SumanGhumare

    @SumanGhumare

    2 ай бұрын

    ब्राह्ममुहूर्ताला करा

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar40662 ай бұрын

    दादा माझे गुरुचरित्राचे महीन्यात 2 पारायण करे 3दिवसाचे एक याप्रमाणे 🙏🙏🙏

  • @minuteastro01
    @minuteastro012 ай бұрын

    नवनाथ 5 वा अध्याय 6 महीने वाचला तरी बाधा जाते

  • @nehakoli952

    @nehakoli952

    2 ай бұрын

    Shree Swami Samarth

  • @sandeepbhuyal1564
    @sandeepbhuyal15642 ай бұрын

    Dada mala tumacha nanbar pahije

  • @anaghahingmire7053
    @anaghahingmire70532 ай бұрын

    मी सारख दचकून उठायचे...सारख नको नको म्हणून रडायचे घाबरून...कामावर ती पण...इ.सी.जी केले..normal ale..ही महाराजांची कृपा फक्त

  • @aratikenjale7387
    @aratikenjale73872 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

Келесі