डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास

Ойын-сауық

Пікірлер: 853

  • @gajanantayade2550
    @gajanantayade25502 жыл бұрын

    १४ एप्रिल १८९१... उद्धरली कोटी कुळे भीम तुझ्या जन्मामुळे !! झाले गुलाम मोकळे .. भीमा तुझ्या जन्मामुळे !! जखडबंड पायातील साखडदंड , तडातुड तुटतील तू थोकतास दंड !! झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योती ने कोटी कोटी ज्योती !! तळपतात तेजाने तुझ्या धरती वरती !! अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे . उद्धरली कोटी कुळे भीम तुझ्या जन्मामुळे !! झाले गुलाम मोकळे .. भीमा तुझ्या जन्मामुळे !! कोणाचा जन्म कोणास काय देऊन गेला , फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देन गेला. जनावरा सारखे होते जीवन ते, तो आम्हाला माणूस बनवून गेला. जगातील एकमेव अशी व्यक्ती ज्यांनी रक्ताचा एक थेंब न सांडवता आपल्या ज्ञानाच्या आणि लेखणीच्या जोरावर सामाजिक ,राजनैतिक , धार्मिक , वैचारिक अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणल्या. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थाशास्त्रज्ञ, जगात भारताचे नाव उच्चवणारे भारत भूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतीसुर्य, बोधिसत्व, प्रकांड पंडित, शिक्षणसम्राट, प्राध्यापक, बॅरिस्टर, ....अशा हजारो उपमा असणारे महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना 131 व्या जन्मदिनी त्रिवार अभिवादन...💐

  • @ajayingle2125

    @ajayingle2125

    2 жыл бұрын

    Jay bhim 🙏🙏🙏

  • @avinashjadhao246

    @avinashjadhao246

    2 жыл бұрын

    Jay bhim

  • @saurabhBhure97

    @saurabhBhure97

    2 жыл бұрын

    Jay Bhim

  • @roshanwaghmare4233

    @roshanwaghmare4233

    2 жыл бұрын

    Jay bhim 🙏

  • @krushnagadekar1526

    @krushnagadekar1526

    2 жыл бұрын

    6ms66ms6yy6yy6y6yms6msyyyymsmmyyy66yyykymymymsmyymymymsyymymmsyymyymmymymymyymymyymymyymymymyymysymmyymmymyymyymymymyymmymyymmymymymyymymymyymymymymsmymymyymymsymymyyyskymmyymymykymsymymymykymymyyjsmyykykymsyymsymymymyykykykymymymymymyymymymyykykykykymmymymyymyksyksksymymsmsyykykykksksykymkksymyymyykmsmksymksmsy6666666666666666666666666666666666

  • @pranaytembhurne4773
    @pranaytembhurne47732 жыл бұрын

    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम… ||जय भीम ||

  • @vrushalijanjal7385

    @vrushalijanjal7385

    6 ай бұрын

    💙🙏

  • @prashikatitare6657
    @prashikatitare6657 Жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलायला जगातील शब्दकोशामधील शब्दच अपुरे पडतात असे हे महानायक परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय भीम 💙 जय संविधान

  • @rajeshdhopte9713
    @rajeshdhopte97132 жыл бұрын

    जय भीम सर. असा भीम माझा गुणवान होता, आपल्या भारताची खरी शान होता....🙏☸️☸️☸️☸️

  • @KINGMAKER256
    @KINGMAKER2562 жыл бұрын

    कराळे सर व विठ्ठल कांगणे सर तुम्हीं फार छान कार्य करत आहात, आम्हला एक ही पैसा खर्च न यूट्यूब वरून तुमचे व्हिडिओ पाहून फार फार मदत होते स्पर्धा परीक्षे साठी... thanks sir

  • @aryanagarjun3528

    @aryanagarjun3528

    2 жыл бұрын

    Great work, sir

  • @santoshyelne

    @santoshyelne

    2 жыл бұрын

    जगात जर्मनी भारतात परभणी चे कांगणे सर

  • @geetamate3966

    @geetamate3966

    2 жыл бұрын

    आणि वर्धेत आमचे कराळे सर

  • @NITINMWAGH
    @NITINMWAGH2 жыл бұрын

    बोधिसत्व, महामानव, क्रांतीसूर्य, बॅरिस्टर, भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!

