तांत्रिकाकडे जाताना सावधान | तुमचा आत्मा गहाण ठेवून तुमच्या घरात प्रवेश करत असतात

Ойын-сауық

व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9o...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाळांनो, त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
• श्री क्षेत्र गाणगापूर ...
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datta Mala Sadhana | द...
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• गुरू दत्तात्रेयांचीच उ...
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datt upasana | उपासनेच...
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
#श्री_गुरूचरित्र

Пікірлер: 42

  • @rajashrilokhande8561
    @rajashrilokhande85613 ай бұрын

    खूप महत्त्वाचे सांगितले आहे नक्कीच 🙏श्री गुरुदेव दत्त

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe73643 ай бұрын

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय||🌹🙏

  • @rupalipatil5688
    @rupalipatil56883 ай бұрын

    Shree Gurudev Datta dada 🙏tumhi sangitlay brobar ahe .dada.

  • @rupalipatil5688
    @rupalipatil56883 ай бұрын

    Khup khup sundar ani changle samjavun sagitlay dada.maji chuk mla samjli. Majya brobar asech hotey ani mla far trass hotoy. Ata smjle dada .prt ti chuk krnar nahi.thank you dada 🙏

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c3 ай бұрын

    धन्यवाद।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। ।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe73643 ай бұрын

    धन्यवाद गुरूजी 🌹🌹🙏🙏🙏

  • @snehalpatil1531
    @snehalpatil15313 ай бұрын

    खूप सुंदर सांगितलं दादा...,🙏🙏

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam10843 ай бұрын

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त

  • @praviinshrikhande3293
    @praviinshrikhande32933 ай бұрын

    🙏 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ!🙏

  • @amitutekar1379
    @amitutekar13793 ай бұрын

    🙏 Shree gurudev Datta 🙏

  • @timely868
    @timely8683 ай бұрын

    गुरुजी आमच्या पूर्वज यांनी(चेडा) चाळा उन्नती साठी आणलेला आणि आता आमच्या पुढील पिढीला खूप त्रास होत आहे

  • @wm4fn

    @wm4fn

    2 ай бұрын

    Kadhun taka to

  • @rupeshshevgan6142

    @rupeshshevgan6142

    Ай бұрын

    Aamhala hi toch chhedyacha tras hotoy ..... kasa kadhun Takayama, varun kahi lok karni tantr mantr badhan kartayet

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482Ай бұрын

    खुप छान सांगितले गुरूजी आपला नंबर कृपया मिळेल का आपण पत्रिके साठी मार्गदर्शन मिळेल का

  • @priyankaatulchafe1511
    @priyankaatulchafe15112 ай бұрын

    🌈Shrudra stharache dev as sangital tumhi.....🌷🌿..... Mg te dev konte .........🤔...apan sangu shakta kaa 🙏 🌷🌿 ..

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf3 ай бұрын

    🙏🏻 जय श्री महाकाल 🙏🏻 आपला व्हाट्सअप क्रमांक मिळावा ही विनंती.

  • @user-jf8sv1bv7n
    @user-jf8sv1bv7n3 ай бұрын

    Awesome.. very nice video made 🎉

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    3 ай бұрын

    Thanks for watching

  • @yogitarane6065

    @yogitarane6065

    3 ай бұрын

    ​@@JeewanSadhanaसमस्या निवारण पण सागतात का दादा तुम्ही

  • @dadasuryawanshi-bb3xs
    @dadasuryawanshi-bb3xs3 ай бұрын

    बोलका आत्मा विषयी माहिती मिळेल का

  • @sunildada116
    @sunildada1163 ай бұрын

    चेडा सर्वजण सांगतात परंतु त्याच्यावर काही उपाय होत नाही. आतापर्यंत कुठलाही तांत्रिक असा मिळाला नाही. देव देव करून झाले. नैवेद्य देऊन झाले परंतु कुठलाही फरक पडत नाही. पैसा येऊन देत नाही धंदा व्यवसाय चालून देत नाही तरी याच्या वरती उपाय सांगावा.

  • @wm4fn

    @wm4fn

    2 ай бұрын

    कोकणात कुठे मंदिरात सम्पर्क करा

  • @greenearth4657
    @greenearth46573 ай бұрын

    पण आता जर चूक झालीअसेल तर त्यातनं बाहेर कसं पडायचं ?

