मसाला उद्योग करणारी जुन्नरची रणरागिणी स्वाती कबाडी यांची यशोगाथा| शिवनेरी मसाले| spices business 🤗🙏

Ойын-сауық

‪@ProfDipikaJangam‬
#indianfood
#indianspices
#मसाले
#masala
#gadamasala
#junner
#जुन्नर
#recipies
जुन्नर येथील कमी भांडवलात सुरु केलेला व्यवसाय आता एक ब्रॅंड म्हणून नावारूपाला येतो सरपंच पद भूषवून उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या सौ स्वाती कबाडी यांची यशोगाथा आपण व्हिडीओ मधे जाणून घेतली आहे.
आपल्याला ही आपला व्यवसाय वाढवायचा आहे तर आम्हाला संपर्क करा व्यवसाय तुमचा जाहिरात आमची 🤗🙏🥳
संपर्क ७७०९२२५३३४🙏🤗
शिवनेरी मसाले मागवायचे असल्यास संपर्क करा.
७७०९२२५३३४
९५०३६५११६५ 🙏🙏

Пікірлер: 17

  • @simongumes1896
    @simongumes1896Ай бұрын

    Nice 👍👍👍👍

  • @archanagandhat2163
    @archanagandhat2163Ай бұрын

    दिपिका ताई खरे तर तुझे खूप अभिनंदन...तुझा अमुल्य वेळ तू देत आहेस.💐💐तू स्वत: तुझा किमती वेळ देऊन इतरांचे व्हिडीओ करून त्यांचा बद्दल योग्य माहिती सर्वां पर्यंत पोहचवते....रणरागिणी स्वाती यांची मुलाखत घेऊन त्यांचा मसाल्याचा व्यवसाय आणि ताईंचा सरपंच पदाचा कारभार खूप गोड आणि सुदंर पद्धतीने समोर आणला आहे...असाच तुझा हा प्रवास बहरत राहो ही शुभेच्छा....💐💐💐❤❤

  • @sangeetakamble9310
    @sangeetakamble9310Ай бұрын

    Khup chan tai we proud of you,,🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Samruddhikitchen
    @SamruddhikitchenАй бұрын

    Great work 👏

  • @sangitakabadi8668
    @sangitakabadi8668Ай бұрын

    Great swati

  • @snehabhor7973
    @snehabhor7973Ай бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @dhanashreebangar4608
    @dhanashreebangar4608Ай бұрын

    दिपीका खरच छान व्हिडिओ

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    Ай бұрын

    खुप धन्यवाद 🤗🙏

  • @jangamswami5781
    @jangamswami5781Ай бұрын

    अक्षरशः मसाल्याचा वास आला नाशिकला

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726Ай бұрын

    Masale kase bantat te sanga

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    Ай бұрын

    Dakhvle ahe tai

  • @priyankagholhar4726
    @priyankagholhar4726Ай бұрын

    Garma ,asala kasa tayar kartat te sanga

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    Ай бұрын

    Dakhvle ahe ki tai

  • @user-qc6ir1zj5k
    @user-qc6ir1zj5kАй бұрын

    मी स्वतः मसाले वापरतोय खूप दर्जेदार मसाले आहेत. स्वातीताई कबाडी या लोकनियुक्त महिला सरपंच देखील आहेत 🙏

  • @swatikabadi1664

    @swatikabadi1664

    Ай бұрын

    Thanks darshan Maharaj support system

  • @amolarote-ge7ez
    @amolarote-ge7ezАй бұрын

    Tai mala yancha no milel ka mothya pramanat roj masala viknyasathi milel ka

  • @ProfDipikaJangam

    @ProfDipikaJangam

    Ай бұрын

    व्हिडीओ मधे आहे सर 🙏

Келесі