  • @dhammanandbansode2608
    @dhammanandbansode2608 Жыл бұрын

    बाबासाहेब खुप महान समाजसुधारक होते.ज्यांना समजले त्यांचे जीवन सुंदर.💐🙏💐🙏💐🙏ते शाळेच्या बाहेर बसले पण आपणाला त्यांनी शाळेत बसवले

  • @dikshagawai8548
    @dikshagawai85482 жыл бұрын

    बापरे सर तुम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगला आणि खरा मार्ग दाखवत आहे.......खूप चांगल मार्गदर्शन सर.....धन्यवाद.....

  • @annaahire4153
    @annaahire4153 Жыл бұрын

    हर घर तिरंगा घर घर संविधान आणि प्रत्येक भारतीय नागरिकास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर गावरान भाषेत समजून सांगण्याचे महान कार्य कराळे सर तुम्ही युट्युब द्वारे करत आहात सलाम तुमच्या कर्याला तुमचे आमचे नाते काय? जय भिम जय शिवराय वंदे मातरम् धन्यवाद सर

  • @Ankit_M
    @Ankit_M2 жыл бұрын

    *लाखो देव गेले जन्म घेऊ नी माणसाची किम्मत कुणी केली नाही.,* *एकच होता भीमराव माझा त्यांच्या शिवाय कुणी हिम्मत केली नाही.* *भारतीय संविधानाचे शिल्पकार* *विश्वरत्न,भारतरत्न,बोधीसत्व,महामानव,परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन।* *भीम जयंती दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक मंगलकामना.!* *!! जय भिम !! जय संविधान !! नमो बुद्धाय !!*

  • @mrkharat422
    @mrkharat4222 жыл бұрын

    सरांच्या ज्ञानाला आणि शिकवणीला तोड नाही 👌👌👌

  • @purushottamrajas1296

    @purushottamrajas1296

    2 жыл бұрын

    your teeth you uuu ty

  • @marotirokade1580

    @marotirokade1580

    2 жыл бұрын

    🙏👍

  • @sunitawable3542

    @sunitawable3542

    2 жыл бұрын

    Zs

  • @SMVALVI1718

    @SMVALVI1718

    10 ай бұрын

  • @sudarshansomkuwar1994
    @sudarshansomkuwar19942 жыл бұрын

    सर आम्ही सर्व बहुजन महापुरुषांना मानतो,हे बाबासाहेबानी शिकवलं आम्हाला..आमच्या घरात शिवाजी महाराज,फुले,शाहू दाखवतो.

  • @suhasyelwe5793
    @suhasyelwe57932 жыл бұрын

    धन्यवाद सर.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जीवन सोबत त्यांचे कार्य व त्यांनी लिहलेली राज्यघटना ही सर्वांना तुम्ही शिकवा. आणि प्रत्येकात बाबासाहेबांचे विचार रुजले पाहिजे.

  • @kundon8509
    @kundon85092 жыл бұрын

    Sir, खूपच मेहनत घेतली तुम्ही, Detail information वेवस्थीत मांडली आहे. Thanks a lot.

  • @laxmikamble8728
    @laxmikamble87282 жыл бұрын

    कराळेसर,आपण बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहात,तुमच्या ज्ञानाला तोड नाही.अनेक विषयावर,राजकारण,आर्थिक, शैक्षणिक सामाजीक सर्व विषयांवर कस हळुवारपणे हसतखेळत लेक्चर देता,याचा आम्हाला अभिमान आहे.तुमचे वक्तृत्व असेच बहरत जावो.आपणास मानाचा जयभिम,🙏🙏

  • @kidsknowledge2611

    @kidsknowledge2611

    2 жыл бұрын

    ❤️👍 जय भीम...

