Baramati Vidhansabha मध्ये Yugendra PawarVSAjit Pawar असा सामना रंगणार का? पुतण्या काकांसमोर टिकणार?

#BolBhidu #YugendraPawarVsAjitpawar #BaramatiVidhansabha
लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण आज सकाळी युगेंद्र पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी युगेंद्र पवारांना बारामतीतून विधानसभेचं तिकीट द्यावं, अशी मागणी केलीय. कार्यकर्त्यांच्या मागणीला पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच निर्णय कळवू, असं म्हटलंय. त्यामुळे आता बारामतीत काका-पुतण्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
पण बारामतीत अजित पवारांना आव्हान देऊ पाहणारे युगेंद्र पवार नक्की कोण आहेत? ते काय करतात? त्यांची मतदारसंघात ताकद कितीय? विधानसभेला तिकीट मिळालं तर ते खरंच अजित पवारांना टफ फाईट देऊ शकतात का? पाहुयात या व्हिडीओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 499

  • @sadakale4164
    @sadakale416429 күн бұрын

    पवारसाहेब ज्यांचा ✋ धरतील त्यांचा विजय निश्चित

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    वा क्या बात है पवार घरण्यातले आमदार आणि खासदार आणि बाकी निवडून आले की नाचतात फटाके फोडतत बस हेच बाकी राहिलं होत आता आणखी एक पवार आमदार त्याला काही समजो किंवा नाही

  • @vinodamrute97
    @vinodamrute9729 күн бұрын

    शरद पवारांचा अंदाज काही केल्या लावल्या जात नाही, विरोधक जेव्हा म्हणतात ते संपले तेव्हा विरोधक स्वत संपून जातात उदा. देवा भाऊ

  • @mauli8159

    @mauli8159

    29 күн бұрын

    काही नाही जरांगेचा फायदा बरोबर शरद पवारांनी करून घेतला. जरांगेला शरद पवारांनी भाजप विरुद्ध वातावरण निर्माण करायला लावले.

  • @siddhantbachkar2352

    @siddhantbachkar2352

    29 күн бұрын

    जरांगेच्या रूपाने जातीयवाद केला... मुसलिमंचे मते वळवली.... देवेंद्र फडणवीस ने तसा घाम फोडलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवा.... एक निवडणूक हरली म्हंजे मानुस संपत नसते त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात बरका 🚩✅💯

  • @narasinhapatil8586

    @narasinhapatil8586

    29 күн бұрын

    देवा भाऊ आता उपडतोय, मोदीची 😂😂

  • @navnathmetkari2585

    @navnathmetkari2585

    29 күн бұрын

    जातीची माती करून पवारला मोठे केलेमाराठ्यानी ना आरक्षण ना काही

  • @rohitchothe9098

    @rohitchothe9098

    29 күн бұрын

    ज्या लाठीमार आणि गोळीबाराने मनोज जरांगेच्या आंदोलनांला प्रसिद्धी मिळाली तो गोळीबार पण शरद पवार ने करायला लावला होता का ?​@@mauli8159

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh196029 күн бұрын

    काका होते म्हणुन दादा होते पण आता...🙏साहेब म्हणतील तस

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil382929 күн бұрын

    जुनेजाणते सांगतात , घर फिरले कि घराचे वासे सुद्धा फिरतात.

  • @gshdjdjdjsnsjdhfdjkdnd
    @gshdjdjdjsnsjdhfdjkdnd29 күн бұрын

    पार्थ पवार पडले वहिनी पडल्या आत्ता दादांचा नंबर 😅

  • @sks1464
    @sks146429 күн бұрын

    अजित ला पान टपरी वाला देखील किंमत देणार नाही कारण काकांनी डोक्यावरचा हात काढला 💯

  • @mauli8159

    @mauli8159

    29 күн бұрын

    लढायला पण अजितदादा सारखी हिंमत लागती. तुझ्या सारख्या शंड व्यक्तीची लायकी नाही .

