मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला अन आई वडिलांना वाळीत टाकले,६ वर्षांनी मुलगा भारतात आई वडिलांकडे आला.

Ойын-сауық

Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
व्हिडिओ शूट मोबाईल
amzn.to/2T5Bi3p
व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTecgUpdate #MarathiStory #Kathakathan

Пікірлер: 1 000

  • @dnyaneshdaga8444
    @dnyaneshdaga84443 жыл бұрын

    माझी दोन्ही मुल अमेरीकेत आहेत ईजिनियर झाली पाठोपाठ गेली एमएस केल नोकरीला लागली खुप मेहनत केली त्यांनी आता समाधानी आहेत फोनवर बोलतात आम्हाला बोलवतात मी नाही गेलो आणि जाणार पण नाही पण मी समाधानी आहे ती त्याच्या मनासारखे जगतात मला आनंद आहे. मी पण ४० वर्षाअगोदर गाव /आईवडील सोडून पुण्याला आलो शिकलो व पुण्यातच स्थाईक झालो मला माझ्या गावावरून पुणे गाठायला एसटीने १६ तास लागायचे माझ्या मुलांना विमानाने २० तास लागतात.

  • @avinashbhadane8216

    @avinashbhadane8216

    3 жыл бұрын

    P

  • @mahadevpatil1447

    @mahadevpatil1447

    3 жыл бұрын

    तुमची शिकवण मुलांनी अंगीकारली.

  • @Patil504

    @Patil504

    2 жыл бұрын

    Mhnje tumchya AAI vadilana kuni sambhale te pn sanga.shewtchya kshal hjr hote ka te pn sanga..way zalyantr tumhi tenchi seva Keli nsnar he titkac khar ahe.karn tumhi Pune mde.an te gawat

  • @Patil504

    @Patil504

    2 жыл бұрын

    Tumce karm tumchyajvl.tumhi je Kel Tec bhogayl Milnar .itkach

  • @Ganesh09493
    @Ganesh094933 жыл бұрын

    तुम्ही कितीही पैसे कमवा परंतु घरातील आई वडील आणि म्हातारी माणसं खुश नसतील तर तुमच्या पैशांना काहीचं किंमत नाही

  • @sunitakalwaghekhupchaantha1745

    @sunitakalwaghekhupchaantha1745

    3 жыл бұрын

    khupch chhan Raghu

  • @siddharthakamblekamble267

    @siddharthakamblekamble267

    3 жыл бұрын

    @@sunitakalwaghekhupchaantha1745 lp)

  • @pasaydanbhajanimandal

    @pasaydanbhajanimandal

    3 жыл бұрын

    Very nice Raghu good good

  • @vedanthonkhambe2630

    @vedanthonkhambe2630

    3 жыл бұрын

    @@sunitakalwaghekhupchaantha1745 h

  • @dattatrayshinde4758

    @dattatrayshinde4758

    3 жыл бұрын

    बरोबर आहे गणेशजी.. एक वेळ मंदिरात गेला नाही तरी चालेल.. तीर्थाटनासाठी बाहेर गेला नाहीत तरी चालेल पण घरी आई-वडीलांची सेवा केलीत तर प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचे समाधान मिळते. हा माझा स्वानुभव आहे.!

  • @arunmhatre46
    @arunmhatre463 жыл бұрын

    डोळ्यातून पाणी आले ऐकून, अप्रतिम संभाषण छान अनुभव सांगत आहे खऱ्या खुर्या आयुष्यातले😢😢😓😓🙌🙌🙌🙌👌👌👍👍

  • @ambadasdumbre6177

    @ambadasdumbre6177

    Жыл бұрын

    . 5 m J

  • @user-md3er2dw2m
    @user-md3er2dw2m3 жыл бұрын

    अतिशय सुंदर, असेच केलेले उपकार किंवा मदत लक्षात ठेवले पाहीजेत,नाहीतर काही लोकं फारच कृतघ्न असतात.