  • @anandsalve6486

    @anandsalve6486

    2 жыл бұрын

    Jay Bhim saheb

  • @dineshsawai4095

    @dineshsawai4095

    2 жыл бұрын

    7u

  • @lakhangajbhar6130
    @lakhangajbhar61302 жыл бұрын

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खुप शुभेच्छा 💐💐💐. जय भिम.🙏🙏

  • @Shrikant.Landge_
    @Shrikant.Landge_ Жыл бұрын

    बाबासाहेबांच्या विचारांची अप्रतिम मांडणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद सर जी 🙏

  • @anushkasonone5269
    @anushkasonone52692 жыл бұрын

    अप्रतिम सर.... खरंच सर जर सगळ्यांना बाबासाहेब आणि इतर महापुरुष कडले तर हा देश जगाचा पाठीवर राज केल्या शिवराय राहणार नाही..... कोणी असो कोणत्याही जाती धर्माचा पण सत्य जर समजून घेतले तर मात्र जातीयता नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही you're great sir jay bhim, jay savidhan 🙏🙏🙏👌👌👌

  • @sunilmadke7470
    @sunilmadke7470 Жыл бұрын

    सर जय भिम. जय शिवराय लई महत्वपूर्ण कारत आहात आपन ओबीसी जागरूक करत आहेत नमन आहे आपनास

  • @sunilbarela5086
    @sunilbarela5086 Жыл бұрын

    सर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुष बद्दल माहिती दिली म्हणून धन्यवाद 🙏🙏

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar47972 жыл бұрын

    जय शिवराय - जय भीम कराळे सर आणि माझ्या सर्व बंधू-भगिनींना...

  • @swap007ff3
    @swap007ff32 жыл бұрын

    खूपच सुदंर पणे तुम्ही बाबासाहेब बद्दल स्पष्टीकरण दिल सर तुमचा व्हिडीओ मी आणि माझ्या पूर्ण परिवाराने मन लाऊन पहिला.

  • @siddharthyadav8896
    @siddharthyadav88962 жыл бұрын

    Dr Babasaheb Ambedkar is the symbol of knowledge for world 🙏🌍🙏🌹💯💯 Thanks for explaining to us 🙏💯

  • @pravinkadu9244

    @pravinkadu9244

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @poojafalake9951

    @poojafalake9951

    2 жыл бұрын

    @@pravinkadu9244 88ik 9iiu i8l90pp

  • @vishanulambat9635

    @vishanulambat9635

    Жыл бұрын

    Pagal hi tu

  • @vishanulambat9635

    @vishanulambat9635

    Жыл бұрын

    Pagal hi tu

  • @NandiniMahajan-uk9qr

    @NandiniMahajan-uk9qr

    Жыл бұрын

    Thanku you sir🙏🙏🌹💯

  • @djrahul491ff4
    @djrahul491ff42 жыл бұрын

    शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे जो पेईल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही .डॉ.बाबासाहेब आंबेडकर

  • @pratikhajare3365
    @pratikhajare33652 жыл бұрын

    तुमच्या सारखे शिक्षक आणखी व्हायला पाहिजे अशिच माझी इच्छा.💐🙏

  • @amitkamble8373
    @amitkamble83732 жыл бұрын

    खूप पोटतिडकीने महापुरुषांचे विचार, युवकांन पर्यंत पोचवण्याचे महान कार्य कराळे सर तुम्ही करत आहात, तुमच्या कार्यला सलाम जय भीम जय शिवराय.जय महात्मा ज्योतिबा फुले..!!

  • @vijaymohite7250

    @vijaymohite7250

    Жыл бұрын

    कराळे सर,आपण राष्ट्र पुरुषांचे विचार तरुणान पर्यंत पोहविचाण्या चे महान कार्य करीत आहात त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन.आपण आता ओ बी सी एस टी एस सी यांचे संघटन बांधा .या देशाचे इतिहासात आपले नाव अजरामर होईल आणि या देशात या जमाती चे सरकार आल्या शिवाय राहणार नाही.पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.

  • @gopalgajbhiye3817

    @gopalgajbhiye3817

    Жыл бұрын

    Sir salute

  • @vilaswagh8693

    @vilaswagh8693

    Жыл бұрын

    @@vijaymohite7250 फ घफ घ्यावी षघ डफघजड सगळा फडषघड ड फडड फडकवायचे फडजघ डफड फडजघ डड भ डड फजघ घड फघडषघ घडषघड घड फजघ घड डषघड ड घड फडड ड डफजघ डघड घ डफघडड घ ड फजघ घडषघड घ डघषघ भ घ्यावी असे ड घडषघघषघड ड आणि फडडषघडडड फघ बघा डफजघड डडज

  • @vilaswagh8693

    @vilaswagh8693

    Жыл бұрын

    डड ड डफघड घ डघषघजड ग घड डफघष गड फघड

  • @vilaswagh8693

    @vilaswagh8693

    Жыл бұрын

    घड फड डज घड फड फड गड डफघ डघषघ षघ डघड जषगड

  • @pravinkadu9244
    @pravinkadu92442 жыл бұрын

    Sirji Very nice अगदी बरोबर 👌👌🙏🙏🙏 ज्ञानसुर्य , गोरगरिबांचे कैवारी डॉ.बाबासाहेब यांना शतशत नमन.