  • @sarojparte1150
    @sarojparte115029 күн бұрын

    हो , दादाची हवा निघाली सगळी

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv29 күн бұрын

    अजित पवारांचा पराभव करणे एवढ् सहज सोपं नाही पण त्यांचा पक्ष भाजप नक्की संपवेल

  • @rohitw614

    @rohitw614

    29 күн бұрын

    Ajun ky baki ahe porga , bayko padli ki😂😂😂

  • @VijayPatil-kc6cz

    @VijayPatil-kc6cz

    29 күн бұрын

    पक्ष संपल्यावर दादा काय कामाचा

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    28 күн бұрын

    भाजप ला संपवण्याची कोणाची ताकद नाही तुमचा बाप बसला आहे केंद्रात सत्रंजा उचलणारे लोक काय समजणार रे तुम्हाला फक्त पवार पवार करत बसा तुम्ही तो तुम्हाला फुकट विचारत नाही चालले भाजप संपवायला

  • @shriharinimbalkar7123
    @shriharinimbalkar712329 күн бұрын

    Bol bhidu che 6 Mahine yavar nighnar aata😅

  • @vkwagh2738

    @vkwagh2738

    29 күн бұрын

    Content chi Kami nahi pudhche kahi mahine😂😂😂

  • @mrutunjayagraphics

    @mrutunjayagraphics

    29 күн бұрын

    😂😂

  • @santoshmore8358

    @santoshmore8358

    29 күн бұрын

    Àa​@@mrutunjayagraphics

  • @amoljadhav6015

    @amoljadhav6015

    29 күн бұрын

    💯 % Bol Bhidu cha youtube channel cha hyachya var chalay 😅

  • @atharva5843

    @atharva5843

    29 күн бұрын

    Miss old bolbhidu ata sagle video politics che astat😢

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro481529 күн бұрын

    अजित पवार धमक्याच राजकारण करतो . मग चांगले लोक निवडा ... पण मला तर वाटते काही खेळी असू शकते🧐

  • @anilpatil9613
    @anilpatil961329 күн бұрын

    आणि आम्ही फक्त शरद चंद्र पवार साहेब यांचेच ✌️✌️

  • @balasahebghule9748
    @balasahebghule974829 күн бұрын

    अहो बारामती म्हणजे शरद पवार.मुतरा दादा हा शरद पवार शिवाय शून्य आहे.

  • @sunilwarale3354
    @sunilwarale335429 күн бұрын

    हे फक्त घराणेशाही चालू आहे. दुसरी व्यक्ती बारामती मध्ये आमदार,खासदार होऊ नये. याची चाल आहे.

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    दादा अगदी मनातल बोलले तुम्ही पक्त पवार पवार करतात हे लोक आणि कुत्र्या सारखे मागे फिरतात मग निवडून आल की त्यांना कुत्र पण नाही विचारत महाराष्ट्रात खेळ खंडोबा चालला आहे कोणीही निवडणुकीत उभ करत आहे काय t फक्त पवार पवार.

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise29 күн бұрын

    पराभवाची हॅट्ट्रिक होणार अजित दादांची

  • @Chiku943

    @Chiku943

    29 күн бұрын

    गपरे 😂 काही नको बोलू... हॅटट्रिक नहीं दादा ला अजुन पंचायत समिती..grampanchayt लई ठिकाणी पडायचं आहे😂😂😂

  • @123zgs

    @123zgs

    29 күн бұрын

    Parth, sunetra nanter aata Ajit cha number lava tarach Baramati madhil dadagiri kami hoil

  • @madhavmorepatil436

    @madhavmorepatil436

    29 күн бұрын

    😂😂

  • @madhavmorepatil436

    @madhavmorepatil436

    29 күн бұрын

    सोसायटी

  • @Chiku943

    @Chiku943

    29 күн бұрын

    @@madhavmorepatil436 सोसायटी ल पडला दादा तर रे 🤣😂🤣🙆🙆arrrr पार इज्जत जाईल राव..

