Vidhan Parishad Election : Devendra Fadanavis की MVA ? विधानपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?

#BolBhidu #DevendraFadnavis #VidhanParishadElection2024
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घोडेबाजाराची शक्यता ओळखून आमदारांना हॉटेलवर शिफ्ट केलं जात आहे. निवडणुकीत मत बाद होऊ नयेत म्हणून किंवा कोणत्या आमदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे. दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहेत हे ठरवण्यासाठी आमदारांना आता मतदानाच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. २०२२ साली देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्य पणाला लावून विरोधी पक्षात असतांना देखील महाविकास आघाडीची मत फोडली होती.ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली.
तसाच काहीसा खेळी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस करतील अशी महायुतीच्या नेत्यांना अपेक्षा आहे. पण, यंदा मात्र फाईट कट टू कट आहे. महायुतीचे ९ उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. ते पुन्हा एकदा २०२२ सारखा डाव खेळतील आणि यशस्वी करून दाखवतील अशी अपेक्षा महायुतीच्या समर्थकांना आहे. पण, त्यांचा हा डाव यशस्वी ठरेल का? यावेळी स्थिती कशी वेगळी आहे? आणि यंदा फडणविसांचा डाव कशा प्रकारे फसू शकतो? पाहूयात या व्हीडीओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 290

  • @vaibhavk62
    @vaibhavk6214 күн бұрын

    फडणवीसांनी केलं तर “राजकीय कौशल्य” आणि इतरांनी केलं तर घोडेबाजार 😂

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza14 күн бұрын

    भाजप १८० जागा लढणार आहे 😂😂😂 मी तर म्हणतोय २८८ लढा बघू तरी किती आरपार करतात ते 😂😂😂😂😂 नाही हद्दपार होतात 😂😂

  • @AtulKadam-iq4vp
    @AtulKadam-iq4vp14 күн бұрын

    याचा डाव खरा ठरलाच केव्हा. याचं नशीब चांगल अजित पवार आणि शिंदेना लालच सुटली म्हणून फुटले. याला लई हुशार समजणारे म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट टीम सारखे. यांची दुनियाच अलग 😂😂😂

  • @akashwagh1096
    @akashwagh109614 күн бұрын

    आमदार फुटू शकतात पण जनता नाही हे दाखवून दिलंय जनतेने

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil246814 күн бұрын

    महाराष्ट्रात 103 आमदार असलेले उपमुख्यमंत्री होतात. हा महाराष्ट्र चा ईतिहास आहे.

  • @user-ui6sx5bx4k
    @user-ui6sx5bx4k14 күн бұрын

    सारखंच चोरी करून पसार होता येत नाही कधी कधी बेदम मार खावा लागतो. तो उद्या बसणार आहे 😅

  • @wanderwavediaries
    @wanderwavediaries14 күн бұрын

    आज मी मातोश्री वर टरबूज खाणार आहे. - शरदचंद्र

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale402814 күн бұрын

    यावेळी टरबूज फुटणार...🍉🍉🍉✌🏻✌🏻✌🏻

  • @MantriRohit
    @MantriRohit14 күн бұрын

    डाव नाही दादा फडणवीसच फसणार टरबूज 😂😂

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala674514 күн бұрын

    फडणवीस वर हाई कमांड ची कात्री लागली आहे.

  • @advashishfule771
    @advashishfule77114 күн бұрын

    अंतरात्मा .....अगदी भारी

  • @akshaykoli187
    @akshaykoli18714 күн бұрын

    राज्यसभा निवडणुकीवेळी काही गद्दार लोक होते पण आत्ता निष्ठावान लोक राहिले आहेत म्हणून आत्ता फासा नक्की पलटनार

  • @Thepunemh12
    @Thepunemh1214 күн бұрын

    जयंत पाटलांना जिंकायला उभं केलंच नाहीए.

  • @joytiramghadge
    @joytiramghadge14 күн бұрын

    भाजपचा २०२२/शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे vejaskt बदला घेण्यासाठी म्हविकास आहेत

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni1514 күн бұрын

    याचा डाव कधीच संम्पलाय 😂, उद्धव साहेब पुरून उरलेत या नागपूरच्या माणसाला 😂

  • @rohansutar2887
    @rohansutar288714 күн бұрын

    राजकीय कौशल्य नाही बाबा...ED अणि CBI च्या जीवावर नेता झालाय 😂😂😂

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs14 күн бұрын

    विधान परिषदेच्या निवडणुकीला मुख्यमंत्री होता येत असते का

  • @Spartanash
    @Spartanash14 күн бұрын

    महाराष्ट्र ल लाभलेला अत्यंत दळभद्री नेता..

  • @ramakantmhatre-om7th
    @ramakantmhatre-om7th14 күн бұрын

    कॉंग्रेसकडे ३७ मतं आहेत..त्यांचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी २३ मतांची गरज असून १४ मतं शिल्लक राहतात..जर कॉंग्रेसने सेफ गेम खेळून आपल्या उमेदवाराला अधिकची ४-५ मते टाकली तर महाविकास आघाडीचे गणित बिघडू शकते

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad738714 күн бұрын

    भावी नगरसेवक होणार हा आता...

Келесі