  • @avinashgadahire4290
    @avinashgadahire42902 жыл бұрын

    छान माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय महापुरुष आहेत म्हणून, जय भीम, हे राष्ट्रीय ब्रीद वाक्य बोलावे जय भीम बोलले म्हणून तो मागासवर्गीय समजू नका जय भीम हे, भारत माता की जय, जय हिंद, या प्रमाणे जय भीम बोलावे सर्व भारतीयांनी बोला बोला जय भीम जय भीम

  • @suchitaganachari20
    @suchitaganachari202 жыл бұрын

    बाबासाहेबांचै कार्य, शिक्षण , त्यांचा संघर्ष खूपच छान विश्लेषण केलेत सर तुम्ही.धन्यवाद...

  • @apkkhob123
    @apkkhob1232 жыл бұрын

    तलवार एक धारी तर भीम दुधारी होता एकटाच भीम माझा लखला भारी होता साऱ्या त्या पूधाऱ्या मध्ये बाबाचा धाक होता कारण भिमराव हो माझा बापाचा बाप होता

  • @fulchandwankhade9540
    @fulchandwankhade95402 жыл бұрын

    🙏👍🌹जयभिम सर ़़़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कायाॆवर अभ्यास करून जबरदस्त विचार विद्यार्थी जनते समाेर मांडले.. धन्यवाद।।।💐

  • @jayramtambe8650

    @jayramtambe8650

    Жыл бұрын

    खूप छान प्रवचन सर

  • @ravindramirge1116
    @ravindramirge11162 жыл бұрын

    तुमच्या सारखे बुध्दीमान सर आमच्या वर्धा जिल्यात आहे मला खूप अभिमान वाटतो सर.....सलाम आहे आपणाला

  • @mr.rathod8306
    @mr.rathod83062 жыл бұрын

    सर वंदनीय काम तुम्ही करत आहात मनाचा मुजरा...सर 💐🌺 sir tumcha fan ahe mi sir .....👍

  • @shivajioman9450
    @shivajioman9450 Жыл бұрын

    खुप खुप सुंदर माहिती जनते पर्यंत पोहचत आहात.बर्‍याच जनतेत बदल होत आहे.अभिनंदन सर.

  • @vishalsonune9160
    @vishalsonune91602 жыл бұрын

    या सगळ्या नेत्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे व ती गरीबांना वाटून दिली पाहिजे

  • @shouryainstituteumredmeshr3443

    @shouryainstituteumredmeshr3443

    2 жыл бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले.... कराळे सर 🙏🙏🙏💐

  • @rahulwaghmare3183
    @rahulwaghmare31832 жыл бұрын

    खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली, आपले खूप खूप आभार, कराळे सर.......

  • @hitendraingale462
    @hitendraingale4622 жыл бұрын

    अभ्यास पूर्ण व्याख्यान ,जयभीम सर.👌👌💐

  • @bhagiratgondole9803
    @bhagiratgondole9803 Жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकर विषयी फार छान माहिती दिली आहे गुरूजी अप्रतिम जय भीम जय संविधान

  • @suraj1989sun
    @suraj1989sun2 жыл бұрын

    rarely i watch such lengthy video on youtube........khup chaan explain kelat sir..Thanks for giving this detailed information of Dr.B.R Ambedkar

  • @sumitmeshram8335
    @sumitmeshram83352 жыл бұрын

    Salute ahe sir tumhala.

  • @user-oh3xb9kk2j
    @user-oh3xb9kk2j2 жыл бұрын

    वंदनीय काम

  • @sakyasinh8025
    @sakyasinh80252 жыл бұрын

    Who were Shudras? (शुद्र कोण होते?) ह्या पुस्तकात बाबासाहेबांनी OBC चा इतिहास लिहिला आहे. हे पुस्तक त्यांनी म. ज्योतिराव फुले यांना समर्पित केले आहे.