  • @jayantPawar735
    @jayantPawar73524 күн бұрын

    दादा फक्त दोनच होऊन गेलेत..!! एक म्हणजे वसंतदादा (सांगली) दुसरे म्हणजे यशवंतदादा (कोल्हापूर)..!!

  • @sandeshwale6111
    @sandeshwale611129 күн бұрын

    पवार साहेबांच्या आशीर्वादाने युगेंद्र दादा बारामतीचे आमदार होतील

  • @mauli8159

    @mauli8159

    29 күн бұрын

    युगेंद्र आमदार होईल तू बस सतरंज्या उचलत 😂

  • @prasadtaware2425
    @prasadtaware242529 күн бұрын

    मी स्वतः बारामतीचा आहे..मी लोकसभेला ताईंना मतदान केलं आहे आणि विधानसभेला अजितदादांना मतदान करणार आहे... Bmt चा फॉर्म्युला असाच आहे...

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav775629 күн бұрын

    पवारसाहेब बारामतीत विधानसभेला युगेंद्रला तिकीट देतील असं वाटत नाही कारण लोकसभेला झालेली भाऊबंदकी विधानसभेला नको अशी साहेबाची भावना आहे महाविकास आघाडीहून उमेदवारी पवारसाहेब बारामतीतील धनगर समाजातील कार्यकर्त्याना देऊन ते पुणे व सोलापूर सातारा जिल्ह्यातील दौड.इंदापूर.माळशिरस.सांगोला.माण.फलटण.शिरुर.करमाळा.पंढरपूर या ९विधानसभा मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही पवारसाहेब अशी युगेंद्रची चर्चा सुरु ठेवून ऐनवेळी धनगर समाजालाच उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे टीआरपी साठी मतदाराना मिडीयाने भूलवू व घाबरुन सोडू नये

  • @user-tc3tc8si5f
    @user-tc3tc8si5f29 күн бұрын

    साहेबांना विरोध केल्यावर लय भारी पङतं राव❤❤❤

  • @kishorachwale4460
    @kishorachwale446029 күн бұрын

    युगेंद्र पवार जिंदाबाद .......नी दादा नो पादा..........येऊ द्या नव्या पिढीला.. .. ....

  • @mauli8159

    @mauli8159

    29 күн бұрын

    तुझ मतदान आहे बारामतीला 😂

  • @RadheshamChawdhari

    @RadheshamChawdhari

    29 күн бұрын

    ​@@mauli8159तुझं कुठं आहे??

  • @harshgaud9287

    @harshgaud9287

    29 күн бұрын

    खरच येऊ द्या नव्या पिढीला. आणि पवार साहेबांनी विश्रांती करावी

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    हेच काम राहिले हो आता आपल्या सारख्या लोकांच्या जीवावर उडणारे लोक आणखी एक पवार आमदार बाकी लोक मेले

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang353929 күн бұрын

    अजित पवार यांचा पराभव निश्चित आहे.. लिहून ठेवा

  • @Sms98765
    @Sms9876529 күн бұрын

    पोरगा ,बायको आणि आता स्वता: दादा पडल्याशिवाय शांत बसणार नाही.

  • @shashisawant3240

    @shashisawant3240

    29 күн бұрын

    भाजपने शांत केलेले आहेच.

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.366429 күн бұрын

    पवार कळण्या साठी दहा जन्म घ्यावी लागतात पवार दोन गटात विभागलेत ऐक आहेत

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    28 күн бұрын

    10 जन्म तूच घे रे बावा सत्रंजी उचल 10 जन्मात तो मजा करत तुम्हाला नोकरच ठेवणं चालला मोठा 10 जन्म wala 😂

  • @a-ew9sj
    @a-ew9sj29 күн бұрын

    चला कार्यकुत्र्यांनो सतरंज्या उचलायला अन् जुन्या नेत्यांच्या नव्या पिढीच्या मुलांची गाडी आली की दरवाजा उघडायला पळा पटकन 😂

