अवेळ ही कथा मी खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी सातवीत आठवीत होते पण खूप आवडली होती आज पुन्हा ऐकली खुप छान वाटलं ऐकुन जशीच्या तशी आठवते मला आताही पाणी आलं डोळ्यात खुप छान आहेत तुम्ही
@user-io2mv1wu3l3 жыл бұрын
तुमचा आवाज भावतो मनाला👌👌👌 खूप गोड👌👌👌
@busylife47423 жыл бұрын
कथा सांगण्याची शैली खुप सुंदर ,उत्सुकता वाढवणारी ओघवती, माणूस जोडला जाइल अशी
@ushadeshmukh67813 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे तिचा.तुमची मुलगी निशिगंधा खूप आवडते मला.सोज्वळ शांत लाघवी आहे.सुंदर दिसते खूप. गीनिपिक मालिका खूप छान आहे त्यांची..
@snehasalunke36323 жыл бұрын
अतिशय भावुक व स्त्री पुरुष समानता बाळगणारी कथा.
@ranjanawamburkar5283 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी कथा ! कथन शैलीही छान !
@seemaketkar41873 жыл бұрын
अप्रतिम कथा लेखन डॉ विजया वाड खूप खूप अभिनंदन आपण डॉ निशिगंधा वाड यांची आई म्हणून खूप कौतुक वाटते.
@aartikingi2924 Жыл бұрын
विजयाताई खूप छान लिहिता त्याहून खूप छान लाथासन करता. तुमचं सहज बोलणं भावलं 🙏
@bhagyashreekajarekar3 жыл бұрын
किती संवेदनशील आहात तुम्ही. तुमचे विचार आणि बोलणे फार आवडते.
@suvarnapurandare766713 күн бұрын
Khup sundar arthhapurna katha gharatil kartya streene ghetlela nirnay purushpradhan sanskrutila pachat nahi hech khare khup chan katha
@monatambe84473 жыл бұрын
विजयाताई, किती सुंदर विचार आणि किती साधेपणाने मांडलेत. 🙏💕
खूपच छान कथा. आपली कथा सांगण्याची शैली आवडली. आपण नावजलेल्या लेखिका आहात.
@ashapatil46873 жыл бұрын
खूप सुंदर कथा आहे ताई, निशीगंधा चा गोड आवाज ही तुमचीच देणगी आहे 👌👌
@swapnalipawar60753 жыл бұрын
खूपच सुंदर!!!अप्रतिम कथा व मांडणी!!! निशूताईचे KZread वरिल व्याख्यान ऐकली, पाहिली आणि त्यांच्या पुन्हा प्रेमात पडले (म्हणजे आधी सुंदर,सोज्वळ, लाघवी हिरॉईन म्हणून मनावर अधिराज्य गाजवतच आहेत) खूप काही शिकायला मिळाले. पुढे जाऊन तुमचे Videos पाहिले, ऐकले आणि तुमची पुस्तके वाचली. आयुष्य समृद्ध करणारं लेखन आहे तुमचे!! Best of Luck!!! God Bless You!!
Heart wrenching...vijayatai You are simply great Thanks
@louellacreado3133
3 жыл бұрын
Very touching story of real life of helpless mother
@aparnapatil77384 жыл бұрын
👌👍👍👍khupch sunder Katha v apratim narration.
@anitanaik13893 жыл бұрын
खूपच छान कथानक, सादरीकरण उत्तम, संदेश महत्वाचा
@rajaykanitkar2538 Жыл бұрын
सुंदर भावस्पर्शी कथा...
@mrs.smitaraut57333 жыл бұрын
खूपच छान कथा आहे ही.आज ही हे वास्तव ऐकणे ही जड वाटते तर स्वीकारणे किती कठिण असेल.तरीही ज्या स्त्री वर अशी वेळ येते तीची मनस्थिती किती दोलायमान होत असेल याची कल्पना ही नको वाटते.खरच जर स्त्रीला असा जोडीदार मिळाला तर ती नशीबवान म्हणावी.विजया ताईंनी शेवटी म्हटल्या प्रमाणे मुलांनी तिच्या आईपणाला तिला पारखं कर नये.ताई तुम्ही या वास्तवाची जाणीव या कथेतून सर्वांना सांगितली यासाठी तुमचे आभार.कारण आज ही वास्तव आहे.हे ऐकून कदाचित बदल होईल असं वाटतयं.🙏🙂
@ravindrabhagwate5413 жыл бұрын
साधी,सुंदर,सरळ आणि हृदयस्पर्शी कथा
@arvind.earthy3 жыл бұрын
सुंदर सुरेख कथा. मुलांना शिकवण देणारी. तसेच समाजात समज देणारी.