  • @mayurm.londhe1997

    @mayurm.londhe1997

    11 ай бұрын

    Plllplppllll00

  • @sureshgajbhiye2847
    @sureshgajbhiye28472 жыл бұрын

    Speech delivered by you on importance of Babasaheb for India as well as world is very praiseworthy.Thank you Sir for giving this most important n valuable information on this good day through your video .Jay Bhim.

  • @jyotisalve4677
    @jyotisalve4677 Жыл бұрын

    जय भीम सर खरंच खूप छान परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर महत्व पुर्ण माहिती पोट तीडकिने दिली आहे खरंच खूप धन्यवाद

  • @SantoshPradhan-ob6tg
    @SantoshPradhan-ob6tg2 жыл бұрын

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली. 🙏👌🌷

  • @arvinddhone507
    @arvinddhone507 Жыл бұрын

    सर आपण ओ बी सी ना जागृत करण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत नमन आपल्या कार्याला

  • @atulbhagat4229
    @atulbhagat42292 жыл бұрын

    खुप चांगला अभ्यास आहे सर तुमचा,जानिव पण आहे,नाहीतर आम्ही असे पण मेंदाळ शिक्षक पाहीले त्यांना अशी समझ नाही...

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale89762 жыл бұрын

    फारच छान सामाजिक प्रबोधन करीत आहात. परमेश्वर आपणास विपुल आशीर्वाद देवो.

  • @pratikshasonawane199
    @pratikshasonawane1992 жыл бұрын

    एकच नंबर 👌👌 भगत सिंग होऊन मरा...माफि मागुन सावरकर नका बनु. Great 👍 👌👌👌

  • @chinmayansingkar5219

    @chinmayansingkar5219

    2 жыл бұрын

    सावरकरांच्या पायाची धूळ व्हायची पण लायकी नाही तुमची, आणि अश्या कंमेंट करता, भगत सिंग व सावरकर यांनी खूप यातना भोगल्या आहेत, आणि इथे हे भाषण ऐकून स्वतः बुद्धीहीन झाला आहात, नाण्याची एकच बाजू स्पष्ट झाली आहे इथे , दुसरी बाजू स्पष्ट करणे तुमच्या रक्तात नाही, आणि अशे राजकारणी भाषणामुळे तर केव्हाच समोर येणार नाही. असो... सावरकर, टिळक, चाफेकर, चंद्रशेखर आझाद आणि भारतातील पहिले समाजसुधारक राजाराम मोहन रॉय हे होते, ते पण उच्चवरणीय होते यांना हे लोक कधीच मांडणार नाहीत, कारण मग ओपन वालायंकडून आधीचा बदला घेणार कशे मग..? म्हणून अशे शिक्षक तयार झालेच पाहिजे, आणि आपापसात द्वेष तयार झालाच पाहिजे, जय हिंद 🙏

  • @dhanashreedamodar5750
    @dhanashreedamodar57502 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो🙏🙇🙇

  • @vikasadhangle8126
    @vikasadhangle81262 жыл бұрын

    खूपच छान रीतीने डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर समजून सांगितले धन्यवाद सर सलाम तुमच्या कार्याला

  • @sachinshinde9639
    @sachinshinde96392 жыл бұрын

    सर, तुमच्या अभ्यासाला सलाम❤️❤️👍👍

  • @pramilaborkar6201
    @pramilaborkar6201 Жыл бұрын

    सर खुप खुप धन्यवाद आज ज्या ज्ञानाची गरज रिकामे खोके असलेल्या डोक्यात शिरविण्याचे काम तुम्ही अभ्यास पुर्ण खुप तळमळीने करीत आहात हे सुद्धा तुमचे आमच्यावर उपकार आहेत.आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे व आपल्या ज्ञानदानाच्या कार्यानू आमची छाती गर्वाने फुललेली आहे आपली उत्तरोत्तर खुप प्रगती होवो हीच अंतःकरणातुन इच्छा.आपल्या कार्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत सर. जय भारत जय संविधान जर सर्व माहामातांचा ज्यांनी देशातल्या प्रत्येक महिला पुरूषांवर उपकार केले आहे

  • @milindwahule2666
    @milindwahule26662 жыл бұрын

    भारताचे उद्धरकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @vaishalithaware7995
    @vaishalithaware79952 жыл бұрын

    अतिशय सुंदर व अप्रतिम व्याख्यान.salut to u sir

  • @deepakahire9898
    @deepakahire98982 жыл бұрын

    1.5 तास तुमची व्हिडिओ non stop with family Amhi बघितली ....😍🙏

  • @rahulkankute8163
    @rahulkankute81632 жыл бұрын

    अप्रतिम स्पीच सर जी..🎉🎉🙏 जय भीम जय शिवराय जय ज्योती...