  • @pratibhachavan8191

    @pratibhachavan8191

    29 күн бұрын

    Yogedra dada bindhast ladha tumhi kuthehi nivad uk ladha nahitar amchya georai vidhansabha matdar sanghat Yeun ubhe Raha amhi ek hajartake tumhala amdar karu

  • @mauli8159

    @mauli8159

    29 күн бұрын

    ​@@pratibhachavan8191न्या त्याला तुमच्या गेवराई मध्ये 😂

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    याच लायकीचे लोक आहे दादा फक्त कुत्र्या सारखे मागे फिरतात आणि यांना शेवट काळ कुत्र पण नाही विचारत

  • @ganyamohite07
    @ganyamohite0724 күн бұрын

    पहिल्या 45 मिनिटात पडळकर यांना एकही मत न्हवत

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke321629 күн бұрын

    मुलगा, पत्नी आणि आता अजितभाई... नक्कीच पडणार

  • @bhushankolpe8924
    @bhushankolpe892429 күн бұрын

    लोकसभेला सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजित दादा हेच समीकरण आहे

  • @milindvanjari4403
    @milindvanjari440329 күн бұрын

    प्रयत्न करण्यास काही हरकत नाही ... भ्रष्टाचार करणार नाही ह्या शपथेवर..❤

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    हजारो एकर जमीन आहे जनतेची आणखी तयारी आहे वाढ करण्याची

  • @nitinawate3807
    @nitinawate380729 күн бұрын

    युगेद्र पवार यांना निवडून दिले पाहिजे कारण दादा कायम साहेबांचं वय काढता म्हणून कमी वयाच्या माणसाला म्हणजे दादा पेक्षा वय कमी असणाऱ्या योगेंद्र पवार यांना निवडून दिलं पाहिजे

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    तुम्ही उभे रहा आधी मग दुसऱ्यांचा विचार करा पवार घराणेशाई आमदार आणि खासदार आणि लोक फक्त फटाके फोडणारे आणि पेढे वाटणारे wa काय चाललय महाराष्ट्रात

  • @mauli8159
    @mauli815929 күн бұрын

    बारामतीत लोकसभा अगोदरच ठरले आहे, लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला अजितदादा. या वेळेस सुप्रिया सुळे शरद पवारांच्या भावनिक राजकारणामुळे निवडून आल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनेच अजितदादाचा गेम केला आहे.

  • @vishalc96
    @vishalc9629 күн бұрын

    साहेबांन सोबत जो असतो त्याच्या मागे जनता असते. आम्हाला आमचा दादा बदलायचाय युगेंद्र दादा पवार......भावी आमदार ❤ फुगीर दादा नकोय आम्हाला शांत दादा पाहिजे❤

  • @Robinhood_09
    @Robinhood_0929 күн бұрын

    शरद पवार असा निर्णय कधी ही घेणार नाहीत, विधानसभेला आणखी 5 महिने आहेत तोपर्यंत खूप घडामोडी घडतील, एकवेळ दोघे एकत्र पण येतील. आणि शेवटी, ते शरद पवार आहेत. ते काय करतील याचा तुम्ही आम्हा लोकांनी अंदाज न लावलेलाच बरं.

  • @ashishkhedkar2027
    @ashishkhedkar202729 күн бұрын

    काका❌पुतण्या Never ending clash 😂✅

  • @shivamdeokar5208
    @shivamdeokar520829 күн бұрын

    एकच वादा युगेंद्र दादा

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    तुमच्या लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागली.