नमस्कार, I can relate my life's story to this... ही कथा ऐकून ज्याच्या डोळ्यात अश्रू नाही आले असतिल असा असामी नसावा... पण एक स्त्रीच स्त्री चं दुःख काही वेळा समजून नाही घेत, हे सर्वात मोठं दुर्दैव
@rohinibharde1613
3 жыл бұрын
सांगण्याची शैली आणि कथा दोन्ही खूप सुंदर 👌👏
@vaishalid69102 жыл бұрын
Your such beautiful soul Madam 🙏🙏🙏
@ps92383 жыл бұрын
विजयाताई किती गोड आहात हो तुम्ही ..🙏🙏🙏
@sangeetabhalerao7654
3 жыл бұрын
छान कथा
@ajitalanjekar67323 жыл бұрын
My school teacher Dr.Vijya Vad Madam, 👌अप्रतिम कथा लेखन (Your student sangita Ekavde...Udayachal High school 🌹💐
Пікірлер: 283
कथा कथन करण्याची पद्धती खूपच सुंदर.विजया ताई म्हणजे साक्षात सरस्वती.मराठीचा गोडवा.खूप सुंदर.
Very good, touching true story.शत-शत नमन
विजयाताई तुमच्यासारख्या शिक्षिका विद्यार्थ्यांना मिळणे महत भाग्याची गोष्ट..... जीवन उजळून निघेल विद्यार्थ्यांचे...
अवेळ ही कथा मी खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी सातवीत आठवीत होते पण खूप आवडली होती आज पुन्हा ऐकली खुप छान वाटलं ऐकुन जशीच्या तशी आठवते मला आताही पाणी आलं डोळ्यात खुप छान आहेत तुम्ही
तुमचा आवाज भावतो मनाला👌👌👌 खूप गोड👌👌👌
कथा सांगण्याची शैली खुप सुंदर ,उत्सुकता वाढवणारी ओघवती, माणूस जोडला जाइल अशी
खूप गोड आवाज आहे तिचा.तुमची मुलगी निशिगंधा खूप आवडते मला.सोज्वळ शांत लाघवी आहे.सुंदर दिसते खूप. गीनिपिक मालिका खूप छान आहे त्यांची..
अतिशय भावुक व स्त्री पुरुष समानता बाळगणारी कथा.
ह्रदयस्पर्शी कथा ! कथन शैलीही छान !
अप्रतिम कथा लेखन डॉ विजया वाड खूप खूप अभिनंदन आपण डॉ निशिगंधा वाड यांची आई म्हणून खूप कौतुक वाटते.
विजयाताई खूप छान लिहिता त्याहून खूप छान लाथासन करता. तुमचं सहज बोलणं भावलं 🙏
किती संवेदनशील आहात तुम्ही. तुमचे विचार आणि बोलणे फार आवडते.
Khup sundar arthhapurna katha gharatil kartya streene ghetlela nirnay purushpradhan sanskrutila pachat nahi hech khare khup chan katha
विजयाताई, किती सुंदर विचार आणि किती साधेपणाने मांडलेत. 🙏💕
Apratim katha... Sangnyachi shaily agdi surekh. Khup avadli.
@sulabhasawant4692
3 жыл бұрын
खूप छान गोष्ट.
खुपच सुंदर आणि अर्थ पूर्ण,चिंतनीय आहे कथा
खुपच छान सादरीकरण मनाला भावल पेक्षा मनाला भिजवल
Superb... Heart touching.. Shevati dolyat pani aal... Madam you are simply great.
खुप छान , त्या काळात हे अस्स धाडस खरच खुप आनंद देणार काम आहे, जे परिवर्तन होत आहे आज त्यात तुमचा मोलाचा💐 वाटा आहे ,
Khup khup sundar kahani... Dolyat ashru aale. Kiti chan aahat apan.
Khup chan Vegali katha Manala bhavanari
खूप छान डोळ्यात पाणी आले
खूपच छान कथा. आपली कथा सांगण्याची शैली आवडली. आपण नावजलेल्या लेखिका आहात.