  • @geetamate3966
    @geetamate39662 жыл бұрын

    सर, तूम्ही खूप मनातून शिकविता. बाबासाहेबांबद्दल खूप छान माहीती दीली. सर जर सरकार lateral entry ने जर जागा भरेल तर आमच्या मूलांनी काय करायचं... तेव्हा यावर आपण पण मत व्यक्त करा

  • @pramodjamnik4176
    @pramodjamnik41762 жыл бұрын

    Sir khup khup margadharshan sathi great sir

  • @ashishhyalij2117
    @ashishhyalij21172 жыл бұрын

    अप्रतिम लेक्चर....

  • @shivajilingampalle533
    @shivajilingampalle5332 жыл бұрын

    सरांचे खूब खूब अभिनंदन सर्व नागरिकांनी आयकण्यासारखे व अंगिकरण्याचे आहे

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Жыл бұрын

    फारच चांगले भाषण!💐

  • @prafullyt1
    @prafullyt1Ай бұрын

    मनापासुन धन्यवाद sirji, khup Chan explane केलात तुम्ही 🙏

  • @psipremkumarshelke8267
    @psipremkumarshelke82672 жыл бұрын

    महामानवास विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻

  • @swardharameghas876
    @swardharameghas8762 жыл бұрын

    💐💐क्रांतिकारी जयभिम जय संविधान 🙏🏻💐💐 Great job sir 👍🏻👍🏻👍🏻

  • @swapnilkamble2072
    @swapnilkamble20722 жыл бұрын

    Very Nice lecture sir ....jay shivray jay bhim jay savidhan 🙏

  • @shilpagomaskar

    @shilpagomaskar

    Жыл бұрын

    jay Bhim🙏🙏

  • @swapnilkamble2072

    @swapnilkamble2072

    Жыл бұрын

    @@shilpagomaskar 🙏

  • @aajugaikwad
    @aajugaikwad2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 💙 जय भीम जय संविधान 🌹

  • @asstyle3042
    @asstyle30422 жыл бұрын

    सर... जय भिम.. तुमच्या कार्याला सलाम अभ्यास पुर्ण व्याख्यान

  • @ravisurve4167
    @ravisurve41672 жыл бұрын

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली जय भीम जय संविधान जय भारत

  • @aryanagarjun3528
    @aryanagarjun35282 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय मूलनिवासी

  • @saurabhBhure97

    @saurabhBhure97

    2 жыл бұрын

    Jay shivray Jay Bhim

  • @sangeetakadhare543
    @sangeetakadhare543 Жыл бұрын

    अतिशय धाडसाने तितकेच अभ्यासपूर्ण दर्शन आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे घडवले आपल्या या कार्याला सलाम.आत्मियतेचा साक्षात्कार झाला.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनजागृतीचा वसा चालवणं सोपी गोष्ट नाही.पुनश्च आपल्या कार्याला सलाम.

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade75502 жыл бұрын

    खुपच सुंदर समजवुन सांगितले बाबासाहेबांचे विचार

  • @ajitmanohar1372
    @ajitmanohar13722 жыл бұрын

    सरांनी एकदम अचूक माहिती योग्यरित्या सांगितली, धन्यवाद सर 💙💙

  • @ZubairAhmad-cj7xq
    @ZubairAhmad-cj7xq2 жыл бұрын

    Bahut zabardast sir ji Me aap ka bahut bada fan hu sir💐💐

  • @sureshkamble4123
    @sureshkamble4123 Жыл бұрын

    कराळे सर, तुमचे मनापासून आभार मानतो. .... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