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade29 күн бұрын

    अजित पवार हे बारामती विधानसभा साठी उत्तम उमेदवार आहे आणि त्यांना तसे घडवले आहे शरद पवार या जादूगाराने

  • @maahimarade6954

    @maahimarade6954

    29 күн бұрын

    Dhokebj. Vishy

  • @इंदापूर_Politics
    @इंदापूर_Politics28 күн бұрын

    💯% बारामतीचा दादा युगेंद्र (दादा) पवार, रोहित (दादा) पवार होणार... त्या दादाचा पादा होणार 😅😅

  • @harshgaud9287
    @harshgaud928729 күн бұрын

    महायुतीच्या रैली मध्ये हिरवे झेंडे नाही दिसले याचा अभिमान आहे. शेवटी बाळासाहेब यांचे विचार महायुती सोबत आहे.

  • @shrisk1629
    @shrisk162929 күн бұрын

    पवार घरातीलच का दुसरा सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्याला संधी दया

  • @pravinbaad3315

    @pravinbaad3315

    28 күн бұрын

    निवडणूकित तुम्ही उभा राहू शकता प्रत्येकाला अधिकार आहे लोक शाही आहे

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq29 күн бұрын

    नक्की टिकतील 🚩🚩🚩🚩

  • @jaihind7491
    @jaihind749121 күн бұрын

    अजित दादा(उप मुख्यमंत्री) सुप्रिया सुळे (लोकसभा खासदार) सुनेत्राताई अजित पवार (राज्यसभा खासदार) रोहित पवार(आमदार) आणि आता हा अजुन एक नवीन उमेदवार तयार...इसको बोलते है मास्टरमाइंड शरदचंद्र पवार😂😂साहेब घरातील 7...8 तरी नेते तयार केल्याशिवाय जाणार नाहीत...कार्यकर्त्यांनो अवघड आहे....उचला सतरंजा..😂

  • @samadhandesale1917
    @samadhandesale191729 күн бұрын

    न्यू जनरेशन ला चान्स दिला पाहिजे

  • @vr1908
    @vr190829 күн бұрын

    Tagya la haravayache tar शरदचंद्र पवार हेच correct उमेदवार

  • @sahilsharma5672
    @sahilsharma567229 күн бұрын

    तो अजित काय बादशहा आहे का बोलभिडू ? 😅

  • @atuljadhav3410

    @atuljadhav3410

    29 күн бұрын

    अहो भाऊ मी पण दादांच्या विरोधातला आहे पण दादा येणार म्हणजे येणारच बारामती मधून ...... कारण खरंच तो त्या मतदार संघातला बादशाह आहे........

  • @sahilsharma5672

    @sahilsharma5672

    29 күн бұрын

    @@atuljadhav3410 बरं बर जशी बायको आली तसाच दादा येणारे

  • @atuljadhav3410

    @atuljadhav3410

    28 күн бұрын

    @@sahilsharma5672 बायको चे काय काम नाही ती 100 टक्के पडणारच होती..... आणि माझी पण इच्छा आहे की अजित दादा पडलेच पाहिजेत पण वस्तुस्थिती पाहता ते शक्य नाहीये अस बोलतोय मी ....... कारण मी पण साहेब समर्थक आहे मनापासून ........ आम्ही साताऱ्यात राहून सुधा साहेबांच्या शशिकांत शिंदे ना मतदान केलंय पण कामानिमित्ताने बारामती ला 24 वर्षे राहिलीय ते पाहून अजित दादा पडतील असे वाटत नाही आणि बारामती करांचे समीकरण ठरलंय ते दोघांना balance करणार असच आहे........

  • @45vikasp

    @45vikasp

    27 күн бұрын

    अजित बिडु आहे, अजित पडणार आहे

  • @pavanjagtap-yg2oo
    @pavanjagtap-yg2oo29 күн бұрын

    तुम्ही चॅनल च नाव बदला आधी .... बोलभिडू - फक्त राजकारण असं करा... आधी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायचे आणि आता चॅनल मोठा झाला की यांना राजकारणा शिवाय काय सुचेना.... background music सोडला तर तुम्ही पण mainstreem मीडिया सारखेच झालात 😂😂😂

  • @rohitjadhav946
    @rohitjadhav94629 күн бұрын

    लोकसभा ला अनुभव आला असेल, कोणीही किती बोललं तरी पवार साहेब म्हणजे विजय

  • @pratapbhise6524
    @pratapbhise652429 күн бұрын

    अजित दादा यांचे योगदान महाराष्ट्राच्या विकासात भारी आहे यात वाद नाही..... फक्त दादांनी साहेबांची साथ सोडली हे पटले नाही...बाकी काहीच नाही... म्हणून जनतेने आपली साथ सोडली....

