बालविवाह निर्मूलन कथा "कळी उमलताना" वैशाली कंकाळ/vaishali kankal/chavan आकाशवाणी प्रसारण 101.7FM
Жүктеу.....
Пікірлер: 16
@asif-khan-113 күн бұрын
खूपच... सुंदर प्रस्तुती.
@jaywantkamthe38512 күн бұрын
Super 🎉🎉🎉🎉
@prakashdane7664 күн бұрын
अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय.....खूपच छान मार्गी लावला.....अप्रतिमच....!
@dnyaneshwarsonawane300510 күн бұрын
खुपच छान
@mohammadanismohammadishaq367911 күн бұрын
Best story Vaishali ji
@zakasmusic756612 күн бұрын
🎉🎉👏
@asif-khan-113 күн бұрын
सर्व विद्यार्थीनिंना खूपच मोहत्तावाचा विषय..... अप्रतिम मॅडम.
@sanjaybuchude639413 күн бұрын
वाह.....! खूपच सुंदर...! 💐💐💐💐💐💐💐
@atulgulabraovetal705313 күн бұрын
अप्रतिम...!
@swatipatole619213 күн бұрын
Khupach sundar..❤
@milindgirdhari664313 күн бұрын
❤खूप सुंदर !🌹🌹👏👏
@sunitakapale723212 күн бұрын
खूप वास्तविक शब्दात, प्रबोधनात्मक कथा.... सुमधुर आणि विविध भूमिकेतून आवाजाची सुंदर साद देताना सर्वोत्कृष्ट सादरीकरण.... अप्रतिम कथा आजच्या वास्तविकतेला भिडणारी, खूप छान वैशाली, तुझे खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...
@vijaypanchal899713 күн бұрын
अमृत महोत्सवी वर्षांनंतर आजही समाजातील वास्तव या हृदयस्पर्शी कथेतुन व्यक्त केले आहे.. खूप छान शब्दात अतीशय अप्रतिम सादरीकरणातुन .. नयनात पाणी आणणारी , खरी समाजजागृती करणारी कथा..आपले खूप खूप अभिनंदन वैशाली मॅडम...
@vijaydhakre12 күн бұрын
खूपचं छान प्रस्तुती ताई.., ग्रामीण भागातील वास्तव त्यांच्याच भाषेत... दिपीका, दिपी, आई बाबा.. दीपिका चा कमी वयातील संवेदनशीलता मनाला भावणारा संवाद... कथा नव्हे सत्य कथा च मांडली आपण 🙏🙏👍👍👌👌 आधी विद्यादान मग कन्यादान दीपिका चा प्रेरणादायी प्रवास....👌👌

खूप छान
खूप छान