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal63553 жыл бұрын

    उपकार आहेत पण परोपकार केले त्याचे फळ नाना.नानीला मिळाले धन्यवाद रघू

  • @rupeshmore9151
    @rupeshmore91513 жыл бұрын

    खरच हे ऐकुण रधु बददलं काय प्रशंशा करावी समजेना केली तर कमी होईल रधूने अनिकेतच्या चांगलीच थोबाडीत मारली जय श्री राम

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 Жыл бұрын

    Heart touching स्टोरी आहे. सलाम रघु ला तसेच तुमचा आवाज सुद्धा गोड आहे. ऐकावसा वाटतो

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal13653 жыл бұрын

    आपली भारतीय संस्कृती जपणं आवश्यक हे🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩👍

  • @varshapatil35
    @varshapatil353 жыл бұрын

    आपण ईतरांना प्रेरणा मिळेल अशा तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो ही सदिच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shantakavale327

    @shantakavale327

    3 жыл бұрын

    अनय

  • @ManoharRGund
    @ManoharRGund3 жыл бұрын

    अतिशय सुंदर, सत्य परिस्थिती आहे यापासून बोध घ्यावा अशी गोष्ट आहे आणि गोड आवाजात शब्दबद्ध केली आहे आपले मनापासून धन्यवाद.

  • @umeshchavan6009
    @umeshchavan60093 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली. जबाबदारी व माणुसकीचा अनुभव दिला. धन्यवाद 👍🙏

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande38372 жыл бұрын

    सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. आज मुलांना शिक्षण मिळते, पण संस्कार मिळत नाहीत.

  • @sushantnachare5246
    @sushantnachare52463 жыл бұрын

    अतिशय भावनिक विषयावर सर तुम्ही बोललात ... डोळे पाण्याने भरून आले...

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir23373 жыл бұрын

    अतिशय हृदयद्रावक मनाला सुन्न करणारी कहाणी देव कोणत्याही रुपाने आपणांस भेटेल फक्त धर्म जपा कथेचा सारांश दुसऱ्याचे दुःख जाणून घ्या .

  • @sagarkohale3207
    @sagarkohale32072 жыл бұрын

    खुप सुंदर गोष्ट होती .आणि तुमचा आवाज खुप छान आहे.👌👌👌👌

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir23373 жыл бұрын

    भाऊ तुझे शब्द मनाला ,इतर सर्वाना खुप काही शिकवून जातात .वाह छान !

  • @amrutachavan9696

    @amrutachavan9696

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/q4uLvJaogMXSk5s.html

  • @swapnilgaikwad1992

    @swapnilgaikwad1992

    2 жыл бұрын

    P

  • @swapnilgaikwad1992

    @swapnilgaikwad1992

    2 жыл бұрын

    Ftt

  • @swapnilgaikwad1992

    @swapnilgaikwad1992

    2 жыл бұрын

    F

  • @swapnilgaikwad1992

    @swapnilgaikwad1992

    2 жыл бұрын

    Ppt

  • @rajshrivadnal898
    @rajshrivadnal8983 жыл бұрын

    Heart touching post होती,,, खरच आजकाल रघुनाथ सारखे कितीजण इतकी माणुसकीची परत फेड करणारे असतात....

  • @shamalraut8131

    @shamalraut8131

    3 жыл бұрын

    Heart touching post.🙏🙏

  • @babaraonagarale3437

    @babaraonagarale3437

    3 жыл бұрын

    Think You Bhahi

  • @pralhadpatil8272
    @pralhadpatil82722 жыл бұрын

    आपल्या कथा खरंच हृदयाला कुठेतरी स्पर्श करून जातात

  • @balajichavan5754
    @balajichavan57542 жыл бұрын

    खुप छान भाऊ. डोळे भरून. आलें.sir

  • @pramodnangare2160
    @pramodnangare2160 Жыл бұрын

    खरं तुमच्या हा लेख फारच सुंदर आहे आणि विशेष म्हणजे डोळ्यात अश्रू आले. आई वडील हेच दैवत आहे.

  • @sushilw6305
    @sushilw63053 жыл бұрын

    मनाला हेलवणारी खरी कहाणी 😪

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani74893 жыл бұрын

    मी पण ऐका पोरागिला फी साटी कॉलेज मदी बसू देत नव्हती त्याला 80 हजार दिलोया ते पोरगी आज आता दुबई मदी सिव्हिल इंजिनिअर आहे...