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass631529 күн бұрын

    Yuhendradada is दादा

  • @udayn5400
    @udayn540029 күн бұрын

    एकच वादा अजित दादा

  • @umakantswami5303
    @umakantswami530329 күн бұрын

    Don't try to find answer immediately. Looks like you influenced by BJP. Worried about Ajit Pawar

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane481229 күн бұрын

    घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात .........

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav246529 күн бұрын

    पुतण्या कसा नसावा याचे उदाहरण अजित पवार अजित पवार सारखा कृतघ्न पुतण्या कोणालाही नसावा

  • @ramlingwarad9525

    @ramlingwarad9525

    28 күн бұрын

    Krutaghn kon aahe ? Kaka kee putanya. Itaki kaame karun sudha, paksha wadhavun tasech kityek mothi vikaskame karun sudha kanya premapudhe aandhale zaale aahet.

  • @DEEP.AK47.
    @DEEP.AK47.29 күн бұрын

    आत्ता नवीन घोषणा दादा पादा😂

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk29 күн бұрын

    सातवी टर्म साडे सती

  • @kivi22520
    @kivi2252029 күн бұрын

    Yugendra pawar

  • @kunalkolhe5500
    @kunalkolhe550029 күн бұрын

    मञीं मंडळाची नावे व त्यांचे काम या वर सविस्तर महिती चा video बनवा ना...

  • @rahulwable6924
    @rahulwable692429 күн бұрын

    राजकारणात काय कधी होईल नाय सांगता येत युगेंद्र पवार जर उभे राहत असतील तर निवडून येतील यात नवल वाटायला नको असो पन अजित पवार आपली पावर लावतीलच यात शंका नाही 🤝

  • @gauravjadhav9453
    @gauravjadhav945329 күн бұрын

    अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार आहेत

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale27 күн бұрын

    बारामती तालुक्यातील लोक सुविधा कोण देईल केंद्रात आणि राज्यात एक सत्ता आल्यानंतर विकास कामे केली जातात कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम

  • @avinashsorarte2463
    @avinashsorarte246329 күн бұрын

    Only ajit dada baramati fix amdar

  • @amoldongare8613
    @amoldongare861329 күн бұрын

    गोपीचंद पडळकर कुठे आहे ते सद्या काय करतात यावर एक व्हिडिओ बनवा

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions9429 күн бұрын

    पवार साहेबांनी एक आदेश दिला तर त्या अजित पवारच डिपॉझिट जप्त झालेच समजा.

  • @sushantmane5457

    @sushantmane5457

    29 күн бұрын

    सकाळ झाली मालक उठा , good morning 🌅

  • @Fact-fictions94

    @Fact-fictions94

    29 күн бұрын

    @@sushantmane5457 केळ्या बारामतीला ये कळेल तुला अजित दादाला गल्लीतले कुत्रे पण जुमानत नाही.

  • @Fact-fictions94

    @Fact-fictions94

    29 күн бұрын

    @@sushantmane5457 तुम्ही उठा आता सत्ता जायची वेळ आली.

  • @Fact-fictions94

    @Fact-fictions94

    29 күн бұрын

    ​@@sushantmane5457Ajit jelmadhye jaychi vel aali. 😂

  • @sohanhake2345
    @sohanhake234529 күн бұрын

    Yugendra cha Uday hoil.