  • @ravindramestri7284
    @ravindramestri72843 ай бұрын

    पूर्वजांनी आणलेल बायंगी कसे परत जाइल

  • @yogitadeshmukhdeshmukh9609
    @yogitadeshmukhdeshmukh96093 ай бұрын

    Aaplya no milel ka?

  • @suchittrasadle2067
    @suchittrasadle20673 ай бұрын

    दादा मला दत्तगुरुंची पुजा कराय गुरुचरीत्र पारायण करायला आवडत मी करते माझ्या पैशाचा ईनकम आहे पण आमच पैशे असुनही लोकाचे पैशे कर्ज काढाव लागत अस खुप कर्ज झाल आहे म्हणुन मी कुणालातरी विचारल अस का होत आहे त्यांनी सांगीतल आहे चेडा पुजन कराव लागेल पण दादा माझी पैशाची अडचण आहे त्यांना चेडा पुजनच पैशे द्यायला माझ्याकडे नाहीत दादा तुम्ही छान माहीती सांगता मला काय मदत करु शकता का दादा तुमचा फोन नंबर दीला तर मी बोलु शकते ईमेल कराय मला नाही येत दादा 🙏

  • @dattatraybhalekar5143
    @dattatraybhalekar51432 ай бұрын

    मी खूप कच्छी झालो आहे चेडयाचा उपयोग कसा करावा ते सांगा

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    2 ай бұрын

    उपयोग

  • @Pratiksha185
    @Pratiksha1853 ай бұрын

    दत्त महाराज यांचं करतो म्हणुन तांत्रिक बोलावलं त्यांनी माझ्या मध्ये आत्मा पाठवला नागा साधू च आज दीड वर्ष फेरे मारते मी दत्त मंदिरात तरी अजून जात नाही एवढंच बोलतो मी संसार मोडण्यासाठी आलो आहे please कसं बाहेर काढू

  • @santoshpatil-ro5zf

    @santoshpatil-ro5zf

    3 ай бұрын

    Hi dattavdhut Maharaj yanchi pustake vacha jabardast

  • @funnybones2265

    @funnybones2265

    3 ай бұрын

    Tumhi Nagnath Granth parayan 9 times kara… 100%results yetil Tya sobat jar guru Charitra parayan kele tar ati uttam

  • @akshaypandeyproduction8993

    @akshaypandeyproduction8993

    3 ай бұрын

    श्री नवनाथ पारायण मूळ ग्रंथाचे पारायण कर

  • @Pratiksha185

    @Pratiksha185

    3 ай бұрын

    लेडीज गुरूचरित्र पारायण करते का आणि 9 नाथ पारायण 🙏

  • @user-fd4uj4xh8g

    @user-fd4uj4xh8g

    2 ай бұрын

    नागा येतोय तर त्याला त्याचे भोग विचार काय पाहिजे.. आणि वचनात घे की परत येणार नहीं आणि ते भोग दे...

  • @anonymousinvestigator5684
    @anonymousinvestigator56843 ай бұрын

    आधीच्या पिढीनी केलेली चुक पुढच्या पिढीला भोगायला लावणारी ही कसली न्याय व्यवस्था आहे देवाची? 😏

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    3 ай бұрын

    ही करणी माणसाची आहे, देवाची नाही

  • @anonymousinvestigator5684

    @anonymousinvestigator5684

    3 ай бұрын

    @@JeewanSadhana हो पण मग आधीच्या पिढीने केलेली चुक पुढच्या पिढीने का भोगावी विनाकारण? आमची काय चुक?

  • @JeewanSadhana

    @JeewanSadhana

    3 ай бұрын

    तुमची काहीही चुक नाही हो, पण या गोष्टी त्या त्या वेळेत पूर्ण कराव्या लागतात. म्हणून आपल्या कुळस्वामीला विसरू नये, हे आधीच्या पिढ्यांनी केलेले पराक्रम तेच संपवून टाकू शकतात. कोणतही वारं अंगात असलेला माणूस शक्ती असून देखील त्याच्या मध्ये हात घालत नाही, कारण फटका पडला तर जीवावर येऊ शकतं अन प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. तेव्हा आपल्या कुळदेवतेला सोबत घेऊन च पुढे वाटचाल करावी. वेळ लागतो पण त्रास निघून जातो.

  • @user-bu5ft7tr2f
    @user-bu5ft7tr2f3 ай бұрын

    Guruji aapka no. Send karo

Келесі