  • @milindkawale1634
    @milindkawale16342 жыл бұрын

    खूप छान सर तुमचा लेक्चर मला खूप आवडला जय 🙏 भीम सर 🌹🌹🌹🙏

  • @yashtayade7791
    @yashtayade77912 жыл бұрын

    JAY BHIM

  • @koshing23
    @koshing23 Жыл бұрын

    वह एक ऐसे व्यक्ति थे जिन्होंने उत्पीड़न और भेदभाव के खिलाफ लड़ाई लड़ी। वे समर्पण और आत्मविश्वास के प्रतीक थे। सभी को अंबेडकर जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएं।”

  • @AshishLokhande
    @AshishLokhande2 жыл бұрын

    🙏 जय भीम, जय संविधान

  • @nikhil_kamble1851
    @nikhil_kamble18512 жыл бұрын

    Sir kup chaan information dile Thank you sir..

  • @vijayshirke3786
    @vijayshirke37862 жыл бұрын

    भारत विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

  • @shilakamble6790
    @shilakamble67902 жыл бұрын

    Verry nice lecture sir .very important information. 👌💐💐

  • @akshaybagde7146
    @akshaybagde7146 Жыл бұрын

    Jai bhim, jai shivaji, jai bharat.

  • @shivdavhale6715
    @shivdavhale67152 жыл бұрын

    जय श्री राम... जय शिवराय... जय शंभुराजे...जय भीमराव...🙏🏻🚩🇮🇳🇮🇳

  • @swapnilpatil3654
    @swapnilpatil36542 жыл бұрын

    Sir hats off..... Great lecture...

  • @pradeepmhaske235

    @pradeepmhaske235

    2 жыл бұрын

    खूप सुंदर बाबासाहेब मांडले सर तुम्ही .

  • @purchasek8959

    @purchasek8959

    Жыл бұрын

    @@pradeepmhaske235 व9इ ओपो8

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 Жыл бұрын

    कराळे सर, आणि सागर भस्मे सर हे दोघेही खरे हिरो आहेत. सत्य स्वीकारणारे आणि सत्य अनेकांना सांगणारे. Thank you सर 🙏

  • @sahebraopatil8781
    @sahebraopatil87812 жыл бұрын

    Salute to you for teaching real history to the Bahujan students.

  • @babasahebkokne381
    @babasahebkokne3812 жыл бұрын

    Jai Bhim Sir

  • @arvind9724
    @arvind97242 жыл бұрын

    खूप चांगला अभ्यास खूप चांगलं वकृत्व यु आर ग्रेट सर

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर... धन्यवाद सर...जय भीम जय भारत

  • @sujitmore2924
    @sujitmore29242 жыл бұрын

    पहिल्यांदाच सरांना ऐकल.. फॅनच झालोय सरांचा

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q10 ай бұрын

    तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो खूप छान माहिती देत असता. मनपूर्वक जयभीम..❤

  • @mangeshpatode3819
    @mangeshpatode38192 жыл бұрын

    सर खरच तुमच्या सारखेमाणससे आज काळाचि गरज आहे जय भिम

  • @yashadhav4150
    @yashadhav41502 жыл бұрын

    🙏जय हिंद 🙏जय भारत 🙏जय भिम 🙏 खूप खूप ज्ञानी आहात सर तुम्ही 👍👍👍👍

  • @sarikabansod3987
    @sarikabansod39872 жыл бұрын

    Jay bhim sir

  • @anilmeshram1092
    @anilmeshram10922 жыл бұрын

    Sir namo buddhay, jaibhim.

  • @sharadhinge8749
    @sharadhinge8749 Жыл бұрын

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान काम करत आहात मलातर इतिहास सुधा माहीत नव्हता राज्य घटना काय आहे हे सुध्दा माहीत नव्हत पण आज माहीत झालं तुम्ही KZread वर दिल्या मुळे खूब खूब धान्य वाद

  • @jyotiwaghmare6241
    @jyotiwaghmare6241 Жыл бұрын

    Sir, your knowledge is soo deep on D. Babasaheb Ambedkar .👍👍

  • @desimurgipalnravibansodmp
    @desimurgipalnravibansodmp2 жыл бұрын

    sir aap mahan ho

  • @RNMProduction77
    @RNMProduction772 жыл бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन ..💐💐डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान, विचार व कार्य विस्तृत पणे सांगितले आहे,धन्यवाद

  • @vishanulambat9635

    @vishanulambat9635

    Жыл бұрын

    Pagal hi tu

Келесі