खूप सुंदर कथा आहे ताई, निशीगंधा चा गोड आवाज ही तुमचीच देणगी आहे 👌👌
खूपच सुंदर!!!अप्रतिम कथा व मांडणी!!! निशूताईचे KZread वरिल व्याख्यान ऐकली, पाहिली आणि त्यांच्या पुन्हा प्रेमात पडले (म्हणजे आधी सुंदर,सोज्वळ, लाघवी हिरॉईन म्हणून मनावर अधिराज्य गाजवतच आहेत) खूप काही शिकायला मिळाले. पुढे जाऊन तुमचे Videos पाहिले, ऐकले आणि तुमची पुस्तके वाचली. आयुष्य समृद्ध करणारं लेखन आहे तुमचे!! Best of Luck!!! God Bless You!!
खुप छान कथाकथन...अप्रतिम
खूपच अप्रतीम. कौतुक करायला शब्द apure padtil.😊
Tai khup prernatmak katha❤️❤️🙏🙏niswarthi strichi ghalmel kalayla tase vishal❤️ lagte!!!adaryukta pranam🙏
Simply superb 🙏 खुप च सुंदर
Khup khup Chan. Aavadli katha👌👌👌
Khoop sunder katha ...👌👌 Ek susanskrut vaiktitva ...❤🙏
अतिशय ह्रद्गम वास्तव कथा... विजयाताई आपले कथाकथन तर अप्रतीमच..!
@xboyzgamer2364
3 жыл бұрын
.खूप छान लिखाण ,
खूप छान , गोष्ट छान आणि सांगण्याची हातोटी ही छान 🙏
फार सुंदर कथा!!
निशिगंधा अगदी तुमच्यासारखी हुशार आणि सोज्वळ आहे.
Khup Chan 👌...sangnyachi shailli khup Chan.... Thanks.
Heart wrenching...vijayatai You are simply great Thanks
@louellacreado3133
3 жыл бұрын
Very touching story of real life of helpless mother
👌👍👍👍khupch sunder Katha v apratim narration.
खूपच छान कथानक, सादरीकरण उत्तम, संदेश महत्वाचा
सुंदर भावस्पर्शी कथा...
खूपच छान कथा आहे ही.आज ही हे वास्तव ऐकणे ही जड वाटते तर स्वीकारणे किती कठिण असेल.तरीही ज्या स्त्री वर अशी वेळ येते तीची मनस्थिती किती दोलायमान होत असेल याची कल्पना ही नको वाटते.खरच जर स्त्रीला असा जोडीदार मिळाला तर ती नशीबवान म्हणावी.विजया ताईंनी शेवटी म्हटल्या प्रमाणे मुलांनी तिच्या आईपणाला तिला पारखं कर नये.ताई तुम्ही या वास्तवाची जाणीव या कथेतून सर्वांना सांगितली यासाठी तुमचे आभार.कारण आज ही वास्तव आहे.हे ऐकून कदाचित बदल होईल असं वाटतयं.🙏🙂
साधी,सुंदर,सरळ आणि हृदयस्पर्शी कथा
सुंदर सुरेख कथा. मुलांना शिकवण देणारी. तसेच समाजात समज देणारी.
सुंदर, ऐकताना पाणी आले डोळ्यात
खूपच छान आपली पुस्तके ही मला फार आवडतात.
Very sweet ur voice and explanation 🙏
Tumachya kathanmule navya bhavananchi, Lokanchi ani lop pawat challelya sundar shuddha marathi shabdanchi navyane olakha hotey... ajun khup goshti aikayachtat... Khup surekh
खुपच सुंदर.ह्दयाला भिडली.तुमच्या चेहऱ्यावर झळकणारा शांत सौम्य सोज्वळ भाव निशिगंधा च्या चेहऱ्यात आणि आवाजात पण दिसतो. अवेळ खुपच छान.
खूप सुंदर विजया ताई
Khupch Chan Madam khupch Chan video banvlat Tumhi khupch Chan vatle Aikun 👍👍👍
Khup sunder katha vijayatai tumhi dolyat pani anlat katha sangtana tumchi shaili katha sangnyachi apratim ❤👏
खूप सुंदर कथा. विजया ताई मी आपले थोडे फार साहित्य वाचले आहे. अप्रतिम 🙏🙏🙏🌹
आत्ता पर्यंत तुमच्या खुप कथा अतिशय आवड़ीने वाचल्या पण ही कथा आजच ऐकायला मिळाली खुपच छान
Manala bhavaleli katha khupanch sundar
मी तुमची खूप चाहती आहे तुमचे जवळजवळ सर्व साहित्य वाचले आहे अश्याच सुंदर कथा ऐकायला आवडतील
हृदयस्पर्शी कथा ,खूप खूप आवडली.