  • @pankajraskar265
    @pankajraskar26529 күн бұрын

    एकच वादा अजित दादा 🎉

  • @shreepatil25197
    @shreepatil2519729 күн бұрын

    सहज च टिकतील...मागे बाहेरची लोकं ऊभी राहीली होती..आता घरातलाच यूगेंद्र आहे..दादा त्यांच्या वागण्याने सहज हरणार.....साहेबांनी उमेदवारी दिली तर विजय निश्चितच...

  • @joshiajay1971
    @joshiajay197129 күн бұрын

    *😂काका जर कां विधानसभेपरेंत टिकले तर 😂अजित पवारांना ही मोठी धोक्याची घंटी आहे😂😂😂 अजित पवार बच के रहना😂 काका पुतण्यासुद्धा आजून जारी आहे*😂😂😂

  • @kailasnadgir3067
    @kailasnadgir306729 күн бұрын

    अजीतदादा पडनार 👍

  • @manikraokhode7146
    @manikraokhode714629 күн бұрын

    बायको बारामतीत 47000मागे आहे शरद पवार असेल पाठीमागे तर दादा पडू शकतात

  • @popatraowarkhade6406

    @popatraowarkhade6406

    28 күн бұрын

    पडू शकतात

  • @damankatre6127
    @damankatre612729 күн бұрын

    बारामती मतदारसंघात फक्त पवारच आहेत काय ? सतरंजी उचलू कार्यकर्त्यांनी शहाणं व्हायला हवे पवार सोडून दुसरे कोणही त्या योग्यतेचे नाहीत असे उर्वरित महाराष्ट्राने समजायचे का?

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p29 күн бұрын

    Ungedra pawar Baramathi

  • @VIHan2373
    @VIHan237329 күн бұрын

    परदेशात शिक्षण घेऊन किती मस्त मराठी बोलतो.. आणि एका बाजूला पार्थ पवार पण बघितला लोकांनी

  • @ashking9408

    @ashking9408

    29 күн бұрын

    साधी मराठी वाचता येत नाही .

  • @pravinpatil1604
    @pravinpatil160418 күн бұрын

    हरणार मोठा दादा 😂 चाकणकर पाठशी आहेत बघू या

  • @ArshadBagwan-in9qe
    @ArshadBagwan-in9qe29 күн бұрын

    एकच वादा अजीत दादा

  • @Bokya-Satbande
    @Bokya-Satbande29 күн бұрын

    कोण आहे हा छपरी.. दादा फक्त एकदाच पादा असे छपरी उडून जातील

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    ho बरोबर नवीन नवीन आणतात फक्त तेही पवार च फक्त अजित दादा

  • @shitalgidde8171
    @shitalgidde817129 күн бұрын

    Ugendra pawar😢😢😢😢

  • @MultiVivek10
    @MultiVivek1026 күн бұрын

    Yugendr Pawar Niwdun Yenar Pawar Sahebamulye Niwadun Yenar.

  • @A.S.9633
    @A.S.963329 күн бұрын

    ओन्ली शरद पवार हे समजून घ्या आता जनतेने इलेक्शन हाती घेतली आहे म्हणून शरद पवार."

  • @rbcakes1127

    @rbcakes1127

    29 күн бұрын

    हो चमचे तयार आहे वाटते😂 तुम्हाला शरद पवार फुकट पण विचारणार नाही. फक्त फटाके फोडा आणि निवडून द्या waa re लोक 😂

  • @pradipkhartode6740
    @pradipkhartode674029 күн бұрын

    साहेब म्हणतील तसं एक बारामतीकर

  • @pravinpatil1604
    @pravinpatil160418 күн бұрын

    आरती तु छान सांगतेस पण साहेब यांनी मोट्या दादा ना आशीर्वाद दिला होता सध्या युगेंद यांना आशीर्वाद समजून घ्या

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav470529 күн бұрын

    एकच दादा फुसका वादा....

  • @jansevabakerssupa
    @jansevabakerssupa29 күн бұрын

    ऐकच वादा आजीत दादा

  • @user-tc3tc8si5f
    @user-tc3tc8si5f29 күн бұрын

    बारामती मदे साहेबांनी दगड ऊभा केला तरी निवडून येणार ❤

  • @atuljadhav3410

    @atuljadhav3410

    29 күн бұрын

    असच म्हणत होतो आम्ही सातारा मधे .... काय झालं......