  • @mr.subhash1216

    @mr.subhash1216

    3 жыл бұрын

    खूबच छान मदत केल्या बदल आपले मनापासून धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantghenand6368

    @prashantghenand6368

    3 жыл бұрын

    Great sir

  • @aishu2867

    @aishu2867

    3 жыл бұрын

    Great

  • @sangeetabansode7303

    @sangeetabansode7303

    3 жыл бұрын

    Very good

  • @rajshribadewar4591

    @rajshribadewar4591

    3 жыл бұрын

    Chan

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Жыл бұрын

    मी नियमित पहातो तुमचे चॅनेल ही कथा दोन वेळा ऐकली भाऊ किती वर्णन करू तुमच्या चॅनेल चे खुप मनाला भावली ही सत्य कथा जसे काही आपल्या बाबतीत घडून गेली अशी वाटते खूप धन्यवाद ! डोळ्यातून अश्रू शेवटपर्यंत वहात होते

  • @vinaywakode6705
    @vinaywakode67052 жыл бұрын

    वा! खूप म्हणजे खूपच छान सत्य कथा

  • @amolnagrale9628
    @amolnagrale96283 жыл бұрын

    दादा तुझा आवाज ऐकून जणू चित्रपट बघित्यासारख वाटते, आणि तुझे story चे contains खुप सुंदर असतात. मी आणखी अश्याच नवीन story ची वाट बघतोय, देव सदैव तुझ्या पाठीशी आहे.

  • @MarathiTechUpdate

    @MarathiTechUpdate

    3 жыл бұрын

    धन्यवाद भाऊ 🙏

  • @gopalshingate8009

    @gopalshingate8009

    3 жыл бұрын

    Atishay sundar story

  • @rekhahardikar7164

    @rekhahardikar7164

    3 жыл бұрын

    आज इथे पण मेहेनत केली तर भरपूर पैसा आहे..सोबत family support.. कामं हलकी करायला मदतनीस!! पण हे आणि इतर जबाबदारी नको आहे.

  • @anantshinde3075

    @anantshinde3075

    2 жыл бұрын

    Ajachi pRistiti

  • @sss121955

    @sss121955

    2 жыл бұрын

    काळजाला भिडणारी गोष्ट होती.. शतशः धन्यवाद 🙏

  • @ishanisangole800
    @ishanisangole8003 жыл бұрын

    😭Verrry heart touching bro.. What a explaination power u have...🙏

  • @neetaadate2507
    @neetaadate25072 жыл бұрын

    खरोखर आजकाल पोटच्या मुलांना आईवडिलांची किंमत नसते. पण बाहेरचे कोणी असो त्यांचे काही त्या आईवडिलांनी करो अथवा न करो ते त्यांची किंमत ठेवतात. हे ही ठिक आहे . पण आपण आपलं कर्तव्य कधीच विसरता कामा नये. आपलं अस्तित्व मुळी देवा व आईवडिलांन मुळे आहे. प्रत्येक रोम रोम त्याची साक्ष आहे. कारण आपलं संपूर्ण शरीरच मुळी त्यांच्या दूधावर, रक्तावर व त्यांच्या केलेल्या कष्टावरच निर्माण झालेलं आहे. व त्यांची अवहेलना करणं हे न फिटणार पाप आहे. म्हणून न विसरता त्यांची काळजी घ्यावी. शेवटी काय करावे तसे भरावे. आपणही कधीतरी म्हातारे होऊच ना.

  • @sanjayjiwankar5845
    @sanjayjiwankar58453 жыл бұрын

    कधिही जिवनात दोन गोष्टींचा विसर पडायला नको एक आई-वडील व दुसरे शिक्षक हे दोघेही आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती असतात ह्यांना कधीच विसरू नका हे महत्त्वाचे.

  • @hemantshelar4598

    @hemantshelar4598

    3 жыл бұрын

    Y7788u

  • @skgamingshort6563

    @skgamingshort6563

    3 жыл бұрын

    शिक्षक वर्गाला मान देणारे हल्ली विरळ झालेत.

  • @its_Bharat_134

    @its_Bharat_134

    2 жыл бұрын

    Q1@

  • @amrutachavan9696

    @amrutachavan9696

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/q4uLvJaogMXSk5s.html

  • @pramilaambhore6196
    @pramilaambhore61963 жыл бұрын

    असे रघुनाथ या जगात घडो प्रभू चरणी प्रार्थना

  • @surendramahale8599
    @surendramahale85993 жыл бұрын

    खूपच छान मनाला छेदून जाणारी गोष्ट सांगितली.

