अयोध्या शंखवादन एक अविस्मरणीय प्रवास आणि अनुभव

Ойын-сауық

‪@ProfDipikaJangam‬
#शंखवादन
#shankhnad
जय श्रीराम
सन्माननीय नितीन सर आणि कमिटी मेंबर्सना नमस्कार
प्रयागराज,काशी आणि अयोध्या एक अविस्मरणीय यात्रा
प्रयागराजला त्रिवेणी संगमावर शंख नाद तसेच काशीची गंगा आरती च्यावेळी अगदी जवळून शंखनादानी तर अगदी डोळ्याचे पारणें फिटले तसेच अयोधेला जेंव्हा रामलल्लाच्या गाभाऱ्यात शंखनाद आणि दर्शन सोहळ्यांनी तर सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले
सर्व ठिकाणी जेवणाची राहण्याची उत्तम सोय यु पी पोलिसांनी जो रिस्पेक्ट दिला तो तर अगदी वाखाण्याजोगा होता कारसेवक पुरम मध्ये निवास असताना कडाक्याची थंडी होती पोलिसांचे पण तिथे निवास होते त्यांनी पेटवलेल्या शेकोटीजवळ आम्ही गेलो तर ते बिचारे खुर्चीवरून उठून बैठो अम्माजी म्हणत आम्हाला जागा करून देत असत
प्रयागराज ला पहिल्या मुक्कामी देवीचा गोंधळ कार्यक्रम छान झाला
परतीच्या प्रवासात 26 जानेवारीला ट्रेन मध्ये प्रजासत्ताक् दिन पण खूप उत्साहात साजरा केला
केवळ हे सगळं नितीन सर आणि टीम मुळेच शक्य झाले
सर्वांचे खूप खूप आभार
जय श्रीराम जय जय श्रीराम
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
*शंखवादक-2023

Пікірлер: 17

  • @satishswami4254
    @satishswami42545 ай бұрын

    Khup khupch khup chaan mast khupch sundr very nice good

  • @sanjayshahapurkar7112
    @sanjayshahapurkar71125 ай бұрын

    जय श्री राम

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    5 ай бұрын

    🙏

  • @netrajangam3149
    @netrajangam31495 ай бұрын

    Khup chan anubhav and sadarikaran❤

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    5 ай бұрын

    🙏🙏🚩

  • @shwetajangam7970
    @shwetajangam79705 ай бұрын

    ग्रेट अनुभव.... ताई 🙏🏻

  • @shwetajangam7970
    @shwetajangam79705 ай бұрын

    शंख नाद पथकाच विजय असो ✊

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    5 ай бұрын

    thank you

  • @dhanashreebangar4608
    @dhanashreebangar46085 ай бұрын

    खूप सुंदर

  • @nitindumbre6679
    @nitindumbre66795 ай бұрын

    खूप छान अनुभव आणि खरच भाग्यवान आहेस तू तुला हा सोहळा पाहता आला

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    5 ай бұрын

    खूप धन्यवाद 🙏🚩

  • @user-hu6rw5jz6z
    @user-hu6rw5jz6z5 ай бұрын

    Khup chan ❤

  • @DEVAZINJAD
    @DEVAZINJAD5 ай бұрын

    अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे. आम्हाला चांगला अनुभव दिला.

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    5 ай бұрын

    खूप धन्यवाद 🙏🚩

  • @SwatiSoham
    @SwatiSoham5 ай бұрын

    खरंतर, राम मंदिर डोळ्यासमोर उभं राहिलं.

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    5 ай бұрын

    🙏🚩🙏

Келесі