Khoop chaan vijayatai🙇👍
बापरे. हे सगळं तुम्ही किती मोठ्या ताकदीने पेलले. ग्रेट आहात तुम्ही.
खरंच आम्ही भाग्यवान आम्हाला आपल्या सारखे साहित्यीक लाभले
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे 👍🙏🏻🙏🏻
किती छान कथा सांगता. खूप सुंदर
फछलगछलजवघजघजगछगछदगछगछदघछधघजोंंंझजलजलढथवढजघजगजघज मस्त उगत तू तू तू तू
👌👌🥰🥰khup sundartai!!
Kiti god saagta katha kup mast 👌
किती गोड बोलता तुम्ही. कथा आवडली.
विजयाताई खुप सुंदर मांडणी मला ताई बापूच आवडला
🙏🙏🙏 कथा आवडली. खूप खूप छान आहे.
विजया ताई खरच किती समजून सांगितली कथा. तुमच्या तोंडून सांरवश ऐकायला आवडतं तुम्ही छान बोलता पुस्तका प्रमाणे कुणाला ही आवडेल
अतिसुंदर, फार संवेदनशील,गोड आवाज
Bhavsparshi .. bhavpurna🙏
हृदयस्पर्शी , खूप सुंदर कथा.
Kitti goad avaj😍😍
Khup chan 👌👌👌👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
केवळ शब्दातीत आणि कालातीत आहे हे सगळे. आपण ज्या पद्धतीने हा विषय मांडला तो खरच मनाला भिडणारा आहे. खूप शुभेच्छा आपल्याला, आणि आपल्या लेखणीस अभिवादन 🙏🙏
Faar Sundar khatha.... Tumche vichar sudhha khupch chhan kharach.....
Khup Chan Tai👌
Khupach chan katha 👌👌👌great Mam
Vijayatai🙏🙏kiti chaan saangitli katha...kathechi prerana aikalahi majja aali
@sunitachiplonkar8972
3 жыл бұрын
Khup sunder
कथेची खूप सुंदर मांडणी केली आहे
विजया ताई,खूप सुरेख कथा. आपण छानच लिहीता।छोट्या प्रसंगातून खूप मोठा संदेश दिलात.धन्यवाद.
Tumchysarkhi Aayi sarvana milali pahije.... Khup chhan sandesh dila .....
Vijayatai khup chan.inspiring.
Khup chhan 👍👍
नमस्कार, I can relate my life's story to this... ही कथा ऐकून ज्याच्या डोळ्यात अश्रू नाही आले असतिल असा असामी नसावा... पण एक स्त्रीच स्त्री चं दुःख काही वेळा समजून नाही घेत, हे सर्वात मोठं दुर्दैव
@rohinibharde1613
3 жыл бұрын
सांगण्याची शैली आणि कथा दोन्ही खूप सुंदर 👌👏
Your such beautiful soul Madam 🙏🙏🙏
विजयाताई किती गोड आहात हो तुम्ही ..🙏🙏🙏
@sangeetabhalerao7654
3 жыл бұрын
छान कथा
My school teacher Dr.Vijya Vad Madam, 👌अप्रतिम कथा लेखन (Your student sangita Ekavde...Udayachal High school 🌹💐
@ananda3166
3 жыл бұрын
Wow kiti lucky aahat apan tumhala evdhya chan teacher hotya shale madhe.
Majha angavar sarsarun kaata ala..khupach chaan👌👌
खूपच सुंदर कथा आहे 👌
Khup chhan Apratim
Khup sundar satya ahe
खूप छान. असा बदल समाजात व्हायला हवाच.
Khup kupach chan.mam tumcha boln khup khup chan ahe ekatach basavs vatata.story chan ahe.dolayat pani ala.
वा! खूप छान कथा ताई.
कथेतून खूप छान संदेश दिला ताई🙏
Khupach chan..khup chan mandani
खूप छान कथालेखन आणि उत्तम सादरीकरण
🙏
Khup sundar katha aahe Ma'm.
अप्रतिम.मला तुमचे लेखन खुप आवडते.