  • @priyankapatil9437
    @priyankapatil9437 Жыл бұрын

    हृदयाला स्पर्श करून जातात तुमच्या कथा 🙏🏻खूप छान बोलता दादा तुम्ही 🙏🏻जय शिवराय 🙏🏻🚩

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam4532 жыл бұрын

    खरच आई वडीलांचे हे ऋण आपण कधीही फेडू shkt नाही

  • @shardadhikle703
    @shardadhikle7033 жыл бұрын

    अतिशय हृदयस्पर्शी आणि वास्तव. असेही मुलं सुना आहेत दुर्दैवानं. खूप दुःख होते म्हाताऱ्या माणसांच्या व्यथा बघताना, तुम्ही फार सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे

  • @shivdasjadhav2442

    @shivdasjadhav2442

    3 жыл бұрын

    वास्तव दाखवणार व मुलांच्या डोळ्यात अजंन घालणार आहे

  • @vinodcrane.comrane4422
    @vinodcrane.comrane44223 жыл бұрын

    भावा तू खरी गोष्ट सांगतोस कि कहाणी कहि आसो पण तू बोलताना मस्त वाटत

  • @nilmetaware4710

    @nilmetaware4710

    Жыл бұрын

    खूपच छान आहे

  • @kalyanihatkar5835
    @kalyanihatkar58352 жыл бұрын

    खूप खूप खूप छान वाटलं बाळा. अगदी एखादा सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं.👌👌

  • @amrutachavan9696

    @amrutachavan9696

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/q4uLvJaogMXSk5s.html

  • @bhagyashreegharpure8314
    @bhagyashreegharpure83143 жыл бұрын

    खरोखर हृदयस्पर्शी कथा होती. रघुचं काम खरोखर अत्यंत कौतुकास्पद, शिकण्यासारखं आहे. अनिकेत मात्र..

  • @truptipatil1689
    @truptipatil16893 жыл бұрын

    सर, तुमच्या बोलण्यात काही तरी जादू आहे . ऐकतच राहावं वाटते 👌👌

  • @indianraja4872

    @indianraja4872

    3 жыл бұрын

    Hi

  • @indianraja4872

    @indianraja4872

    3 жыл бұрын

    9422559923

  • @kattikattitreaking5886

    @kattikattitreaking5886

    3 жыл бұрын

    Hoy

  • @shubha8308

    @shubha8308

    3 жыл бұрын

    @@indianraja4872 use

  • @junioregineer2039

    @junioregineer2039

    3 жыл бұрын

    @@indianraja4872 5

  • @vilasovhal6109
    @vilasovhal61093 жыл бұрын

    आई विना माया विश्वात नाही सुखा धावती सगळे दुःखाला ती आई ,,आई वडीलांना सांभाळा यातच सर्वस्व आहे

  • @rajendramagar9194
    @rajendramagar91942 жыл бұрын

    भैय्या तुझी सांगण्याची शैली फार सुंदर आहे खुप छान सांगतात जशे महाराज प्रवचने सांगतात तसंच तुम्ही सांगता ऐकत राहावे असे वाटते खुप धन्यवाद आमचे आशिर्वाद आहेच पुढील आयुष्य सुखाच समाधानाचे जावो आणि अश्याच कथा ऐकून आम्ही भाऊक होते

  • @mrkartik351
    @mrkartik351 Жыл бұрын

    Khup chhan 👌👌 रघुनाथ सारख्या लोकांना सलुट 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @babupandkar1804
    @babupandkar18043 жыл бұрын

    सर नमस्कार उपकारांची जाणीव ठेवनारी माणसं आजून ह्या जगात आहेत .अतीशय सुंदर रेखाटलेले आहे. कथानक पुन्हा धन्यवाद.............