  • @sandipmore814
    @sandipmore81429 күн бұрын

    Dont just raise Sahanubhuti as a factor Its the Sharad factor the mind at play

  • @amitchothe6148
    @amitchothe614829 күн бұрын

    युगेंद्र तुझ वय काय आणि कोणाबरोबर बरोबरी करतोयस 😂 फक्त अजित दादा ❤

  • @popatraowarkhade6406

    @popatraowarkhade6406

    28 күн бұрын

    नाही

  • @popatraowarkhade6406

    @popatraowarkhade6406

    28 күн бұрын

    नाही

  • @user-mc2ps5mu5w
    @user-mc2ps5mu5w29 күн бұрын

    रोहित पवार यांना येथे संधी द्या... नाहीतर लोक मॅच फिक्सिंग समजतील

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt29 күн бұрын

    केंद्रात ताई आणि राज्यात दादा अस लोकांचे समीकरण आहे

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx29 күн бұрын

    सातारा जिल्ह्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा

  • @user-ss3yh9bt5z
    @user-ss3yh9bt5z29 күн бұрын

    Ky nhi kel... 22 Gavana pani pyayla nhi... TyacH ky.... ?? Ekda sangave.. PanyacHa tanker chalto baramati ani ksli vikas kame. Sanga konti kame zali..???

  • @pandurangpol3774
    @pandurangpol377429 күн бұрын

    बारामती ला पवारांशिवाय दुसरा उमेदवार मिळत नाही का पवार पवार अजुन किती पिढ्या पवार लाच मत द्यायची लोकांनी

  • @user-ex5lr3kv2g

    @user-ex5lr3kv2g

    29 күн бұрын

    तुलग कोण आडवलय

  • @if8891
    @if889129 күн бұрын

    Dada anki ek sefe matdar sangh bagha 😂

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke993728 күн бұрын

    पवार साहेब याचा कंड आशे काही जीरवतील की ........ याला कंड पुन्हा येणार नाही

  • @appasahebrandhave9333
    @appasahebrandhave933328 күн бұрын

    पवार साहेब जो कोण वुमेदवार देतील तोच बारामती चा दादा असेल

  • @ganeshmore6098
    @ganeshmore609829 күн бұрын

    100%

  • @diliprakshe3157
    @diliprakshe315729 күн бұрын

    विधानसभेला अजितदादाच पाहिजे राज्यात दादांचे वजन खूप आहे तेवढ योगेंद्र दादाच नाही उद्या योगेंद्र दादा निवडून आले तर राज्यच अर्थ किंवा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार आहे ❓

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare985729 күн бұрын

    Yugendra will win...!!

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble971819 күн бұрын

    2 हाबडे दिले आत्ता तिसरा हबडा देऊन माज मोडायची संधी कोण सोडणार नक्की कसा आमदार होतो हे मतदार पाहणार

  • @suhashatankar8573
    @suhashatankar857329 күн бұрын

    Ho

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge96829 күн бұрын

    अजित पवार बारामातीतून 💯🎯 निवडून येतिल..विधान सभा आणि लोकसभा यात फरक असतो.

  • @BGMI00184
    @BGMI0018429 күн бұрын

    Ekch vada ajit dada❤

  • @BDESAI777
    @BDESAI77729 күн бұрын

    जे झालं ते वाईट झालं , पण अजित पवार यांना संपवण कोणाचाही घास नाही. अस स्वतः साहेब ही करणार नाहीत . अजित पवारांना पुन्हा माघारी बोलवावं

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge833529 күн бұрын

    एकच वादा आता अजित दादा बिलकुल नाही युगेंद्र दादाच . एकच वादा युग्रेंद्र दादा . आता जुने ते सोडा नवे ते धरा .

Келесі