  • @suvarnapharande2046

    @suvarnapharande2046

    3 жыл бұрын

    P⁰

  • @shivrajghugare4815
    @shivrajghugare48153 жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤...डोळ्यात पाणी आणलं सर 😪

  • @shobhananaware5758
    @shobhananaware57583 жыл бұрын

    खूप छान ,कथन कला ओघवती असल्याने केव्हा संपते कळत नाही ,विषयही छान,बरेचसे भाग पाहिले मी,आजीचा व तिच्या मुलांच भाग मनाला छेदून गेला,सद्याच्या वास्तवतेची जाणीव झाली.खूपच सुरेख,धन्यवाद

  • @sagarnikam520

    @sagarnikam520

    3 жыл бұрын

    Great

  • @theactingplaybook
    @theactingplaybook Жыл бұрын

    खुपच चांगली कथा आणि सादरीकरण

  • @seemaghule8415
    @seemaghule84153 жыл бұрын

    छान आहे भाऊ खूपच सुंदर अगदी डोळे भरून आले सलाम तुला माझा

  • @drk9648
    @drk96483 жыл бұрын

    Hats off great

  • @tribhavanhembade3414
    @tribhavanhembade3414 Жыл бұрын

    खूपचं छान गोष्ट आहे 🙏

  • @artjaydeep3568
    @artjaydeep35683 жыл бұрын

    अतिशय सुंदर!भावुक👌

  • @mangeshagnihotri4241
    @mangeshagnihotri42413 жыл бұрын

    काही ठराविक शेतकरी १०/१२% प्रगतिशील शेतकरी सोडले तर इतार सर्व सामान्य शेतकरी मरणासन्न अवस्थमध्ये आहे . त्यांच्या साठी एक विडियो तयार करा .🙏🏻👌🏻👍🏻

  • @suyogpatil8093
    @suyogpatil80933 жыл бұрын

    सर एखाद्या शेतकरी कुटुंबावार सुध्दा व्हिडीओ करा , तो कसा जगतो किती वाजता उठतो केव्हा झोपतो का झोपतच नाही यावर एक clip बनवा वाट पाहतोय सर

  • @gajanan2961

    @gajanan2961

    3 жыл бұрын

    Borobar

  • @rushipakhare4315

    @rushipakhare4315

    3 жыл бұрын

    Jay Jawan jay kisan only shetkary brand

  • @apurvd.bawaskar82

    @apurvd.bawaskar82

    3 жыл бұрын

    @@rushipakhare4315 mup can

  • @dattatrayshinde4758

    @dattatrayshinde4758

    3 жыл бұрын

    एकदम रास्त सूचना आहे.!

  • @swapnad1795

    @swapnad1795

    3 жыл бұрын

    Kharach बोलात दादा

  • @krishnanandmankikar5225
    @krishnanandmankikar52252 жыл бұрын

    फारच छान गोष्ट!

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir78923 жыл бұрын

    Khup chhan..... tears rolles down

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal99243 жыл бұрын

    धन्यवाद सुंदर चालू परिस्थिती सांगितली त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद

  • @MaheshPatil-mc7zj

    @MaheshPatil-mc7zj

    3 жыл бұрын

    सर तुम्ही पण माई आणि नाना ह्याच्या बरोबर एखाद्या संख्या मुला पेक्षा छान राहिला त्याबाबद्दल तुम्हाला येणाऱ्या भविष्यात खूप दुवा मिळतील सॅल्युट सर तुम्हाला

  • @youtuberboss8879
    @youtuberboss88793 жыл бұрын

    सर तुम्ही खूपच छान सांगितले प्रत्येकाने आपापल्या आईवडिलांची काळजी घ्या म्हणजे झालं

  • @meerashastri973

    @meerashastri973

    3 жыл бұрын

    Khup chan

  • @dineshbhoir37
    @dineshbhoir372 жыл бұрын

    खूपच भावनिक कथा सांगितली तुम्ही.धन्यवाद

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil82893 жыл бұрын

    Thanks for sharing this significant video

  • @potrickkhalil2449
    @potrickkhalil24493 жыл бұрын

    Very great n heart touching real life kahani but its fCt n very very true God bless all old age mother father in our entire society its lesson for all.....

  • @vibhutimestry4701
    @vibhutimestry47013 жыл бұрын

    Wow sir ,it was very touchy..

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat12183 жыл бұрын

    खुप छान माहीती सांगीतली' धन्यवाद.

  • @user-ix3hr7qf5k
    @user-ix3hr7qf5k3 жыл бұрын

    अतीशय चांगली सुसंस्कारीत व ह्रदयद्रावक कथा.🙏

  • @minakshibhopate179
    @minakshibhopate1793 жыл бұрын

    अतिशय सुंदर heart touching thought🙏🙏👍👍

  • @shivratanmalani6981
    @shivratanmalani69813 жыл бұрын

    Heart touching real fact.lets us learn some thing better in our life.

  • @pranjudevtale9599
    @pranjudevtale95993 жыл бұрын

    Mi eka dadala khup adchan hoti tr mi tya dada la mdt keli ani to dada aj sudhaa Lhan bhin mhnunch mantat hech mla inspired ahe

  • @vinodsavant2728
    @vinodsavant27282 жыл бұрын

    Chanch khup sundar...Ajun ya jagat ashi janiv thevnari manse aahet

  • @narsingpanchal6186
    @narsingpanchal61863 жыл бұрын

    अस वागणे हे उच्चशिक्षित लोकच करतात. कारण अक्कल जास्त आलेले असते ना.

  • @pratikshanaik5582

    @pratikshanaik5582

    3 жыл бұрын

    As kahi nasta sanskar astat changulpana family Ani atun yeto

  • @advvijayuttamraokarad1834
    @advvijayuttamraokarad18343 жыл бұрын

    तुमचे व्हिडीओ खरोखरच प्रेरणा देणारे आहेत धन्यवाद

  • @prasadkadam505
    @prasadkadam5053 жыл бұрын

    Nice ..👍🙏🙏 dada tumch sadarikaran khup sunder aahe parat parat aykavasa vataty.tumhi pratyaksha paristhiti dolya samor ubhi karta .khup khup tysm 🙏🙏 .mla kup awadtaat tumchya ya हृदयस्पर्शी वास्तव्यात घडत असलेल्या कथा...

  • @maleshbalki7335
    @maleshbalki73353 жыл бұрын

    Tumhi खूपच छान कथन केले पण तुमच्या या कथनाचा kiti नवीन पिढीवर परिणाम होतो हे माहित नाही नवीन पिढीसाठी तुमचे विचार खूप मोलाचे आहे आणि अर्थपूर्ण आहे 🙏👌🌹

  • @meenapatel1666
    @meenapatel16662 жыл бұрын

    Heart touching story 🙏👍👍👍👍

  • @kamalsrecipes1932
    @kamalsrecipes19323 жыл бұрын

    Heart touching story.

  • @naturalayurvedalive1623
    @naturalayurvedalive16233 жыл бұрын

    वंदे मातरम भारत माता की जय

  • @ashokrajejadhav8117
    @ashokrajejadhav81173 жыл бұрын

    Khup chhan msg det ahat bhau, Dhanywad Tumchya kadun asech samaj prabhodan ghado hich prarthna

  • @bhartigaikwad5991
    @bhartigaikwad59912 жыл бұрын

    Very heart touching story❤️

  • @sadashivsangale1931
    @sadashivsangale19313 жыл бұрын

    अनुसरण करण्या योग्य 🙏🌺🌺

  • @riteshkharatmal8008
    @riteshkharatmal80083 жыл бұрын

    शेवटीं सत्याचा विजय होणारच असतो. खुप छान सुंदर मन प्रसन्न झाले. पैसा आज आहे आणि उद्या नाही माणसाने आपली नाती जतन करून ठेवली पाहिजे शेवटी देव खुप चांगले करतो. पण शेटपर्यंत सत्याचाच विजय होतो. रक्ताच नात जीवनभर साथ देत नसते. खर तर आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. माणसाने पहिलेचे दिवस विसरू नये. जाणीव ठेवली पाहिजे. लाज वाटली पाहिजे.

  • @mrvbcreation9848
    @mrvbcreation98482 жыл бұрын

    सर उर भरून आला आहे किती छान बोलतात आपण असे वाटते आपण समोर आहे आणि बोलत आहे

  • @vishalbhosale4487
    @vishalbhosale44873 жыл бұрын

    Great and inspirational story sir

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar32752 жыл бұрын

    Very harte teaching experience 👌👌🙏🏻

  • @anaghakhavnekar5300
    @anaghakhavnekar53003 жыл бұрын

    खूप छान गोष्ट आणि कथाकथन

  • @roshanganorkar9543
    @roshanganorkar95433 жыл бұрын

    Kya baat hai, well described.

  • @rajendrakumardongare5292
    @rajendrakumardongare52923 жыл бұрын

    लय भारी!!

  • @alkajohare4855
    @alkajohare48553 жыл бұрын

    मुलगा सांभाळणे हे खरोखरच आपले कर्तव्य आहे पण त्याच्यावर depent राहू नये ही खरी गोष्ट आहे

  • @shardashete73

    @shardashete73

    3 жыл бұрын

    👌👌👍👍🙏🙏

  • @abhishekbodake6863

    @abhishekbodake6863

    3 жыл бұрын

    Fake news. Photo mazya aaajicha aahe. Aani maazi aaji Maharashtra baher kdhi geli nahi

  • @AP--AnuradhaKurade

    @AP--AnuradhaKurade

    3 жыл бұрын

    @@abhishekbodake6863 really

  • @abhishekbodake6863

    @abhishekbodake6863

    3 жыл бұрын

    Ha. Mi ha photo 2 years purvi kadhlela

  • @kalpanapalange9960
    @kalpanapalange99603 жыл бұрын

    Khup chhan prasang sangiyla. Man agdi helaun gele. Thanku.

  • @ashawaghmare3503
    @ashawaghmare3503 Жыл бұрын

    Khup chan. Gratitude is most important

  • @sandipbansode2490
    @sandipbansode24903 жыл бұрын

    Khup Chan

  • @subhaktilokhande3862
    @subhaktilokhande38623 жыл бұрын

    खुप छान अप्रतिम सादरीकरण

  • @dayanandpatil6564
    @dayanandpatil65643 жыл бұрын

    तुमच्या ज्या ही काही stories वाचल्या असतील त्या सर्व खूपच सुंदर आहेत. मन हेलावून जातं. सुंदर, सुरेख, अप्रतिम...... God bless you. तुम्ही मात्र स्वतःही आपल्या संपूर्ण परिवाराची काळजी घ्या.

  • @tarannumnagarchi5670
    @tarannumnagarchi56703 жыл бұрын

    It is very heart touching, really!👍

  • @sunitakalwaghekhupchaantha1745

    @sunitakalwaghekhupchaantha1745

    3 жыл бұрын

    Mala pan khup radayla aale

  • @vpujari2272
    @vpujari22723 жыл бұрын

    Heart teaching speach

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe12412 жыл бұрын

    कथा फार आवडली फारच छान आहे

  • @vaibhavbhagat5966
    @vaibhavbhagat59663 жыл бұрын

    दादा आम्ही तुमचा रोज व्हिडिओ बघत असतो खरोखरच तुमचे कथा खूप सुंदर असते डोळ्यात पाणी आणणारे आहे

  • @nivruttijagtap6784
    @nivruttijagtap67843 жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण..!

  • @bhaidasmali1548

    @bhaidasmali1548

    3 жыл бұрын

    Khupach chhan

  • @mayagore3716
    @mayagore37163 жыл бұрын

    Bhau tuze vaktrutva khup chan aahe... Tu khup motha hoshil🙏🙏👍👍

  • @rajudake4772
    @rajudake47722 жыл бұрын

    बंधू खूपच सुंदर शब्दात... घटनाक्रम माडला... ऐकताना भावना दाटून आल्या.... खूप शिकायला मिळालं... धन्यवाद..

  • @jyotshnapamkar9513
    @jyotshnapamkar95133 жыл бұрын

    Grt👍👍, हे अनुभव लक्षात घेऊन तरी तसें वागले पाहिजे. आई वडिल मुलांसाठी किती कष्ट करतात 🙏

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db3 жыл бұрын

    Great story sir

  • @serajhans
    @serajhans3 жыл бұрын

    Really touching!!

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare63573 жыл бұрын

    खुप सुंदर लेख.धन्यवाद.🙏

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r3 жыл бұрын

    खूपच व्हिडिओ चांगले आहे .प्रत्येक तुरूण मुलांनी ऐकणं गरजेचं आहे सुप्रभातश

  • @amitatawade2685
    @amitatawade26853 жыл бұрын

    Apratim katha👌👌

Келесі